जागेवर ५० वर्षा पूर्वी पासुन कब्जा आहे परंतु ७/१२ दुसऱ्या व्यक्तीच्या नावे आहे काय करावे
@ravisawant1498Ай бұрын
सर नमस्कार , उत्तम माहिती दिलीत. आमच्या केस बाबतीत असे आहे की, बाजू बाजूचे दोन गट आहेत. 1 गट 10 एकरचा आणि दुसरा गट 4 एकराचा. दोन्ही गटातील व्यक्तींची नावे एकसारखी होती. त्यामुळे दुसर्या व्यक्तीने आमची जमीन 10 एकरची नावाच्या साधर्म्यचा फायदा घेवून तिसर्या व्यक्तीला विकली. वहिवाट आमचीच आहे. परंतु आता तिसरी व्यक्ति ती जमीन आम्हाला परत देत नाही. त्यामुळे 2 वर्षापूर्वी आम्ही दिवाणी न्यायालयात केस विकत घेणार्या विरुद्ध आणि विकणार्या विरुद्ध दाखल केली आहे. केस कोर्टाने मुद्दे काढणे इथ पर्यंत पोहोचली आहे. तर मला तुम्हाला विचारायचे आहे की या केसमध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागू शकतो. वेगळा काही मार्ग आहे का?
@ganeshshelke9286Ай бұрын
आणि ज्याचा जागेवर ५० वर्षा पूर्वी पासुन कब्जा असेल आणि नावावर दुसऱ्याच्या असेल त्याने नावावर करण्यासाठी काय करावे
@satishbangale8248Ай бұрын
पोलिस protection घेऊन ताबा करता येईल का डॉक्युमेंट सर्व नावावर आहे
@chandrakantpatil9581Ай бұрын
Ho त्यासाठी भूमी अभिलेख मधून जमीन मोजणी करायला अर्ज करून sp office मधून पोलिस protection gheun jamin मोजणी करू शकतात
@Netaji9421Ай бұрын
एकत्रीकरण योजना दुरुस्ती नियम वरती एखादा व्हिडिओ बनवा sir
@SKTalasari6459Ай бұрын
स्वस्तेची जागा आहे आणि कित्येक वारसा पासून जमीन कासात आहोत ती जागा नवा वर होऊ सकते का
@SatishSoman-t5bАй бұрын
Live कधी येणार? किती वाजता?
@sharadpatil302Ай бұрын
बळाचा वापर करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागेल का
@keshavthombre2927Ай бұрын
आमची शेतीची वाटणी झालेली आहे पण रेकॉर्डिंग नावावर होत नाही त्यासाठी पर्याय सांगा भाऊ नावर करून देत नाही
@shivajimahadikАй бұрын
एखाद्यानी जागेचा खरीदीखत केला पण तो सातबारा वर ना मंजूर असेल तर काय कराव ती जागा मूळ मालखाला मिळेल का
@vilasrathod3219Ай бұрын
माझी जमिन माझे पपा ई,स,1993मधे जमिन दूसरा चया नावावर केली आहे आता प्रेमत ते जमिन माझा ताबयात आहे आता ते जमिन माझा नावावर करायचा आहे तया साठी काय करावे लागेल सर
@Rahul-visheАй бұрын
आमच्या जागेची तोंडी वाटणी झालेली आहे परंतु कागदोपत्री झालेली नाही. माझ्या हिश्श्याची जमीन मी विकू शकतो का??? Plz reply त्यासाठी के करावे लागेल??
@VikasGangaramFalkeАй бұрын
Khup chan
@shankarjadhav3668Ай бұрын
दादा माझे आजोबा यांनी मागील 50वर्षपूर्वी त्यांचे कुळ 10एकरमध्ये होते ते थोडे भोळे होते त्यांनी काहीही मोबदला न घेता कुळ काढण्यासाठी सह्या करून दिल्या आता आम्ही त्यासाठी काही करू शकतो का
@hareshpatil5153Ай бұрын
सर मी तुम्हाला विनंती करतो मला तुमचा मोबाईल नंबर दिलात तर बरं होईल कारण मला खूप गरज आहे तुम्ही सांगितल्या प्रमाणे असच आमच्या जमिनीत झालं आहे त्या साठी तुमच्याशी संवाद करायचा आहे
@parshum3582Ай бұрын
सर मला निर्णय कॉपी हवी होती
@bhikubhopate3911Ай бұрын
सदरचा २०१९ चा निर्णय पाठवा. Whatsup वर याच नंबरला.
@karanshemle9482Ай бұрын
आमची शेती दुसरे लोग खात आहे पन 7/12 आमच्या नावात आहे पन दिवानी लावली आहे मग काय कराचे सर काही तरी उपाय दया
@rameshgudde1094Ай бұрын
Sir apla no day
@BhumiGyanАй бұрын
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
@kapildhumure2660Ай бұрын
Can u share citation of this case
@RockRodrigues-f7gАй бұрын
माझ्या कब्जात 100 वर्षा पासून असलेल्या जमिनीन्त माझे घर आहे व काहीं भाडोत्री आहेत, मी दिवाणी कोर्टान्त दावा केला होता. कोर्टाच्या जजमेंट मध्ये मि त्या ठिकाणी राहू शकतो भाडोत्री सुद्धा ठेवू शकतो पण जागेचे स्वामीत्व मिळणार नही. मला तुमचा मोबाईल नंबर द्या म्हणजे सविस्तर बोलता येईल. आभारी.