आपले विश्लेषण अगदी सामान्य माणसाला समजणारे असते. बारीक सारीक मुद्दे मांडले जातात.
@khandumali21938 ай бұрын
कोर्ट तील स्टे लवकरात लवकर येइल. असा कायदा ताबडतोब करावा शेतकऱ्यांवर फारच अन्याय होत आहे.
@bhimagunjal3 жыл бұрын
भारतीय न्याय व्यवस्था गरिबां साठी नाही
@roshan50522 жыл бұрын
Ani kharya sathi nahi
@bharatgarude64392 жыл бұрын
न्याय मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतात ऐवढ वाईट स्थिती
@gkboss60432 жыл бұрын
माझे सासर्याला मूलगा नाही माझी मिसेस हि एक मूलगी आहे आमचे लग्न 2003 झाले . खेड्यागावात राहतो 712 माहीत नाही सासर्याला 6ऐकर बागाईत शेती पन सासरा मेहनत करयचा सासर्याचा भावानी सगळी जमीन नावावर करून घेतली. 2005.ला आम्हाला आज कळले 2022. आमच्या कडे पैसे नाहीत कोरडात जायला सासर्याला हूसकून दिल. असा कायदा. गरीबाला काहीच नाही.
@shivrajnangude611 Жыл бұрын
Plot Jith ahe tith jaun plot cha gat number mahiti Kara... Ani 1950 pasun che sat bara kada nav kut change Jale ahe te kalal
@rupaliruikar8390 Жыл бұрын
गरिबाला न्याय मिळत नाही
@manishathorat13532 жыл бұрын
प्रत्येक विडिओ हा खूप माहिती पूर्ण आहे
@udyamokal61893 жыл бұрын
तुमचे बसूनच लेक्चर छान वाटतात...आवाज clear असतो
@sandipvsetbhong23753 жыл бұрын
सर रिप्लाय दिलातर खुप खुप धन्यवाद मला खूप आनंद होईल
@pratapsonawane89762 жыл бұрын
सर, आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
@dinusudame3 жыл бұрын
स्टे च्या आदेशाचा भंग केल्यावर काय कारवाई करता येईल यावर पण व्हीडिओ बनवा
@भाषाकायद्याची3 жыл бұрын
ही माहिती आपल्याला kzbin.info/www/bejne/bWK2e4ZnbKaEfqM येथे मिळेल
@Rupali_Pradhan11 ай бұрын
Thank you so much sir ji it was very easy and simple way of explanation I am totally understand the whole concept
@KhanduMalisalem21 күн бұрын
कोर्ट कचेरी गरीब शेतकर्याची राहिलेली नाही.जरी एखादा शेतकरी खरा हक्क दार असेल तरी तारीख पे तारीख. तारीख पे तारीख ने त्रासून कंठाळतो व आतून खच्चून जातो. तरी निकाल लवकर देणै हि विनंती.जय महाराष्ट्र .
@pandharishelavale19903 жыл бұрын
सर specific relief act वर मराठी व्हिडिओ बनवला तर खूप चांगले होईल. कारण तुमचे व्हिडिओ पूर्णपणे समजतात आणि माझ्या सारख्या नवीन वकील आहेत त्यांना खूप फायदा होईल. धन्यवाद सर
@TanmayKetkar3 жыл бұрын
प्रयत्न करतो
@gauravawaghad9228 Жыл бұрын
सर माझ्या शेतातून संपूर्ण रस्ता गेला आहे . रस्ता बदलता येतो काय सांगा सर 😢....रस्ता पाहिले दुसऱ्या शेतातून होता
@r.v.v.jakkal29029 ай бұрын
Khup chan sr 👍 detail knowledgeble 🙏
@animikashikani3043 жыл бұрын
वाटपाचा दावा केल्यावर कोर्ट फी चे गणित कसे असते ?
@sunnyupalanchiphotography79493 жыл бұрын
अगदी महत्वपूर्ण माहिती दिलात सर,धन्यवाद!!
@prakashparkhi24783 жыл бұрын
Midc til plotache bandakam karanechi mahiti sanga.
@sagarshinde13003 жыл бұрын
Very useful information Sir
@nageshjadhav664410 ай бұрын
Rajistar will cha dava chalu asel tar vaadi ne davyat ste sati apil kel asal tar kay karave prativadi che naav 7/12 nond jhali ahe.Kabjyat jamin sudha ahe vadi ne dava kela ahe ani ste sati ail kel kay karvvee
@nitinkhedkar36752 ай бұрын
Sar due to stay order cha arth kai arogy vibhag chi ews post advun thewli ahy
@bajiraogade25142 жыл бұрын
सर खूपच छान व्हिडिओ. पण मनाई हुकूम किती दिवसात निर्णय निकाली काढण्यात यावा यासाठीचा काही कालमर्यादा न्यायालयास आहे काय.असे काही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या गाईड लाईन्स आहे काय.असेल तर कृपया कोणत्या आदेशानुसार आहेत सांगावे ही विशेष विनंती.
@vithalkhedekar99272 жыл бұрын
छान माहिती दिली आहे,धन्यवाद.
@mansingpatil65873 жыл бұрын
सर असाच एक विडिओ "समन्स म्हणजे काय?" वर बनवा......
@prakashparkhi24783 жыл бұрын
Sir MIDC neplot mokalijaga dhili ashel tar bandcam karnevishaiche rools sanga.
@baliramdhakne13743 жыл бұрын
कलम३१अ जमीन एकत्रकरन् विषयी विडिओ बनवा सर
@kushaljagdhane80632 жыл бұрын
Adverese possession Property law महिती सांगणारा व्हिडिओ बनवा
@PritamJadhav-dh5ed Жыл бұрын
आम्हाला kdmc महानगर् पालिके कडूn amchya society la notice aali आहे.. Stay kasa aanava kay kagd patra lagtat. ।
@ArunYadav-sw5it2 жыл бұрын
नमस्कार सर .जमिनीच्या हिस्सा आणि ताबा मागणीच्या दाव्या मध्ये मनाई हुकूम मगता येतो काय आणि तसा तो मिळतो काय कृपया सांगा.
@sureshkole6098 Жыл бұрын
.
@ganeshbhandari11223 жыл бұрын
नमस्कार सर, मी 26 वर्षाचा आहे, माझे वडील मी 2 वर्षाचा असताना घरातून निघून गेले आहेत ( परागंदा झालेले आहेत) त्यावेळी त्यांच्या नावाने आतापर्यंत तक्रार दिलेली नाही. त्यांच्या नावावर एक जमीन आहे. ती वारसा हक्काने मिळविण्यासाठी काय करावे लागेल? कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागतील? किती कालावधी लागेल?
@ashokchandanshive1073 Жыл бұрын
Mozani karanyaryani Barober Mozani keli nahi tr kona kade dad magavi?
@popatrakshe63402 жыл бұрын
१९८५ ते १९९० या काळात हक्कसोड पत्र व जीआर काय होता किंवा स्टॅम्प पेपर लागत होते का ? जर स्टॅम्प इतर लागत असेल कितीचा, प्रतिज्ञापत्र सादर करून हक्कसोडपत्र करता येत होते का जर असे असेल तर त्या गृहीत धरले जात होते का ?
@aparnasuryawanshi1010 Жыл бұрын
सर माझी vinanti badli झाली आहे पण ती badli regular मध्ये n करता mudat वाढbadli 28/8/2023 la ऑर्डर केली आहे. मी badli चि 30/07/02023 ऑर्डर चि वाट pahili पण मला त्यांनी badli देता येणार नाही मी badli la patr नाही म्हणुन आणि आता अचानक ऑर्डर kadhli.सांगितली.म्हणुन मी माझ्या मुली चे अॅडमिशन या वर्षे साठी घेतला ani 90 hajar फी bhrli आहे.आणि माझ्या sasre यांना cancer चा आजार झाला आहे आता मला vinanti badli नको आहे. Department जावे लागेल म्हणत आहेत. म्हणुन mat मध्ये prkarn दाखल केले आहे. पण Department la Court ni say magitla आहे say n देता मला rilve केले आहे. सर या मध्ये आजून काय करता येईल मार्गदर्शन reply द्या plz.
@sanjaymetakar90687 ай бұрын
मी गटप्रवर्तका आहे.सरकारने आम्हाला 10000रुपयाची वाढ मंजूर केली होती.आणि जीहार काढतांना 1000रुपयेचया जीहार दीला.आम्ही आशा च्या सुपरवायझर आहात तर ही वाढ ची सरकारने केली आहेत.
@cyberinsaann18022 ай бұрын
तात्पुरत्या स्वरुपाचा स्टे किती दिवसांनी भेटतो व किती खर्च येतो
@sunilshendge38723 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत
@dhairyashilchavan65292 жыл бұрын
महसुली प्रकरणी हायकोर्टाचा जास्तित जास्त किती दिवसाचा डिले माफी चा निर्णय आहे का
@PrakashG4709 ай бұрын
Thank you for nice explanation
@adinathanarthe29192 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर
@santoshbhavar32543 жыл бұрын
दिवानी न्यायालय आदेश ताबा आमच्या बाजुने आहे तर मालकी हक्क साबित होईल का? संपत्ती वडिलोपार्जित आहे
@savitatirmare30113 жыл бұрын
Sir mi sarpach ahe mazyavr case dakhl Kelli tin apty ahe mhanun pn maz tisr apty maiyt ahe cortacha nikal tya bajune lagla ahe ata apil Kelli pn stay midat nahi Kay karaych sanga jenekrun stay order midel
@sandipvsetbhong23753 жыл бұрын
सर एका वेळी दोन कोर्ट मधे मनाई हुकूम मागता येतो का तसे अपिल चालते का यावर एक विढीवो बनवा
@jawaharrathod48312 жыл бұрын
सर,शेतात जाण्याकरता तहसीलदारास शेताच्या मधातून रस्ता देण्याचा अधिकार आहे का? किंवा बांधावरून देणयाचा अधिकार आहे.
@rohityewale94153 жыл бұрын
सर जमिन पेपर आर्डर म्हणजे काय यानी आम्हाला काय नुकसान होईल का
@hitpatrakar54804 ай бұрын
SIR ..KEVHET AANI STE ORDER YA MADHE KAY फरक आहे .सर.
@pankajjaid85463 жыл бұрын
High court Writ petition order 2016 chi Aahe pan revenue officer ne karyvahi keli nahi manhun courte of contempt act Dhakal karun High court ne order pass keli 2020 la pan ajun amal बजावणी नाही
@indrajeetkanchan92893 жыл бұрын
vatap patra zale nasal tar stay aanta yeto ka
@yogitakaranjkar2338 Жыл бұрын
Very nice and informative and
@gangadharchaudhari70003 жыл бұрын
Sir khotya pratidnyapatrasathi shiķsha kay raste?
@vheejaymalviyaa23933 жыл бұрын
Charity chya case madhe manahi hukum milato kay please sanga
@allnone42773 жыл бұрын
Thank you so much Sir it was very helpful 🙏🙏🙏
@pktractorrelatednotes13113 жыл бұрын
सर नमस्कार माझी विनंती आहे की मला या प्रश्नाचे उत्तर तुम्ही भुमिअभिलेख तर्फे मोजणी केलेली परंतु दुसऱ्याकडे माझी जमीन 18 गुंठे आहे तरी त्यानेच दावा दाखल केलेला मनाईहुकूम मिळवण्याचा त्याचे घर आहे त्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल
@riteshchavan6173 жыл бұрын
Flat navavar zhalela asel tar stay order yete kay sir...
@rajandevrukhakar49933 жыл бұрын
Sir.. Tumcha aavaj clear yet nahi
@rameshkadam8034Ай бұрын
Diwani kyeda bandh zhalach pahije
@hanumansapkal28813 жыл бұрын
Vry good respected sir
@arunbhute29773 жыл бұрын
सामाईक हिस्सा मध्ये दावा निकाली निघेपर्यंत कडकडीत आणि कायमचा स्टे लागु होतो का?
@भाषाकायद्याची3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bWK2e4ZnbKaEfqM येथे संपूर्ण माहिती मिळेल.
@devichandtattu78103 жыл бұрын
Sir adverse possession law cha video बनवा please
@lalitahirrao84632 жыл бұрын
Ye Babat Mananiya Count Yancha Kahi Purava Aahe Ka
@vaibhavhavale88713 жыл бұрын
सर जमीनीचा ग्रामीण भागात फ शेरा असलेली जमीन म्हणजे काय सांगता येईल काय?
@kishorjagdale3455 Жыл бұрын
सर , 30 रुपया, 35 रुपया, आणि 40 रूपया चा मुद्रांक स्टँप पेपर हा कोणत्या वर्षांपासून महाराष्ट्रात उपलब्ध वापरण्यास आला.. तसेच यासंदर्भात कुठे माहिती भेटेल ?
@sanjaytapkir32624 ай бұрын
सर तत्कालीन तहसीलदार पिंपरी चिंचवड हवेली गीता गायकवाड यांनी रोजनामा सुनावणी तारखेत खाडाखोड करून आम्हाला सुनावणी ची संधी न देता आमचे विरुद्ध निकाल दिला आहे यात आपली कायदेशीर मदत व्हावी अशी अपेक्षा आहे
@kakdevishal46133 жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती खूप महत्वाची आहे 🙏 सर स्टे ची मुदत कालावधी किती आहे.
@भाषाकायद्याची3 жыл бұрын
ही माहिती kzbin.info/www/bejne/bWK2e4ZnbKaEfqM येथे मिळेल
@madhukarnagare211Ай бұрын
गरीबांना खरोखर न्याय भेटत नाही तारीख पे तारीख असंच वर्षानुवर्ष निघून जातो त्याला त्याच आयुष्य जगायला भेटत नाही... शेवटी शेवटी तो खजील होतो जर जमीन बापाची असते तर समान वाटप झालेली नसेल तर योग्य कागदपत्रे पाहुन सहा महिन्यांत काय निर्णय देऊ शकत नाही
@TanmayKetkarАй бұрын
दुर्देवी वास्तव
@advvarshaavhad28353 жыл бұрын
Tumacha aavaj khup kami yeto
@mamatamagar46782 жыл бұрын
दावा चा निकाल कधी लागत असतो
@anandmokashi262911 ай бұрын
दिवाणी न्यायालयाने दावा फेटाळला आहे. आम्ही जिल्हा न्यायालयात अपील केले आहे. तर आम्हला जिल्हा न्यायालया कडून स्टे ऑर्डर मिळेल का?
@BhanudasKamble-y9oАй бұрын
प्रतिवादी ला मनाई हुकूम मागता येतो का
@gulamrasulpatel3 жыл бұрын
मा. मंत्री महसूल मंत्रलंय मुबई यांनी 19/7/2021ला माझा विरुद्ध निर्णय दिला आहे आणि आज रोजी मला म मा. मंत्री ने दुरुस्ती योजना फेटाळी आहे आणि ती आमचा विरुद्ध गेले आहे आणि उप -अधीक्षक यांनी तहेसीलदार, तलाठी, जिल्हाअधिकारी sdm पुना जमा बांदी आयुक्त याचा नावाने लेटर कळलं आहे आणि मला एक परत मिळाली आहे तर तबतोब इस्टे मिळेल का
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@rajegndrakulkarnikalyanvi04093 жыл бұрын
या
@ramdasborhade64972 жыл бұрын
भूमि अभिलेख विभागात विविध प्रकारच्या अनेक योजना पत्रक अभिलेख विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकारी हे शेतकरी यांना योग्य मदत करत नसतात काय केले पाहिजे या प्रकरणी व्हिडिओ बनवा एक त्रस्त शेतकरी
@yogeshpatil1595 Жыл бұрын
Sir tumchi nakasha durusti hote ka ani mahasul mantralayat case takali hote ka
@anitamali9131 Жыл бұрын
जेष्ठ नागरिक कायद्याच्या गैर वापर करून मुलगा सून यांना त्रास दिला जात असेल तर काय करता येईल आर्थिक हव्यासापोटी मुली आई वडिलांना हे करण्यासाठी प्रवृत्त करतात मुलांच्या बाजुने कोणी च विचार करित नाहीत ज्या कुटुंबातील जेष्ठ नागरिक आर्थिक स्थिती चांगली आहे आहे तिथे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत
@vijaynavghane7292 Жыл бұрын
स्टे ऑर्डर हे जमिन कुणाच्या ताब्यात असेल तर मिळतो
@sandipvsetbhong23753 жыл бұрын
एका वेळी दोन कोर्ट मधे मनाई हुकूम मागता येतो का
@hanumansapkal28813 жыл бұрын
Permant injuction with granted or not granted??.. Vedio taka sir
@भाषाकायद्याची3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bWK2e4ZnbKaEfqM येथे संपूर्ण माहिती milel
@sahebraokarle69892 жыл бұрын
आमच्या नावावर असलेली जमीन आम्ही १० वर्ष चे आज्ञन असताना विकली आता माझं वय ४० आ आहे जमीन परत मिळविण्याच्या साठी दखल दाखल करता येईल का
@TanmayKetkar2 жыл бұрын
प्रकरण मुदतीत बसवता आले तर करता येईल
@skkhan37283 жыл бұрын
महसूले न्यायालयात मनाई हुकूम मिळते का?
@skkhan37283 жыл бұрын
महसुली न्यायालयात मनाई हुकूम मिळते का? सर
@balasahebdeshmukh99343 жыл бұрын
खुप छान आहे
@gajanansangle37692 жыл бұрын
जमिनीच्या प्रकरणावर किती दिवसांनी दावा दाखल किती दिवसांनी दावा दाखल करता येतो
@kakdevishal46133 жыл бұрын
Thus, the Hon'ble Court reiterated that where stay has been granted by any court including the High Court, such stay shall automatically expire within a period of 6 (six) months, and unless extension is granted for good reason within the aforesaid 6 (six) month period, the trial Court must go ahead with the trial
@भाषाकायद्याची3 жыл бұрын
ही माहिती येथे नक्की मिळेल kzbin.info/www/bejne/bWK2e4ZnbKaEfqM
@prakashyadav-ci5jv3 жыл бұрын
नोटरी करारनामा चॅलेंज करण्यासाठी किती वर्षांची मर्यादा असते
@atulbodke72963 жыл бұрын
Kasat aslelya Sheti var stay gheu shakato ka?
@भाषाकायद्याची3 жыл бұрын
हा विडिओ संपूर्ण पहा kzbin.info/www/bejne/bWK2e4ZnbKaEfqM
@sagardubile97553 жыл бұрын
अप्पर तहसीलदार कार्यालयत चौकशी साठी केस आहे SDM साहेबांनी चौकशी चे आदेश दिले आहेत
@mamatamagar46782 жыл бұрын
दावा फेल झाला तर काय करावे
@kishorgorde84153 жыл бұрын
सात बारा वर बोजा असला तर न्यायालय वाटणीपत्र करुन देते काय
@rahulsable77583 жыл бұрын
नाही
@shivajithorat42092 жыл бұрын
125 मँटनेस केस मे तात्पुरता टे भेट नार का
@sharukpathan2193 жыл бұрын
मनाई हुकूम ला किती दिवस लागतात
@kishorgorde84153 жыл бұрын
स्टे जर फेटाळला गेला तर बँकेचे कर्ज देण्याकरीता जमीन विकता येते काय सात बारा वर बोजा लिहिला आहे वाटणीपत्राचा दावा सुरु आहे
@paragchaudhari6323 жыл бұрын
" Injury "to the Plaintiff ha 4 mudda pn mhtvacha aahe
@Patilgirish0133 жыл бұрын
सर मला तुमची विजिट घ्यायची आहे केस संदर्भात. आपला पत्ता मिळेल का?
@BaliramShinde-ig9xm Жыл бұрын
सर अजीबाच नाव सर्व नंबरला आहे वगटवारी ला पुढे आले नाही जमिन ताबा आमचाच आहे तर कुठे न्याय मागावा विनंती आहे सागा
मला केस संदर्भात आपल्या भेटायचे आहे पत्ता व नंबर मिळावा विनंती
@TanmayKetkar2 жыл бұрын
अवश्य त्याकरता आपण इमेल करावे k.kayadyacha@gmail.com
@bajiraopatil47723 жыл бұрын
Super B
@prathmeshsawant39592 жыл бұрын
महसूल न्यायालयात मनाई बाबत कोणते कलम आहे
@lalitahirrao84632 жыл бұрын
Sir Provisional Certificate he Applicable aahe ka Govment Job Sathi
@dattatreytarse9773 Жыл бұрын
शेजाऱ्यांनी केलेल्या जमिनीची हद मला मान्य नाही काय करावे ?
@dattatreytarse9773 Жыл бұрын
दो न शेजारी शेत मालकांनी मोजणी केली दोघांचीही माझ्या जमिनीत हद्य आली ,ती मान्य नाही ,त्यांचा जमिनीची मला नीमतना मोजणी करता येईल का?
@sharaddinkarpatil62742 жыл бұрын
Sir aplyashi contact karay asel tr call book sathi no.
@TanmayKetkar2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@govindlakhe9348 Жыл бұрын
कायद्याला अभिप्रेत असलेला अर्थ घेतला जात नाही न्यायदान करताना किंवा पार्लमेंट ने केलेल्या कायद्यातील तरतुदी मुलभूत अधिकार विरोधात असतात या दोन्ही प्रकारच्या बाबतीत काही करता येईल का लोकशाही तील लोकांना धन्यवाद सर
@prajaktaalve61898 ай бұрын
Tumcha phon no betel ka
@haribhaukale81498 ай бұрын
भारतीय कायदा बरोबरच नाही माझे वडीलांच्या नावाची जमीन तलाठी यांनी १९६६ ला दुसर्याच्या नावाने लावली होती व नंतर वडील मयत झाल्यावर भावकितील लोकांनी १० रु बाॅंन्डवर आपले नावे लाऊन घेतली त्यामुळे वारसा कायदा म्हणजे काय हेच मला समजेनासे झाले आहे