सुंदर ब्लॉग❤ राज्य परिवहन महामंडळालाला एक सूचना. त्यांच्याकडे बस स्टायलिंग डिझाइन करायला कोणी नसेलच. कृपया त्यांनी प्रोफेशनल लोकांना हायर करून बस डिझाइन करावी म्हणजे space utilisation आणि वेगवेगळ्या facilites व्यवस्थित incorporate करता येतील. ह्या बस मध्ये आणखी एक सुधारणा करण्यासारखी गोष्ट म्हणजे कंडक्टर सीट ला लागून छोटे foldable टेबल ची provision केल्यास कंडक्टर काकांना हिशोब व्यवस्थित करता येईल. सध्या सगळेजण मांडीवर तिकीट बॉक्स ठेवून हिशोब करत असतात.
@AvaliyaPravasiАй бұрын
खूप छान सूचना ! 👏🏻
@mems1087Ай бұрын
बस मस्त आहे .प्रथम दादा तुमचं अभिनंदन. आताच संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही घेतलेल्या कष्टाचं कौतुक पेपर मध्ये पाहिलं.बस मस्त बनवली आहे .पण त्रुटी आहेत ..चालक आणि वाहक यांची बॅग ठेवण्यासाठी चालकाच्या मागे जी मोकळी जागा आहे तिथे छोटा कप्पा करायला हवा होता जस प्रायव्हेट बसेस ला चालका साठी बसण्याची सीट आहे ती व्यवस्थित बनवायला हवी होती . बसची समोरील बाजू जरा वेगळी हवी होती जेणेकरून अनवधानाने आणुचीत प्रकार घडला तर ती दुरुस्ती साठी आपल्याच कार्यशाळेत जाणार आहे.एक विचार करा तीतून तयार होऊन कशी येईल .. वाहका साठी वेगळी लाईटची सोय हवी होती . वाहाका शेजारी उभे उभे राहिल्यानंतर तिथे सुद्धा आधरा काही तरी उपाय योजना करायला हवी होती .स्टॉप बटण हाव होत .एकांदरी बस मस्त आहे ..पण ह्या पद्धतीत येणाऱ्या बसेस नकोत .तोडास बदल हवा आहे .जश्या प्रायव्हेट ऑपरेटर बस दिली जाते त्या पद्धतीत हवी होती .लेलँड ने पडदे सुद्धा द्यायला हवे होते ...बसेस मध्ये बदल झालेत त्याच प्रवासी वर्गा कडून स्वागत आहे....असेच नवीन बदल घडत एस टी ला उंची शिकार मिळो हीच अपेक्षा आहे ....धन्यवाद .
@rupeshsalvi6471Ай бұрын
❤
@chetsboy1Ай бұрын
Readymade बसेसच विकत घ्याव्यात ST workshop मधील बसेस खूप घाण दिसतात आणि लवकर damage होतात आवाजही खूप करतात
@shreenivasvlogs2307Ай бұрын
लढा मालिका
@346152798Ай бұрын
Readymade gadya kadhi band padtil, yacha nem nahi
@souvenirshutterphotography4037Ай бұрын
वजनी पण असतात त्यामध्ये लोखंडी पत्रे वापरली जातात
@prasadrane3911Ай бұрын
ST बस घाण असतात...करते कोण? बस खराब होतात बिघडतात पण का? रस्ते खराब आणि Maintainance staff contract var
@chetsboy1Ай бұрын
@prasadrane3911 लोक बस खराब करतात हे सत्य पण महामंडळाची premium service शिवनेरी तिथे केवळ स्टँडर्ड लोकच प्रवास करतात कारण दर मग ती बस मालकी का असते तिथे तर कुणी गुटखा खाऊन थुकत ही नाही महामंडळ serious नाही
@sharadpise2786Ай бұрын
बस बॉडी बांधणीचा नमुना अतिशय उत्कृष्ट आहे. बसेसच्या वर्गवारीनुसार 3*2 व2*2 आसनी बसेस वापरात आणाव्यात.3*2 बसेस 2*2 बसेसच्या तुलनेत भाडे थोडे कमी असावे.साधी, परिवर्तन, हिरकणी, शिवशाही, मिडी मिनी बस, अशा पद्धतीचे बसेस गरजेनुसार रुटवर वापरण्यात यावेत
@Singingdream-w2uАй бұрын
बस खूप छान आहे आवडली परंतु ड्रायव्हर दादांना मावा गुटखा व हिरा, तंबाखू विमल खाण्यास बंदी असावी स्वतःची गाडी असल्यासारखी जपावी 🙏🏻
@sidheshwarthakre1854Ай бұрын
CCTV camera 📷 laun dya tya side ne clean rahel ( te sarwa ) .
@shahezadshaikh2112Ай бұрын
S.t bus bahut acchi bodybuilder ki hai per driver seat comfortable nahin hai mane s.t bus chikalthana workers Aurangabad me 1 year internship Kiya hai ❤❤❤
@ManojHire-b4v22 күн бұрын
अरे झाटु विसनी बरे
@mahadevgajbhar5007Ай бұрын
तुमच्या मुळे आम्हला एसटी बद्दल ऐकायला आणि बघ्यला मिळते.... आणि तुम्ही सुंदर अश्या पद्धतीने सांगता त्या साठी मना पासून आभारी आहे.... असच कायम असू द्या.... आणि एसटी बद्दल आम्हला माहिती देत रहा...❤
@AvaliyaPravasiАй бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ! 🥰
@praveentendolkar1047Ай бұрын
लालपरीचे मनाला भावणारे रूप, सुंदर व्हिडिओ, धन्यवाद.
@gangadhardepe2328Ай бұрын
एअर सस्पेन्शन आवश्यक आहे . बान्धनी छान आहे . लगेज ठेवण्यासाठी जाळी हवी. धुळ बसत नाही
@solutionfinance-zv9muАй бұрын
पहिल्यांदा महामंडळा चा योग्य निर्णय अशोक लेयलेंड च्या बस घेतल्या बद्दल 🔥💥🔥💥
@shreyasbutala4731Ай бұрын
एक नंबर गाडी आहे
@abhijeetpawar5715Ай бұрын
❤
@ShankarGund-ed4snАй бұрын
खूप च अभिनंदन,अवलीया प्रवासी या एसटी बस प्रेमी चे , मूंबई तरुण भारत या मराठी पेपर मध्ये अगदी सूरूवातीच्या पहिल्या पानावर आनी दूसरया पानावर अवलीया प्रवासी, या एसटी प्रेमी ची त्यांच्या फोटो सहित ही बातमी आली होती, 30-10-2024 या तारखेला,
@AvaliyaPravasiАй бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ! ❤️
@amitshegokar3929Ай бұрын
दादा गवर्मेट सगळेच छान देते पण लोकं त्यांची जबबदारी पार नाही पाडत बसला नीट ठेऊन.. आणि बस कर्मचारी सुद्धा मेन्टेन ठेवत नाहीत त्यामुळे ह्या बसेस लवकर खराब होतात
@ranjansonawadekarАй бұрын
अतिशय सुंदर बस लाल परी ❤️❤️❤️❤️❤️
@narendrawalvade9926Ай бұрын
२×२ सीटच्या ऐवजी २×३ सीट केल्या असत्या तर प्रवासी जादा बसतील आणि तेवढी रक्कम वाढेल. कर्नाटकात तश्या नवीन बस आहेत.
@qwerty9889Ай бұрын
City mein 2×2 sahi hai ,,2×3 mein problem hoti hai
@deepaksarode3764Ай бұрын
एसटी महामंडळ ने आता त्याच्या कार्यशाळा टाटा व अशोक लेलॅन्ड कंपनी ला द्याव्यात त्यांच्या R&D खुप कार्यक्षम आहेत त्याचा फायदा नक्कीच होईल
@qwerty9889Ай бұрын
Tata ko central sarkar ne busy kar diya hai... Gadkari ne bulk order de diya hai ,,, Sasta khareed ke liye large numbers mein order diya hai
@nitinkudle1753Ай бұрын
अजून एक विनंती आहे या बस च्या पाठीमागे मधोमध एक शिडी बसवावी त्यामुळे गाडी धुताना वरची काच पुसन्यास सोपे जाईल
@sambhajidevikar7573Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत,तुमच्या सारखाच एक एसटी प्रेमी आणि शुभचिंतक❤❤❤
@bhaskarvaidya4451Ай бұрын
सुंदर, आत मध्ये अनेक सूचना लिहिलेल्या दिसल्या त्यात एक महत्वाची सूचना लिहिली पाहिजे ती म्हणेज दोन दिवसांनी तरी एकदा गाडीला पाणी लावा म्हणून
@Chewin-z2mАй бұрын
ARE HE BUDALA PANI NAI LAVAT. ST LA KAI PANI LAVTIL. LAXMI CHI KIMMAT YANNA KAI SAMAJNAR.
@ganeshmane6542Ай бұрын
टायरच्या वरचा भाग हा गोलाकार पाहिजे होता तो थोडा तिरका आहे तो गोल शेप दिला तर लालपरी अजून भारी दिसेल लालपरी बदल मस्त माहिती दिली त्या बदल धन्यवाद.
@bharatwadkarjain8628Ай бұрын
हे आता सध्याचे आधुनिक wheel आर्च च design आहे.जे सध्याच्या खाजगी travels ला पण येतंय.पण हे छान दिसतय.
@gujgoshti-2040Ай бұрын
1948 ते 2015 पर्यंत st बस खूप मजबूत असयाच्या ...आता गाड्या खूप लवकर खराब होतात...पुढचे मागचे बंपर तारेने बांधावे लागतात इतकी वाईट अवस्था....पत्र्याचे पॅच मारावे लागतात...इंजिन पण खूप आवाज करते...जुन्या 3 2 आणि लहान खिडक्यांच्या गाड्या च खूप छान होत्या
@qwerty9889Ай бұрын
Purana bas todo bhangar mein becho ,,,Naya bas khareed karna chahiye
@pandurangmali7508Ай бұрын
खूप छान बस आहे लेलँड कंपनीची❤
@dhananjaykhandagale7025Ай бұрын
एक नंबर बस. आहे पण चांगल्या वापरल्या पाहिजेत ❤
@anantnayak2532Ай бұрын
नवीन एस्टीच्या आगमनाची मनापासुन स्वागत.आपण सर्व समावेशक माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.एक सुचवावेसे वाट्ते ते चालकांच्या डाव्या बाजूस असलेल्यांवर गंतव्य फलका बद्दल. खरं म्हणजे हा बोर्ड खाली उभ्या असलेल्या प्रवाशांना मान उंचावून पहावा लागतो.ज्येष्ठांना तो त्रासदायक ठरेल.म्हणून पुढे,मागेच दोन्हीकडे तो खालील असावा..ही विनंती..अनंत नायक..ठाणे.धन्यवाद
@nitinkudle1753Ай бұрын
आपल्या जुन्या लालपरीसारखे या नवीन बस ला पुढे व मागे लोखंडी मजबूत बम्पर बसवायला पाहिजेत त्यामुळे गाडीचे स्वरक्षण होईल
@LahuTekale-cj3npАй бұрын
बस कितीही चांगल्या चांगल्या आल्या तरीही सर्व आगारांना समान दिल्या पाहिजेत पण महामंडळ फक्त चांगल्याच आगारांना बस देत आहे
@sudhakarkulkarni5746Ай бұрын
ड्रायव्हर केबिनमधील पॅसेंजर ss रेलिंग गार्डस हे कंपनीकडूनच नवीन बस सोबतच बसवून घ्यावेत, जेणेकरून ते सुसंगत व मजबूत असेल.
@jagandethe597827 күн бұрын
ड्रायव्हर केबिन मध्ये पॅसेंजर SS रेलीग गार्ड्स असायला हवेत
@indian6235323 күн бұрын
💯
@ShankarGund-ed4snАй бұрын
या नवीन बस मध्ये पाच सहा कमी आहेत त्या सर्व गोष्टी म्हणजे ,1 ड्रायवर आनी कंडक्टर यांना त्यांच्या बॅगा व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष कप्पा दिला नाही,2 या नवीन बस मध्ये चडताना आनी उतरताना बस च्या बोनेट इंजीन जवळ लोखंडी रॉड पाइप लाइन नाही,3 कंडक्टर सिट समोर पन लोखंडी रॉड पाइप लाइन व्यवस्थित नाही,4 सर्व खिडक्यांच्या काचा जास्त मोठ्या असल्यामुळे जास्त उन आतमध्ये येत आहे,5 या नवीन बस मध्ये समोरच्या बाजूला आणी पाठी मागील बाजूला चांगले मजबूत बंपर बसवून घेतले पाहिजे होते,6 सर्व खिडक्यांना निळा रंगाचे पडदे लावलेले पाहिजे होते, या सर्व 6 गोष्टी या नवीन बस मध्ये असलेल्या पाहिजे होत्या, पण काही ही कमी आनी जास्त असल्यामुळे या नवीन बस मध्ये काही च दिवसांत या सर्व 6 गोष्टी लक्षात घेऊन त्यांना या सहा गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल, आणि या नवीन बस मध्ये या सर्व 6 गोष्टी दिल्या च पाहिजेत, खासकरून याच अशोक लेलॅंड च्या च या नवीन बस मध्ये,
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
चांगल्या सुचना आहेत.फक्त सुचना क्र.६--खिडक्यांना पडदे--ही न पटणारी आहे,कारण पडद्यांची मुळात गरजच नाही कारण या बसगाड्या मुख्यत्वे शहरी सेवेसाठी आणी मध्यम पल्ल्यावर चालवल्या जाणार आहेत आणी तो काही लक्झरीचा प्रवास म्हणता येणार नाही.आणी त्याहुन महत्त्वाचे म्हणजे पडद्यांची स्वच्छता राखणे---जे सध्याच्या परीस्थितीत अजिबातच शक्य नाही.
@sandeepnandgaonkarАй бұрын
@@vikasgangadharkolhatkar946 गाडीला कधीच पाणी लावत नाहीत,तर पडद्या चे काय घेऊन बसलात ?
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
@@sandeepnandgaonkar 👍
@bharatwadkarjain8628Ай бұрын
समोर डबल हेडलाईट,3×2 आसन व्यवस्था हवी होती.
@aawarasafar4226Ай бұрын
चार्जिंग ची सोय
@dilipshelke6041Ай бұрын
सर गाड्या फार सुंदर आहेत परंतु त्यांची प्रतिमा मलिन करतात ते चालक आणि यांत्रिक मला काय म्हणायचे ते समजून घेणे मी स्वतः चालत आहे परंतु मी माझी स्वतःची गाडी समजून चालवतो
@rameshmhatre7959Ай бұрын
भाऊ तुम्ही,खूपच छान, 🚌/बस चें PRESENTETATION दिलें आहे, खूप खूप धन्यवाद रमेश म्हात्रे
@AvaliyaPravasiАй бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ! ❤️
@pawan672794Ай бұрын
BEST च्या बसेस खूप स्वछ व दिसायला खूप छान असतात.
@itsmeraj1456Ай бұрын
ज्या ठिकाणी चांगले गुळगुळीत रस्ते आहेत तिथेच या बस चालवाव्यात म्हणजे लालपरीचा खुळखुळा होणार नाही 😢 .... गाड्या नवीन आल्या पण त्यांच्यासाठी रस्तेच नाहीत
@GangadharJamdhade-hi5mc22 күн бұрын
खूप सुंदर बांधणी आहे
@sunilrokade9893Ай бұрын
आता एसटी प्रवास खूप चांगला होईल धन्यवाद
@MisktwАй бұрын
जय महाराष्ट्र नाव खुप भारी आहे 👌🚩
@sandeeppatankar4948Ай бұрын
Wah....phar chan....mast bandhani
@SubhashReshimАй бұрын
दादा मस्त आहे व्हिडिओ... ❤ मला खूप अवडळी ❤🥰🥰
@AbhyankarpranavАй бұрын
आपल्या st चे जे मॉडेल ओळख होती लाल परी म्हणून तेच मॉडेल पुन्हा आणायला हवं . कारण ते मॉडेल काही गावात जिथे छोटे रस्ते असतात तिकडे सहज जातात किंवा कोकणात वळणात त्या परफेक्ट वळतात .
@ani14026Ай бұрын
Best video. Pardeshat rahun I miss ST. ALL THE BEST BROTHER
@YashwantsutАй бұрын
खूप छान बस आहे
@deepakchatelwar3944Ай бұрын
Tyre varchya seat uncomfortable vatat ahe Tya sathi kahi tari karayla havay Baki bus khupach chan ahe Thank you MSRTC❤
@rajlovinglifeАй бұрын
good to see this ....nice work.... i still think they should have brought chasis from ashok leylandand built body from MG the vithai series and shivshahi buses look cool .....some work on front facia should have been done.....nice review.👍
@vinodpkulkarniАй бұрын
Laal pari la salam .khup chaan video banavila ahe tumhi.
@rajendrakulkarni8003Ай бұрын
Hearty congratulations St Bus 👍 Welcome 🎉🎉🎉🎉
@AdnanKhan-xq4khАй бұрын
I miss that old bs3 Leyland bus 😮
@yogeshkudermale1935Ай бұрын
Excellent... ST ne direct company kadhun ch buses ghetlya pahije.. ST workshop madhlya bus khup laukar damage hotat aani old watat.. tyancha look aani bus design pan itki khass nahii..navin bus che look khup chan aani attractive aahe.. push back seats mule long route saathi pan comfortable ahet.. Thank you for the details 💕😇
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
१)छान आणी अॅट्र्याक्टीव्ह लुक: नुसत्या बाह्य 'लुक'वर भाळण्यावर जाऊ नका प्रत्याक्षात तो किती उपयोगी आणी दणकट/टिकाऊ आहे हे काही दिवसांच्या वापरानंतरच समजुन येइल. दुसरं म्हणजे हा जो एक 'लुक'
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
--डीझाइन--निवडला आहे तो एकदमच कॅामन,सर्वत्र दिसणारा,अन्य अनेक राज्य महामंडळांच्या तसेच खाजगी प्रवासी कंपन्यांच्या वाहनांशी सार्धम्य दाखवणारा वाटतो,त्यात आपल्या राज्याचे काही वेगळेपण दिसुन येत नाही जे पुर्वीच्या बसगाड्यांमध्ये--एस.टी.च्या स्वताःच्या वर्कशॉपमधल्य बसेसमध्ये-- ठळकपणे दिसुन यायचे.त्यामुळे रस्त्यांवर त्या चटकन ओळखु येत नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येने जर एस.टी.महामंडळ बसेस घेणार असेल तर त्यांनी आपल्या स्वताःच्या डिझाइनचा आग्रह धरायला हवा होता आणी तसे लावुन धरले असते तर एकंदर संख्येच्या द्रुष्टिने आणी सरकारी ग्राहक या बाबींवर ते मान्य करुनहि घेता आले असते.
@yunusnadaf4424Ай бұрын
एस टीम खात्यांच्या लोक फार आळशी आहेत गाड्या च्या काचा दोन दोन महिने धुत नाही स्वच्छ करत नाही 4दिवसाचा शिवशाही पास काढणारे नाराज होतात झक मारली न यात बसलो अशी खंत करतो
@qwerty9889Ай бұрын
Gapp reh be ,,,
@themahesh2168Ай бұрын
The thumbnail is amazing.... Great work...
@kishorjain179Ай бұрын
Good News and Updates 👍👍👍Happy Diwali👍👍👍👍
@ShankarGund-ed4snАй бұрын
दादा तूमच्या सारखे च मराठीत असे एसटी बस प्रेमी आहे त, ते सर्व जण या नावाने, 1 भूषण गावडे 2 शोभराज भाऊ 3 विजय लट्टे,4 सतीश भाऊ पनवेलकर, दादा तुम्ही या सर्व जणांसोबत एकतरी विडीओ बनवा एकत्रीत , आणखीन आहेत बरेच जण पण त्यांची जास्त काही माहिती नाही ,
@Fflover001Ай бұрын
Msrtc ne Volvo 9600 ya buses gheun Mumbai banglore, Mumbai hydrabad, Mumbai nagpur ya route vr chalvavyat
@devisingpardeshi9418Ай бұрын
मुंबई से नागपूर चालवली पाहिजे ९६०० तिथे समृद्धी महामार्ग आहे त्यामध्ये रायडींग क्वालिटी एक नंबर येईल
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
या बसेसची लांबी,रूंदी,ऊंची किती आहे? प्रवासी वाहुन नेण्याची-बसणारे + उभ्याने प्रवास करणारे- क्षमता आणी मान्यता( RTO नुसार)किती, वाहानाचे मॉडेल कोणते,कोणती BS प्रणाली आहे आणी एकंदर किती खर्च एका बसवर झाला ही माहिती पण मिळाल्यास बरे होइल.
@chaitanyamairal1936Ай бұрын
ते समोरच्या फ्रंट वर डाव्या बाजूला उलट्या z ची डिझाईन दिली आहे ती उजव्या बाजूला पण द्यावी जे एकरून लुक पूर्ण होईल आणी छान होईल अस मनापासून वाटत
मनःपूर्वक धन्यवाद ! आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच सदैव असू द्या..❤️🙏🏻
@NatvarLaL-i3u21 күн бұрын
Readymade bus छान आहेत.
@rajendrashinde7445Ай бұрын
नवीन बस आहेत तोवर चांगल्या दिसतात आणि मग कुशन फाटलेल्या, तुटलेले वेल्डिंग जोड, सीट च्या मागे पानाच्या /गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या, धुळीने डबडबलेल्या, रात्री दिवे चालू न होणाऱ्या लाल पऱ्या पहावयास मिळतात. आमचा देश महान।
@udaydafar654Ай бұрын
Maintenance असो किंवा नसो दर महिन्याला bus check करून बारीकसारीक मेंटेनन्स करायला पाहिजे जेणे करुन जास्त काम निघणार नाही आणि performance चांगला राहील.
@rameshsalvi8882Ай бұрын
बस छान आहे.. परंतु लेलेंड ला जर पूर्ण बस ची ऑर्डर देत असेल तर त्याचा परिणाम आपल्याकडील उद्योगावर होऊ शकतो.. आपणही टाटा चासीवर बांधलेली बस मिळऊ शकु... टाटा कंपनी पिंपरी येथे तसं शक्य होऊ शकेल... आणि जास्त लोड असेल तर st work शॉप आहेच... तरी विचार व्हावा...
@ashoklole7077Ай бұрын
टाटा ने पुणे औद्योगीक विकास केला आहे तेव्हा टाटा ची गाड्या n घेणे खुप चुकीचे झाले असे वाटते
@vaibhavj9256Ай бұрын
MG ची बॉडी डिझाईन छान आहे
@ManojHire-b4v22 күн бұрын
भगवी आहे रिक्षा
@DhananjayBhondare27 күн бұрын
मी माझ्या संगमनेर बस स्थानक आगारात पहिल्यांदा Eicher कंपनीची लालपरी बघितली नवीन वाहने एसटी महामंडळ खरेदी करत आहे हे बघून खूप समाधान वाटल........ नवीन लालपरिने प्रवास करणे खूप आनंदाचे असेल😊😊😊😊
@ajeetchavan2116Ай бұрын
Ashok leyland kadak astat
@Fflover001Ай бұрын
Ho pn body hi mg built asavi
@Ak00530Ай бұрын
Tata pn bhari ahe
@mangeshsathe3174Ай бұрын
#Ashok Leyland ❤
@madhukarsalve5213Ай бұрын
Far better than Tata st bus old model.expect some cosmetic changes in future.
@vaibhavalandkar3043Ай бұрын
ST Bus ही सर्वांनी स्वतः ची मालमत्ता समजून वापरली तर ती खूप उत्कृष्ट राहील. परिवहन सर्व सुविधा देतं परंतु जनता आपली जबाबदारी पाळत नाही.
@FintechtrixАй бұрын
Gadya new yet aahet hi changli gosht aahe dada !! Pan jya junya gadya aahet Kiva itar gadya jya st kade aahet tyanchi condition aani swacchta ajibat nahi aahe .. tyamule suddha barech lok travels choose karat aahet
@qwerty9889Ай бұрын
Purani gadi scrap hogi
@Ashishrahinj420Ай бұрын
खतरनाक बस आहे
@shubhalabha1221Ай бұрын
Mastach🎉
@manasrane7451Ай бұрын
Rebuild sathi Kai criteria asto ? 1 video pls
@pramodj282314 күн бұрын
MSRTC कामगार यांनी शिक्षण घेऊन महाराष्ट्राची प्रगती उच्च प्रतीची करावी, जेणे करून बाहेरील राज्यतील ऑर्डर मिळू शकेल. जय महाराष्ट्र ❤❤❤
@prathamesh9493Ай бұрын
यासाठी महायुती सरकार पाहिजे.... नावीन्यपूर्ण बसेस आणल्याबद्दल आणि प्रवास सुखकर केल्याबद्दल धन्यवाद सरकार! एक सामान्य प्रवासी!!
@IndrasingVasave-y5j16 күн бұрын
अक्कलकुवा आगारात पण लवकर पाठवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ❤❤❤
@sachinmogaronkar2118Ай бұрын
Length kiti ahe, mg built contract tata buses peksha lengh kami vattey
@PradipManekar-gl1ce22 күн бұрын
Khup chan pan lahan mule 1/2 ladies half above 60 half divyang no tickit phakt adult manase purna tickit ka prashna ahe.
@dinanathpatil894Ай бұрын
प्रत्येक सीटला धरून उभे रहाण्यासाठी, बसमध्ये चालताना धरण्यासाठी दांडे बसविणे आवश्यक आहे तसेच पुढील भागात अधिक प्रमाणात दांडे बसविणे गरजेचे आहे. तसेच वरील भागात उभे असताना धरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हॅण्डलची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
@amirshikalgar60Ай бұрын
उलट जुनी पद्धत च फक्त नवी चेसिस घेऊन त्यावर बस बांधणे ओके आहे
@youradequateАй бұрын
window glass colour baddal sangitla nahi dada ..unn lagel ki nahi
@dhairyasheelshinde1469Ай бұрын
Chan 👌
@vilaspadave4472Ай бұрын
खुप छान बस फक्त आपण म्हणता तसा रॉड असणं अत्यावश्यक आहे
@bayajithegade1955Ай бұрын
काळजी करू नको भावा ती बस लवकर च मूळ रूप धारण करेल म्हणजे 5/6महिण्यात ती पुढणं मागण ठोकलेलं असेल 😂😂😂#@msrtc
@omkargadre7420Ай бұрын
😂😂😂😂😂
@sureshkhandare8810Ай бұрын
Hats off to your hard work camera pahije thuknare ghutka Khanare fine pahije..Disel aahe ka..mi 2 diwsa purvi Nashik Pune Shivshahi ne prawas kela 35 36 no hota puna yeil paryant Ac che pani themb themb padat hote tithe kala tape lawala hota pani block honya sathi pan te sarke keak hot hote..
@Abhijeet_PАй бұрын
Mast mast 👍🏻👍🏻 fakt maintain kel pahije ata ya gadyaa
@Bhaskar_karandikarАй бұрын
Zakas
@YCD...1265Ай бұрын
Same PMT look...👌
@rameshmhaddolkar559628 күн бұрын
Sagal Chan ahe. Driver cha pagar vadhava mhanava.
@TRex-w3z23 күн бұрын
मला खूप आवडली❤,,आत्ताच्या बसेस मध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे हे स्पष्टपणे दिसते बस मधून,त्यामुळे,लेलंड च्या गाड्या च घ्याव्यात
@ashwinigangawane5272Ай бұрын
खुप छान आहे बस फक्त एक बदल आहे उंच आहे काच पुसण्यासाठी पुढे लोखंडी बमपर पाहिजे आहे त्या बमपर वर चढून काच साफ करता आली पाहिजे
@meghraj7795Ай бұрын
कोणताही नवीन बस घ्या सर्वात आदी चालकच गुटखा आणि तंबाखू सेवन करून आठ ते दहा दिवसात घान करू नये म्हणजे झालं ❤🎉😊
@hanumantdagde755526 күн бұрын
ड्रायव्हरच्या राहण्याच्या ठिकाणी चांगल्या सुखसोयी स्वच्छता असावी याकडेही एसटी महामंडळाने लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बस स्थानकावर खूप घाण असते जशा नव्या बसेस तसे चकाचक बस स्थानके पण असायला हवी
@the_escapeder1129Ай бұрын
आम्हाला foreign च pan बसेस दाखवा मर्सिडीज ऑडी सारख्या... एकदम प्रोफेशनल बसेस ज्या बिझनेसमन आणि मोठा मोठा प्लेअर्स ना घेऊन जातात ❤
@amitthanekar7534Ай бұрын
He sagl changl aahe pan je chal are aahet te kiti divas gadi tikvtat te bagu
@ammas3860Ай бұрын
फ्रंट लूक थोडा वेगळा असायला हवा होता. सर्वात सुंदर लूक सद्ध्या EICHER आणि TATA च्या नवीन बसेसचा वाटतो. Ashok Leyland च्या या बसेस सुध्दा तश्याच असायला हव्या होत्या. बाकी सर्व छान आहे, फक्त फ्रंट लूक चांगला असायला हवा होता.
@agnelofernandes2412Ай бұрын
Excellent
@AshishJadhav-dh1xgАй бұрын
Yevdya chan bus ahet
@shivprshadjadhav18 күн бұрын
Very nice bus
@umeshkamble535Ай бұрын
👌👌👌👌👌👌👌
@arunzoting7655Ай бұрын
याच्यापेक्षा टाटाच्या बसेस खूप चांगले आहे
@kiranjadhav5466Ай бұрын
लाला परी ❤
@anandkhot28 күн бұрын
Electric ki Diesel te sangitalech nahi ?
@shaishavnalawade1366Ай бұрын
इंजिन स्पेसिफिकेशन आणि वाहन चालवण्याच्या अनुभवा बद्धल कृपया माहिती द्यावी
@subhashchavan5650Ай бұрын
बसेस चांगल्या सांभाळा व नम्रतेने सेवा ध्या. त्यासाठी प्रवासी ठरवलेले भाडे देते