ज्यांना ज्यांना गोव्याला जायची इच्छा आहे त्या त्या लोकांनी बाईक वरून जर सफर करणार असाल तर कोल्हापूर गारगोटी गारगोटीत आल्यानंतर क्रांती चौकातून डाव्या बाजूस टर्न मारून पुन्हा राइट टर्न मारून सरळ सावंतवाडी रोड पकडणे याच रोड वरती भुदरगड किल्ला जाण्यासाठी मार्ग आहे ममदापूर देवकांडगाव नवले वरून गवसे फाटा ला जाणे हे अंतर गारगोटी ते गवसे 35किलोमीटर आहे तिथुनच पुढे गेल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा सुरू होतो त्यामध्ये आंबोली आंबोली धबधबा दानोळी घाट या मार्गाने जात आपण पुढे जातो पुढे सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावाकडे जाणारा पोलीस पोस्ट लागते तिथुनच डाव्या बाजूस टर्न घेऊन जावा सावंतवाडी तालुक्यातील आपणास गावे लागतात बावळट फौजदार वाडी अशी छोट्या छोट्या गावातून आपण सरळ गोव्याला बांदा या मुंबई गोवा हायवे वर निघतो .तिथुन डाव्या बाजूस टर्न घेतला की एक मार्ग दोडामार्ग आहे.व सरळ गेलात की 7किलोमीटर वर महाराष्ट्र गोवा चेक पोस्ट आहे.
@amitlondhe310 Жыл бұрын
आणि हे अंतर फक्त आणि फक्त गारगोटी तीन 110किलोमीटर आहे
@senor2930 Жыл бұрын
Dada Kolhapur passing bike la Goa police traas detaat ka?
@amitlondhe310 Жыл бұрын
@@senor2930 आम्ही गेलो होतो आम्हाला तर काही दिला नाही बाईकची सर्व कागदपत्रे व पीयूसी काढली होती व हेल्मेट नेहमी वापरावे
@amitlondhe3109 ай бұрын
आम्हाला काही ही त्रास दिला नाही हेल्मेट व गाडी पेपर सोबत न्या
@kinghunter26438 ай бұрын
आजचं ह्या बांडगुळ गावाचा आनुभव घेतला. 1 नंबर चे मधरचोड लोक आहेत ह्या भागात, ट्रॅप लावून टू व्हलीरे पडतात, accident krtat, आणि पैसे लुटतात. इथून कधीच जाऊ नका सावधान
@mangeshnaik178611 ай бұрын
दादा हा गारगोटी वरून कोकणात कोणत्या ठिकाणी आणि गोव्यात कोणत्या ठिकाणी जातो ते सांगितले नाही. अर्धवट व्हिडीओ आणि माहिती.
@SmilingCricketSport-dr5mh9 ай бұрын
कुडाळ तालुक्यातील सोनवडे घोडगे
@AfreenKhan-fq2zt Жыл бұрын
Datt mandir chya pudhe jo church aahe tyachya bajula aamche ghar aahe shengao dada khup br vatl
@greenearth46573 ай бұрын
अरे भावा हा विडिओ गारगोटी ते दोनवडे पाहिजे होता. तू परतीचा रस्ता दाखवलास . पण ठीक आहे . विडिओ छान आहे. तसेच लोकांना चालत जाण्यासाठी सर्विस रस्ता नाही आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त. आणि रस्ता गावातून नेण्याऐवजी बायपास केला पाहिजे होता किंवा उड्डाण पूल. पण आपल्या इकडे काही तस शक्य नाही. आणि रस्त्याला तर डांबर दिसतंच नाही त्यामुळे पावसाळा होता होता रस्ता गायब होऊन जाईल.
@miteshsawant88882 ай бұрын
आम्हाला कोल्हापूर फिरायचे आहे.पण transport गाड्या ची माहिती नाही. आदमापुर वरून बस साठी खूप वाट बघावी लागते.आता आम्हाला आदमापुर वरून दुसऱ्या ठिकाणी कोल्हापूर मधे जायचे असेल .एक पर्यटक व्यवसाय म्हणून कोल्हापूर मधल्या लोकांनी पुढाकार घ्यावा.तुम्हाला पण इन्कम मिळेल .जे काही असेल जसे six सिटर,मिनी बस.आज गोवा बघा .गोवा का श्रीमंत आहे.
@shridharbhosale52912 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌👌 तुम्ही तेथील मार्गा ची माहिती पुर्ण स्वरूपात सांगितली आहे. लय भारी 😊 👌👌
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@chandrakantsalgaonkar1251 Жыл бұрын
हा रस्ता पाट गाव सोनवदे मार्गे कुडाळ ला जातो काय
@shaukatshaikh81102 жыл бұрын
Uttam,! Kiti km wachtat?
@thefundrive46502 жыл бұрын
Nice vlog this is my village I am Shankar Abitkar
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@mahendrasandage31692 жыл бұрын
Best
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@kashinathgavas55893 жыл бұрын
Video mast zala aahe
@prasadpatilkolhapurkar29053 жыл бұрын
Thanks
@shrikantgurav40732 жыл бұрын
Koknat pudhe kase jayche
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@vinodnikode52243 жыл бұрын
Very nice video and information
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@mohanpatil98373 жыл бұрын
Donwadechya pudhe Konkan cha marg dakhav
@mohanpatil98373 жыл бұрын
To Marge lokana mahit nahi tach navin akarshan ahy
@prasadpatilkolhapurkar29053 жыл бұрын
Nakki dakhavto
@sandippatil33703 жыл бұрын
1 No Road
@prasadpatilkolhapurkar29053 жыл бұрын
Thanks
@shrikantgurav40732 жыл бұрын
Gaganbavda ne gelo tr kitee fafak padel
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
Thank you, Subscribe to our channel
@rajjamkhandikar14353 жыл бұрын
Video Khupch chaan... 👌👌👍🙏
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@bag9845 Жыл бұрын
हा रस्ता आमच्या गावातून जाणार आहे गेल्या २५-३० वर्षांपासून हे काम सुरु आहे. पण अजूनही पूर्ण झाले नाही.
@mayurchavan40103 жыл бұрын
Ghat kamacha video pn taka ki pls
@prasadpatilkolhapurkar29053 жыл бұрын
नक्की भावा
@mayurchavan40103 жыл бұрын
@@prasadpatilkolhapurkar2905 भावा नवीन video कधि बघायला मिळेल
@mayurchavan40103 жыл бұрын
@@prasadpatilkolhapurkar2905 Navin video kadhi uplod karnar
@prasadpatilkolhapurkar29053 жыл бұрын
Sunday
@mayurchavan40103 жыл бұрын
Prasad video upload nahi kelas bhava ghat kamacha video बघायचं आहे
@gauravgaikwad44722 жыл бұрын
हा रस्ता गोवा ला जातो का ? घाट आहे का जायला गोवा ला ?
@manojkamble45062 жыл бұрын
Sadhya nahi pan ha road kuda la jodla janar ahe
@aa_gaming1343 жыл бұрын
nice prasad
@prasadpatilkolhapurkar29053 жыл бұрын
Thanks
@PATIL_MH093 жыл бұрын
Good luck bro ..👍👍
@prasadpatilkolhapurkar29053 жыл бұрын
Thanks bhawa
@siddhpatilsss3 жыл бұрын
Mast bhava. .. Pudhcha veli google map open nhi krnar... Video lavnar
@prasadpatilkolhapurkar29053 жыл бұрын
☺️☺️
@RakeshSutar-b1s3 ай бұрын
हा मार्ग लवकर होणार नाही उगाच ह्या मार्गांवरून गोवा जाऊ नका रंगाचा बेरंग होईल. रोड दर्जा खराब आहे. पूर्ण road झाला नसताना उगाच दाखवणे चुकीचे
@ritoxtarawdekar1112 жыл бұрын
मी नितवडे मध्ये राहतो तरवडेकर आहे मी
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@sanjaypatil-kn8cg3 жыл бұрын
🔥🔥🔥
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@थोरलपाटील Жыл бұрын
कोल्हापूर ला कधी फिरला का भावा . मला तू कोकणातला वाटतोस. तुझ्या माहितीसाठी एक सांगतो. ऊसापासून साखर आणि दारू तेवढच बनत नाही. तर ऊसापासून इथेनॉल, वीजनिर्मिती,cng हे सुध्दा घेतलं जात. आणि आमच्या कोल्हापूर मध्ये येवून बग उसबरोबर आम्ही भात, बाजरी, मका, नाचणी बटाटे, रताळी, ही सुद्धा पिके घेतो आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो तुमच्या संपूर्ण कोकण मध्ये जेवढी काजू पिकत नाही तेवढी काजू फक्त आमच्या चंदगड, आजार, गडहिंग्लज मध्ये होतें येकदा येवून बघ. राहिली गोष्ट पुराची तर कोल्हापूर ला पूर पंचगंगा नदीवर, हायवे वर अतिक्रमन करुण बांधकाम केल्यामुळे पूर परिस्थिती येत आहे. पण येत्या काही वर्षात underground पाणी मराठवाडा आणि विधर्ब ला वळवण्याच काम चालू आहे. त्यामुळे तू जास्तं टेन्शन नको घेवू. तुला एक गोष्ट विचारतो उसाला जसा फिक्स एफआरपी आहे तसा इतर पिकांना तू देतो का फिक्स एफआरपी आम्ही ऊस काढून तुझ्या म्हणण्याप्रमाणे दुसरी पीक घेतो
@sketch-ff96993 жыл бұрын
Tu kadagav tar dakhvalas nahi
@umeshsingnath10511 ай бұрын
Bad
@diliplandage58172 жыл бұрын
Gadkari yanchyamhananyapramane roj 18km road karto mag 35km LA etke divas kase
@prasadpatilkolhapurkar29052 жыл бұрын
आभारी आहे , चॅनेल ला subscribe करा , like करा , share करा.
@vijaychavan7372 Жыл бұрын
Very good, but Prasad while showing, if you come across any river, please show it for a second or town and give its name, this will be the additional information while travelling. Thank you.