कोल्हापूरच्या छत्रपतींचा राजवाडा New Palace Kolhapur

  Рет қаралды 1,005,856

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

कोल्हापूर शहरात असलेला छत्रपतींचा नवीन राजवाडा आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
-------------------------------------------------
#न्यू_पॅलेस_कोल्हापूर
#कोल्हापूरच्या_छत्रपतींचा_नवीन_राजवाडा
#New_Palace_Kolhapur
#kolhapur
#Shahu_Maharaj_Kolhapur
#राजवाडा
#Sagar_Madane_Official
#New_Palace
#Sagar_Madane

Пікірлер: 601
@akshaykatkar7850
@akshaykatkar7850 3 жыл бұрын
जगात भारी, आम्ही कोल्हापुरी!
@SunriseofHistory
@SunriseofHistory 2 жыл бұрын
No bro
@rohitubale6822
@rohitubale6822 2 жыл бұрын
@@SunriseofHistory pp 😍p 😍p 😍😍pp 😍p 😍p 😍o 😍p 😍p 😍p 😍p 😍😍😍p 😍p 😍 please p 😍pp 😍o 🙏p 😍pp 😍😍 p 😍
@rohitubale6822
@rohitubale6822 2 жыл бұрын
@@SunriseofHistory to pp 🙏p 🙏🙏p 🙏p 🙏p 🙏p 🙏po 🙏p 🙏🙏p 🙏o 🙏pp 🙏🙏🙏o 🙏o 🙏p 🙏p 🙏po 🙏p 🙏🙏p 🙏p 🙏🙏 of pp
@user-uq6ry4hb1z
@user-uq6ry4hb1z 2 жыл бұрын
खूप आभारी खूप छा न जय महाराष्ट्र
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
Ajit pawar be like:अरे हो रे बाबा हो तुच भारी जगात 😂😂
@pravinsalunke...1762
@pravinsalunke...1762 2 жыл бұрын
राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज की जय... ♥️🇮🇳💙
@magarmadam9291
@magarmadam9291 2 жыл бұрын
वंशंजांनी लक्ष घातलं पाहिजे . नवीन तलाव , धरणं बांधायचं राहूदे . शाहू महाराजांनी कष्टाने सर्वकाही केलय . ते नीट जतन तरी करून ठेवलं पाहिजे . रंकाळ्याची खूप दुरावस्था झालीय . देवा ... शाहू महाराज आता असते तर ... खूप सुंदर कायापालट झाला असता . कोल्हापूर आणखी सुंदर झाले असते . 🙏🙏
@Vijay-ic2qy
@Vijay-ic2qy 8 күн бұрын
खूपच सुंदर, कोल्हापूर च्या जुन्या राजवाड्या पेक्षा सुंदर व भव्य आहे. तसेच यामध्ये तलाव, प्राणी, वस्तू संग्रहालय व भव्य दिव्य असा राजदरबार असल्याने याचे महत्त्व खूपच अनन्य असे आहे. सागर या वाड्याची चांगली माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.
@santoshchavan7838
@santoshchavan7838 3 жыл бұрын
जर कोल्हापूर चा राजवाडा एव्हडा सुंदर आहे, तर आमचा रायगड किती भव्य आणि सुंदर असेल त्या काळी...... जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
😊👍🚩
@sandipbandal7256
@sandipbandal7256 2 жыл бұрын
हो, अगदीच याहूनही किती तरी पटीने सुंदर असेल श्री श्रीमान रायगड
@pappubhau5367
@pappubhau5367 2 жыл бұрын
हो ज्या त्या वेळच्या उपलब्ध साधन समुग्रीचा वापर करून बांधणी झालेली आहे, राजे आणि त्यांच्या कोल्हापूरच्या वंशजांनी बांधलेल्या वास्तू सुंदर आहेत.
@kailashshinde3145
@kailashshinde3145 2 жыл бұрын
Beauty is not important Important is beauty of Heart Great respect for great king of Heart of gold
@aniketteli1152
@aniketteli1152 2 жыл бұрын
जय शिव जय शाहु
@maheshbhosale6231
@maheshbhosale6231 2 жыл бұрын
मी चार वेळा पहिलाय,खूप सुंदर,पण ज्या शिवरायांच्या मुळे हे सर्व साध्या जहाले त्यांचा सुंदर पुतळा दर्शनी भागात हवा होता.
@सागरदेशमुख-श5स
@सागरदेशमुख-श5स 3 жыл бұрын
किती नशिब असेल कोल्हापूर आणि सातारा या लोकांचे त्यांना छत्रपतींच्या वंशजांच्या जिल्ह्यात राहायला मिळते........ देवा पुढचा जन्म सातारा कोल्हापूर जिल्ह्यातच दे .....
@sushamapotdar2089
@sushamapotdar2089 2 жыл бұрын
माझे माहेर आहे कोल्हापूर, खूप आवडते, त्रिवार मुजरा
@skystatus3691
@skystatus3691 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
काय नाय हो मी साताऱ्याचा आहे पण सातारा एकदम कंगाल आहे रोजनदारीच्या बाबतीत सगळे सातारा वाले मुंबई पुण्याला झोपडपत्त्यातनी चाळीत रूम घेऊन राहतात आताचे राजे सुस्त आहेत एक आमदार एक खासदार साताऱ्यातली डायमंड इंडस्ट्री लाहिन पूर्ण सुरतला गेले
@amrutakhot01
@amrutakhot01 Жыл бұрын
आपण सगळेच नशीबवान आहे,कारण शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर जन्माला आलोय.मग ते कोणतेही गाव किंवा शहर असो
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
@@skystatus3691 ही घाण इथे कशी 😂😂
@janhavimhatre921
@janhavimhatre921 2 жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या वस्तूंच्या रूपातील अशा आठवणी बघायला मिळणार नाहीत ह्या जाणीवने मन व्याकुळ होते.. पण नंतर असे लक्षात येते की शिवरायांच्या आठवणी इतक्या सर्वव्यापी, सर्वदूर पसरलेल्या आहेत त्या एका राजमाहालत डांबून ठेवणे शक्यच नाही.. ते सर्व देशावासियांच्या मनात अमर आहेत... 🙏🏻
@aishwaryaghule5603
@aishwaryaghule5603 5 ай бұрын
एकदम भारी आहे राजवाडा मन प्रसन्न होऊन गेले बघून
@shahajibhelonde5142
@shahajibhelonde5142 2 жыл бұрын
जगातील सर्वात सुंदर राजवाडा जय जिजाऊ जय शिवराय
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 2 жыл бұрын
Kolhapur cha Rajvada kup sunder ahe. Me pahilayla ahe.
@shrishivajiraonghule8017
@shrishivajiraonghule8017 3 жыл бұрын
छ. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असता तर खूप समाधान वाटले असते. आमच्या छत्रपतिंना नव्हता असा राजवाडा. परंतु आमचे छत्रपती आमच्या सारख्या लाखो मावळ्यांच्या ह्रदय रूपी राजवाड्यात राहातात.
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 2 жыл бұрын
दादा विधी शास्त्रा नुसार तो पुतला बसवला नाहीय पण आत मध्ये छत्रपतींची गादी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻. काही चुकल असेल तर माफी असावी आपलाच मावळा 🙏🏻
@aniketteli1152
@aniketteli1152 2 жыл бұрын
दादा हा राजवाडा राजर्षी शाहु महाराजांचा आहे यांनी जनतेसाठी भरपुर केलय. राधानगरी धरण बांधले म्हणुन कोल्हापुर जिल्हयाला पाणी मिळाल. शाहु महाराज व शिवाजी महाराज तुलना नको दोन्ही राजे महान आहेत. 🙏🙏🙏
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 2 жыл бұрын
@@aniketteli1152 👍👍👌👌
@amrutakhot01
@amrutakhot01 Жыл бұрын
@@aniketteli1152 होय..... अगदी बरोबर बोललात
@prajktapatil3849
@prajktapatil3849 17 күн бұрын
दादा थोडा ईतिहास वाचा छत्रपती शिवाजी ani छत्रपती शाहू महाराज यांनी लोकांसाठी खूप केल आहे म्हणून लोक त्यांच नाव अजुन घेतात.... दोघां चा काळ vegala होता.... त्यामुळे त्यांची तुलना एकमेकांसोबत करू नका.... मध्ये pn खूप छत्रपती होउन गेले पन त्यांच् नाव कोणी घेत का नाहि तर का घेत नाही किंवा आपल्याला का माहित नाही त्यासाठी ईतिहास नक्की वाचा
@surekhabhatkar9228
@surekhabhatkar9228 2 жыл бұрын
खुप छान माहिती व छत्रपती महाराज यांचे वाड्याचे दर्शन आपण दिले .धन्यवाद
@magarmadam9291
@magarmadam9291 2 жыл бұрын
कोल्हापूर माझी जन्मभूमी कर्मभूमी असल्याचा मला खूप खूप अभिमान आहे🙏🙏🙏 लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏 सागर बाळा अप्रतिम व्हिडीओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐👍
@bhadoria600
@bhadoria600 2 жыл бұрын
I don't understand Marathi..... but I worship chhatrapati shivaji n sambhaji maharaj I watch all ur videos.... jai shivraj
@samjadhav5167
@samjadhav5167 3 жыл бұрын
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय गडकोट
@santoshmedhe8211
@santoshmedhe8211 3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या मुळे शाहु महाराजांच्या महालाचे दर्शन झाले .मनापासून आभार
@snehaeducationtech50
@snehaeducationtech50 2 жыл бұрын
वाह वाह वाह ❤️❤️❤️❤️ शब्द अपुरे आहे असं वास्तुशास्त्र आणि वास्तु 🔥🔥🔥🔥🔥
@mr.vrushalshelar
@mr.vrushalshelar 2 жыл бұрын
हा राजवाडा एवढा सुंदर आहे मग त्या काळी माझ्या राज्याच्या रायगड किती देखणा असेल किती सुंदर रूप असेल कारणं तिथे साक्षात माझा राजा माझा देव राहत होता 🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभराजे 🚩
@tajammulparkar6916
@tajammulparkar6916 2 жыл бұрын
Kolhapur, Shahu Maharaj and All Kolhapur Citizens Great ,I Always respect & Love ❤️.
@vedantbharambe6385
@vedantbharambe6385 3 жыл бұрын
ऐतिहासिक वास्तुंचे घरबसल्या दर्शन घेणे फक्त तुमच्यामुळे शक्य होत आहे प्रत्येक ऐतिहासिक वास्तूची पार्श्वभूमी आणि अपरिचित ईतिहास समजण्यास खुप मोठी मदत होते...तुमच्या प्रांजळ प्रयत्नांना खुप प्रतिसाद मिळत राहो तसेच तुम्ही यशाच्या परमोच्च शिखरावर गाठावे हि ईश्वर चरणी प्रार्थना...!!!!!! उत्तम सादरीकरण......!!!
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
अप्रतिम अशी ही वास्तू बघायला मिळाली. धन्यवाद.
@SBMofficial1
@SBMofficial1 2 жыл бұрын
खूप छान आहे आमचे कोल्हापूर मी दोन वेळा पाहीला आहे पँलेस खूप छान आहे पँलेस .👍🏼👌🏼❤️
@sameerluman8396
@sameerluman8396 3 жыл бұрын
अतिशय सुंदररित्या सादरीकरण केले आहे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
@nandlalraut334
@nandlalraut334 2 жыл бұрын
Aapan khup Chan mahiti deta... Dada... Ati sundar Rajwada aahe.. Maharajancha....
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
@janardankhedkar2389
@janardankhedkar2389 2 жыл бұрын
मी कोल्हापूरला जावून प्रत्यक्ष क्षत्रपती राजश्री शाहू महाराजांचा राजवाडा पाहिला..आकषँक व शाहू महाराज्यांच्या आठवणी त्यात साठवलेल्या आहेत..खुपच छान आहे
@suryakantatelgote5545
@suryakantatelgote5545 3 жыл бұрын
Shahu chhatrapati Maharaj posses unique qualities , he was true ,kind,generous,had keen vision to select people around Hats off.
@PRIYAKUMARI-ip8nu
@PRIYAKUMARI-ip8nu 3 жыл бұрын
👌
@anilrathod7584
@anilrathod7584 2 жыл бұрын
खूपच छान मदने साहेब
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 жыл бұрын
The most worth-seeing symbol of the great, strong and powerful Maratha empire. 🙏🙏
@vaibhavindia7849
@vaibhavindia7849 3 жыл бұрын
🙏🚩🙏राजेंना मानाचा मुजरा 🙏🚩🙏 मला अभिमान आहे मी 0️⃣9️⃣ कोल्हापूरचा असल्याचा👌 🚩जय महाराष्ट्र जय कोल्हापूर.🚩 ❤❤❤
@kaminitambat1662
@kaminitambat1662 2 жыл бұрын
Sagar tumhi yevdhi chan mahiti dita ki amhala tithe gelyasarkhe vatate kharch khupach Chan
@itspm-theraillover
@itspm-theraillover 3 жыл бұрын
Khup Chan Video Sagar Dada Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳
@vishnurengade5904
@vishnurengade5904 3 жыл бұрын
थोरले छत्रपती शिवाजी महाराज याचे.आपल्यावर असलेले उपकार आपण सव॔ महाराष्ट्रातील जनता हजारो पिढ्या विसरूच शकत नाही.
@subodhchavan8253
@subodhchavan8253 3 жыл бұрын
अतिउत्तम ,परंतु जे खरे छत्रपती राजे ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकही भव्य पुतळा दर्शनी भागात दाखवायला हरकत नव्हती. हे चांगले नाही.
@sunilgopal5746
@sunilgopal5746 3 жыл бұрын
नाय तर काय
@तारामतीडोणगांवकर
@तारामतीडोणगांवकर 3 жыл бұрын
अतीउतम
@क्षत्रियमराठा-भ3ण
@क्षत्रियमराठा-भ3ण 3 жыл бұрын
हे एकदम बरोबर बोलले लाखात एक हा कोल्हापूरचे युवराज संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्ताचा वंशज नाही हा दत्तक पुत्र आहे याचं खर आडनाव घाडगे आहे
@smitapatil9963
@smitapatil9963 3 жыл бұрын
Khar ahe
@pandurngmangde9280
@pandurngmangde9280 3 жыл бұрын
बरोबर आहे
@nilimashinde161
@nilimashinde161 3 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩 खुप सुंदर आहे राजवाडा आणि नेहमी प्रमाणे माहितीही खुप अप्रतिम सांगितली धन्यवाद🙏🚩
@maheshchaudhary3532
@maheshchaudhary3532 3 жыл бұрын
jjai shivvaray
@marketnmuchmore
@marketnmuchmore 3 жыл бұрын
Khup sunder 🙏🙏👌👌👍👍
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 2 жыл бұрын
Khupch Chaan Thanks 🙏🏻🙏🏻👌👌
@sidramayyaswamy2105
@sidramayyaswamy2105 3 жыл бұрын
Excellent . Marvelous. The great era of Shri Chatrapati unforgettable. Thanks.
@taramarathe1635
@taramarathe1635 5 ай бұрын
तलावात पुरेसे पाणी नाही वाटते...ती सोय व्हावी अतिशय सुंदर आहे राजवाडा
@mvn234y
@mvn234y 3 жыл бұрын
बाकी सर्वांनी रहा झोपडपट्टीत. जय शिवराय
@asmitamore8922
@asmitamore8922 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा. जय जिजाऊ , जय शिवराय जय, जय शंभुराजे. 🚩🚩
@kantilalsoni9535
@kantilalsoni9535 2 жыл бұрын
30/05/22 MUMBAI. NICE VIDEO. THANKS.
@shrau935
@shrau935 3 жыл бұрын
अतिशय सुंदर दादा 🚩🚩🚩🚩😍😍😍 जय भवानी जय शिवराय
@sunsaxz
@sunsaxz 3 жыл бұрын
धन्यवाद तूम्ही शिवरायांच्या बरोबर देवी भवानी च नाव घेतले नाही तर काही लोकांनी ते घेण्याचे सोडून दिले आहे
@shrau935
@shrau935 3 жыл бұрын
@@sunsaxz te TR parampara Aahy dada 🙏🙏 🚩🚩 Aai bhavani Cha maharajn vr motha Ashirvaad
@shivraj-yr1kg
@shivraj-yr1kg 3 жыл бұрын
असे व्हिडिओज पाहून खरंच खुप अभिमान वाटतो जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
जय शिवराय दादा 😊🙏💐🚩
@shreekholgade765
@shreekholgade765 3 жыл бұрын
Ek number mitra,jay bhavani,jay Shivaji
@santoshchavan7857
@santoshchavan7857 5 ай бұрын
लयभारी न्यु पॅलेस भाई सागर मदणे.
@pravinbanage5057
@pravinbanage5057 3 жыл бұрын
आमच्या कोल्हापूरचा नाद नाही करायचा कारण आमचा राजा शाहू राजा ...मानाचा मुजरा.....
@amrutakhot01
@amrutakhot01 Жыл бұрын
तुमचा नाही....तर आपल्या महाराष्ट्रचा राजा🙂
@HaidarAli-yo1lc
@HaidarAli-yo1lc 3 жыл бұрын
अधभुत कलाकृती,,,,, खूपच छान
@sandipbandal7256
@sandipbandal7256 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
@aartineve9865
@aartineve9865 2 жыл бұрын
Aamhi suddha bhaharuvun gelo Khup Chan aahe
@ujwalayadav8118
@ujwalayadav8118 2 жыл бұрын
खूप छान माहीती दिली धन्यवाद।
@maheshsawant7184
@maheshsawant7184 3 жыл бұрын
जय शिवराय , असे व्हिडिओज पाहून खरंच खुप अभिमान वाटतो जय महाराष्ट्र
@anitauttekar6040
@anitauttekar6040 2 жыл бұрын
जय शिवराय छान वाटलं शहाजीराजांचा महाल बघून धन्यवाद
@kunalmodak8323
@kunalmodak8323 3 жыл бұрын
Khup Chan Rajwada Aahe. Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 2 жыл бұрын
Your vlog is most likely, daring efforts.....
@adityapatil7521
@adityapatil7521 3 жыл бұрын
Being an Kolhapurkar feels Proud and pleasent to see
@shubhadavedpathak247
@shubhadavedpathak247 2 жыл бұрын
तुमच्या विडिओ मुळे आम्हाला राजवाडा बघायला मिळाला. थँक्स !
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 жыл бұрын
राजदरबार छानच! राजवाडा खूपच सुंदर आहे. मी पाहिला आहे. पण राजदरबार पाहिला नाही.तो आता पाहिला. धन्यवाद.
@pandurangalavekar6153
@pandurangalavekar6153 2 ай бұрын
फार छान माहिती देता अभिनंदन❤
@ravindrrakunte
@ravindrrakunte Жыл бұрын
खुप छान पद्धतींने तुम्हीं राजवाड्याची माहिती सांगितली .माझें माहेर कसबा बावडा आहे. दर सुट्टीला आम्ही येथें फिरायला जातो 🙏🙏 #ksavitasvlogs
@abhijitpatil661
@abhijitpatil661 2 жыл бұрын
Ultimate Mitra,👌
@skystatus3691
@skystatus3691 2 жыл бұрын
फुले शाहू आंबेडकर💙💙💙
@yedaanna131
@yedaanna131 2 жыл бұрын
Dusare koni nahit kay?
@suvarnapatil4185
@suvarnapatil4185 Жыл бұрын
Khop chaan
@shankarkadam3211
@shankarkadam3211 2 жыл бұрын
नमस्कार. MH09. फारच छान.
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 3 жыл бұрын
🚩 जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र🇮🇳🚩 कितीबी जावादूर जगातभारी फक्त कोल्हापूर 🇮🇳🚩
@chetanashah6481
@chetanashah6481 3 жыл бұрын
खरेच धन्य वाद खुप माहिती पूर्ण व्हिडिओ 🙏🙏🙏🙏🙏
@prafullkumarguptingle2553
@prafullkumarguptingle2553 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे राजवाडा
@ArunDhindale-o8q
@ArunDhindale-o8q 9 ай бұрын
Nice video 👌👌
@yallapajagdale9299
@yallapajagdale9299 2 жыл бұрын
Khat chan Jay shay maharaj 💐💐😊
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 2 ай бұрын
Best.Raje.Palace.seen........Jay.Shiwaji.Raje....Salute....
@hemantchandekar3832
@hemantchandekar3832 2 жыл бұрын
Excellent vlog
@suhasrashiwadekar6807
@suhasrashiwadekar6807 3 жыл бұрын
शाब्बास. कोल्हापूरची शान वाढविणारा भारी व्हीडिओ केल्याबद्दल अभिनंदन
@raipure9460
@raipure9460 2 жыл бұрын
फारच छान माहिती
@manikpotadar9928
@manikpotadar9928 2 жыл бұрын
NewPlaceinKölhapurisbeautiful.RajshriShahumaharajiswellknownforhisreforms.ThankstõSagarji
@samadhankolte8342
@samadhankolte8342 3 жыл бұрын
शिवाजी महाराज की जय मराठयाची धनदैलत मनजय शिवराय
@nivruttimahale3759
@nivruttimahale3759 3 жыл бұрын
अप्रतिम ! अति सुंदर वास्तू !!🙏🙏
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 2 жыл бұрын
आती सुंदर👌👌
@abhijitpatil661
@abhijitpatil661 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@kajalphansepatil6378
@kajalphansepatil6378 3 жыл бұрын
मी पाहीलाय महाराजांचा पॅलेस 😍😍😍😍😍जय शिवराय
@santoshkanase2187
@santoshkanase2187 2 жыл бұрын
मस्त ओ दादा...
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@vanitachorage9767
@vanitachorage9767 3 жыл бұрын
छान माहिती दिली जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
धन्यवाद जय शिवराय 😊🙏😊
@sk97_____
@sk97_____ 3 жыл бұрын
तीन वेळा बघितलाय new पॅलेस तरी पण मी तुमचा video बघतोय 😍😍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
Thanks dada ❤😊🙏🚩
@sushiljadhav2576
@sushiljadhav2576 3 жыл бұрын
बरेच लोक म्हणतात हा राजवाडा सार्वजनिक रित्या खुला करावा रंकाळा तलाव लोकांसाठी खुला केला आहे आजचा रंकाळा तलाव ची अवस्था बघितली की वाटते हा राजवाडा खासगीत आहे तोच बरा आहे
@ashwinis1562
@ashwinis1562 3 жыл бұрын
Rankala 10-15 varshya purvi khup swach ani chan mentain kela hota. Sarvajanik ch hota pan atta Mahanagarpalika fakt paise khanya kada lax det ahe. Asach dista.
@abhijeetmohite3924
@abhijeetmohite3924 2 жыл бұрын
@@ashwinis1562....... Tumi tararani nchi samdhi pahila ka kadhi kaay vayitt pararstiti zhali aahe 😢😢😢😢
@ashwinis1562
@ashwinis1562 2 жыл бұрын
@@abhijeetmohite3924 mi pahila nahi, pan aikala ahe. Apan apka itihas japala pahije. Nahitar udya pudhchi pidhi sarva kahi imported ch ahe asa mhanel.
@abhijeetmohite3924
@abhijeetmohite3924 2 жыл бұрын
@@ashwinis1562...... 😑😑😑Mi kolhapur la rahto aani pahala aahe log tithe kachara pan fektata..... Kolhapur chya raj gharanyani kahi tar kele pahije.....
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 2 жыл бұрын
@@abhijeetmohite3924 यांच्या वंशजानी पण लक्ष खातल पाहीजे,
@kisannamdas7236
@kisannamdas7236 2 жыл бұрын
एक समाज कल्याणकारी राजा म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे, त्यांचा आदर्श आजच्या राजकीय नेत्यांनी घेतला तर जनतेच्या अडचणी कमी होण्यास मोठी मदत होईल. अशा छत्रपती राजर्षी शाहूमहाराजांना त्रिवार अभिवादन. धन्यवाद, सागर.
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 жыл бұрын
चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद छान माहीती दिली
@niharikaraut5271
@niharikaraut5271 2 жыл бұрын
Sundar aahe video
@digamberpawar9142
@digamberpawar9142 3 жыл бұрын
आशेचा राजवाडे जिवित जावं धनेवाद ती आपली शान आहे रजेची
@balajipatilbennalkar5198
@balajipatilbennalkar5198 2 жыл бұрын
माझे, दैवत छत्रपती🚩🚩🚩🚩
@mohanbhavsar9341
@mohanbhavsar9341 3 жыл бұрын
विनम्र अभिवादन
@Rj_bonsai
@Rj_bonsai 3 жыл бұрын
आम्ही कोल्हापुरी जगात भारी ❤️☑️☑️☑️
@yashp2220
@yashp2220 3 жыл бұрын
👍 असस आपण हरी विराजदार😇😇,मारुति माने आणि युवराज पाटिल पेक्षा ही भारी आहोत का...? 👌👌
@mohandhavale7080
@mohandhavale7080 3 жыл бұрын
मैसूर पँलेसचया धरतीवर मन मोहक करून जनते साठी खुला करावा.
@umeshjamdar1057
@umeshjamdar1057 3 жыл бұрын
जनतेसाठी खुलाच आहे साहेब.
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 3 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@user-wg7xk8ts1t
@user-wg7xk8ts1t 6 күн бұрын
खूप सुंदर माहिती आणि इतिहास
@shekuraoshelke8046
@shekuraoshelke8046 2 жыл бұрын
जगात भारीआहे
@sarojinisambhus3294
@sarojinisambhus3294 2 жыл бұрын
Thanks alott.
@snehaljadhav8201
@snehaljadhav8201 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवशंभु🙇🙇👌
@abolijadhav5434
@abolijadhav5434 3 жыл бұрын
As Usual..... 👌Nice Information & Superb Explanation !!.... 🙇👑🚩जय जिजाऊ जय शिवशंभु🚩👑🙇....
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
Thank You 😊🙏 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@mahadevpatil1447
@mahadevpatil1447 3 жыл бұрын
सागर सर जय शिवराय, गारगोटी ला प्रशिक्षण दरम्यान 2016 साली राजवाडा मी दोन वेळा पहिला आहे पण तरीही आपला विडिओ पाहण्याचा मोह आवरला नाही आपण खूप छान माहिती देत असता सर धन्यवाद. कोरोना संपल्यावर पुन्हा एकदा जायची इच्छा आहे व आपणास देखील भेटण्याची इच्छा आहे सर.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
नक्कीच 😊👍👍 जय शिवराय
@pranavshelar6018
@pranavshelar6018 2 ай бұрын
khup chaan mahiti
@shabbirkhan6381
@shabbirkhan6381 2 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली । असं वाटते आताच जावा कोल्हापुर ला ।
@danga-mastiwithpayalandtin9003
@danga-mastiwithpayalandtin9003 3 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌 अप्रतिम..🚩लय भारी 👌💐💐💐💐💐💐
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН