खुप खुप छान माहिती दिलीत केंजळगड बद्दल आणि आपल्या राजांच्या गडांचा इतिहास लोकांपर्यंत पोचविण्याचे काम तुम्ही करता भाऊ त्याबद्दल आपले आभार. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@sujatanewase7055Ай бұрын
काही मुल तुमची कॉपी करायला पाहतात पण तुमच्यासारखे अवघड किल्ले ते नाही दाखवू शकणार
@Gatha_sawarajyachi3 жыл бұрын
Khup chan vedio ahe 🙏 Jay jijau 🚩 Jay shivray 🚩 Jay shambhu raje 🚩 Maharajanna manacha mujra 🚩
@wanmalamarghade17342 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या किल्यांची सखोल माहिती आपल्या मुळे मिळाली आपले धन्यवाद
@dineshmukane50463 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ आणि माहिती आहे 🚩🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय शंभूराजे 🙏🚩
@prakashkerekar37562 жыл бұрын
केळंजाई देवी मंदिर सुद्धा दाखवले असते तर फार बरे वाटले असते गडावरील माहिती ला पूर्णत्व आले असते बाकि खूप च छान व्हिडिओ 🙏👍
@ashishgujar90193 жыл бұрын
प्रतिभा गुजर खूप च छान माहिती दिली सागर
@nitakondke5413 жыл бұрын
Khup chan killa ahe kenjalgad, ekda nakki paha, Jay shivray🙏🙏🚩🚩🚩
@seemaanerao23842 жыл бұрын
खुपच सुंदर 👌🌹👌भुयार खुपच छान👏✊👍 आहे
@babasahebgorde22123 жыл бұрын
खूप छान माहिती दिली होती, प्रत्येकाने अवर्जून बघा❤️❤️❤️❤️❤️❤️
@ShashikantKulkarni-g4d Жыл бұрын
सागर खुप खुप धन्यवाद हे.दोन्ही गड आम्ही. 89सालीच पाहिले आहेत तेही पाऊस पडत असताना.तुझे व्हिडिओ मी नेहमी पाहतो तू खूप छान माहिती सांगतोय.तुला. औष्यत काहीही कमी पडू नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना अनितुला तुझ्या कामात श्री शिवराय नकीच बल देतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@kadambinimhatre95433 жыл бұрын
शिवरायांचा इतिहास हा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे...तुम्ही प्रत्येक किल्ला हा अभ्यासपूर्ण प्रमाणे सांगत असता त्यामुळे आमच्यासारख्या साठी किल्ला बघताना नक्कीच सोपा होणार आहे...आम्ही जाणार आहोत किल्ले पाहायला...तेव्हा जाताना मी नक्कीच आपला video पाहूनच पुढे जात राहीन...धन्यवाद आणि आपले हे शिवराय कार्य असेच पुढे चालत राहून आम्हांला नवनविन माहिती मिळू दे...
@shreyaumap6063 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩 गड वाचवा नाहीतर येणाऱ्या काळात गड दिसणार नाहीत आशी आवस्ता झाली आहे गडांची गडावर सेल्फी काडण्या पेक्षा गडांची स्वच्छता करावी असे मी प्रत्येक गड पाहायला जाणाऱ्या मावळ्यांना म्हणेन जय महाराष्ट्र 🚩🚩
सागर मदने, केंजलगड ,गुहा,.कातलकडा खूपच छान माहिती दिली.
@ओमखरे3 жыл бұрын
🚩🚩एकदम मस्त🚩🚩
@shraddhadesai53913 жыл бұрын
Khupch sundar mahiti dili Dada 👌 Jay Shivray 🌹🙏
@balasahebkharde66102 жыл бұрын
Verynice video SAGAR
@mayurdhanawade73732 жыл бұрын
Sagar bhawa 1number, pan kuthalya hi killya war jatana sefty precorstion ghet ja please aani etarana tya baddal Mahiti de
@rohidasshete73922 ай бұрын
खूप भारी दिली खूप भारी माहिती दिली सागर तुझ्यामुळे घरबसल्या गड-किल्ले बघायला मिळतात अभिनंदन
@shakuntalachandane16542 жыл бұрын
खुपच छान मदन तुझे कौतुक वाटते तुला खुप खुप आशिर्वाद 👍👍🌹🌹🚩🚩
@marketnmuchmore3 жыл бұрын
KHUP chan video
@ranjeetmahadik48773 жыл бұрын
Sagar sir kupach chan👌👌
@divyathombare66003 жыл бұрын
Nice video.. 🚩😍
@truptidubey67103 жыл бұрын
खुप छान आहे किल्ला आणि नैसर्गिक अप्रतिम आहेत. किझलगड
@smitasukale Жыл бұрын
Take care brother जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🙏
@sagartanpure76088 ай бұрын
जय श्री राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय राधे राधे
@nishasawant88492 жыл бұрын
Ati sundar video chan aahe
@vikasgole73133 жыл бұрын
छानच माहिती दिली दादा, जय शिवराय.🚩🚩🚩
@avijambhulkar7746 Жыл бұрын
नेहमप्रमाणेच अति सुंदर
@chhayagholap28642 жыл бұрын
खूप छान माहीतिदिल सर आम्ही तिथेच राहतो
@babanmankar20792 жыл бұрын
सर तुमचे वीडियोज़ खरच खूप छान आसतात. तुमच्या वीडियोज़मुळे शिवाजी महाराजांचा इतिहास समजायला खुप मदत होते.असे अनेक शिवाजी महाराजांचे गड आणि त्यांचा इतिहास पहायला आणि ऐकायला आम्हाला आवडेल😊😊जय शिवराय🚩🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏
@NarayanKhatavkar-mt5gx Жыл бұрын
तूझ्या व्हिडीओ माझ्या साठी मेडीसिन आहे.जगण्याची उमेद येते.भावा तुला प्रत्येक्श गडाचं दर्शन घेता येते, नशिबवान आहेस.जय भवानी, जय शिवराय जय, शंभुराजे जय, हिंदुराष्ट्र
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏❤️
@AamhiDoghiSasuSuna____3 жыл бұрын
केंजलगडाची माहिती खुप छान होती भुयारी मार्ग किती भयानक आहे किती धाडस करतो आणि लोकांपर्यंत माहिती पोहचवतोस काळजी घेत जा आणि खरच तुझे धन्यवाद ऐतिहासिक माहिती सांगतोस दाखवतो अहमदनगर एकदा भेट दे आणि तेथिल भोईकोट किल्ला चांदबीबी महालाचा इतिहास लोकांना दाखव आणि डोंगरगण येथे जुने महादेवाचे दरीत असलेले मंदिर आहे तसेच तेथे चक्रधरस्वामी यांचे पाण्यावर बांधलेले मंदिर आहे त्याचीपण माहिती लोकांपर्यंत पोहचव
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
नक्कीच 😊👍 खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
@riteshdurve39413 жыл бұрын
Khup chan mahiti dilyabadal 🙏🙏. Video khupch chan aahe. Jai Shivrai,Jai Bhawani,Jai Jijau mata. 👍👍👍👍👍
अतिशय सुंदर सादरीकरण !!! अप्रतिम फोटोग्राफी !!! 👌👌👍👍💐💐
@sanjaymedha3203 жыл бұрын
Kupch mast information bhavu🙏🙏
@seemathorat36832 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
@nayanaborkar35482 жыл бұрын
आमच्या सारख्या वयस्कर व्यक्तींना घर बसल्या गड किल्ले पाहता येतात ते तुमच्या मुळे त्यामुळे तुम्हचे त्रिवार अभिनंदन
@snehaprabhagodbole61952 жыл бұрын
How daring sir historical information chhan dili jai shivrai
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद जय शिवराय 😊🙏🚩
@granthalisalunke36423 жыл бұрын
Khup chan mahiti dili Sagar sir...
@manishamane98632 жыл бұрын
दादा तुला भिती नाही कारे वाटत तु व्हिडीओ दाखवत असताना माझ्या आगावरती शहारे येत होते तुझे खरच खुप कौतुकच वाटते खुपच छान👏✊👍
@shamlimbore94062 жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar.
@sampatchorat29212 жыл бұрын
जय शिवराय सर सुंदर माहिती
@pratikgubare84802 жыл бұрын
दादा किल्ला पाहिल्यावर खुप आनंद होतो
@arundhindale9605 Жыл бұрын
Aatishy chan sadrikaran nice video dada🙏🙏
@jaydipsakhalkar863 жыл бұрын
किल्लाची माहिती एक नंबर
@ashamore50603 жыл бұрын
बापरे किती भयानक भूयार आहे, व्हिडिओ मधे पाहूनच भिती वाटत होती,भावा तू खूप धाडशी आहेस, आणि खूपच छान माहिती देतोस शिवरायांचा इतिहास हा प्रतेकाला माहीत हवाचं, जय शिवराय,,मी फक्त सिंह गड पाहिला , पण आत्ता तुझ्या व्हिडिओ मधून सर्व गड किल्ले पाहू शकते,
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@arihantanamika48792 жыл бұрын
सागर दादा... आज गडकिल्ले सत्यशोधक मोहीमचा केंजळगड ट्रेक आहे.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
ग्रेट...👌👌👌❤️
@vishalsolnake9502 жыл бұрын
सागर दादा खूप छान माहिती दिल्याबद्दल
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
Thank You
@shakuntalahilam86512 жыл бұрын
खूप छान वाटले.
@vinayakdhalpe43272 жыл бұрын
फारच छान माहिती.
@vidyas49063 жыл бұрын
Apratim 🙏 Jay Shivray 🙏🚩
@jayalokhande37443 жыл бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद
@jayashirke13682 жыл бұрын
खूप सुंदर जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@geetamalavi39083 жыл бұрын
सागर दादा तुम्ही पण खूप धाडसी आहात ,गुहा तुम्ही दाखवत होता तेव्हा खूप भीती वाटत होती,
@sunitapatil73743 жыл бұрын
खुप छान ,.खुप माहिती समजली.
@Rahuljewalaya3 жыл бұрын
Chhan video sir #rahul_jewalaya
@vanitanarse20583 жыл бұрын
Very nice video 👌👍
@prajaktadesai95903 жыл бұрын
Jay jijau🚩🚩🚩🚩jay shivaray 🚩🚩🚩🚩 jay shanbhu raje 🚩🚩🚩🚩
@MohanMirkute-eq6vy Жыл бұрын
सागर दादा गडाच्या पलीकडील साईटला पण एक खूप मोठी गुहा आहे
@suniljagadale11413 жыл бұрын
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद सागर.🙏
@purva2314810 ай бұрын
खुप छान विडियो आहे जय शिवराय
@Apowar92003 жыл бұрын
Sagar sir apan khup changali mahiti deta tyamule MLA shreenagar madhye asun pahata yet Khu khup abhari 🙏🙏🙏
@vaibhavdombale68312 жыл бұрын
Khup sundar sadarikaran !! Bhuyar pan khup sundar ritine dakhval ahe !! Mahiti pan sundar diliy !! Ekunach video khup sundar ahe !! 💯👌👍🤘🙏🚩😍🤩🥰 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@itspm-theraillover3 жыл бұрын
Khup Chhan video aahe👍👍 Aprichit Mahiti Dilyabaddal Dhanyavad 🙏 Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje ⛳🗡️🙏🙏
@RameshHangarge-o6f Жыл бұрын
Jay shivray जय शिवराय
@diliprakshe31573 жыл бұрын
खुप छान सुंदर
@santoshchavan7857 Жыл бұрын
मदने साहेब खूप छान माहिती लय भारी
@ganeshwaghare42342 жыл бұрын
भावा खूप मस्त तुझा सर्व विडिओ न चुकता बघतो भावा जॉब ला नाही कामात लक्ष देत तुझी विडिओ पूर्ण पाहिल्या शिवाय जय शिवराय भावा🙏🏻❤️
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा 🙏😍❤🚩
@aseefhobyisgardenin3 жыл бұрын
Khupch chan mahiti👍👍👌
@rishiandhetvlog883 жыл бұрын
Khup chhan
@Harsh84________3 жыл бұрын
Nice sir Sir ur explain in detail 👍👌😎
@asmitadafale11502 жыл бұрын
Sir khup chan mahiti sangata tumhi👌👌
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
Thank You 😊🙏🚩
@shwetadalvi84943 жыл бұрын
खूप सुरेख माहिती दिलीस सागर, तुझ्या टीमला सलाम.
@govindborkar91912 жыл бұрын
वारंवार पहावा अशी आपली किल्ल्याबद्दल माहीती सांगण्याची पध्दत आहे.धन्यवाद केंजळगड माहिती दिली.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@pranjalikhule26092 жыл бұрын
खूप छान 🙏🙏👍 लकी आहात सर खूप किल्ले पाहिले आणि छान माहिती दिली अशीच महिती आणि किल्ले दाखवत राहा all the best
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@ashas88953 жыл бұрын
👌👍😣💂♀️of. To. U n ur team keep doing ur work gives us. unknown knowledge
@vandanadabholkar94232 жыл бұрын
केंजळगड हे नाव का दिले गेले असेल? त्याचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे? पण तुझ्या परिश्रमावर आमचा मानाचा मुजरा.
@hemantkadam5292 жыл бұрын
Jay shivray....kmi welat jast ani achuk mahiti
@sachinnaik3923 Жыл бұрын
खूप छान जय शिवराय दादासाहेब
@SagarMadaneCreation Жыл бұрын
जय शिवराय दादा 🙏☺️
@dnyaneshwarnavaghane64692 жыл бұрын
एक नंबर भावा
@mahendrajamdar79943 жыл бұрын
सुंदर सादरीकरण
@balkrishnanaik9793 жыл бұрын
best information
@arvindchavan98753 жыл бұрын
sundar mahiti thanks
@shekharchakankar33312 жыл бұрын
जय श्री शिवराय 🚩 सागर भाऊ खुप छान माहिती दिली अभिनंदन