आजचा बेस्ट फ्रेंड भेटण्याचा vlog मस्तच 👌👌 ,last year मधे मी आणि माझ्या बेस्ट friend तिघी जण भेटलो होतो.. तुम्ही मैत्रिणीला भेटला हे बघून मला ते आठवलं.. ताई तुम्ही म्हसवड ला येणार आहात तेव्हा शक्य झालं तर गोंदवले ला न नक्की या ,उत्सव सुरू होणार आहे , पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून.. दहा दिवस असतो महाराजांचा उत्सव..
@mayuraPatki19 күн бұрын
Tai te coffee kuthe mile share kar na kuthala company products ahe te ❤
@Super566-k3k19 күн бұрын
Ho barobar aahe tai malapan tech bolaych ahe ata kuthe Pune la chali ahe vastu shanthi sathi nemaki Maher kiti ani ka dusari konti natich nahit ka khup motha ghol ahe sonu tai Savidhan raha lamb theva asli nati
@Jyoti-h9y8i19 күн бұрын
कॉपी घेऊन आलेली त्याची डिटेल मध्ये माहिती नाव सांग ताई
@sujatayadav984419 күн бұрын
Pratek gost exp.date baghun khaychi aste. Tyani te cake var pahile nasel..
@sonalidalavi231718 күн бұрын
Hi Tai Tumchi jaga kiti sq. ft. madhe aahe....badkam kitiche zale aahe..plz Tai san mla pan jaga ghyachi aahe
@manishawaware834117 күн бұрын
Coffi name sanga tai And company name
@pranjalShindevlogs16 күн бұрын
DXN Lingzhi 2 in 1 thank you so much dear 💖❤️❤️
@yashgore195419 күн бұрын
ताई ती डीएक्सेन पावडर आमच्या बिडींग मधल्या ताई . पंधरा वर्षांपासून त्या सर्व प्रोडक्ट्स वीकतात.हो ताई मी पण काल वाचल आठ वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा होता शीळा केक खावून वीष बांधा झाली.आणी उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला .
@archanawaykar123919 күн бұрын
हाय सोनाली, आजचा व्हिडीओ खूप छान होता प्राची खूप दिवसांनी भेटली. 👍👍👍👍🩷🩷🩷🩷🩷श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@jyotish7319 күн бұрын
ताई तुमचा कडे एवढी थंडी आहे.😮आमचा कडेपंखा लावायला लागते.podcast करणार पण आता तुमचा सारखे व्हिडिओ करायला लागले😂
@reshmamali906219 күн бұрын
खुप छान होता व्हिडिओ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@minakshimulgir220718 күн бұрын
अशा घटना सांगितल्याने इतरांना पण थोडे ज्ञान मिळते माहिती पण होतेमुलांच्या बाबतीत
@sandhyasayar211718 күн бұрын
Mala vat tai ya saglya peksha devala mahit ast kon chagl aani kon vait te timhi chagle aaget mhanun te tumchya aayushat aale bakichyache konache kahi aiku nakos devavar viswas tev
@manisharajendarjadhav481119 күн бұрын
‼️🙏🌺 श्रीं स्वामी समर्थ🌺🙏‼️ खूप छानच आजचा Vlogs♥️
@ashwinimistry777819 күн бұрын
Khup Anand zala mala 1st comment karun
@navanthraut153719 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@Adsuswati19 күн бұрын
सोनाली तो इंडक्शन दाखवलं पण त्याबद्दल काहीच बोलली नाहीस तू आणलास का
@surekhadeshmanekachare711819 күн бұрын
ताई केकची न्यूज पाहिली होती खुप वाईट वाटले , गुरुचरित्र पारायनाची सांगता सोमवारी करणार ना, श्री स्वामी समर्थ ताई
@parishelar514819 күн бұрын
Shree swami samarth tai Khup chhan Video
@pallavishenoy455818 күн бұрын
Tai coffeeche nav sanga please
@vishakhahadkar196319 күн бұрын
Ag Tai tula doctor ne dileli coffee chi Link Tak na please..
@RohiniThorat-z6i19 күн бұрын
ताई कॉफीचे नाव काय आहे😊
@PoonamSpawar-cl1ev19 күн бұрын
मावशी व्हिडिओ खरच खूपच छान आहे. मावशी कॉफी पावडर चे नाव काय आहे ? मावशी कालचा पण व्हिडिओ खूप खूप छान होता . देवीची खूपच छान पूजा केलेली होती. थँक्यू मावशी केक सांगितल्याबद्दल. प्राची ताईंची बाग, देवघर खूपच छान आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@AshaMisal-x8x19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@AnuradhaRokade-dl8vb19 күн бұрын
ताई भरलेल्या दोडक्याची भाजी खूप छान प्राची ताईच टेरेस गार्डन छान आहे
@swatinagare1619 күн бұрын
Tai hay mumbaich kutumb kaycbhangad aahay
@JyotsnaBansode-b9z19 күн бұрын
Shree swami Samarth 🙏..tai tumi te कापूरदानी Wali tai ahet tayncha no dya plzz
@tejaljankar954519 күн бұрын
अरे प्राची ताई तर आम्ही राहतो त्या कॉलनी मध्येच राहतात.. ताई तू आमच्या घराच्या एकदम जवळ आली होती .. माहिती असतो तर नक्की भेटलो असतो... आणि मी तुझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्राची ताईंना पाहिलं होतं पण त्या याच आहेत हे मला कन्फर्म नव्हते 😊
@abhinyascorner2319 күн бұрын
Be aware 2025 madhe jo meditation krel toch wachel ase prediction ahe mhantat so jyana apale wa gharchyanche jiw wachwayche asel tyani meditation krane suru kra kiwa corona peksha hi bhaynkar sanakat yenar ahe wa jiw jatil tya mule swatachi kalaji ghya daily meditation kara 1 ghanta ladies ni swatachya mula bala sathi puja path jami krun trach wachal mhantat .
@ashwinimistry777819 күн бұрын
Shree Swami Samarth tai
@latapiske166419 күн бұрын
Shree swami samarth ❤❤
@user-satish0119 күн бұрын
कॉफी मेकर कसा आहे ग ताई
@pragatiparab372219 күн бұрын
Coffee che nav Bombay la midel ka
@santoshamburle224619 күн бұрын
Hello Sona Kashi aahes Halli sherujast drst nahi ka g video chàn 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@MohsinBagwan-j3q19 күн бұрын
Dr ch naav kay aahe
@RudrakshKulkarni-pd8co19 күн бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@Gargidakave18 күн бұрын
ताई बर वाटल तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसला मीच कमेंट केली होती
Tai tu bolte te khup chhan vatate Ani tuze vlog khup chhan astatach
@omagale82419 күн бұрын
ताई कॉपीची माहिती आणि त्यांचा एड्रेस दे आणि इंडक्शन बद्दल माहिती दे
@nutanpatil321319 күн бұрын
Prachi tai bagun khup chaan vatl
@shitalnarke666719 күн бұрын
ताई मला एक विचारायचे माझे मिस्टरांचे आजोबा माझे आज्जे सासरे वारले गावी असतात..आम्ही बाहेर गावी राहतो तर ताई मला घरातील सर्व कपडे ते धुवावे लागतील का आमच्याकडे दहाव्याला सर्व काढतात मला तर सगळे म्हणतात गोमूत्र शिंपड काय कराव ताई कारण सुतक १०दिवसाच पाळतात..
@KrishnaJadhav-l8v19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@alkavardhe543019 күн бұрын
खूप छान व्हिडिओ होता एवढं आवडलं मला तुझं सांग ना एक बद्दल कुकर बद्दल प्राची खूप दिवसांनी भेटली ग तुझ्या सारखीच दिसते की त्या कॉफीचं नाव सांग वेट कमी करा साठी रिप्लाय करून जरूर सांग
@MarathiLovers-170419 күн бұрын
Ho na tai thanks tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ sagitals 🙏🙏🙏🙏🙏🙏 vlog khup important hota ❤❤❤❤
@SohamPatil-u19 күн бұрын
Shri Swami Samarth❤
@SunilNitnaware-zs5yp19 күн бұрын
Tai mi pan solarchi kame karto
@dipalisawalkar674419 күн бұрын
Vlog mast shree Swami Samarth ❤
@akshatachinchankar934119 күн бұрын
सोनाली तुझाकाल मी आणि माझ्या मिस्टरांच्या मोबाईल मधून तुझा ईमेल आयडी ओपन करण्याचा प्रयत्न केला पण ओपनन केला पण ओपनचं होत नाही . तु कमेंट box मधे तुझी लिंक पाठव. ना मी परत ऐकदा ओपन होतय का ते बघीन
@VaishaliDhengale-g4u19 күн бұрын
Tai tuzi dusari ajun ek maitrin hoti na ti pan disat nahi Rajeshwari
@kalpanaraut267419 күн бұрын
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
@queenpv339419 күн бұрын
मी ताई प्राची ला कुठे तरी पहिल्या सारखे वाटते तिला जरा विचार एम एल जि शाळेंत होती का माझ्या लक्षात येईना .किंवा मेन राजाराम शाळा असेल बग जरा विचारून
@AlkaHadal-h4o19 күн бұрын
Nice vlog tai ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤
@AnaghaKubal19 күн бұрын
Shri Swami Samarth 🌹🙏
@kavitatilwank809419 күн бұрын
❤❤
@ashwinimistry777819 күн бұрын
Tai tu pan white aani blue gokaran lava khup phool yeteta mazya kade aahe
@SunitasKatta19 күн бұрын
हो तिला आग्रह करून पाठव कराटेला काळाची गरज आहे
@latapatil996819 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@manishakamble171919 күн бұрын
Shree Swami Samarth Dada Tai
@nrityasuvarna108019 күн бұрын
अजूनही चांगली लोक आहेत d mart ला माझ्या कडून खूप दा असच झालाय आणि सापडला माझ सेल फोन......
@SanjayVirkar-y8t19 күн бұрын
छान आहे
@MaheraKadri-de7un19 күн бұрын
tai lasun cha ret kay aahe tikde...aamchy kade 100 la pav
@swatinagare1619 күн бұрын
Aamhi navin aahay mahun vichrtay
@devyanipatil303719 күн бұрын
ताई मसाला दोडक्या भरायचा भाजी चवीला लागते
@saileebansode960419 күн бұрын
हाय डिअर ❤ आजचा तुझा माहितीपर ब्लाॕग बघुन मला वाटले मी पालकसभेत लेक्चरच देतेय .मी तुझ्या मार्फत माझ्या सगळ्या मैत्रीणींना सांगु इच्छिते कि किचनमध्ये कुठल्याही कामाची घाई करु नका .नाहीतर असे आपघात जिवावर बिततात.आपली आपल्या कुटुंबाला गरज आहे .व तु DXN काॕफी प्रोड्क्ट दाखवलेस ते DXN चे माझे मिस्टर वापरतात.मोस्टली चहा / काॕफी हे प्राॕडक्ट ते जास्तयुज करतात. जगात चांगली लोक आहेत यावर अजुन तरी माझा विश्वास आहे.तुझी मैत्रीण आवडली बरका मला .❤छान मस्त..श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs19 күн бұрын
शैलाताई खूप खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई तू एक शिक्षक तर आहेच पण एक सुजाण नागरिक सुद्धा आहे तुझी खाली मोठी कमेंट आहे ती मी कम्युनिटीला टाकत आहे खूप सार्याजणींना त्याचा फायदा आणि मार्गदर्शन होऊ शकतं आणि त्या छान कमेंट्सचा रिप्लाय मी तुला इथे देत आहे की तू विद्यार्थी तर घडवत आहेस पण जिथे जातील तिथे काहीतरी एक पॉझिटिव्हिटी आणि सुजान नागरिक असल्याची छाप सोडत आहेस खूप छान वाटलं आणि हक्काने आपल्या फॅमिली मध्ये तू सगळ्यांना सांगते यासाठी सुद्धा तुझे हृदयातून आभारी आहे ताई
@saileebansode960419 күн бұрын
@pranjalShindevlogs अग डिअर .मी काहीही भव्य दिव्य नाही केले ग.आणि जे काही केलेय ती प्रेरणा तुझे ब्लाॕग बघून व स्वामींच्या इच्छेने मिळते .ओके .काळजी घे.
@JayshriAdhav-c6p19 күн бұрын
Shri swami samrth tai❤️❤️
@Anjalibirajdar19 күн бұрын
Nehmi pramane khup chan video
@KrishnaJadhav-l8v19 күн бұрын
यावर काय इलाज आहे ताई सांग ना
@ranipanditgawali19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ छान आहे ताई कॉपी डिटेल मध्ये जरा सांगशील का उद्या
@sunitapatil678419 күн бұрын
अग ताई बर झाल सांगितलं केक 😢😢😢मी सारखी आणत असते माझ्या मुलांना खूप आवडतो म्हणून .. ताई डोळयात पाणी आले g catkan 😢😢
@poojakhade847419 күн бұрын
ताई खुप छान व्हिडिओ ❤
@AshwiniJadhav-gk7hv19 күн бұрын
Vlog mast आहे आजचा लोक तुझ्यात आणि आई मध्ये फट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत तु लक्ष देऊ नको ,aso mala एक sangayche होते तु बेकरी porduct बदल सांग्नार होति तेच तु बोली chimgav madye हि घटना गडली आहे pl take care
@omagale82419 күн бұрын
मी कोल्हापूर ची आहे
@sushamajare256119 күн бұрын
Shapath tai mazya manat ajach vichar ala hota tuzya maitirini cha
@akshatachinchankar934119 күн бұрын
सोनाली तुझाकाल मी आणि माझ्या मिस्टरांच्या मोबाईल मधून तुझा ईमेल आयडी ओपन करण्याचा प्रयत्न केला पण ओपनन केला पण ओपनचं होत नाही . तु कमेंट box मधे तुझी लिंक पाठव. ना मी परत ऐकदा ओपन होतय का ते बघीन. 5:59
@mitkarimanik830919 күн бұрын
Danaywad Lavakar coffee che sang
@mitkarimanik830919 күн бұрын
Kadhi sanganar 🙏wat bagtoy Thanks 🙏🙏
@SangitaPawar-x9m19 күн бұрын
Tai coffee nav saga
@harshadawarkar425919 күн бұрын
Chan blog 👌👌
@SuwarnaThorat-lf6ub19 күн бұрын
❤❤ हो ताई खरंच खूप छान
@RupaliSakat-td3hj19 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@rmgaming286319 күн бұрын
Maze maher maner mala patil colony
@RajashreePawar-st8wy19 күн бұрын
👌👌👍👍🙏
@kamalpatil217119 күн бұрын
❤👌👌👌
@KavitaPunekar-v1o19 күн бұрын
ताई दादा ना साखर आहे
@bantypatil340519 күн бұрын
गुरुचरित्र पारायण करणार आहे स का नाही तु काय बोलली नाही
@dhanashrilifestyle-h7x19 күн бұрын
Hii. Tai 👍👍
@SarikaTayade-ro7ud19 күн бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ANJUMBAGWAN-ox4zx19 күн бұрын
Hi
@SunitasKatta19 күн бұрын
पोहचली होती
@KrishnaJadhav-l8v19 күн бұрын
ताई माझं नवरा दररोज दारू पिऊन मला शिव्या देतात
@akshatachinchankar934119 күн бұрын
सोनाली तुझाकाल मी आणि माझ्या मिस्टरांच्या मोबाईल मधून तुझा ईमेल आयडी ओपन करण्याचा प्रयत्न केला पण ओपनन केला पण ओपनचं होत नाही . तु कमेंट box मधे तुझी लिंक पाठव. ना मी परत ऐकदा ओपन होतय का ते बघीन.
@pranjalShindevlogs19 күн бұрын
shindesonalinitin@gmail.com
@SunitasKatta19 күн бұрын
खूप कमी आहेत तशी माणसं
@vaibhavthakare549819 күн бұрын
Shree Swami Samarth
@AKGAMERYT39419 күн бұрын
First like first comment first view ❤❤❤❤
@monalipawar514519 күн бұрын
Tai sri Swami Samarth
@monalipawar514519 күн бұрын
Tai dusryach vastu prth krn he kup chagli gost ahe dev tai
@RupaliPawar-d4t19 күн бұрын
Tai maze mama pn manerimal la rahtat
@farnajbanekar784619 күн бұрын
ताई तुमचा ब्लॉग आजचा खूप छान आहे आणि तुम्ही रोज ब्लोग टाकत जा