कट्टर वैर विरूद्ध घनिष्ठ नाती! काय खरे? काय खोटे?

  Рет қаралды 7,924

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

शिवरायांचे आजोबा ते नातू १३ लग्नसंबंध! कट्टर वैर विरूद्ध घनिष्ठ नाती! काय खरे? काय खोटे?
भोसले-जाधव-निंबाळकर! सात पिढ्यांचे पाहुणे कट्टर वैरी?
भोसले-जाधव पिढीजात वैर आणि भोसले-निंबाळकर कायमचे शत्रू! हा प्रकार खरा की खोटा?
शिवकाळात जाधवरावांचे चार जावई भोसले, भोसलेंचे तीन जावई जाधवराव आणि दोन जावई निंबाळकर, निंबाळकरांचे तीन जावई भोसले आणि एक जावई जाधवराव होते!
शिवरायांच्या आजोबांपासून नातवांपर्यंत सात पिढ्यात यांचे एकमेकांशी तेरा लग्नसंबंध झालेत!
असे असूनसुद्धा हे कटृर वैरी होते हे खरे की खोटे? ते तेरा लग्नसंबंध कोणते?
प्रत्येक पिढीतील नातेसंबंधाची अपरिचित आणि दुर्मिळ माहिती तुम्हा सर्वांसाठी सादर!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
#भोसले-जाधव-निंबाळकर #कटृर वैरी

Пікірлер: 65
@rohanpatil5047
@rohanpatil5047 7 ай бұрын
संभाजी महाराज यांचे दुसरे लग्न झाले होते हे आज तुमच्या मुळे कळाले .🙏 खूप छान माहीती
@PramodSawwalakhe5978
@PramodSawwalakhe5978 5 ай бұрын
❤अतीशय महत्वपर्ण महीती दील्या बद्दल धन्यवाद सर असीच ऐतीहासी माहीती आणी जानुन गुपीत ठेवलेला ईतीहास जनतेला कळायला हवा जेनेकरुन ईतीहासाला बदनाम करनार्यांचे कपटी कारस्थान जनतेला माहीत होत राहील❤
@dineshmukane7466
@dineshmukane7466 8 ай бұрын
सर खूपच छान माहिती दिलीत जय जिजाऊ 🙏⛳ जय शिवराय 🙏⛳ जय संभूराजे 🙏⛳
@dhananjaydethe7678
@dhananjaydethe7678 7 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@निशांत_आवडे
@निशांत_आवडे 8 ай бұрын
खुप छान सर, नेहमीप्रमाणेच अतिशय सखोल पुराव्यांनिशी, उत्कृष्ट माहिती..❤️👍🏻
@Rajashree-4
@Rajashree-4 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
@Mukkampostdhavli
@Mukkampostdhavli 5 ай бұрын
छान माहिती 🙏🏼🚩
@jayashirke1368
@jayashirke1368 8 ай бұрын
अप्रतिम माहिती धन्यवाद सर 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@bhushanshukl5623
@bhushanshukl5623 8 ай бұрын
खूपच छान विश्लेषण, एक उत्कृष्ट माहिती असलेलाvdo.
@kirankokani3690
@kirankokani3690 8 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती.
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 8 ай бұрын
खुपच छान ❤❤
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 8 ай бұрын
जय शिवराय
@sampatchorat2921
@sampatchorat2921 8 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी
@shashikantjadhav4290
@shashikantjadhav4290 8 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 8 ай бұрын
जय जिजाऊ , जय शिवराय.
@marutiabagole2567
@marutiabagole2567 8 ай бұрын
खूप खूप सुंदर माहिती
@nikhilmore6305
@nikhilmore6305 7 ай бұрын
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@umeshkesare5769
@umeshkesare5769 8 ай бұрын
खूप छान सर....
@amoltoradmal8893
@amoltoradmal8893 7 ай бұрын
Nice explanation sir
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 8 ай бұрын
सविस्तर चांगली माहिती दिली आहे
@vijaymohite8639
@vijaymohite8639 8 ай бұрын
एकच वर्ग, जो नेहमीच मराठ्यांचा द्वेष करत आला आहे. Writer Is Fighter म्हणजेच, आम्ही जे लिहू तेच लोकं मानतील.. किंवा आम्ही जे सांगू तेच परमसत्य आहे असे मानतील.!!! (आपला अडाणी, अशिक्षितपणा..)
@adityaji2001
@adityaji2001 8 ай бұрын
हा भाऊ सगळा दोष ' एका जातीचा ' आहे . तुम्ही हरामखोरी केलीत तरी तुम्हाला ' महान ' म्हटल पाहिजे होत . कोणी खून केला तर करणाऱ्यापेक्षा त्याबद्दल लीहणारा जास्त वाईट असतो . खर आहे .
@vivekraut476
@vivekraut476 8 ай бұрын
Joshi, Haramkhori..sagalyach jatitatlya lokani Keli hoti.. Jheva fakta ekala target kela jata...theva lokana dvesh disun yeto..mhnun ch ek varga mhtala ahe..
@4in1kkkk78
@4in1kkkk78 8 ай бұрын
​@@adityaji2001कुठली जात
@4in1kkkk78
@4in1kkkk78 8 ай бұрын
कुठली जात कुठला अशिक्षित पणा
@adityaji2001
@adityaji2001 8 ай бұрын
@@4in1kkkk78 obviously ब्राह्मण . आज काल सगळ्या जगात खासकर मराठा जातीतील होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ब्राह्मणच जबाबदार आहेत !
@Hrushiee
@Hrushiee 8 ай бұрын
Jai Shivaray🧡
@Sk_k_Facts_1035
@Sk_k_Facts_1035 8 ай бұрын
आपल्या कडून मिळालेल्या माहिती बद्द्ल धन्यवाद तसेच महाराजांच्या राज्याभिषेका दरम्यान परकीय व काही आपल्याच प्रमुख पाहुणे तसेच कशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला या वर वीडियो आम्हाला पुन्हा आपल्या कड़न अपेक्षित असू द्या🚩 जय शिवराय 🇮🇳
@dushyantsinhjadhav8608
@dushyantsinhjadhav8608 8 ай бұрын
👌🏼👌🏼🚩🙏🏼
@rajeshrajeshirke8666
@rajeshrajeshirke8666 8 ай бұрын
🚩🙏
@nikhilsonawale229
@nikhilsonawale229 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची आगऱ्यावरून सुटका कशी झाली... मिठाईच्या पेठाऱ्यातून किंवा वेशांतर करून.... कृपया यावर एखादा विडिओ बनवा
@AtharvaShinde-mp5wx
@AtharvaShinde-mp5wx 7 ай бұрын
Sir nagpurkar bhosalencha itihas sanga na
@pratikangre7106
@pratikangre7106 7 ай бұрын
Nakh shikant ya samkalin puravya madhe fakt maharani yeubainch nav ahe krupya durga bai yanchya babtit purave uplad astil tr dakhvave mahnje amhanla hi samjel sir
@dgjdiekeneb3
@dgjdiekeneb3 7 ай бұрын
Malegav che shrimant shambhusinh raje jadhavrao yancha itihas sanga plz
@uab7327
@uab7327 7 ай бұрын
भोसले आणि घोरपडे यांप्रमाणे जाधव हे घराणे सुद्धा राजपुतांपासून उत्पन्न झाले आहे का?
@PramodineeGaikwad
@PramodineeGaikwad 8 ай бұрын
Nimbalkar: Paltan Jadhav: Sindkhed Bhosale: Verul
@raghunathbhosale3231
@raghunathbhosale3231 7 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे सर मला ग्रंथ पाहिजे तो कसा मिळेल माहिती देण्यात यावी
@adityaji2001
@adityaji2001 8 ай бұрын
नाते संबंध असेल म्हणजे वैर नसते असे नाही . Political कारणांनी वैर निर्माण होत . किंवा काहीवेळा गैरसमज पण होतात . खंडागळे हत्ती प्रकरण याचे मोठे उदाहरण आहे . भोसले - जाधव वैर घट्ट याच प्रकरणामुळे झाले.
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 8 ай бұрын
हा गैरसमज दूर करणारा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. बघा
@akshayraut226
@akshayraut226 8 ай бұрын
सर विजयनगर साम्राज्याबद्दलची माहिती पण द्या ना....🙏🙏🙏
@ShivamPatil-r6y
@ShivamPatil-r6y 8 ай бұрын
सर शिवाजी महाराज आग्र्यातून पेटाऱ्या मध्ये बसुन निसटले कि पेटाऱ्याला खांदा लावून भोई बनुन निसटले
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 8 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर
@vivekchavan869
@vivekchavan869 7 ай бұрын
France mdhe sapdleli bakhar konti aahe
@shrimantraghunathrajenaikn5103
@shrimantraghunathrajenaikn5103 8 ай бұрын
Best. First time someone spoke on this vicious history written by puneri historians.
@surajdesai5593
@surajdesai5593 8 ай бұрын
Sit,Tanaji malusare nantr..Rayaba malusare and shelar mama yancha kai zala yavar 1 savistar video karava..karan yutub vr khup tukichi mahiti pasavart ahet..
@vijaydeshpande2949
@vijaydeshpande2949 8 ай бұрын
उदयनराजे शिवेंद्रराजे यांचा संबंध काय व माहीती सांगणे❤
@shekharshinde7309
@shekharshinde7309 8 ай бұрын
ते दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत,
@Ft.rivariva
@Ft.rivariva 8 ай бұрын
प्रवीण सर ते मुधोजी निंबाळकर यांची दिपाबाई ह्या कृष्णाजी बांदल यांची पत्नी आणि रायाजी आणि कोयाजी बांदल यांची आई दिपाई आऊ बांदल आहे. ( संदर्भ - जेधे करीना, बांदल तक्रीर. )
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 8 ай бұрын
हे सर्व बांदल वीरांच्या भागात सविस्तर सांगितले आहे. पहावे
@PramodineeGaikwad
@PramodineeGaikwad 8 ай бұрын
Sir Chart cha Pdf share kara. Please
@prashantpawar9105
@prashantpawar9105 7 ай бұрын
Chatrapti Sambhaji Maharajan chi #Durgabai bayko hoti tyache kai purave aahet ka? ka fakt Maharani Yesu bai hotya?????????????
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@Dadamoresir
@Dadamoresir 6 ай бұрын
सांगताना जरा घाई होतेय
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 7 ай бұрын
Jay Shree Ram *220* इतिहास चा अभ्यास करताना संदर्भ ग्रंथ ची विश्वसनियता कशी ठरते?
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 7 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ करावा लागेल
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 7 ай бұрын
@@maratheshahipravinbhosale धन्यवाद
@सत्यसनातनधर्म-श7फ
@सत्यसनातनधर्म-श7फ 7 ай бұрын
ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक ला विरोध केलता का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाहित म्हणून नकार दिला हे खरे की खोटे मग गागाभट्ट यांना राज्याभिषेक ला का बोलावले होते. कृपया सर याच्यावरती विडिओ बनवा
@maratheshahipravinbhosale
@maratheshahipravinbhosale 7 ай бұрын
नक्कीच
@mjuncle4724
@mjuncle4724 8 ай бұрын
Sir please make a video on Two Maratha senapati. One senapati Beheaded other senapati's Head and presented to Aurangzeb. Is it true I think it's between mohite and.. other senapati. Exactly I don't remember there Names. Sorry for that 🙏.
शिवरायांसाठी शेवटचे प्राणार्पण: सिदोजीराव निंबाळकर
17:04
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН
How Shivaji Maharaj conquered Jawli ft. Shri Ninad Bedekar
9:04
Maratha History
Рет қаралды 97 М.
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.