बाळासाहेब सोबत सायली च लग्न होणार आहे भावांनो.. कोण कोणाला वाटतं हे लग्न झालं पाहिजे बाळासाहेब सोबत.. तेच लाईक करा भावानो.. Cogrjleshn बाळासाहेब 💐💐
@haridaswaghmode91593 жыл бұрын
बाळूमामाचा एपिसोड कोणा कोणा वाटत बणवा ठोका लाईक
@haridaswaghmode91593 жыл бұрын
जय बाळूमामा
@pradippawar31683 жыл бұрын
सर्व एपिसोड पेक्षा सर्वात उत्तम आणि देशाला हवा असणारा एपिसोड तुम्ही आज अपलोड केला एक नंबर या एपिसोडला देशात कुठेच तोड नाही कोणत्या पिक्चर ला नाही कोणत्या नाटकालाशेतकऱ्याची व्यथा तुम्ही चांगल्या प्रकारे सादर केलेली आहे खरंच खूप खूप खूप आणि खूप छानआणि पुढच्या एपिसोड साठी शुभेच्छा
@sairajshinde773 жыл бұрын
खूपच छान भाग होता , टीम तेरा भानगडी
@sachinlokhande54403 жыл бұрын
राहुल आणि नितीन छान संदेश दिला मस्त बनवलाय एपिसोड
@lakhaningole93243 жыл бұрын
खरचं की हा एपिसोड खुप सुंदर आहे शेतकरी खरी कहाणी दाखवली बदल धन्यवाद 👍
@arundiskal22533 жыл бұрын
कीती दिवस असच चालणार शेतक-याच एकदम भारी भाग आहे
@karanbandgar50733 жыл бұрын
धन्यवाद भावानो,,👍👍👍👍💐💐
@anilingale1043 жыл бұрын
आज पर्यंतचा एकदम मस्त व्हिडिओ खरं आहे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे 🙏🙏🙏🙏
@umeshambure57873 жыл бұрын
राहुल आणि नित्या नी जे केलं त्या साठी लाईक करा राहुल आणि नित्या फॅन्स 👍
@jayramjadhav45303 жыл бұрын
👌👌👌
@nageshkshirsagar11993 жыл бұрын
1 नंबरचा एपिसोड 👌
@pravindhale90593 жыл бұрын
खूपच सुंदर आसच घडायला पाहिजेत मला खूपच आवडला हा एपिसोस
@pravindhale90593 жыл бұрын
मी प्रत्येक एपिसोड पाहतो खूपच छान काम करतात तुमी मज कधी एखाद्या कॉमेडी माणूस म्हणून जर कोण्ही लागत असेल तर मी इच्छुक आहे pliz मला कळवा9665751413 माझा no
@chaitanya98143 жыл бұрын
hii
@dhanajig13 жыл бұрын
Aadjesment is very important is life...प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे ...बबनराव फेॕन्स ठोका लाईक
@dipakhumbe97843 жыл бұрын
Nice work all team खुप छान शेतकरी ची व्याथा तुम्ही प्रशासनाला दाखवून दिली त्या बदल सर्व टिम चे अभिनंदन
@sagargawande10203 жыл бұрын
खूप भारी वाटल हा भाग पाहून शेतकर्याची व्यथा मांडली आजपर्यंत कोणी पन शेतकर्याची मजाच घेतो फक्त
@santoshkhade73 жыл бұрын
एक दिवस लाका ... इस्त्री ची कापड घातली म्हणून ... साहिब झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला 🔥🔥🔥 बबनराव ❤️❤️👍👍
@rahulwagh35903 жыл бұрын
सुरवात हसून झाली सेवट मात्र रडून खुप छान एपिसोड बनवलात यादव सर
@Khumkar3 жыл бұрын
इतक्या वेगवेगळ्या विषयांवर एपिसोड निवड केली आहे नक्कीच कौतुकास्पद वेबसिरीज आहे. ..सर्व कलाकार अगदी उत्तम भूमिका निभावत आहेत
@sahilgawand28293 жыл бұрын
💯
@vishalpatilyt85313 жыл бұрын
☝🏼🧐
@rahulsawant98683 жыл бұрын
एकदम जबरदस्त भाग.....शेतकरी राजाची खरीखुरी वास्तविकता आपण याभागुन माडलिंत........धन्यवाद...नितीन राहुल मस्त भावांनो.......
@sanipadole94793 жыл бұрын
राहुल नित्या नी जे काम केलं त्या साठी लाईक कर राहुल नित्या फॅन्स
@prashanttonape89013 жыл бұрын
Right mast kam kel
@shobhrajfarm30413 жыл бұрын
सगळे छान काम करतात मला ही वेबसिरीज खूप आवडते
@rahultapsepatil38653 жыл бұрын
अधिकाऱ्यांना असाच दणका दाखवला पाहिजे
@kalpeshgaikwad93003 жыл бұрын
नाद खुळा सिन केला भावांनो .दमदार नित्या आणि राहुल्या
@shivajishinde77263 жыл бұрын
शेतकऱ्यांविषयी अतिशय योग्य भाग तयार केला आपण 🌹 सर्व टीम चे मनापासून आभार.
@sunilpawar..thebanjaraking94783 жыл бұрын
ह्या एपिसोड आणि खरोखर शेतकऱ्यांचे अश्रू दाखवलं सर्व कलाकारांचा मनापासून आभार जय जवान जय किसान..
@SkGaming-tk7hc3 жыл бұрын
राहुल आणि नित्याने ज्यांना बैल बनवलं ते पण बरोबर केलं 👌👍
@shindemihika42513 жыл бұрын
शेतकर्यांची सत्य परिस्थिती दाखविली ...धन्यवाद 🙏
@amoljagdalepatil5933 жыл бұрын
खूप छान एपिसोड झाला आजचा👍👌संपूर्ण टीम ला सलाम🙏
@सुदामगुढेकर3 жыл бұрын
या एपिसोड मधून शेतकऱ्यांची खरी कथा मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@pmdishtv9993 жыл бұрын
कोमेडी इमोशनल ड्रामा फक्त याच वेब सिरीज 👍❤️ आहे 😭😎😀🇳🇪
@sandiptambe84333 жыл бұрын
बाळासाहेब खंरच मनापासून धन्यवाद तुम्ही या भागातुन शेतकऱ्यांची व्याथा मांडल्याबद्दल
@vikramhowal11283 жыл бұрын
राहुल नितीन साठी ठोका लाईक👆👆👆👌👌👌💪🏽💪🏽💪🏽✌️✌️✌️
@shrikantchavan79083 жыл бұрын
माझा शेतकरी या एपिसोड साठी शब्दच नाहीत राहुल नितीन एकच नंबर
@Kiran1997-53 жыл бұрын
🙏"घास होता अन्नाचा विचार करा" तयाचा जगाचा पोशिंदा हा त्याचा सन्मान करा!🙏😥😌
@govindjadhavandhanmantjadh15053 жыл бұрын
नाईस भावा राहुल आणि नितीन शेतकऱ्यांच्या भावना दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या शिवप्रेमी ग्रुप मित्रांकडून शुभेच्छा एक गाव तेरा भानगडी यांना सर्व मित्रांना तुमच्या शुभेच्छा
सदरचा दाखविलेला भाग एकच नंबर वस्तुस्थिती खरी आहे त्यामुळे मी शत् :शाह ॠणी आहे.
@baluchavan23323 жыл бұрын
भाग एकच नंबर खर्च आहे
@sharadligade11713 жыл бұрын
राहुल्या आणि नित्या यांच्यासाठी एक लाईक
@Supreme-ed6mc3 жыл бұрын
आम्ही पण मराठी कॉमेडी विडिओ बनवतो.🙏 एकदा नक्कीच बघा आणि हसा.😜 खालील Hashtag वर click करा.❤️ #Funeraclub
@sandipgote27583 жыл бұрын
बाळासाहेब या एपिसोड मधून आपण शेतकऱ्याची व्यथा मांडली खरंच शेतकऱ्याची हाल मांडणारा एपिसोड 144 धन्यवाद
@amolkamble68913 жыл бұрын
Changli kalpana ahe sir tumchi thanks🌹🌹🌹🌹
@sampataghode79203 жыл бұрын
सायली आनी तुमचे विडिओ145बनवा कि बाळासाहेब
@killerpapaajigamer75243 жыл бұрын
बालासाहेब ला माला
@shahebazqureshi48933 жыл бұрын
🤴👸🤴🤴🤴🤴
@dipaliyalmar73593 жыл бұрын
@@amolkamble6891h
@vikasdombale4893 жыл бұрын
राहुल नितीन खुप छान नोकरी वाल्यांना असंच त्या शिवाय कळत नाही शेतकऱ्याचा हाल
@nageshmane11243 жыл бұрын
हा एपिसोड बघून शेतकऱ्याची व्यथा कळाली आणि शेतकऱ्यांचे दुःख काय आहे ते या एपिसोड मधून दाखवले
@amolmote10883 жыл бұрын
बाळासाहेब साहीली ताई चे खरंच लग्न होणार आहे जरा धीर धरा
@maheshmane56393 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायलीला बघून खूप भारी वाटलं
@knowledgecutta99473 жыл бұрын
Mast
@sachinphad47583 жыл бұрын
आणि माझा शेतकरी बघून वाईट वाटले आसल हा थु तुमच्या जिंदगी वर
@harshavardhansuryawanshi58213 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायली यांची love story music best आहे
@सोमनाथबिराजदार3 жыл бұрын
भावांनो माझ्या बळीराजाची व्यथा दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@prashanttonape89013 жыл бұрын
Nice
@Supreme-ed6mc3 жыл бұрын
आम्ही पण मराठी कॉमेडी विडिओ बनवतो.🙏 एकदा नक्कीच बघा आणि हसा.😜 खालील Hashtag वर click करा.❤️ #Funeraclub
@devasarkar15283 жыл бұрын
बबनराव सुरवात मस्त केली तुम्ही❤️
@swapnilkharat30553 жыл бұрын
राहुल आणि नितीन साठी एक लाईक झाली च पाहिजे छान एपिसोड
@somnathchorghade52163 жыл бұрын
काळजाला भिडला हा ऐपिसोड . सत्य परिस्थीती आहे हि.
@indrajitdesai6503 жыл бұрын
आजर्यंत चा सर्वोत्तम एपिसोड👌👌👌👏👏👏
@cipatil40853 жыл бұрын
🙏 शेतकऱ्याची मन जिंकली राव तुम्ही भावांनो नित्या राहुल्या सलाम तुमच्या कार्याला 🙏
@rnofficialstatuscreation36113 жыл бұрын
कुना कुना ला वाटत चतुर ची लव्हस्टोरी वर episode झाला पाहिेजेत आवडेल त्यांनी लाईक करा नसेल तर कमेंट करा
@SP3316P3 жыл бұрын
Mala
@rnofficialstatuscreation36113 жыл бұрын
Gap re tu prathek गोष्टीला अंत आहे म्हणून बाबुराव शांत आहे
@sagarkahrtkharat62963 жыл бұрын
आजचा एपिसोड एक नंबर नितीन राहुल लाईक करा या लोकांना
@maheshsuryavanshi17913 жыл бұрын
तर मित्रांनो आजचा एपिसोड कोन कोणाला खूप मनापासून आवडला त्यांनी नक्की लाईक करा,,,,
@ajitpatankar86042 жыл бұрын
🤣😂
@nileshdagale43183 жыл бұрын
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾जय जवान जय किसन
@nanasahebsalgaar91973 жыл бұрын
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे
@vishalmohate51083 жыл бұрын
बबनरावचा खूप छळ करते बायको
@rnofficialstatuscreation36113 жыл бұрын
Babanravani dusri शोधली पाहिजे बायको
@rahulghadge84343 жыл бұрын
शेतकरी गान एकच नंबर आप्पा चतुर राहुल नित्या लय भारी
@dhavalpatil79963 жыл бұрын
बाळासाहेब ♥️सायली
@pramodsuroshe44933 жыл бұрын
Itoghk
@AnitaYadav-ns6ox3 жыл бұрын
सरकारण पण शेतकया्चा विचार केला पाहिजे शेतकरी बांधवाणसाठी 1 लाईक 👍
@offlinegamer49773 жыл бұрын
Ho bau
@pradipwagh64983 жыл бұрын
सगळया भाग त एक नंबर आहे नाद खुळा
@sudamgade023 жыл бұрын
बबनराव तुमचं डायलॉग लय भारी
@Sandythombare61923 жыл бұрын
अप्रतिम भाग आहे अशा गोष्टी घडतात राहुल्या आणि नित्य ने केले त्यांच्यासाठी like छान episodes आहे
@mkcreation28953 жыл бұрын
प्रत्येक गोष्टींला अंत आय म्हणून बबनराव शांत आय... 😂😂😂😂
@poojadhumal43103 жыл бұрын
खरच आज चा भाग लई भारी होता राव... राहुल आणि नित्या न जे केल ते अगदी बरोबर आहे की सलाम त्या दोघांना 👌👌👌
@mayappavagare70433 жыл бұрын
बाळूमामाच्या मेंढ्या यांचा एपिसोड बनवा अशी आमची मनापासून इच्छा आहे🙏🙏🙏👍👍👍 जय बाळूमामा
@ganrajmalaksawant97933 жыл бұрын
बरोबर आहे एक एपिसोड बनवा जय बाळु मामा
@haridaswaghmode91593 жыл бұрын
एकदम बरोबर
@अजयगायकवाड-ज5ख3 жыл бұрын
याला म्हणतात कष्ट करन
@sachinirwadkar86372 жыл бұрын
रवि
@sachinirwadkar86372 жыл бұрын
मनीशा. पाटिल
@jeevanmane5603 жыл бұрын
शेतकऱ्याची व्यथा सांगितल्या बद्दल सर्व टिमला मनापासून धन्यवाद
@vijaypatil99453 жыл бұрын
प्रत्येक गोष्टी ला आंत आहे म्हणून बबनराव शांत आहे 😂😂😂😂
@dipalijamdar28393 ай бұрын
येत
@yogeshmirgane78083 жыл бұрын
धन्यवाद मी पण एक सुशिक्षित बेरोजगार युवक आहे शेतकरी का नावाला जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा दुःख दारिद्र्य त्यालाचा भोगावा लागत
@vijayshirke52403 жыл бұрын
आज पर्यंतचा सर्वात छान आणि सुंदर एपिसोड होता हा काळजाला भिडणारी व्यथा शेतकऱ्यांची मांडल्या बदाल खूप खूप धन्यवाद सर
@niteshmote25153 жыл бұрын
बबन राव ची खूप भारी acting
@umeshus453 жыл бұрын
कडक जबरदस्त आहे भाग घेतला आहे
@tatyasahebjagtap71263 жыл бұрын
एकच नंबर भाग बनवला आहे .राहुल अभिनय खूपच छान केला.
@EDITORVIJAYCREATION3 жыл бұрын
राहुल आणि नितीन हे केले ते एकदम भारी आहे परतेक साहेबाला असंच केलं पाहिजे👌👌👌
@dindesomnath3 жыл бұрын
, सर्वात बेस्ट भाग आहे हा....आवडला आपल्याला.. सरकार ला एकच मागणी करा.शेतकर्यांसाठी चांगली योजना काढ्याण्यात यावी जेणे करुन शेतकरी सुखी झाला पाहिजे....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshrupnur22323 жыл бұрын
❤❤❤सायली मी तर तुझा fan aaha ❤❤❤❤
@amirpathan90793 жыл бұрын
Babanrao 1 no dialogue
@sagarjadhav38043 жыл бұрын
ज्या दिवशी शेतकरी ह्या धोरणांचा अवलंब करेल तेथून पुढे एक नवीन पर्व चालू होईल आणि एक दिवस 100% शेतकरीच सरकारचे कर्ज माफ करेल
@kajalpardeshi26323 жыл бұрын
खरच आजचा भाग डोळ्यात पाणी आणाणारा होता👌❤
@dhanajiatole74263 жыл бұрын
I
@amolcreation4273 жыл бұрын
बबनराव साठी एक लाईक
@samdhanmore8463 жыл бұрын
शेतकरी हाय म्हणून जग हाय शेतकरयांची व्याथा मांडल्या बद्दल टिम चे धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏
@PramodPatil-yt3vg3 жыл бұрын
यात सरकारची काहिही चूक नाही पन त्या मधलीच बोक्के आहेत शेतकऱ्याला ति बोके जगून देत नाही
@sachinmane8653 жыл бұрын
छान एपिसोड होता खरच शेतकर्यांची व्यथा मांडल्या बदल सर्व टिमला मनापासून धन्यवाद
@APcreation773 жыл бұрын
सराकारला शेतकरी नाय समजला अजुन धन्यवाद शेतकऱ्यांची व्यवस्था मांडल्या बद्दल
@balumirdudkar33163 жыл бұрын
असचं दाखवायची गरज आहे सध्या, मस्त 👌👌धन्यवाद
@jcsow34103 жыл бұрын
नादखुळा episode 1 Like tr zalech pahije
@anandKumar-tw3rn3 жыл бұрын
Rahul sathi like Ani nityasathi pan please
@oldhistory51713 жыл бұрын
Emotionally episode 👍shetkari, shetkaryana Ani shetkaryanchya porana sodun konala kalala nahi🙏 😭salam ahe majha dharma movies Chanelala 👍👍jay javan jay kisan🤞 jay sriram Jay shivray 🚩
@shelkeutreshar54883 жыл бұрын
आजचा भाग खूप खूप खूप आवडलं खराडे साहेब तुम्हाला असले
@anildandge57163 жыл бұрын
बाळासाहेबाला आणि सायली ला बघून खूप भारी वाटले
@scproduction1973 жыл бұрын
Thanks Rahul and Nitin bhava
@sagarmadre46153 жыл бұрын
हा एपिसोड खुप छान आहे आणि या एपिसोड मधुन दाखवल़ेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा यामधुन केलेल समाज प्रबोधन 🙏🏻🙏🏻 यासाठी मी तुमच्या टीम खुप खुप आभारी आहे 🙏🏻🙏🏻
@atulpawar26333 жыл бұрын
शेतकर्यांच खरं दुःख दाखवलत. खुप छान आहे एपिसोड
@sachinmisal98093 жыл бұрын
चतुर & झुल्या फॅन्स क्लब like
@dhaneshdhanawade84953 жыл бұрын
बाळा साहेब आज सायलीच्या मुळ तुमचं प्रेम परत बघता येईल .... पण आज शेती विषयी जो पणं आज तुम्ही भाग दाखवलं ते खरच खूप महत्वाचं आहे खरच आपल्या शेतकऱ्यांना सरकारची स्कीम गावोगावी पोचत नाही हे मधी असलेले भाड खाऊ आपला खिसा गरम करतात आणि त्या मुळे शेतकरी मरणाच्या दारात जातो .... खरच तुम्ही सर्व टीम मस्त काम करता तुम्हाला माझं 👍
@jayramsargar22673 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायली लव्ह स्टोरी ग्रेट
@sambhajimundhe1433 жыл бұрын
प्रत्येक गोष्टीला आंत आहे म्हणूनच शेतकरी शांत आहे,.........👍
@23-atharvalhat413 жыл бұрын
शद्बच नाही तुमचे आभार मानायला 😭🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulthaware26233 жыл бұрын
सत्य घटनेवर आधारित कथा मांडण्याचा मस्त प्रयत्न केला आहे👉🙏🙏🙏
@rahulshelar13063 жыл бұрын
झालेल्या एपिसोड मध्ये हा सर्वात चांगला एपिसोड होता
@arunjaemdade44863 жыл бұрын
एक नंबर इपिसोड. शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@rajeshghanwat92603 жыл бұрын
राहुल अन नितीन एक नंबर खर काम केल भावानो डोळेत पाणी आनल असच काम करत राहा धन्यवाद भावानो
@popatddhawale3393 жыл бұрын
आपल्याला एकदा अलका पाहायची आहे नाना कङे ऐवढीच इच्छा 🤣🤣🤣