काय म्हणाले बाळासाहेब जवळेकर ..? balasaheb javalekar | manya bail

  Рет қаралды 589,060

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bharat sundar bailgada sharyat
#bharat sundar bail
#bharat sundar bailgada
#bharat sundar bailgadi
#bharat sundar bailgada serial
#bharat sundar bailgada, sharyat status
#bharat sundar bailgada, sharyat koregaon
#bharat sundar bail jodi
#bharat sundar bailgada, sharyat song
#bharat sundar bail sharyat
#bharat sundar bail pola
#bharat sundar bailgada, sharyat pusegaon
#bharat sundar bailgadi serial
#bharat sundar bailgada sharyat video
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
#सुंदर भारत बैल शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
#सुंदर भारत बैल जोडी
#सुंदर भारत बैलगाडा
#सुंदर भारत बैलगाडी
#भारत सुंदर बैल कोरेगाव
#भारत सुंदर बैल song
#सुंदर आणि भारत बैल शर्यत
#सुंदर आणि भारत बैलगाडा
morgaon maidan live
morgaon bailgada sharyat live
morgaon bailgada sharyat
gautam bhaiya kakade bailgada sharyat,
gautam bhaiya kakade navin kharedi,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade mulakhat,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade nimbut,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade yancha ,
gautam bhaiya kakade ,
गौतम भैया काकडे मुलाखत,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी,
गौतम भैया काकडे यांचा डमरू,
गौतम भैया काकडे यांचा सर्जा,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी वजीर,
गौतम भैया काकडे सर्जा,
गौतम भैया काकडे यांचा टारझन,
गौतम भैया काकडे डमरू,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade tarzan,
gautam bhaiya kakade yancha nandyal,
gautam bhaiya kakade lakshya,
#rajusheth jawalekar bailgada sharyat
#rajusheth jawalekar
#rajusheth jawalekar mulakhat
#rajusheth jawalekar haryana
#rajusheth jawalekar bailgada sharyat today
#rajusheth jawalekar bailgada sharyat manya
#rajusheth jawalekar bailgada sharyat old video
#rajusheth jawalekar bailgada sharyat mulakhat
#rajusheth jawalekar navin kharedi
#rajusheth jawalekar bailgada sharyat nimgaon
#rajusheth vasantrao jawalekar
#rajusheth javlekar mulakhat
#rajusheth jawalekar bailgada sharyat vadgaon kandali
#rajusheth jawalekar bailgada sharyat charholi
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत
#राजुशेठ जवळेकर
#राजुशेठ जवळेकर मुलाखत
#राजुशेठ वसंतराव जवळेकर
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत मुलाखत
#राजुशेठ जवळेकर यांचा मन्या
#राजुशेठ जवळेकर नवीन खरेदी
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत थापलिंग
#राजुशेठ वसंतराव जवळेकर यांची मुलाखत
#राजुशेठ वसंतराव जवळेकर मुलाखत
#राजुशेठ मासाळ
#राजुशेठ जवळेकर दावन
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत चिखली
#राजुशेठ जवळेकर बैलगाडा शर्यत अवसरी

Пікірлер: 552
@rishabhraskar6766
@rishabhraskar6766 7 ай бұрын
१ जेसीबी ५ पिकअप २ स्कॉर्पिओ १ बोलेरो ५ ट्रॅक्टर २० बुलेट १२० टुव्हीलर चा मानकरी अखंड कारकीर्दीला शेवट चा सलाम 💐
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 7 ай бұрын
आरे बापरे 🙏🙏
@rupaliingale5803
@rupaliingale5803 7 ай бұрын
+1thar. Manya💐😭
@mahindrashinde1603
@mahindrashinde1603 7 ай бұрын
किंग ❤️
@mahindrashinde1603
@mahindrashinde1603 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹🌹🌹😢
@rushikesh544
@rushikesh544 7 ай бұрын
या सर्वांहून जास्त काय कमवल असेल मन्या ने तर लाखो लोकांचे प्रेम कमवले होते.,त्या सगळ्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते...
@mrakbhalsing8836
@mrakbhalsing8836 7 ай бұрын
एकदा तरी मन्याभाई आणि ओम्याला एकत्र पळताना पाहायचं होत पण ते स्वप्नच राहिले... Always MISS YOU MANYABHAI😭😭😭😭
@harshald459
@harshald459 7 ай бұрын
आयुषभर एकच खंत राहील मन्या आणि ओम्य हे हिंदकेसरी जुकाट बघायच राहील
@upeshambhulkar9223
@upeshambhulkar9223 7 ай бұрын
❤🙌🏻
@rahulmedge6035
@rahulmedge6035 7 ай бұрын
मन्या आणी ओम्या ची जुगलबंदी पहायची इच्छा अधुरी राहिली💔
@manishkirpan4689
@manishkirpan4689 7 ай бұрын
दुःख याचं वाटत आहे की मन्या आपल्याला आता परत पळताना दिसणार नाय🥺🙏🌺स्वतःच रेकॉर्ड स्वतःच तोडणार 1 मेव बैल आणि आज हे वादळ शांत झालं आणि घाट पोरका झाला🥺
@sunnykale207
@sunnykale207 7 ай бұрын
खरच बैल हा देव गुणी होता. देवाज्ञा सुद्धा सोमवार चीच लाभली. महादेवाचा नंदी मन्या 😭
@yogeshkolekar4452
@yogeshkolekar4452 7 ай бұрын
अपराजित योद्धा असा बैल परत होने नाही भावपूर्ण श्रद्धांजली
@surekhadangle9833
@surekhadangle9833 7 ай бұрын
नानांच्या तोंडुन १००बैल घेतले तरी असा बैल भेटन नाही हे शब्द बाहेर पडले आणि मण्याचा फोटो खाली पडला याचा अर्थ असा की मण्याला नानांला हे सांगायचे आहे की मी आहे मी मुका प्राणी असुन वडीलांसारख प्रेम करणारा मालक मला भेटला आणि या वडीलांची प्रतिष्ठा आणि मान उंचावण्यासाठी मी पुन्हा येणार हा संदेश फोटो खाली पडण्याच्या कृतीतून मण्याने दाखवून दिले आहे देवासारख्या प्रेम करणाऱ्या मालकाच्या घरी हा देव पुन्हा येणार हा शंभू महादेवाचा आशिर्वाद असणार नानांसाठी
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 7 ай бұрын
व्हिडिओ मद्ये तर अस काही दिसलं नाही भाऊ
@patil615
@patil615 7 ай бұрын
​@@Mynameislakhan123 निट बघ पडली
@vishal3278
@vishal3278 7 ай бұрын
​@@Mynameislakhan123 11:55
@Bailgada__sharyat.
@Bailgada__sharyat. 7 ай бұрын
@@Mynameislakhan123video bgh nit parat
@Bailgada__sharyat.
@Bailgada__sharyat. 7 ай бұрын
@@Mynameislakhan12312:01 la bgh
@abhijitpingle140
@abhijitpingle140 7 ай бұрын
सँडी भाऊ तुमचं खुप खुप धन्यवाद तुमच्यामुळे सगळ्यांना समजले नेमके काय झालं मन्याभाई ला। तुम्ही आमच्या इकडे येऊन नाना ची मुलखात घेतली खुप बर वाटले। भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 7 ай бұрын
छकडित जसा बकासुर, बिनजोडला जसा मधुर, तसाच घाटात मन्याभाई भावपूर्ण श्रद्धांजली वाघा❤❤
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 7 ай бұрын
Manya bakasur motha Sonya motha laksha mathur ya bailani bailgada kshetr khup unchivar nelay..
@amolwaghole9212
@amolwaghole9212 7 ай бұрын
मन्या फक्त एकटा राजा होता. त्याची तुलना बाकीच्या सोबत ह्या कुणासोबत करू नका 😢
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 7 ай бұрын
@@amolwaghole9212 dada chakdi binjod che wegwegle king aahet yachat tulana nhi konachi konashi
@yogeshaiwale163
@yogeshaiwale163 7 ай бұрын
मोठा लक्ष्या छकड़ी चा बिनजोड चा वाघ
@s.gamer4987
@s.gamer4987 7 ай бұрын
मथुर बकासुर मन्या ची कधीच बरोबरी करू शकणार नाही मन्या म्हणजे मोठा लक्ष्या❤❤❤😭😭😭💔💔💔
@rushikesh544
@rushikesh544 7 ай бұрын
आज खासदार कोल्हे, आढळराव साहेब,महेशदादा लांडगे, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या सर्वांच्या official पेज ला मन्याची पोस्ट होत्या..एकमेव बैल असेल की ज्याच्या श्रध्दांजली विषयी आमदार खासदारांनी सुद्धा पोस्ट केल्या..
@nanabankar8586
@nanabankar8586 7 ай бұрын
*मन्या* …… देहूगाचा घाट तुझ्या कारकिर्दीतला शेवटचा घाट त्या घाटात मी घड्याळावर आणि मयुर निशाणावर खरं सांगू मन्या तुझी बारी पडली संध्याकाळी मयुर आणि मी घरी जाताना आमच्या दोघांच्या तोंडातून एकाच वेळी शब्द आले मन्याची बारी पडली तेवढ च लई वाईट वाटल मयुर म्हणाला मान्यला अर्ध्या घाटा पासून पळतानी बघावंपण नाही वाटल लई थकल्या सारखा वाटला होता. *मन्या* 💐भावपूर्ण श्रधांजली 💐
@SunshineEgga
@SunshineEgga 7 ай бұрын
Malakala kahi vatala pahije hota bail thaklela hota tri naavasathi palvalatrahaychs ...ka tr to palty.. 11 varshantr bailana compulsory aram dila pahije... kahitri vatla pahije tya baila la kadhich aram nhi .. mhtara tumhi zalyvr palnar ka...itka hindkesari kamit kami 16 ntr aram dyala pahije.. janavarancha ka br lok vichar kratnhit.. bite dyala sagle dhavun yetat..
@roshandarekar9099
@roshandarekar9099 7 ай бұрын
Are sahanya bail manani palat hota tyala Kay chakdi sark hanav lagat navat Kay kalat ny kaypn bolto ​@@SunshineEgga
@SunshineEgga
@SunshineEgga 7 ай бұрын
​@@roshandarekar9099 nonsense tujhi akkal tujhyakde thev..tujhi baudhik kshamta vadhav mg comment kr.. illiterate
@SunshineEgga
@SunshineEgga 7 ай бұрын
@@roshandarekar9099 arrey nonsesnse pahila tujhi akkal vadhav n mg comment kar..illiterate. manane palat hota mhne..
@yatrapremi9316
@yatrapremi9316 7 ай бұрын
भाऊ...😭 तुम्ही सातारा वरून आलात हेच प्रेम जिंकून घेतले मन्याभाई ने 😭😭😭 तुमच्या आगोदर च्या व्हिडिओ मध्ये आवाज कापत होता..
@Ak00530
@Ak00530 7 ай бұрын
भरून येत होत त्यांना
@ajitbhote3082
@ajitbhote3082 7 ай бұрын
❤❤❤❤
@swapnilchavan9529
@swapnilchavan9529 7 ай бұрын
साताऱ्यात तुमची ही सेकांदाची शर्यत कशी असते हे माहीत नाही अजून लोकांना ..पण अख्ख्या जिल्ह्यातील लोकांनी stutus ठेवले होते मण्याचे ..❤❤
@Ak00530
@Ak00530 7 ай бұрын
@@swapnilchavan9529 देव होता तो देव 😭😭😭😭
@hindkesri_guru_fakdya
@hindkesri_guru_fakdya 7 ай бұрын
लहान भावाला पोरकं करुन गेला भावा तुझा लहान भाऊ गुरु 😢😢
@amarborhade4593
@amarborhade4593 7 ай бұрын
एक होता मण्या भाई 🐂 मन्या बैल आपल्या सर्वांचा निरोप घेऊन अखेर देवाघरी परतला....मन्या भाई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रल वेड लावणारा बैल ...हा बैल नव्हे हा तर महादेवाचा नंदीच होता....मन्या भाई ने बैलगाडा घाटातले सर्व रेकॉर्ड मोडले तेवढंच नव्हे तर त्याचे रेकॉर्ड फ्कत तोच तोडतो अशी नोंद सुवर्ण अक्षरात लिहून ठेवली जाईल...मन्या भाई ने एक दोन वर्ष नव्हे तर दशक गाजवली..वय झालं तरी त्याचे रेकॉर्ड ओन्ली तोच मोडत होता...पुणे मुंबई वरून जत्रेला येणारे लोक ज्यांना कधी बैलगाडा काय असतो हे माहीत नव्हत ती लोक सुद्धा जवळेकरांची बारी म्हणले की आतुरतेने घाटात उभी राहायची , आणि मग काय मन्या भाई कधी कोणाला नाराज करेन असे कधी झालेच नाही ,मन्या भाईची बारी सर्वात आतून होणार आणि एकच सर्व घाटात टाळ्यांचा कडकडाट रसिकांचे मन तृप्त होऊन जायचे असा पळायचा मन्या भाई..कधी कधी दिवसभर चांगली बारी होत नसे लोक घाटात वैतागलेले असत पण मन्या भाई जे येणार आणि रेकॉर्ड तोडून जाणार जे घाटात आनंदचे वातावरण पसरून जायचे की चार दिवस गावा गावात तोच विषय चाले...या बैलाला एवढी शिस्त होती की शिस्तीत उभा राहून जुपणी टाकत एका दोरीत पळत पूर्ण घाट बगत जायचा बारी झाली नाही तरी मन्या नाराज होयचा जणू मन्या बैल म्हणजे देवाचा आशिर्वादच होता ..मन्या बैलाने पूर्ण महाराष्ट्र गाजविला पूर्ण महाराष्ट्र भर त्याचे फॅन आहेत लोक घाटात उपाशी राहायची पण मण्याची शर्यत पाहूनच हालायची..जेवढी गर्दी सेलिब्रिटी पाहायला होत नाय तेवढी मन्या बैलाला घाटात पाहायला होती..त्याचे मालक जवळेकर बंधू म्हणजे आपल्या मुलासारखा जीव लावणारे.. कोरोना असू किंवा घाट बंद असू बैलाची कधी किंमत केली नाही मुलांप्रमाणे सांभाळ केला ...कधी घाटात चुकीचा निर्णय जरी धीला तरी जवळेकर बंधूनी सचिन तेंडूलकर सारखे प्रत्येक मैदानाचे निर्णय मान्य करून शिस्तीने व जिद्दीने मैदान मारत राहिले...शेकडो बक्षीस ,दू चाकी,चार चाकी, ट्रॅक्टर,जेसीबी गाड्या मन्या भाईने पटकावल्या..मन्या भाई बद्दल सांगायचं तेवढं कमी आहे असा बैल शतक जातील पण याचे नाव कायम मनात राहील आणि प्राणी व मालकच नात काय असत हे येनाऱ्या पुडच्या पिढीला प्रेरणादायी असेल..मन्या बैलाने इतिहास रचला आहे मन्या जरी आपल्यात आज नसला तरी त्याची कीर्ती अजरामर झाली आहे ... ^^मन्या कधी संपंत नसतो कारण मण्याच रेकॉर्ड फक्त मण्याच तोडतो^^ """"भिरर् काय आली काय आली काय आली राजूशेठ वसंतराव जवळेकर यांच्या हिंद केसरी मण्याची बारी आली.......हा आवाज कायम आठवणीत राहील...आज तू सर्वांना पोरका करून गेलास😭😭😭 पण तुझ्या शेवटच्या श्वास पर्यंत लढत राहिलास तू खरा लढविय्या होतास राजा बैल होतास तू मन्या👑👑👑👑 मन्या बैलाला भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐😭😰😰😞😔 निशब्द
@ajayshelke5757
@ajayshelke5757 7 ай бұрын
अपराजित योद्या miss u manya..... अक्षरशः डोळ्यातून पाणी आल... सगळ्या गाडा मालकांच्या आणि गाडा शोकिनांच्या मनात मन्या कायम जिवंत राहणार... Thanks sandy bhau तुम्ही येवढ्या लांबून मन्या साठी आलात
@ravan__1
@ravan__1 7 ай бұрын
घाटामध्ये मन्या, बिनजोड छकडी शर्यतीमध्ये मोठा सोन्या ❤ वय होऊन पण शेवटपर्यंत टाॅप miss u मन्याभाई 😢
@santoshjadhaw8595
@santoshjadhaw8595 7 ай бұрын
Sonya 5050 Ani Manya Bhai sathi 1000 लाइक
@गावकडचातडका
@गावकडचातडका 7 ай бұрын
मोठा लक्ष्या आणि सोन्या 5050
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 7 ай бұрын
Manya bhi binjod khel la ahe
@sadanandkale4173
@sadanandkale4173 7 ай бұрын
आज पासून घाटात जाणार नाही. मन्या नाही तर घाटात शर्यत बघायला इच्छाच नाही होणार. Miss you& love manya. 😭😭😭😭
@sahilraut1103
@sahilraut1103 7 ай бұрын
आज घाटातील एक अपराजित योद्धा आपल्याला सोडून गेला 🥹💞😔 भावपूर्ण श्रद्धांजली सप्तहिंदकेसरी मन्या भाई 🙏💐🥺 असा वाघ पुन्हा होणे नाही ❤
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 7 ай бұрын
जवळकर साहेबाना विनंती मन्या च मंदिर बांधा एक सेम दिसणारी मूर्ती बनवा
@suchitpatil9599
@suchitpatil9599 7 ай бұрын
Haa barobarrr 😢❤
@akmobisolution666
@akmobisolution666 7 ай бұрын
बनवली मित्रा
@suchitpatil9599
@suchitpatil9599 7 ай бұрын
@@akmobisolution666 hoyy mahitiye🙌🏻
@rushibhalekar8115
@rushibhalekar8115 7 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातला काळा दिवस 26/2/2024 भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई
@nikhilbj1822
@nikhilbj1822 7 ай бұрын
Kala divas ny re.. mrutyu ha pratyekala yetoch... Jar ghat paat karun mrutyu jhala asta tar kala divas bollo asto.. 😢😢
@MohanMore-f9b
@MohanMore-f9b 7 ай бұрын
टाळगाव चिखलीतील मन्या ची रेकॉर्ड ब्रेक बारी कायम अजरामर राहील 13सेकंदाचा घाटात 12.04मिली निशब्द 😢😢
@SAGARk1212
@SAGARk1212 7 ай бұрын
✨हो 😢😢😢 love u मन्या भाई
@hemantrajechaskar98
@hemantrajechaskar98 7 ай бұрын
घाटाचा राजा आज घाटाला पोरका करून गेला 😢निशब्द 🙏🏻ॐ शांती. हे महादेवा तुझा एक लढवंय्या नंदी आज तूज्याकडे आला आहे तुज्या पदरी त्याला हाच मान सन्मान मिळो ही विनम्र श्रद्धांजली 😢😢
@pratiktoke2282
@pratiktoke2282 7 ай бұрын
*नानांचा देव देव्हारा सोडून गेला 💔🦁मन्या येना परत तुझ्या शिवाय कर्मत नाही... 🥺कायम आठवणीत सप्तहिंदकेसरी मन्या (बैलगाडा क्षेत्रातील देव)👑*
@siddhesh_shetye
@siddhesh_shetye 7 ай бұрын
*आज सोमवार साक्षात* *महादेवाचा वार आणि याच दिवशी महादेवाचा नंदी* *बैलगाडा क्षेत्रातील वाघ* *ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने घाटात जत्रा भरते असा*एकमेव हिंदकेसरी *फकड्या मन्या याच दुःखद* *निधन म्हणजे* *बैलगाडा क्षेत्राला मन हेलाऊन* *टाकणारी घटना* *घडली ** * *मन्या भाई तुला भावपूर्ण श्रदांजली*💐💐💐
@prashant__1997
@prashant__1997 7 ай бұрын
स्वतःच रेकॉर्ड स्वतःच तोडणारा एकमेव फकड्या तुफान वेगाचा बादशहा अपराजित योद्धा मन्या भाई भावपूर्ण श्रद्धांजली 😓💐
@kisantambe8953
@kisantambe8953 7 ай бұрын
नानांच्या डोळ्यात पाणी येणं सहाजिकच आहे पण सकाळी बातमी पाहून आमच्या ही डोळ्यात पाणी आले
@kiranraut4932
@kiranraut4932 7 ай бұрын
*बैलगाडा क्षेत्रातील सर्वात दुःखत घटना बैलगाडा क्षेत्रातील सर्वांचे मनावर अधिराज्य गाजवणारा बैलगाडा क्षेत्रातील अपराजित युद्ध आमचा देव खेड तालुक्याची आन-बान शान हिंदकेसरी मन्या भावपूर्ण श्रद्धांजली💐😭*
@atul93949
@atul93949 7 ай бұрын
आमचा वाघ गेला आदत पासून ते शेवट पर्यंत त्याला जोड नाही सापडला इतका वाघाला स्पीड होता लय वाईट वाटत आहे असा सप्त हिंदकेसरी मन्या भाई पुन्हा होणे नाही miss u डॉन
@Mathur00099
@Mathur00099 7 ай бұрын
वारींगे मामा तुम्ही गर्व केला आणि आमचा मन्या च गळ्यात नाय ओम्य ल टाकला पब्लिक साठी शेवटी इच्छा अपुरी राहिली मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद गेला😢
@गावकडचातडका
@गावकडचातडका 7 ай бұрын
एकदा पण नाही पळालं का
@NamdevGhule-zd6iy
@NamdevGhule-zd6iy 7 ай бұрын
आज पासुन घाटात जायच बंद live पाहण सुद्धा बंद हिंदकेसरी भारतकेसरी सह्याद्री केसरी महाराष्ट्र केसरी मन्या फकड्या पुन्हा होणे नाही
@prafullkakade158
@prafullkakade158 7 ай бұрын
❤❤
@rameshshinde1015
@rameshshinde1015 7 ай бұрын
काही लोक काळा दिवस असे म्हणत आहेत, नाही, असे नाही, आरे हा बैल 18 वर्ष पळत राहिला , बैलांचे आयुष्य किती असते,शेवटच्या दिवसापर्यंत पळत राहिला. खुप मोठे योगदान आहे मन्या चे, कोणीही अजरामर नाही. एक दिवस सर्वांना जायचे आहे, पण शेवट पर्यंत मैदानावर राहिला . काही वाईट नाही, इतिहास करून जगला, लढला, पळाला. भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤ I love you मन्या भाई.
@sanketg1909
@sanketg1909 7 ай бұрын
Sandy भाऊ बरे झाले मुलाखत घेतली मन्या बदल समजत नवते नेमके काय झाले होते तुमची मुलाखत बगुण परत भावनीक झालो❤❤ असा वाघ होणे नाही❤❤
@shivajitakalkar7245
@shivajitakalkar7245 7 ай бұрын
सॅंडी भाऊ तुमच पण मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या गावात येऊन मन्याभाई च प्रेम सर्व महाराष्ट्रातील मन्याभाई प्रेमींसोबत व्यक्त केल
@avinashsondkar4579
@avinashsondkar4579 7 ай бұрын
मिस यू मान्य भाई देव तुझा आत्म्याला चीर शान्ति लाभो
@Sonya5050_premi
@Sonya5050_premi 7 ай бұрын
💔🙇🏻🥺भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई 💐 तुडुंब भरतील नदी नाले लहर समुद्राला येईल का बैल तर अनेक होतील पण हिंदकेसरी मन्या कोणाला होता येईल का 🙇🏻🥺🦁💔 Miss you manya आज घाटाचा राजा हरपला 💎💔🙇🏻💐
@vishwanathrakshe1807
@vishwanathrakshe1807 7 ай бұрын
नजर जाईल तिथपर्यंत प्रजा आणि त्या प्रजेच्या मनावर अधिराज्य करणारा मन्या भाई राजा....😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@vilaswaghmare9603
@vilaswaghmare9603 7 ай бұрын
मान्य नी डिग्री घेतली..❤❤ मान्य नी लय प्रॉपर्टी मिळवली❤❤❤ लय भारी
@viju21787
@viju21787 7 ай бұрын
खऱ्या अर्थाने लक्ष्मी सारखा दावणीला आला मालकाच्या देवाचा अवतार घेऊन..... अवतार संपला पण आपल्या पळाच्या जोरावर किर्तीरुपात लाखोंच्या हृदयात अमर राहील.... miss u मन्याभाई❤
@JivanGadekar-h5q
@JivanGadekar-h5q 7 ай бұрын
मन्या भाई ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 बोलण्यासाठी शब्द नाही
@dipakbhosale3628
@dipakbhosale3628 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या 🥹😭😭💐💐🥺
@kalpeshshigvan4039
@kalpeshshigvan4039 7 ай бұрын
मन्या खरंच शंकराचा नंदी होता म्हणूनच कि काय बरोबर सोमवारी त्याला दैवाज्ञा झाली,🙏🙏
@anantdomale1462
@anantdomale1462 7 ай бұрын
Sandi मनापासून धन्यवाद ❤️
@rajsjadhav9709
@rajsjadhav9709 7 ай бұрын
आज जीव कासावीस झाला ही बातमी ऐकून मन थर्यावर नाही डोळ्यात न कळत अश्रू येत आहेत मी इंदोरी च्या घाटात त्याला बघितलं होत जीव जडला होता रे मन्या तुझ्यावर तू राजा होतो आहेस आणि राहशील तुला भावपुर्ण श्रद्धांजली
@Ak00530
@Ak00530 7 ай бұрын
माझी कंडीशन पण तुझ्या सारखी आहे भाऊ you tube उघडलं की मन्या चे व्हिडिओ पाहून खुप भरून येतं 😭😭😭😔
@paisandipingale5901
@paisandipingale5901 7 ай бұрын
मन्याभाई तुला श्रध्दांजली वाहताना शब्द आपुरे झाले. आजआमर योध्दा
@rahulkalawade5344
@rahulkalawade5344 7 ай бұрын
बैलगाडा शर्यतीमधील देव म्हणून मण्याची ओळख कायमस्वरूपी सर्वांच्या आठवणीत राहील....भावपूर्ण श्रद्धांजली मण्याभाई.
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 7 ай бұрын
👑.. मन्या.. 👑..ला भावपूर्ण श्रद्धांजली..मन्या तू कायम हृदयात राहशील.. मालका साठी परत त्यांच्या दावणीला जल्म घे. तुज्या वरच महाराष्ट्राचे प्रेम कायम राहील. तुझी आठवण मरे पर्यन्त येईल.. देवा घरी तुला सुख लागो हिच.. महादेवाच्या.. चरणी पार्थना.. 🙏🙏💐💐💞💞💖
@tusharlohakare2040
@tusharlohakare2040 7 ай бұрын
असा योद्धा पुन्हा होने नाही..😢 बहू येतील आणि बहू जातील पण असा हिंदकेसरी होने नाही.. 😭💔 तुझ्याविना घाटात मज्या नाही मन्या.. 💔😭
@tusharlohakare2040
@tusharlohakare2040 7 ай бұрын
तो फोटो पडतोय याचा अर्थ असचं लागेल कि मन्या जिथे कुठं आहे तिथून सांगतोय कि माझ्या सारखा योद्धा होणं नाही... 😭🥹💔
@SAGARk1212
@SAGARk1212 7 ай бұрын
मन्या आलाय जुपायला. आता हा आवाज कधीच ऐकू येणार नाही घाटात. मन्या फकड्या रडवलस आज तू. मरावे परी कीर्ती रुपी उरावे. सप्त हिंद केसरी मन्या. भावपुर्ण श्रद्धांजली. Love u ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sunnykale207
@sunnykale207 7 ай бұрын
नाना बैलाला लग्नात भीती भरली असावी. त्या मुळे हृदयविकाराचा झटका आला असावा 😭
@rahulapokharkar1341
@rahulapokharkar1341 7 ай бұрын
सकाळ पासून तुमची 🆔 खूप वेळा ओपन करून बघत होतो कधी येईल मुलाखत😢
@nivruttigore9319
@nivruttigore9319 7 ай бұрын
असा बैल होणे नाही भावपूर्ण श्रध्दांजली मन्याभाई
@nitinmane3374
@nitinmane3374 7 ай бұрын
मण्याच रेकॉर्ड मण्याच तोडतो या उक्ती प्रमाणे ,, अपराजित योद्धा,, जणू दैवी देणगी म्हणावी ,, असा नंदी पुन्हा होणे नाही... भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई ❤
@akshayraskar7790
@akshayraskar7790 7 ай бұрын
माऊली सारखी समाधी नाही शिवाजी महाराजांन सारखे छत्रपती नाही शंभु महाराजां सारखे योद्धा नाही..आणि मन्या सारखा परत बैल होणे शक्य नाही.. भावपुर्ण आदरांजली सप्त हिंदकेसरी मन्या.🙏
@VijayNarhe-q9z
@VijayNarhe-q9z 7 ай бұрын
जवळेकर भाऊना एक सांगणं आहे का मन्या भाई एक स्मारक बांधण्यात यावं सर्व बैल प्रेमींचा राजा गेला परत जन्म घ्यावा या धर्तीवर
@MH-vn8ji
@MH-vn8ji 7 ай бұрын
सैंडी सेट दूसरा मन्या होने नाही.... अविस्मरणीय कहानी आहे त्याची.... मिस यू मन्या भाई.....❤
@Bailgada__sharyat.
@Bailgada__sharyat. 7 ай бұрын
सप्तहिंदकेसरी /अपराजितयोद्धा भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई💐🥺
@SubhashShirtar
@SubhashShirtar 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई 💐 डोळ्यात पाणी आले आज खरंच
@rajubomble8405
@rajubomble8405 7 ай бұрын
नमस्कार बैलगाडा मालक आणि शौकीन कुठल्याही गोष्ट पुन्हा होणार नाही परंतु हिंदकेसरी मन्याभाई हास्ता खेळता गेला जो सर्वाना आवडी तो देवास आवडी देवा फार मोठी शौर्य गाथा आहे मन्या कुठेही गेला नाही सोशल मीडिया मध्ये पाहा मरावे परी कीर्ती रूपी ऊरावे ... हे देवाच्या चरणी प्रार्थना करा हा तुझा अंश तुझ्या चरणी घे. आणि सर्व मन्याभाई प्रेमींना हे सहन करण्याची शक्ती दे...
@ganeshshete929
@ganeshshete929 7 ай бұрын
ओव्हर टेक किंग आणि स्वतःचे रेकॉर्ड स्वतःचं तोडणारा एक मेव वाघ. भावपूर्ण श्रद्धांजली !!!
@shirishdoke2538
@shirishdoke2538 7 ай бұрын
डोळ्यात पाणी आल नानाचे शब्द ऐकून😢😢
@VijayNarhe-q9z
@VijayNarhe-q9z 7 ай бұрын
मन्या भाई लाख भावपूर्ण श्रद्धांजली असा बैल पुन्हा होने नाही तो सर्व माणसांच्या रुदयात कायम राहील
@dattatraycharaskar305
@dattatraycharaskar305 6 ай бұрын
मन्याभाई तुझ्या दैदीप्यमान कर्तबगारीला शतकोटी प्रणाम❤
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ 7 ай бұрын
एकाच आठवड्यात दोन काळ्या गोष्टी घडल्या एक पंढरी शेठ आणि हिंद केसरी मन्या हे आपल्या ला सोडून गेले 😢😢😢😢😢😢
@dattakundekar954
@dattakundekar954 7 ай бұрын
घाटाचा राजा अनंतात विलीन झाला मण्यां तुला भावपूर्ण श्रद्धांजली जावळेकर कुंटूब व घाट शर्यत प्रेमी च्या दुःखात सहभागी
@mandarpinjan6482
@mandarpinjan6482 7 ай бұрын
Miss you King 🥺💐
@navnathtarade6283
@navnathtarade6283 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई
@monstergaming5140
@monstergaming5140 7 ай бұрын
Miss you manya😢😢
@niranjantupare3810
@niranjantupare3810 7 ай бұрын
🥺👑असा मण्या वाघ परत होणे नाही नाना🔥👑तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या दावणीला साक्षात पांडुरंग च होता🥺🙌
@chandrakantgadage7937
@chandrakantgadage7937 7 ай бұрын
GOD always bless on Manya😢😢
@vinayakmorem7773
@vinayakmorem7773 7 ай бұрын
Miss you manya bhai💔💔💔💔
@rameshmodhe6879
@rameshmodhe6879 7 ай бұрын
Miss You सप्त हिंदकेसरी मन्याभाई 😥😥😭😭😭😭
@vsmonster-b9s
@vsmonster-b9s 7 ай бұрын
😢😢😢 मन्या ला आरामाची गरज होती 😢 😢😢😢 केवळ मनोरंजनासाठी म्हातारपणात त्याला पळवणे चुकीचे होते 😢 😢 म्हातारपणात स्वतः पळून दाखवा, किती त्रास झाला असेल त्याला 😢😢
@3040-h2k
@3040-h2k 7 ай бұрын
Ho kharach kiti kamwaychi haaw mhanaw yana. Mujya janawrala bolta yet asta tar tyane sangitl asta. Pan malkanech tyala aaram dyayla pahije hota.. Aajari astana tyachi kalji ghyaychi sodun kay ka mala tya bicharyala palwayche hote. 😢😢😢bhawpurn shraddhanjali manya mhanje sakshat mahadevacha nandich.
@prashantkonde8913
@prashantkonde8913 7 ай бұрын
One side hero hota Manya bhai ❤😢😢
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹 निशब्द
@pravinkatarepatil4232
@pravinkatarepatil4232 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि मन्या आज काळाच्या पडद्याआड गेला 😢😔💐
@vinodgade9319
@vinodgade9319 7 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली😢😢मन्या
@gayatrithorat2869
@gayatrithorat2869 7 ай бұрын
स्वतःचेच स्वतः च ररेकॉर्ड ब्रेक करत होता बैलगाडा शर्यतीमधील कोहिनूर हिरा💎पडद्या आड🥺💐 भावपूर्ण श्रद्धांजली मन्या😭💔
@jadhavpatil333
@jadhavpatil333 7 ай бұрын
देवगुणी नंदी होऊन गेला ,miss you manya ❤
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 7 ай бұрын
घाडातल्या मैदाची मज्जाच गेली . आता असे मन्या शिवाय घाट बघायला मजा नाही. 😢😢😢 घाटातली बारी आता बघणं बंद 😢😢😢
@shubhamgaikwad-e2b
@shubhamgaikwad-e2b 7 ай бұрын
*हिंदकेसरी मन्या ला शेवटचा निरोप 🥹💔 || भावपूर्ण श्रद्धांजली मन्या 💐*
@Mi_tuza_bap
@Mi_tuza_bap 7 ай бұрын
Miss you king manya🥺😭💔
@victorcomedyakm
@victorcomedyakm 7 ай бұрын
MISS YOU MANYA BHAI 🥺😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺
@nileshzende7779
@nileshzende7779 7 ай бұрын
ओम्या च्या इंस्टा पेज वर मन्या ला अप्रत्यक्ष ट्रोल केलं जायचं 😢 थोडक्यात काय तर कौतुक ऐकायला मरावं लागतं 😢
@Sonya5050_premi
@Sonya5050_premi 7 ай бұрын
Mitra kahi bolu nko omya cha insta page he poran kade ast Ani troll kadhi kele la re Manya la bhau chukichi mahiti nko pasru
@ashokshingote2513
@ashokshingote2513 7 ай бұрын
माझं ओम्या वाल्याना एकच सांगणं आहे ओम्या पण किंग आहे पण मन्या हा 19 वर्षाचा होता आणि तरी उतार वयात रेकॉर्ड ब्रेक करत होता पण ओंम्याच तस नाहीय ओंम्या अत्तशिक 6.7 वर्षाचा आहे त्यामुळे मन्या हा किंग होता आणि किंग च राहील
@vinodjadhav5133
@vinodjadhav5133 7 ай бұрын
Only Manya bhai 😢😢😢
@Sonya5050_premi
@Sonya5050_premi 7 ай бұрын
@@ashokshingote2513 agdi brobar bola bhava
@kiran8507
@kiran8507 7 ай бұрын
शरीर मरता है ! नाम नहीं! मन्याभाई miss you ❤😢
@prajyotgavade6014
@prajyotgavade6014 7 ай бұрын
Miss you manay bhai_✨💐😔🙏
@vaibhavkhomane74
@vaibhavkhomane74 7 ай бұрын
🥺🥺🥺miss you manya
@pravinraskar8596
@pravinraskar8596 7 ай бұрын
मन्या/ओम्या जुगलबंदी अखेर स्वप्न स्वप्नच राहिले...भावपूर्ण श्रद्धांजली
@scarFACEwolf
@scarFACEwolf 7 ай бұрын
असा फेब्रुवारी महिना कधी नको येऊदे देव आमच्या बैलगाडा क्षेत्रात . विराट, मन्या आणि पंढरी शेट फडके , ह्यांचा आत्म्यास चिरशांती लाभो 🙌🏻♥️
@santoshdesai5886
@santoshdesai5886 7 ай бұрын
Miss U ManyaBhai 😢😢
@rahulvidhate8909
@rahulvidhate8909 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सप्त हिंदकेसरी मन्या भाई स्वतःचा रेकॉर्ड स्वतः मोडणारा मन्या भाई ❤❤ आसा बैल पुन्हा होणे नाही.❤❤
@RanjitJadhav-ym8de
@RanjitJadhav-ym8de 7 ай бұрын
भावपूर्ण श्राध्दजली मन्या😢❤
@sagarrale1658
@sagarrale1658 7 ай бұрын
हिंदकेसरी मन्या भावपूर्ण श्रद्धांजली
@akshayyadav7755
@akshayyadav7755 7 ай бұрын
Miss you king
@sagartavhare7164
@sagartavhare7164 7 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली मन्या भाई😭😭😭
@santoshnighot5129
@santoshnighot5129 7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई 💐💐😥🙏🙏
@AniketMandlik-ox8ul
@AniketMandlik-ox8ul 7 ай бұрын
Aayushbhar record break karnara jatani pn status ch record break karun gela❤😢
@anandraotambe9361
@anandraotambe9361 7 ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली मन्याभा
@siddhantkadu9446
@siddhantkadu9446 7 ай бұрын
जेव्हा पासून शर्यत समजायला लागली ना तेव्हापासून मण्या चा फॅन होतो आज पर्यंत कधी पाहायला मिळाला नाही घाटात पळताणा फक्त व्हिडिओ पाहत होतो त्याला लाईव्ह पळताना पहायची इच्छा होती ती अपूर्णच राहली मी अमरावती जिल्ह्यात राहतो महाराष्ट्र विदर्भ मध्ये म्हणून त्याला पहायची इच्छा अपूर्ण राहिली भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा ओम्या💐
@omkardhondkar2579
@omkardhondkar2579 7 ай бұрын
मन्या
@VanshKhandare-pg3ke
@VanshKhandare-pg3ke 7 ай бұрын
Miss you manya
@swananddhawale7308
@swananddhawale7308 7 ай бұрын
दुसरा मन्या होणे नाही, मन्याला भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 53 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Know These Things Before Getting Into A Physical Relationship..
13:00
Vaicharik Kida
Рет қаралды 1,6 МЛН
बलमा (5g) ची मुलाखत ! balama (5g) mulakhat
32:45
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 53 МЛН