👉 शेतीसाठी रस्ता कसा मिळवायचा | shet rasta niyam | shet rasta nakasha | How to get to the farm road

  Рет қаралды 20,086

Bhumi Gyan

Bhumi Gyan

Күн бұрын

Пікірлер: 25
@prathameshsuki370
@prathameshsuki370 Ай бұрын
रस्त्याचा पैसे देवून व्यवहार झाला आहे तर त्या रस्त्याची नोंदणी करता येते का?
@dnyaneshwarbhore5602
@dnyaneshwarbhore5602 Ай бұрын
तुम्ही सांगताय तसे सेम कंडिशन आहे अर्ज पण केला आहे पण तहसीलदार साहेब सहा महिने झाले स्थळ पाणी करायला आले नाहीत
@dgvicky8881
@dgvicky8881 23 күн бұрын
सुरवातीला तुमच्या गावाला नेमलेला तलाठी व मंडळ अधिकारी येतात मंडळ अधिकारी म्हणजे काही गावे मिळून एक मंडळ नेमल्या जात शेजारील गावा पैकी एक गाव उदारनाथ तुमच्या गावालगत पुर्व पछिम उतर दक्षीन असे चारी बाजूने गावे आहेत त्यापैकी एका गावाचे नाव घोषीत करतात किंवा तुमच्या गावाचेही असू शकते हे दोन अधिकारी येतात त्यांना संवीस्तर माहीती द्या पुर्वीपासुन रस्ता कुठून होता ते मग तो कधी अडवलेला आहे हे तारीख वर्ष माहीत नसले तरी चालत आणि कुठून रस्ता पाहीजेत हे ही सांगा व काही पुरावे असतील तर तेपण सोबत ठेवा दाखवा
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 Ай бұрын
Eka gathatun rasta milnar ka,aaj roji bandha varun jau naka ,maka kapni ali ahe ,tr shetat jayche kase sir
@vishaldkunale4863
@vishaldkunale4863 8 күн бұрын
Same problem
@avinashtalwekar2768
@avinashtalwekar2768 Ай бұрын
Sir pot hissa mojni cha shasan nirnay upalbdha honar.
@kunalrathod1796
@kunalrathod1796 Ай бұрын
तहसीलदार कडून 2018 साली रास्ता मिळणेबाबत आदेश प्राप्त झाला असून सुद्धा गावातील राजकारणामुळे जाणीवपूर्वक अद्यापही रास्ता मोकळा करून दिलेला नाही.. कृपया याबाबत मार्गदर्शन मिळावे.
@dgvicky8881
@dgvicky8881 23 күн бұрын
SDM म्हणजेच उपविभागीय अधिकारी साहेबांकडे तुमच्या तालूका ठीकानी असलेल्या कार्यालयात अर्ज करा व सोबत सर्व कागद पत्रे जोडा जे तहसील मधे दिले होते ते
@गणेशघुगे-स4व
@गणेशघुगे-स4व Күн бұрын
😊Ppr
@rekhaargula9481
@rekhaargula9481 Ай бұрын
Bhai Namaskar.. ye rules Telangana state mein lagu hota kya ?
@ravindrabuchade9454
@ravindrabuchade9454 26 күн бұрын
Gram sadak Yojana law kay ahe tachy neyam kay
@RukminiPawar-mh2vc
@RukminiPawar-mh2vc Ай бұрын
दोन गटांमधील बांधला सर बांध म्हणायचे की दोन सर्वे नंबर मधील बांधला सर बांध म्हणायचे
@sureshgaikwad4560
@sureshgaikwad4560 Ай бұрын
Sir आमच्या गावी जानी आम्हाला शेती विकली त्याने आपले शेत सौर उर्जेला भाडे तत्वावर दिली आहे त्यामुळे सौर ऊर्जा कंपनी वाले आता आम्हाला बैल गाडी जाण्यासाठी रस्ता देत नाही
@aksahygangalwar6477
@aksahygangalwar6477 Ай бұрын
1906 kalam 5 nusar arj kela ahe kiti vasani sthal hahani karnya karita tahsidar yetata
@aksahygangalwar6477
@aksahygangalwar6477 Ай бұрын
Kiti divasni pahyala yetat
@shavejpathan4745
@shavejpathan4745 Ай бұрын
sir ji Namaste...Tahshildarani Aamchya Virudh Nikal Dila Aahe 2022 Pasun Kes Chalu Hoti 12.7.2o24 La Nikal Dila Sarv Purave Aamhi Devun Suddha Aamcha Virudh Nikal Dila Aahe Tahshildaravar Divani Kes Karu Shakto Ka
@BhumiGyan
@BhumiGyan Ай бұрын
दिवाणी न्यायालयात दाद मांगा
@avinashtalwekar2768
@avinashtalwekar2768 Ай бұрын
Sir, pothissa mojnicha govt. gr 18/04 /2021 upalbdha hoil ka?
@AmitChougule-jm7by
@AmitChougule-jm7by 28 күн бұрын
जुना रस्ता आहे 7 12मधे नोद आहे पण देत नाही काय करायच
@ववववववव
@ववववववव Ай бұрын
एका गटाच्या बाजूस पानंद रस्ता आहे.गटा मध्ये 4 हिस्से पडले असून ते तोंडी आहेत.पोत हिस्से नोद नसल्यामुळे संपूर्ण गटाचा 1 च नकाशा आहे.लगत गट धारक म्हणतात की तुमच्या गटास/तुमच्या गटातूनच रस्ता आहे.पुन्हा नविन रास्ता मिळणार नाही.भाऊ बन्दकी आहे.समेट होत नाही.काय करावं.
@pratikbhagat8075
@pratikbhagat8075 Ай бұрын
E mojni version 2 application process vr video banva sir
@BhumiGyan
@BhumiGyan Ай бұрын
Ok
@madhavholgade9007
@madhavholgade9007 Ай бұрын
Rarsta ahee pan road nahi
@RadheBhongade
@RadheBhongade 9 күн бұрын
Kahi hot nahi jiski lathi uski bhis.
@satishkamble6402
@satishkamble6402 Ай бұрын
टेंपररी
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 106 МЛН