हया पेक्ष्या सहयाद्रि एक्सप्रेस चालू केली असती तर बरे झाले असते
@Anilpatil-lj8wi3 ай бұрын
कोल्हापूर रहिवाशांना माझी माझी कळकळीची विनंती आहे कधीतरी कुणाला तरी चांगला आहेत असे समजूया आपल्या मानसिकतेमध्ये बदल करूया तरच कोल्हापूर पुढे जाईल
@prasadjoshi73733 ай бұрын
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@vankteshgajre-cr5rf3 ай бұрын
@@prasadjoshi7373 dhanyawad Joshi ji udgir Latur Maharashtra
@अमिनेश3 ай бұрын
पुणे ते कोल्हापूर दरम्यान लोहमार्गचे दुहेरीकरण पुर्ण झाल्यावर मुंबई ते कोल्हापूर अशी ही वंदे भारत एक्स्प्रेस विस्तारीत होईल.
@vishnusalunkhe49503 ай бұрын
When Sahayadri train starts
@muzamilmomin68493 ай бұрын
खरं तर हि ट्रेन पहाटे चालु करायला पाहिजे होती म्हणजे सकाळी 10 च्या आत पुण्यात पोहोचता आल असतं.
@kirankunte59253 ай бұрын
Correct.....absolutely
@Bosepremi3 ай бұрын
विमान असो वा वंदे भारत train, प्रवाशानां सोयिस्कर वेळत जाता येईल अशी स्थिती नाही
@vasantadsule34562 ай бұрын
बाकीच राहूदे सहयाद्री एक्सप्रेस केव्हा चालू करणार ते सांगा.
@PratikKharge3 ай бұрын
आर कुठं होता राव येवढ्या दिवस....??😅😅
@sachinnewaskar10003 ай бұрын
Pune delhi sleeper vandebharat suru honar ahe. Tyavishayi update dya
@shailyamtak9763 ай бұрын
Pune nagpur vande bharat express ch kay zhala sir
@imranwaikar22693 ай бұрын
वंदे भारत तिकीट chq करा....राव लोकल डेमो 🚂 तिकीट चे rate exp tarin rate same केले आहे राव....
@shrikanthundalekar5943 ай бұрын
325 km.Kolhapur Pune Vande Bharat la scope milane kathin ahe.Yapeksha Kolhapur, Dadar,Mumbai keli tar khup bare hoil.
@nageshbhat69503 ай бұрын
होणार च आहे पण अजून मिरज पुणे दुहेरीकरण पूर्ण नाहीं ही महत्वाची अडचण आहे
@rajendradeshmukh82773 ай бұрын
कोरोना पासुन सह्याद्री एक्स्प्रेस चालू झाली नाही लोकप्रतीनी गप्प आहेत 2:44
@vasantadsule34562 ай бұрын
रेल्वे अधिकाऱ्याना हे कधी कळणार की किर्लोस्करवाडी पेक्षा इचलकरंजी ( हातकणंगले) लहान आहे का? इचलकरंजी महानगर आहे हे त्याना कोण सांगणार ?
@dhananjay26353 ай бұрын
कोल्हापूर ते विजयवाडा कधी चालू होनार
@fardeenmujawar-x5q3 ай бұрын
Ya peksha koyna exp che sleepar dabe kadhun janral dabe jodadle asate tar samanya janteche bhale jhale asate
@Series12482 ай бұрын
आपण व्हिडिओ चे सातत्य वाढवू शकता का 😢
@bhanudaswaghmare69172 ай бұрын
Sahyadri Express chalu karavi
@shrikanthundalekar5943 ай бұрын
Mahatvacha vishay Ticket fare pan jast ahe samannya manus kasa manage karnar,Tyapekhsa kolhapur pune by road traveling kami vel hi lagto.Ya shati kolhapur Mumbai vande bharat khup soiskar hiol.
@gajendrashivdas79093 ай бұрын
Ticket दर पणं सांगा आता
@WamanKulkarni-c5s23 күн бұрын
सोलापर csmt मुंबई फक्त गुरुवारी एकच दिवस बंद असतें असे का उतार अपेक्षित आहे
@SadhanaMali-b7p3 ай бұрын
सामान्य माणसांना तिकीट परवडत नाही, सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करावी. .
@vankteshgajre-cr5rf3 ай бұрын
एकतर या गाडीला स्पीड नाही जनरल गाडी सारखी आहे आणि भाडे चौपट घ्या आता
@gajendrashivdas79093 ай бұрын
Ticket rate ky aahet
@mahendrakolekar2003 ай бұрын
Kolhapur Hyderabad shatabadi kiva vandebharath express suru karavi...IT mule barech lok ye ja karat ahet
@narayangadekar67173 ай бұрын
व्हिडिओ खुप दिवसांनी येत आहेत ? नगर -बीड - परळी वैजनाथ रेल्वे संबंधित व्हिडिओ बनवा, आम्ही खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहोत..
@vikramsatpute85403 ай бұрын
ही गाडी जास्त दिवस चालणार का? भाडे सामान्य लोकांना परवडेल काय?
@anilbasarkar45743 ай бұрын
सिद्धेश्वर ऐक्सप्रेसचा तळेगाव दाभाडे येथे जाता येता थांबा करावा म्हणजे प्रवाशांची सोय होईल.
@Anandarajhans-s7s3 ай бұрын
पुणे ते कोल्हापुर प्रवास केल्या नंतर हुबली ते पुणे प्रवास करणार आहे तरी अधिकारी वर्ग व खासदार साहेब ( मुन्ना )पुणे ते कोल्हापुर रेल्वे आले नंतर कोल्हापुर ते हुबली रेल्वे चालू करावी
@Series12482 ай бұрын
मराठवाड्याच्या रेल्वे जाळे वाढवण्यासाठी आंदोलने गरचेच आहे
@davidgaikwad14953 ай бұрын
Mhalaxmi express purvi सह्याद्री एक्स्प्रेस सोडावी म्हणजे crowed kami hoil
@amolpurohit67583 ай бұрын
रोज सकाळी ८.१५ मि. सुटणा-या कोयना एक्सप्रेस घ्या वेळेत काही बदल केला आहे का
@VarshaJadhav-pq3ml3 ай бұрын
सांगली मुंबई विमानतळ
@BhushanBalte-3 ай бұрын
Majha culture Mansa Neele Congress samanarthi Baba Sahyadri Express picture Vande Bharat Express bhariye
@prakashkamble7843 ай бұрын
वंदेभारत मोकळीच जानार 1200₹ bhade padvarnar nahi
@nitishkharat3 ай бұрын
1200 kasa kai 1150 tar hubli la ahe
@vjk35813 ай бұрын
Barobar...evde paise deun janyapeksha bla bla ne 400 madye 4 tasat jat punyala ac car ne...😂
@nageshbhat69503 ай бұрын
हे सर्व माहित असून ही वंदे भारत सुरु करा म्हणून हट्ट कोल्हापूर च्या जनतेचाच होता
@jai_hindbharat77473 ай бұрын
Average speed 62 km / Hr
@shreeganesha77793 ай бұрын
SWAMI VIVEKANANDAJI WAS CALLING BROTHERS AND SISTERS. AND YOU ARE CALLING WRONG WORDS ABOUT WOMEN ARE FROM U. S A. ?
@rameshharer44443 ай бұрын
1160/2000 तिकीट रेट
@imranwaikar22693 ай бұрын
कोणत्याही Regular exp train la जनरल बोगी अस्त्या पुढे व मागे पण कोणत्या ही वंदे भारत का नाही
@prasadjoshi73733 ай бұрын
त्यासाठी वेगळी अमृत भारत ट्रेन आहे. त्या ट्रेन ची सध्या जास्त गरज आहे बऱ्याच ठिकाणी
@athavalesv3 ай бұрын
वराती मागुन घोड
@vankteshgajre-cr5rf3 ай бұрын
आता द्या चौपट रक्कम
@AnilShinde-v7u3 ай бұрын
काहीच फायदा नाही,पुणे कोल्हापूर वंदे भारत ही गाडी सुरू करन्या पूर्वी हा विचार करायचा होता की वंदे भारत या गाडीचे तिकीट भाडे सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल का? पुणे ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ही गाडी सुरू केली,त्या पेक्षा मुंबई ते कोल्हापूर दरम्यान कोयना एक्स्प्रेस या गाडी सारखी अजून एक नवीन गाडी कायम स्वरुपी सुरू केली असती तर बरे झाले असते.कारण मुंबई ते कोल्हापूर दरम्यान कोयना एक्स्प्रेस आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस या दोनच गाड्या आहेत.सह्याद्री एक्स्प्रेस ही गाडी गेल्या लॉक डाऊन पासून बंद आहे, आणि तेव्हा पासून सह्याद्री एक्स्प्रेस ही गाडी काही चालू केली नाही.आणि जशी कोयना एक्स्प्रेस ही गाडी आहे अगदी तशीच पुण्या नंतर जेजुरी, नीरा, लोणंद, वाठार, कोरेगाव, सातारा, कराड,ते कोल्हापूर दरम्यान जे स्टेशन घेते तसेच स्टेशन घेणारी गाडी सुरू करावी.यात रेल्वेचे काहीच नुकसान होणार नाही.
@nageshbhat69503 ай бұрын
वंदे भारत सुरु कारण्याचा हट्ट कोल्हापूर जनतेचाच होता नाहीतर हुबळी पुणे गाडी रोज धावणार होती ती आता तीन दिवस कोल्हापूर आणि तीन दिवस हुबळी धावते आहे वंदे भारत चे तिकीट जास्त आहे हे माहित असूनही कोल्हापूर मधून वंदे भारत धावलीच पाहिजे हा हट्ट देखील कोल्हापूर च्या नेते मंडळी आणि जनतेचा च होता आता पुण्यापर्यंत धावते तर भाडे परवडत नाहीं तीच गाडी पुढे मुंबई पर्यंत धावणार आहे तेव्हा भाडे अजून वाढणार आहे
@ashoknagvekar2673 ай бұрын
अरे लेकाच्यानो जरा सामान्य माणसाचा विचार करा ,अशा सामान्य लोकांनी ही ट्रेन बघत बसायची काय ? 😅😅😢😢😂😂