स्टे किती दिवस असतो| stay order on property|stay order in marathi|stay order type|LawTreasureMarathi

  Рет қаралды 64,411

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

Пікірлер: 79
@suryakantchavan1948
@suryakantchavan1948 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती आपण दिली आहे. स्टे व मनाई आदेशा बाबतच्या दिवणी दाव्यातील मुळ संकल्पना आपण सोप्या पध्दतीने स्पष्ट केल्या आहेत. सर्व सामान्य माणसांना स्टे कार्यवाही व त्यास अनुसरुन असणारी कोर्ट कार्यपद्धती व निर्णय पध्दती या बाबत पुरेशी माहिती नसते. आपल्या या व्हिडीओ क्लिप मधील स्पष्टीकरणाने बऱ्याच शंकांचे निरसन होते.धन्यवाद सर !💐💐💐
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 9 ай бұрын
धन्यवाद सर
@gokuldabhade1792
@gokuldabhade1792 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌
@dipaknalawade7186
@dipaknalawade7186 11 ай бұрын
Very very nice
@watch8792
@watch8792 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Thanx keep watching
@dhanashreepadawal7157
@dhanashreepadawal7157 3 ай бұрын
तुमचा व्हिडिओ मधील मुद्दे मला कळले आहेत sir pn तुमचा reply khup महत्वाचा आहे sir
@bansiamale290
@bansiamale290 8 ай бұрын
तहसील निकालावर sdm ने stay घाईघाईने पुढील आदेश पर्यंत दिला तर तो उठ लागलीच काढता येतो का त्यासाठी कुठे अर्ज आणि कसा करायचा
@mrmysterious549
@mrmysterious549 Жыл бұрын
Sir Shet jaminivar kirana malachya dukanavar stay aanayacha assel tar aaplyala kiti khch yeto
@pravinkunjir1214
@pravinkunjir1214 Ай бұрын
खरेदी खत झाले आहे , ताबा पावती पण मिळाली आहे , सातबारावर नाव येण्यापूर्वी , स्टे आला आहे.
@mansukhchordiya2044
@mansukhchordiya2044 2 жыл бұрын
Happy Dipawli sir ste Or Temprvri ordar chi mudat kiti ahe chi mhati kashi milvachi please gadlin kurpay karvi
@anjalib2210
@anjalib2210 2 жыл бұрын
वडिलांच्या रेस्टोरेंट वर फक्त भावाच्या मुलाने कब्ज़ा केलेला आहे जेव्हा आहमी विवाहित 4 बहिनिंचा अधिकार आहे अश्या वेळी काय करावे रेस्टोरेंट डॉक्यूमेंट वर वडिलांचे आणि भावाचे नाव स्वता वडिलांनी जागा विकत घेते वेळी नमुद केले होते म्हणजे अर्धा अर्धा अधिकार 50% वडिलांचा तर 50% भावाचा। पण रेस्टॉरेंट ची जागा purchase करते वेळी सम्पूर्ण पैसे वडिलांनी लावले कारण भाऊ लहान होता काहि वर्षा अगोदर वडिलांच्या आधीच भावाची death झाली आणि भाऊ आयुष्यात रेस्टॉरेंट मधे बसला नव्हता । रेस्टॉरेंट वडील चालवित असत आता भावानन्तर वडीलंची death झाली Court मधे काहीही नमुद न करता भावाचा मुलगा सम्पूर्ण रेस्टॉरेंट चालवित आहे आज रेस्टॉरेंट च्या जागेची किन्मत 10-12 करोड़ असेल परन्तु सर्वात लहान बहिन जी केरला मधे राहते ती कोर्टात हजर होत नाहिए ती स्वता भावाच्या मुलाला सपोर्ट करीत आहे पुठे जाऊन दोघेच रेस्टॉरेंट घेतील स्टे ऑर्डर आनता येईल का ? कृपया योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती 🙏
@pallavikulkarni9201
@pallavikulkarni9201 3 жыл бұрын
Sir khup chan apan kuthe practice karta sir?
@HG-wh5wb
@HG-wh5wb 4 ай бұрын
Sir amchi arogya cbi stay ahe pan 5 mahine zale kiti divas rahil sanga sir
@abhinavwaghmare3387
@abhinavwaghmare3387 Ай бұрын
सर यामध्ये सीपीसी च्या प्रोविजन चा पण उल्लेख करत जावा.
@ravishinde396
@ravishinde396 9 ай бұрын
कुळ कायदा विभागातील mrt कोर्टाचा निर्णय कुळाच्या बाजूने लागला , त्या विरोधात मूळ मालकाणे high कोर्ट मध्ये अपील केले आणि त्यावर अंतरीम स्टे मागितला आणि नंतर मूळ मालकाने जमीन विकून टाकली तर तो अंतरीम स्टे रद्द होतो का ?
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 4 ай бұрын
Ok
@mohanpatil5533
@mohanpatil5533 Жыл бұрын
Sir मला एक सांगू शकता का जमिनी मालक जमिनी वरती stay order लावला आहे आणि तो जमीन मालक जमीन पेरू शकतो का
@biomedeasy5376
@biomedeasy5376 2 жыл бұрын
Sir atikraman sathi stay order cha maximum duration kiti astos court kadun?
@sarjeraomali7628
@sarjeraomali7628 2 жыл бұрын
अतिक्रमण कोर्ट कमिशन खर्चा सहित दावा मंजूर झाला तर किती व कोनता कोनता खर्च मिळतो , किती मिळतो
@dhanashreepadawal7157
@dhanashreepadawal7157 3 ай бұрын
नमस्कार sir maza que आसा आहे की जागा आमची आहे आणि आम्ही नियमानुसार त्यांना अडीच फूट जागा पाऊल वाट म्हणून देत आहोत तर घर बांधताना वरून बाहेर कडू शकतो ना आम्ही .. तर जे लोक आहेत ते बोलताहेत की जी अडीच फूट सोडली आहे त्याच्या वर आमचा काही हक्क नाही खाली पाऊल वाटे पासून हवेत जागा सोडली पाहिजे म्हणून ते बोलताहेत कामवर स्ते आणणार पण जर जागाच. आपली आहे आणि आपल कोणत्याच प्रकारचे अतिक्रमण केले नाही किंवा त्यांच्या जागेत जात नाही तर ते आपल्या बांधकामावर stay आणू शकतील का . sir please please please please tell me ans ...
@rushikeshkalamkar6645
@rushikeshkalamkar6645 2 жыл бұрын
Stay दिल्यावर जमिनीत पीक घेतली तर काय होत??
@YogeshAvhad-sl4zi
@YogeshAvhad-sl4zi Жыл бұрын
सर आजोबांच्या जमिनीला नातू स्टे लावू शकतो का
@sunilthakare9412
@sunilthakare9412 7 ай бұрын
आदरणीय सर मला एक माहिती विचारायची आहे कोर्टाने खाजगी मालमत्तेमध्ये एखाद्याच्या प्लॉटवर शेजारच्या लाटणे अतिक्रमण केले असेल तर ते अतिक्रमण हटवण्याच्या त्या व्यक्तीचे घर पाडले आहे का कारण माझ्या प्लॉटमध्ये शेजारच्या आणि अशाच प्रकारचे अतिक्रमण केले आहे
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 7 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@gajanankolte4176
@gajanankolte4176 2 жыл бұрын
Meaning of Till then no coarsive step against the petitioner?
@sitaramhatekar9767
@sitaramhatekar9767 2 жыл бұрын
Stay oder cancel kiva radh hotat ka
@kailaseke5688
@kailaseke5688 Ай бұрын
जो पर्यंत दाव्याचा पुर्णपणे निकाल लागतं तो पर्यंत पिके घेण्यास मनाई करण्यासाठी
@surajkedari9858
@surajkedari9858 2 жыл бұрын
आमच्या लाभात आमच्या चुलत्यांनी हक्कसोड पत्र दिले आहे आणि अता वाटनी पत्राचा दावा दाखल केला आहे
@BharatJagtap-kz7mx
@BharatJagtap-kz7mx Жыл бұрын
5:26
@sr4064
@sr4064 Жыл бұрын
शेतजमिनीवर stay ऑर्डर भेटतो का आमची सामायिक जमीन आहे आम्हाला त्यातून काही उत्पन्न नाही गावी राहणारे भावकी जमीन देऊन पैसे खात आहेत
@gautampathare1366
@gautampathare1366 7 ай бұрын
दिवाणी न्यायालयाने रस्त्यासाठी स्टेटस केला आहे. त्यानंतर वादिनी जमीन विक्री केली. आता स्टे राहील किंवा नाही याबद्दल सांगा सर
@pallavikulkarni9201
@pallavikulkarni9201 3 жыл бұрын
Suspended with cha arj mhanje kay sir
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Suspension चा अर्ज म्हणजे जो स्टे कोर्टाने दिलेला आहे तो काढून टाकावा यासाठी अर्ज दिला जातो,परंतु असा अर्ज सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून दिले पाहिजेत
@KNMali-b3b
@KNMali-b3b 2 ай бұрын
जमिनीचा दावादिवानी न्यायालयात दावा चालू आहे.परंतु जमिनी पिक पिकवू नये म्हणून स्टे द्ययचा आहे तर काय करावे.लागेेल दिवसात म्हणजेकिती दिवसात स्टे लागेल. कृपया माहिती अवश्य सांगा
@kailaseke5688
@kailaseke5688 Ай бұрын
मला सुध्दा असे करायचे आहे
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Ай бұрын
@kailaseke5688 अधिक माहितीसाठी 7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@Karj-p5w
@Karj-p5w 2 жыл бұрын
सर कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या मनाई हुकुमाच्या आदेशा विरुध्द वरिष्ठ न्यायालयात अपील करता येते का आणि तो मनाई हुकूम वरीष्ठ न्यायालयाकडून रद्द केला जाऊ शकतो का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
हो नक्कीच
@satishpuranik6754
@satishpuranik6754 2 жыл бұрын
सर एक प्रश्न होता हो परभणी जिल्ह्यातील प्रश्न आहे अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे महसुली अपील निकाली निघाल्याच्या नंतर पुढील अपिलेट अथोरिटी राज्य शासनाकडे असते असं मी ऐकलंआहे कुणी कुणी म्हणतं विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्यानंतर हायकोर्टात रीत याचिका दाखल करता येते कृपया माझा संभ्रम थोडा दूर करावा आणि राज्य शासनाच् कार्यालय कोठे असते औरंगाबाद का मुंबई येथे असते हे पण सांगा
@sachinbaridee7987
@sachinbaridee7987 Жыл бұрын
R̤i̤t̤ d̤a̤k̤h̤a̤l̤ k̤a̤r̤a̤t̤a̤n̤a̤a̤ y̤e̤t̤e̤
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 5 ай бұрын
Registerd आहे कां हक्क सोडल्याचं,,,,
@shindesunil9179
@shindesunil9179 3 жыл бұрын
सर समजा एखादा शेतकरी आधीपासून शेत जमीन कसत असेल व त्यानंतर तिथे स्टे लागला असेल तर तो शेतकरी शेती करू शकतो का? 🙏
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
स्टे कोणत्या गोष्टीसाठी दिला आहे यावर अवलंबून आहे,जर स्टे जमीन कसण्यासाठी दिला असेल तर शेती करू शकणार नाही
@ajayatole8832
@ajayatole8832 2 жыл бұрын
@@LawTreasureMarathi सर तुमचा मोबाईल नंबर द्या मला बोलायचं आहे
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274
@hanamantdabade4076
@hanamantdabade4076 2 жыл бұрын
सर कलेक्टर स्गगिति दील्यालिआसलि तर स्टे आशे म्हणताका
@amolbhosale8898
@amolbhosale8898 Жыл бұрын
स्टे लागलेली जागा आपण खरेदी करू‌‌ शकतो का
@dipakbhoye9398
@dipakbhoye9398 2 жыл бұрын
Hii
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 2 жыл бұрын
सर 70 ते 80 वर्ष जुना फेरफार रद्द होऊ शकतो का? जर प्रकरण चार-पाच वर्ष पूर्वी माहीत झाले.
@rushikeshkalamkar6645
@rushikeshkalamkar6645 2 жыл бұрын
नाही
@prakashpatil4755
@prakashpatil4755 2 жыл бұрын
महसूल विभाग कोर्टाचा स्टे मानलाच नाही तर काय करता येते
@satishmrudunge9991
@satishmrudunge9991 2 жыл бұрын
Humsafar sach prakaran Satish Nana murdongi Chincholi taluka samarthit Raj deta hai samosa vyakti ine aaka anatraj deta hai
@nivasghuge520
@nivasghuge520 6 ай бұрын
वडिलांची स्व अर्जित जमिनीवर मुलाला स्टे आणता येते का
@nivasghuge520
@nivasghuge520 6 ай бұрын
त्यासाठी माहिती द्यावी
@amolchandole7419
@amolchandole7419 2 жыл бұрын
खरेदी झाली झाली आहे आणि नोंदी साठी स्टे हवा आहे त्याबाबत माहिती मिळावी
@vcpadar
@vcpadar 2 жыл бұрын
तुमचा no द्या
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274
@prnavproop7775
@prnavproop7775 3 жыл бұрын
सर मला नंबर देता,का
@dipakbhoye9398
@dipakbhoye9398 2 жыл бұрын
सर no भेटेल ka
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274
@JJSYED
@JJSYED 2 жыл бұрын
मागच्या 20 ते 30 वर्षापासून लोक वस्ती झालेली आहे आणि काही दुकाने व्यवसाय थाटले गेले आणि आता सरकार कडून जवळपास 100 लोकांना ती जागा सोडा म्हणून notice बजावली आहे, त्या जागे चा कर घरपट्टी नळपट्टी हे सर्व ग्रामपंचायत घेते..यावर काय remedy मिळेल?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
कोर्टात injunction,possession suit file करा
@aapasahbhon336
@aapasahbhon336 Жыл бұрын
सर तुमचा नंबर मीळेल का प्लीज
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
7219 375 274
@Ashi-f9g
@Ashi-f9g Жыл бұрын
सर कोर्टात स्टेशन आँर्डर साठी केस २ वर्ष झाले सुरू आहे तरीही प्रतिवादी ने बिनधास्त कब्जा करून शेतात पेरणी करत आहे काय करावे
@janardhanshitole5585
@janardhanshitole5585 3 жыл бұрын
सर मला नंबर देता काय तुमचा
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
आम्ही लवकरच सेवा सुरू करणार आहोत सध्या तुम्ही आम्हाला इन्स्टग्राम आणि फेसबुक वर संपर्क साधावा.
@prasaddeore157
@prasaddeore157 3 жыл бұрын
Koni fugat kaam kryla tyr nhi fkt like subscribe kra yana
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
हि माहिती एवढ्या चांगल्या प्रकारे मिळतेय तुम्हाला लाईक करावे subscribe करावे याची अपेक्षा नसते भाऊ कधी फुकट तर काम एक मुंगी पण करत नाही ती सुद्धा पोटासाठी काम करते
@Ashi-f9g
@Ashi-f9g Жыл бұрын
Right
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
7219 375 274
@anitashahane7522
@anitashahane7522 8 ай бұрын
Hi
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 8 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
Nishani 5 In Marathi|Exibit 5|Application For Stay|Interim Order CPC|LTMARATHI
9:01
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Psychology Tricks in Marathi | Everyday Psychology | Netbhet ThinkSmart |
14:48
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 496 М.