अभिनंदन दिपक भाऊ..जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या वृत्तीप्रमाणे आपलं कार्य आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👍
@arjunchavan2904 жыл бұрын
*भाऊ सर्वा हिशोब केला* *आपली शेती आपली प्रयोगशाला* हीच शेती एका एकरमधे २५ क्विंटन येते धन्यवाद भाऊ खुपच सोपी सरल पध्दतिने शेती केल्याबद्दल व पर्यावरण ची जोपासना केल्याबद्दल
@sahadeounone6367 Жыл бұрын
दिपक भाऊ तुमचे कपाशीचे व्हिडिओ पाहिले तुमची बोलण्याची जी पद्धत म्हणजे च बोलभाषा आहे ती आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे मनापासून धन्यवाद 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏
@kishorpatil46934 жыл бұрын
दिपक भाऊ नमस्कार तुमचे व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळते .मी ह्या वर्षी ३ एकर क्षेत्र लागवड केली आहे .एकरी १० क्किंटल अपेक्षा आहे.यापूर्वी मी एकरी ४/२ जास्तीत जास्त ७ व्किंटल पर्यंत ऊत्पन्न घेतले आहे
@anilovetionstetassong74774 жыл бұрын
सर्वात भारी पध्दत आहे दादा ही ह्या कपाशीत नुकसान एक रूपया सुध्दा नाही कीतही पाऊस येवू द्या शंभर टक्के उत्पन्न यणार
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
धन्यवाद भाऊ मी नांदेड जिल्ह्यातील आहे आपण माहिती खूप छान दिले आहे आपल्या माहितीनुसार मी यावर्षी बेड वर कापूस व सोयाबीन लागवड करत आहे तर आपले खूप मार्गदर्शन लाभत आहे पुन्हा एकदा धन्यवाद भाऊ💐💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌
@nikhilpatil6562 Жыл бұрын
काय रिजल्ट भेटला भाऊ
@dharmendrawarkad7788 Жыл бұрын
@@nikhilpatil6562 खूप छान सर
@nikhilpatil6562 Жыл бұрын
माझा सुद्धा नांदेड जिल्हा आहे नंबर भेटेल का सर तुमचा
@mahadeoilag59124 жыл бұрын
भाऊ हा प्रयोग आम्ही स्वत: राबवू व त्या माध्यमातून शेतक-यां ही हीच पद्धत कशी फायदेशीर आहे ? हे नक्कीच दाखवून देऊ . तुमच्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप आभार
@gangasingone36592 жыл бұрын
दीपक भाऊ हे तो एक दम छान डिस्कशन झाल,
@DinanathKolhe-op1hj5 ай бұрын
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो भाऊ
@sunilbombatkar46712 жыл бұрын
भाऊ मी दोन एकरची गड फांदी काढल्या तुमचा व्हिडिओ पाहून ताकअंडा व लिंबू अंडा संजीवक पण फवराले आहे पाहू काय उतार येते आता चांडक मेथड व दादा लाड पद्धतीने शेती केली या वर्षी पाऊस पण वेळेवर आहे...धन्यवाद पीक चांगले आहे
@kishorrajput39854 жыл бұрын
दिपक भाऊ आपले अभिनंदन व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी ही आपल्या पासून प्रेरणा घेत शेती करत आहे. धन्यवाद. कृपया मला मार्गदर्शन करावे, आपण कापूस लागवड केल्यानंतर दर आठवड्याला वेस्ट डी कंपोझर Drinching ची केली तर चालेल का?
@manoharbhalerao98969 ай бұрын
मी पण या वर्षी ही पद्धत अवलंबणार आहे ..खूप छान पद्धत आहे ...पण भाऊ खत कसे द्यावे हा व्हिडिओ बनवा...
@DinanathKolhe-op1hj4 ай бұрын
पाऊस पडतोय, पिकं, हातुन, जाण्याच्या, मार्गावर,खुप, पाऊस झाला आहे धन्यवाद देतो भाऊ
@sambhajimane20384 жыл бұрын
मी कापूस करत नाही पण तुमचे सर्व विडिओ पाहत असतो
@vshzipe4804 жыл бұрын
कपाशीवरील हा प्रयोग खरच जबरदस्त आहे
@ashokvarde33614 жыл бұрын
या प्रयोगा चे वेळोवेळी केलेल्या उपाय योजना चे पूर्ण पीडीएफ तयार करता येईल का ?
@shrikantbhade26924 жыл бұрын
दादा कपासी 3ft. आहे 15ते 20 बोंड़े आहेत चुन खड़ी ची जमीन आहेत 4बाई1 लगवाड़ केली आहेत पाथी बोंड़े वाड़ी साठी काय करावे please replay
@savimundada79663 жыл бұрын
भाऊ, आपले कपाशी चे व्हीडीयो पाहुन मि सुधा या वर्षी 1 एकर 4/1 वर कापुस लावलो आहे,,, वाढ फ़ान्दि कट केली आहे,,,,आता शेन्डे कट करणार्,,आनी पान काढनार्,,,,,आपल्या सल्य्या प्रमाणे नियोजन करनार...
@PravinZhade-um2dk2 ай бұрын
Dipak bhau mi purn 3yekr kadli bond sabbd aahe sadhya paus bharpur pramanat aahe shenda cuting 4futavar Karu ka jamin bhari hay
@narayansinggirase2012 жыл бұрын
दादा लाड याच्या तंत्रानुसार मागच्या वर्षी बरेच व्हीडीओ पाहीले मागच्या वषी कीती एकरी कापूस आला हे कोनीच सागत नाही
@dharmadasgedam47914 жыл бұрын
Mi video baghun kapas prayog Kela khup fayada zala
@Sunshine_English_School_Ghansa4 жыл бұрын
फारच छान भाऊ 👌👌👌👍👍
@prakashkokate4843 жыл бұрын
दिपक भाऊ कपाशीचे पहिले वष आहे आमच्या कडे दीड एकर कपासी लागवड केली तुमचा विडीओ पाऊण पाऊण चालु आहे जैविक औषध तूमचे पाऊण करत आहे आमच्या कडे एक गाय दहा बकरी व तिस गावरान कोबडया आहे
@rammehtre88074 жыл бұрын
भहू बागायती मध्ये कपाशी साठी किती आंतर ठेवावे
@pravinnarkhede57413 жыл бұрын
Dipak bhau amchi jamin bhar kalichi Bhari ahe tyat he 1/2 by5 Cha farmula chalel ka..v kharach yatun yevdhe utpann hote ka
@raviborde81314 жыл бұрын
Dipak Bhau mipan 1acarvar ha praying kela 40bond aahet BHokardan jalna
@rupeshdeshmukh99194 ай бұрын
🕉️✡️🔯☸️👑🏔️🏞️⛰️🌄🌅🪔जय ईशपुत्र महायोगी सत्येन्द्रनाथ जी आपको कोटी कोटी दंडवत प्रणाम अर्पण करताहूं जय गुरूदेव जी सत् साहेब जी...!!🌾🌱🌲🌿🌴💐🛕🏵️🙏🤲🤚🙇🤗✨🌈🌘☀️🌏🚩🏳️🌈🏳️
@pralhadmeshre36654 жыл бұрын
भाऊ कापूस किती झाला एकरी याचा विडिओ टाका
@vishnukad23474 жыл бұрын
दिपक भाऊ आपले गाव कोणते आहे माजी इच्छा आहे आपली कपाशी भगणेची आपला मो नबर पाहिजे
@vilaschoudhari7080 Жыл бұрын
Varey good cottan plat
@narhardesale75913 жыл бұрын
धन्यवाद मी आपल्या चर्चा मध्ये नवीन आहे मला कापसाची फळ व सोपं फादींमधील ओळख सागां व सेंडा किती दिवसांनी खुडावा ते कळवा.नमस्कार
@kalidas89894 жыл бұрын
छान कापुस आहे.
@pramodladke41594 жыл бұрын
दीपक भाऊ शेंडे न खुंडता,लीओशीन , फवारले तर चालेल काय.आपल्या तंत्रात.
@sanjaydahiphale71974 жыл бұрын
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड
@anantajogendra9492 Жыл бұрын
sir tanache niyojan kase kele
@DinanathKolhe-op1hj4 ай бұрын
कापुस पिकाला,४,फुटा, पर्यंत उंची, ठेवली,तर, चालतं,का,ते, सांगा