खरोखरच उत्तमरीत्या समजावून सांगीतले आहे, चांडक साहेब व दिपक सरांना सादर प्रणाम.
@prafullahundiwale72642 жыл бұрын
चांडक साहेबांनी चांगली व उपयुक्त माहिती सांगितली . दिपक भाऊनी मूलाखातीतून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली व्हावी यासाठी प्रयत्न केले. धन्यवाद. चांडक साहेबांनी दर 20 ते25 दिवसांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.,,🙏
@yuvrajjadhav352 жыл бұрын
कापूस उत्पादन वाढीसाठी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन , आणि तेही कमी खर्चात .धन्यवाद चांडक साहेब ,दीपक भाऊ.
@ramdasshisode7432 жыл бұрын
वेळेवर घेतलेली आणि प्रचंड प्रमाणात गरज असलेली मुलाखत, आता सध्या सरी काढायचे काम चालू आहे व ही मुलाखत फार गरजेची होती धन्यवाद दिपक भाऊ🙏🙏🙏🙏
@dnyanobafuke90262 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर आपला डी यन फुके
@ApliShetiApliPrayogshala2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@ApliShetiApliPrayogshala2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@नरहारीआसारामडोगंरे2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@नरहारीआसारामडोगंरे2 жыл бұрын
बुनगे साहेब तुमचे गाव जिल्हा सागां
@SanjayJadhav-go7vz Жыл бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती दिली भाऊ. खरोखरच आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकर्यांनी आपल्या कापूस पिकावरील खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिपक भाऊ आपले खुप खुप धन्यवाद.
@vikasjadhav41672 жыл бұрын
दिपक भाऊ माला वाटत होत. कि तुम्ही आता कापसा बद्ल एक विडिओ बनवल पाहीजे . ज्या मध्ये कापुस लावणी पासुन ते काडनी पर्यत मार्गदर्शन असेल.. अस वाटत होत. पण तुम्ही हा विडिओ बनवून माझ्या मनातल ऐकल्या सारख झाल आहे. खरच खुप खुप धन्यवाद. आणि हा तुमची तब्बेत छान वाटते आता..
खुप दीवसापासुन वाट पाहत होतोत या व्हिडियोची खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल दीपकराव अणि भाऊ तुम्हा दोघांचेही आभार 🙏🙏🙏🙏
@ghanshyamjoshi96042 жыл бұрын
👌👌अतिशय सोप्या भाषेत समजेल अशी खुफ छान शेती विषयक कपाशी लागवडी बाबत अभ्यास पुर्ण अतिमहत्वपूर्ण माहीती दिल्याबध्दल भाउ तुम्हा दोघांचेही अभिनंदन व आभार 💐💐🌹🌹🙏🙏🙏🙏
@ApliShetiApliPrayogshala2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@मच्छिंद्रका2 жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत आणि समजेल अशी माहिती धन्यवाद
@shantilasuryawanshi85192 жыл бұрын
भाऊ आणि सर आपण दिलेली माहिती अत्यंत उत्कृष्ट व चांगल्या रित्या समजून सांगितले खरंच आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्यासारख्या एक चांगल्या व्यक्तीची चांगली संकल्पना आणणारे शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती शोधून उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहात असेच मार्गदर्शन आम्हा शेतकऱ्यांना करत रहा ही अपेक्षा पुन्हा एकदा सरांचे खूप खूप आभार 👍👍👍
@sahadeounone6367 Жыл бұрын
खुपचं छान माहिती दिली दादा तुम्ही दोघांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏
@rajukandhre3982 жыл бұрын
धन्यवाद दिपकभाऊ.....अतिशय उपयुक्त आणि साध्या सोप्या भाषेत अप्रतिम माहिती मिळाली
@gawandepoultryfarm770 Жыл бұрын
जे आवश्यक आहे तिच माहिती दिली धन्यवाद भाऊ
@tarachandchhajed41942 жыл бұрын
🙏🙏 सर नमस्कार इतनी महत्व पूर्ण और अच्छी जानकारी हिन्दी भाषा में हो तो मध्य प्रदेश के हिंदी भाषी किसान भी बहुत लाभान्वित होंगे।हम अपेक्षा करते हैं। ताराचंद छाजेड़
@narayansinggirase2012 жыл бұрын
कापूस लागवड माहिती एक नंबर आहे
@balasahebkakde47872 жыл бұрын
अगदी वेळेवर मुलाखत घेतली दिपक भाऊ खुप छान माहिती मिळाली🙏🙏🙏
@dhammanandsonkamble29582 жыл бұрын
, . आतिशय चांगली माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद
@bhikanraowarade74452 жыл бұрын
दिपक भाऊ खुप छान अतिशय सुंदर अप्रतिम असा हा व्हिडिओ. निश्र्चित एक एकर शेतीत प्रयोग करणार धन्यवाद भाऊ
@vikaskwagh40372 жыл бұрын
दिलेली माहिती खूप छान होती आम्हाला आवडली
@vaibhav4902 жыл бұрын
बोंड अळी वर सखोल मार्गदर्शनाची गरज आहे...🙏
@nagesketkar24242 жыл бұрын
Perfect information Very best explained Thank you very much Sir , Attyant Aabhari aahe
@ranjeetogale37392 жыл бұрын
Very good information complete and fruitful thanks Chandak bhau real guide 👍 God of cotton
@rupeshdeshmukh99196 ай бұрын
श्री.दिपक भाऊ आणि श्री. चांडक सर आपले सर्व शेतकर्यांन तर्फे हार्दीक अभिनंदण जय जय गुरूदेव सर 🌾🌷💐⚜️🙏🚩🇮🇳
@nagnathadgulwar71832 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे.khup खुप आभारी आहोत 🙏🌹🙏👍धन्यवाद सर.
@rajnirmal94 Жыл бұрын
बेसल डोस आवश्यक 12: 32:16 चांगले + 10किलो सल्फर 【एकूण 100 : 60: 40: 20(सल्फर) 】 25 दिवसांनी कॅल्शियम 50 दिवसांनी युरिया दर 18 ते 21 दिवसाला पाळी. 1ली उभाट्या. बाकीच्या साध्या
@jivanpawar9058 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@vijaysinggoyat64252 жыл бұрын
भाऊ वेळेत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, असेच व्हिडीओ बनवा
अनमोल अम्रुतमय माहीती दील्याबदल धन्यवाद🙏💕 दीपक भाऊ व सर 🙏
@bhagwandeshmukh25982 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिलेली आहे
@omkardangare32492 жыл бұрын
खूप छान माहिती, उपयुक्त 🙏🙏🙏
@champalalpatil84002 жыл бұрын
फारच महत्त्वपूर्ण माहिती दिली सर
@bhagwankadam22652 жыл бұрын
नंबर एक तंत्र पण मला खुपच दिवसांनी समजल आहे आणि तरी पण २०२३ मध्ये नक्कीच तंत्र मी करणार धन्यवाद 🙏
@narayansahane10413 ай бұрын
बुणगे सर मी सहाणे आपले सर्व व्हिडिओ पाहून सर्व माहिती घेत असतो
@narayansahane10413 ай бұрын
धन्यवाद दादा
@टेक्निकलशेतीटेक्निकलशेती2 жыл бұрын
No1 माहीती 👌👌👌👌याला म्हणतात अनुभवी माहीती 🙏🙏🙏🙏🙏🙏धण्यवाद सर
@digambarbidwe80962 жыл бұрын
धन्यवाद दिपकभाऊ खुप मोलाच मार्गदर्शन मिळाले पण अडचण 10 26 26 खतच नाही परतूर तालुक्यात
@rameshkhamkar6549 Жыл бұрын
14 35 14 वापरा
@arunmhaske36102 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली भाऊ धन्यवाद 🙏🙏
@BalasaheebVerulkar Жыл бұрын
Very nice Information of cotton crop very very thanks 🙏🙏🙏
@asaramkure9972 жыл бұрын
अति ऊत्कृष्ट आणि ऊपयुक्त माहीती
@dr.maharumahajan65272 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.खुप चांगली माहिती. 🙏🌹🙏.
@kashinathrane2605 Жыл бұрын
उल्लेखनीय मार्गदर्शन. आभारी आहे
@chaitug3452 жыл бұрын
अं अत्यंत महत्वाची माहिती धन्यवाद भाऊ🙏🙏
@dadasahebmoin59792 жыл бұрын
सहज सोप्या भाषेत अत्यावश्यक गोष्टी संगीतल्या ' महत्वाचे म्हनजे तुम्ही सुचवलेल्या उपाययोजनेत तुम्हाला कोनताच फायदा नाही हे तुमचा हा सेवाभाव कायम राहो हिच सदिच्छा
@ApliShetiApliPrayogshala2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@gauravpawar31372 жыл бұрын
फार छान माहित आहेत सर, सर आपण आंबिया बहर संत्रा फळबाग बद्दल अशीच सविस्तर माहिती द्या सर. संत्रा आंबिया बहर धरणे ते टिकवण्या पर्यंत अशीच सविस्तर माहिती द्यावी . ही विनंती 🙏🙏
@AshokPatil-qz3wo2 жыл бұрын
एक दम बरोबर आहे👌👌
@avinash514 Жыл бұрын
खूप छान माहीती दिल्याबद्दल आभार भाऊ नमस्कार
@rajeshchitte6201 Жыл бұрын
Very useful information give u thanks for ur guidance
@jitendrawahule73852 жыл бұрын
सांगितलेल संपुर्ण नियोजन छान आहे पण हे सगळे कागदावर दिले असते तर खुप जास्त फायदा व योग्य नियोजन करता आले असते🙏
@ApliShetiApliPrayogshala2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ सर्व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल सर्व फेसबुक व्हाट्सअप गृप वर शेअर करा भाऊ व्हिडिओ चालु करा व पेन वही घेऊन बसा सोपं आहे
@ranjeetogale64996 ай бұрын
Very good information useful for farmers thanks 🙏👍 to hon chandak bhau Dr ogale
@raviraj-ch4no2 жыл бұрын
Khup chhan mahiti ahe bhau
@somnathkshirsagar44162 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली. धन्यवाद
@sarangkambe5372 Жыл бұрын
Sir mahiti khup chhan dili aahe
@ekanathshelke34172 жыл бұрын
Very good information dear sir
@sachindesai072 жыл бұрын
sir amrut pattern cha ekhda video banawa....
@atkalrajendra2 жыл бұрын
खुप उपयोगी माहिती आहे..
@nareshnarkhede71452 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@rajeshbanait94552 жыл бұрын
Khup khup dhanyawad Dipak Dada.
@rajabhauarekar86352 жыл бұрын
अत्यंत योग्य माहिती
@pravinpatil36762 жыл бұрын
azotobactor व psb कीती प्रमान घ्यायचे बिजप्रकीयेसाठी
@vipshri67772 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. 🙏 'कम खर्चा जादा उपज'. धन्यवाद सर.
@ravichanne30272 жыл бұрын
भाऊ खूप छान माहिती दिली धन्यवाद... माझे काही प्रश्न आहे नंबर दिलातर खूप छान होईल... Plz..
@user-gf1mb1fw8m2 жыл бұрын
Khup chan mahiti
@ramakantbharati40382 жыл бұрын
कृषी दुकानादार खुप च लुबाडत आहे ते शेतकऱ्यांना भाऊ सारखे दुकानदार खुप च कमी आहेत
@sureshmudgire6056 Жыл бұрын
खूपच छान अति सुंदर
@hemantbudhbaware10202 жыл бұрын
Kapashi lagwadi nantar pre emerging "Strong Arme" 72 tasachya aat chalel kay bhau. 🤔🤔🙏🙏
@ApliShetiApliPrayogshala2 жыл бұрын
बिलकुल नाही जमत भाऊ
@chetansonkul79912 жыл бұрын
खूप छान माहिती साहेब
@patingraomore51752 жыл бұрын
पाने कधी आणि किती दिवसांच्या अंतराने काढावीत..... गळफांदी म्हणजे नेमकं काय????
@sadipanbidwe68492 жыл бұрын
Chamatkar kiva livosin madhe etar kitaknashak mix keletar chalel ka
@alpeshkadalwar7042 Жыл бұрын
सर हलकी जमिन आहे गड पांडी कापून शेंडा कुडला तर 3×1अंतरावर लागवड केलत जमेलका
साहेब मी तुमच्या खूप सिताफळे या विडीव बघितल्या आहेत 2021मध्ये काय बाजारभाव मिळाला आहे तो सांगण्या चा परयतन करावा🙏🏽🙏🏽🙏🏽
@omprakashagrawal96592 жыл бұрын
Khat lagwad ani aushadhi cha chart aslyas share kara
@शेतीआणिफक्तशेती2 жыл бұрын
भाऊ आमचा जिल्ह्या पांढरे सोने पिकविणारा जिल्ह्या म्हणून ओळखला जात होता पण आता कापुस क्षेत्र खूप घटले .आणि कापसाच्या पायी खूप आत्महत्या झाल्या यवतमाळ जिल्ह्यात .