साहेब फक्त फ़ोन वर बोलण्या पुरते आहेत फिल्ड वर उतरुन काम करणारा माणूस फक्त बाळाराम पाटील साहेब
@jayeshpatil19082 күн бұрын
बाळाराम साहेब ही व्यक्ती नेहमी गोर गरिबांसाठी धावून येते…..जर हिथले स्थानिक सर्व एकत्र आले तरच या राजकारण्यांचा आणि सिडको चा माज उतरेल😡😡😡😡😡😡कळंबोली मधे माझी जागा नाहीये….पण प्रश्न माझ्या शेतकरी स्थानिक बांधवाचा आहे ….माझा नेहमी सपोर्ट राहिल ….🚩
@darshanpatil10772 күн бұрын
जनतेने तीन वेळा आमदार बनवलं ते कधी प्रकल्प ग्रस्तान साठी आले.
@pavanbhagat2 күн бұрын
आमदार दादा लाडकी बहिण योजनेत व्यस्त आहेत
@darshanpatil10772 күн бұрын
गोरगरिबांच्या हक्काचा आमदार एकच आहे कुठे ही सिडको ची कारवाई असुदे पाहिले बाळाराम पाटील साहेब असतात.
@nileshpatil-xf8rl2 күн бұрын
हे खर आहे....
@mr.mhatre2 күн бұрын
जेवढे वेळा सिडको ने कारवाई केली आहे तेव्हडा वेळी बाळाराम पाटील साहेब कारवाई थांबवंण्या साठी आले आहेत स्थनिक आमदार (टेंडर सम्राट ) झोपले आहेत का
@siddhantsawant5717Күн бұрын
Yanda panvel vidhansabhavar faqt balushet....Karan Ali samasya faqt balushetach samju shaktat.....tender samrat nahi .....only balaram patil saheb lal salam
@ksk-events-9005Күн бұрын
फक्त लढ म्हणा... असं म्हणून आता चालणार नाही. जनतेने लढण्यासाठी बाळाराम पाटील साहेबांना पाठबळ सुद्धा दिले पाहिजे.
@ajayPhadke63032 күн бұрын
स्वतःच्या जागेत चार भाऊ मिळून बिल्डिंग बांधत असतील तर काय प्रोब्लेम
@sachinmhatre39432 күн бұрын
झोपडपट्टी पूर्णवसन होतो परंतु गाववाल्याचा कधीच कोणीच किमत देत नाही हे लक्ष्यात ठेवून एक पाऊल पुढे जाऊन निर्णय घ्यायला हवा
@VijayPatil-f2s2 күн бұрын
हो ना खरं आहे तुझं पनवेल सोसायटीच्या समोर माझ्या समोर झोपडपट्टी झाली ती त्यांना पुनर्वसन केले
@purushottam27202 күн бұрын
स्थानिकांनी सिडको च्या हुकूमशाही विरोधात मोठा लढा दिला पाहिजे. म्हणजे दखल उच्च न्यायालय घेईल!
@ramchandrakedari38622 күн бұрын
महाराष्ट्र सरकारने सिडको अधिकाऱ्यांना सदर कारवाई करण्यास रोखणे गरजेचे आहे
@rajeshjagdale1001Күн бұрын
पत्रकार साहेब ऐक नंबर
@prashantpatil792 күн бұрын
आता तरी सुधारा कोण आपल्याला आमदार पाहिजे आणि आपण कोणाला निवडून देतो .....
@alkajadhav80492 күн бұрын
Only patil
@digamberthorve1062 күн бұрын
स्थानिक राजकारणामुळे हि परिस्थिती निर्माण होते.
@balkrishnapatil10782 күн бұрын
प्रशांत ठाकूर मत मघण्यासाठी आल्यावर त्याला प्रश्न विचारा
@nileshpatil-xf8rl2 күн бұрын
गावात घेऊ नका... हाकलून लावा..
@alkajadhav80492 күн бұрын
Tala hakala property tax che Kay zale
@kalpeshtare63912 күн бұрын
2024 mla balaram patil saheb fix
@UzairPatel19 сағат бұрын
Insha Allah
@ZubairPatel-x2g2 күн бұрын
Rambag var action kadi hunara
@mohandshelar52032 күн бұрын
सिडको अध्यक्ष बाहेरचा का शिंदे ला सर्व नेत्यांनी जाब विचारलं पाहिजे. जे लोक शिंदे गटात आहे. त्यांनी खरं तर विचारला पाहिजे. तुम्हाला समाज पाहिजे. कि पक्ष किंवा शिंदे.
@ravipatil18692 күн бұрын
जनतेच्या हितासाठी लढणारे असे नेते रायगड मध्ये आहेत.... भाग्यवान आहे समाज रायगड मधील...
@tukarammhatre6552 күн бұрын
बालाराम पाटील तसेच इतर अनेक स्थानिक लोक च कारवाई थांबू शकतात
@ixgaming44092 күн бұрын
प्रशांत ठाकूर कधी विधान सभेमध्ये बोलले दिसले नाही मी तर कधी पहिले नाही त्यांचं chehara
@krushnadevmadane83532 күн бұрын
शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील साहेब निवडून येणार आहेत गोर गरिंबाचे कैवारी
@Panvelkar462 күн бұрын
कार्य सम्राट कुठे हरवला
@shreebhoir98392 күн бұрын
God ?
@siddhantsawant5717Күн бұрын
Karya samrat ghanta.....faqt tender samrat Gorgarib janteche nete faqt balushet patil saheb Ani rajaram patil saheb Lal salam jai shekap jai ekvira jai shivaji jai bhim
@@balkrishnapatil1078 सागर राजे माणूस जनतेचा आहे सध्या बातमी कोण दाखवतोय सागर राजे ना का दुसरा न्युज चॅनेल
@ismailmulla41042 күн бұрын
जनतेचा लोकांचे खरे सेवक सन्माननीय श्री.बाळू शेठ यांनी अतिशय उत्तम रित्या आक्रमक विषय मांडले ❤️🙏🏻
@fking3132 күн бұрын
Garzepoti Kitna hona chahiye 7 - 8 floor ki building to nahi.????😢😢😢
@pandurangdhumal89542 күн бұрын
शिरसाट अध्यक्ष झाल्यामुळे हे सर्व चाललंय
@jaideepnavimumbaikar98602 күн бұрын
अग्रेसिव्ह भूमिके शिवाय पर्याय नाही
@ravindradhawle72372 күн бұрын
असा स्वार्थी आणि कपटी आमदार होणे शक्य नाही
@sujitmhatre80992 күн бұрын
Amdar saheb fakt phone vr boltat 😂😂😂
@RUCHITPATIL-mo7up2 күн бұрын
पनवेल चा आमदार काय करतो पैसे खातो
@vidzfun.official2 күн бұрын
1 no. Bolle Balaram patil saheb🙏🏻👌🏻
@vijaymhatre7581Күн бұрын
प्रशांत ठाकुर सिडकोचे अध्यक्ष असताना प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न सोडविले असते तर आज ही वेळ आली नसती
@Ramesh_patil_81Күн бұрын
@@vijaymhatre7581 दादा नी सोडवले प्रश्न ते पण स्वतःच्या भूखंडाचे
@ajayPhadke63032 күн бұрын
मग रामबाग वर कारवाई कधी
@PramodPatil-m9hКүн бұрын
मराठी स्थानिक लोकांनी गरजेपोटी घर बाढलित त्यावर अन्याय करू नका
@ajayPhadke63032 күн бұрын
कुठल्याच आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर दिसत नाहीत नैना चे किती आंदोलन झाले तेव्हा पण नव्हते
@shreebhoir98392 күн бұрын
New car ghetali tyachi delivery ahe sahebanchi
@vidzfun.official2 күн бұрын
Awaj kami aahe sagar
@nileshpatil18462 күн бұрын
Kon kiti kam krtat he fkt janat sangen tech khe... ज्याच्या पक्षाचं तो चांगलच सांगत.....
@prakashmore3772Күн бұрын
किती up, बिहारी आणि इतर परप्रांतीय सरकारी जागेचा वापर करून आणि फूट पाथ वर व्यवसाय करून करोडो रुपये वार्षिक कमावत आहेत ते किती कर भरतात आणि शासनाच्या तिजोरीत जमा होत आहे,याचा तरी पाठपुरावा करून स्थानिक लोकांना त्याचा लेखाजोखा तरी द्या
@rajeshkhanavkar36412 күн бұрын
लाल सलाम
@ShafiPatel-h8gКүн бұрын
Patil sheb ❤🙏
@siddhantsawant5717Күн бұрын
Yanda aple amdar faqt balushet patil saheb
@abhipatil8950Күн бұрын
Only Balaram patil Saheb 🚨👑🔥
@tejas__gaming62732 күн бұрын
कुठले अक्ष आणि कुठले नेते काही कामाचे नाही गोर गरिबाचा रक्तदान पितात आणि त्याचा मालकीवर स्वाताची मालकी दाखंवतात यांना तर चोपायला पाहिजे