शेकडो वर्षांपासून बांबूच्या टोपल्या विणणारे वसईचे गाव | Bamboo basket नारळाच्या झाडाला म्हणजे माडाला कल्पवृक्ष म्हटले जाते मात्र माडाप्रमाणेच बांबूदेखील प्राचीन काळापासून मनुष्याला अत्यंत उपयोगी ठरलेला आहे. बांबूचा उपयोग खाण्यासाठी, औषधांसाठी, घरे, पूल, गृहोपयोगी वस्तू बनवण्यासाठी होत आलेला आहे. विरार पश्चिमेला सत्पाळा परिसरात असलेल्या भीम नगर ह्या गावात शेकडो वर्षांपासून बांबूच्या टोपल्या विणण्याचे काम केले जाते. आज आपण ह्या गावाला भेट देऊन खालील गोष्टी जाणून घेणार आहोत. १. बांबू कुठून आणला जातो, २. टोपल्यांव्यतिरिक्त कोणत्या वस्तू बनवल्या जातात, ३. ह्या वस्तू कुठे विकल्या जातात, ४. वस्तूंना योग्य बाजारभाव मिळतो का, ५. ह्या कलेचं भवितव्य काय आहे इतर बऱ्याच गोष्टी. हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटन देखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: प्रितेश पाटील, भीम नगर - सत्पाळा वसईतील पारंपरिक व्यवसायाबाबत व्हिडीओ वसईतील १०० वर्षे जुनी गणपतींची कार्यशाळा kzbin.info/www/bejne/o6q7qKCprbhqoJY तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव kzbin.info/www/bejne/hYiTqYage6h4hpI सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात kzbin.info/www/bejne/oqaUfGp7iJubfJo कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया काष्ठशिल्पकार kzbin.info/www/bejne/mZ-yl4R3aLl7irM वसईतील मिठागरे kzbin.info/www/bejne/aqOYdKyJeah7iNk वसईचा दूधवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/qWOTppignMp5sJY ६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार kzbin.info/www/bejne/qpjLpGiQma6HfaM वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची सुकेळी कशी बनवतात kzbin.info/www/bejne/bYrVgGOFZpqqjLc #bamboocraft #bambooart #bamboobasket #bambooartist #diycraft #diy #artist #traditional #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #traditionalart #traditionalartist #woodart #woodartist #woodcarving
@vijaysawant6373 жыл бұрын
शासनाने ह्या लोकांना सर्व मदत देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे आणि ही कला जपली पाहिजे.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
लुप्त होत असणार्या हया कला आपण जोपासायला हव्यात,त्यासाठीचे सुनिल तुझे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. तुझ्या हया प्रयत्नांना नक्कीच यश लाभाव हिच सदिच्छा. खुप छान होता हाही विडिओ. खुप खुप.... धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@sriramulu.mayiladuthurai Жыл бұрын
Thank you verymuch. Good video. 🙏💐💐💐 Tamilnadu.bamboo craft workers.👍☝🙏💐🌷🌹
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Sriramulu Ji
@joachimcorreia36373 жыл бұрын
आजच्या तरुण पिढीला एक जुनी कला पाहायला मिळाली .धन्यवाद सुनील .तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. काळाच्या ओघात ही कला नष्ट तर होणार नाही ना! ही भीती वाटते.
@sunildmello3 жыл бұрын
खूब आबारी मामा
@helendmello8995 Жыл бұрын
फारच सुंदर कला. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा. सुनिल चे आभार कारण तुमच्या मुळे आम्हाला हे सर्व अनुभवायला मिळते. धन्यवाद.
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हेलन जी
@celinacorreia36883 жыл бұрын
भीमनगर गावात टोपल्या विणण्याची पारंपरिक कला जपली जात आहे हे माहीत होते पण सत्पाळा गावात राहत असूनही कधी जाऊन बघितले नाही. खूपच कौशल्य पूर्ण. व्हिडिओ बद्दल आभारी सुनील.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सेलिना जी
@sudhapatole55973 жыл бұрын
Mast Khupp Bhari 👌👌👌👌👌
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सुधा जी
@sanjaykamtekar1516 Жыл бұрын
सुनील जी आपल्या बहुतेक vlogs चं सादरीकरण साध्या सोप्या भाषेत असतं त्या निमित्ताने तेथील जुन्या वास्तू तेथील बारकावे संस्कृती,भाषा,त्या त्या ठिकाणाची माणसं त्यांची एकंदरीत काम करण्याची पद्धत खरोखरचं शिकण्यासारख आहे आणि हे केवळ sunil Dmello हया vlog मुळेच.. धन्यवाद सुनील.. 🙏
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
@norbancoelho20603 жыл бұрын
वसई मधिल किती कला वसईला राहून आम्हाला बघायला मिळत नाहीत. सुनील भाऊंचे आभार मानतो कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला हे सगळे बघायला मिळते. ह्या टोपल्या बनवणारॅ कारीगारांना सुध्दा माझा सॅल्यूट.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
@francisdmello7933 жыл бұрын
एका पारंपारिक व्यवसायाला सोशल मिडियावर प्रसिद्धी फार चांगलं काम केलं आहे सुनील. अभिनंदन.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, फ्रान्सिस जी
@richardtravels21603 жыл бұрын
फार छान कामगिरी सुनील भाऊ...
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद!
@samadhanshinde96523 жыл бұрын
Khup Chan Dada video dakhavla. Junya Kale vishayi mahiti sangitle. 👌👌👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, संपदा जी
@rajanikntchipat46063 жыл бұрын
Khare aahe sir toplya banvine hi ek kalach aahe khup chan mahiti dili sir dhanyavad
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@shrikantsalvi94003 жыл бұрын
सुत्य उपक्रम. पुढील पिढीला ही कला समजायला मदत मिळेल. प्लास्टिक ने ह्या पारंपारिक टोपल्यांना छेद दिलाय परंतु बांबूच्या टोपल्या ह्या पर्यावरण पूरक आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. 👍
@sunildmello3 жыл бұрын
बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद
@kabrakabra3 жыл бұрын
सुंदर👌👌
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद
@karangawand62533 жыл бұрын
खरच भावा खूप मेहनत आहे खूप चांगले काम केल
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, करण जी
@rajeshathawale40233 жыл бұрын
सुनिलजी तुमचे मराठी खुपच छान आहे शब्द बिनचुक आणि अचूक वापरता वाह काय छंद आहे. शोभिवंत न्यानवंत धनवंत वसई धनयवाद
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@prajaktabagwe7083 жыл бұрын
दादा ....Video बहोत सुंदर बनाया है
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, प्राजक्ता जी
@pankajgokhale15703 жыл бұрын
nice video. traditional work next generation ni shikla pahije. tyat kami pana nahi pan abhiman nakki aahe
@sunildmello3 жыл бұрын
बरोबर बोललात, पंकज जी. धन्यवाद
@minakshimulye32523 жыл бұрын
ब्लॉग्स च्या सुरुवातीचे पार्श्वसंगीत खूप छान होते. देवकी काकू, यमु आजीने किती भरभर टोपल्या केल्या. खूपच छान माहिती मिळाली टोपल्या बनवण्याची. हे सगळे छोटे व्यवसाय टिकून राहिले पाहिजे.👍👍
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
@raymonddabre56113 жыл бұрын
खूप सुंदर, छान माहिती सर्वासमोर उत्कृष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रेमंड जी
@vinayakmhatre31313 жыл бұрын
Khup chan 👌👌👌
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, विनायक जी
@maryrodrigues54593 жыл бұрын
लय भारी विडियो सुनील, आपल्या लोकांना बांबु चे टोपल्या पहील्या पासुन लागतात भाकरी ठेवायची टोपली लागते तांदुळ धुणासाठी, अशा बरेच बांबु चे टोपल्या शिवाय होत नाही पण आता खूप कमी मीळतात विडियो साठी आभारी
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@manishapotdar76653 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान विषय सुनिल जी नाळा गावात राहून कधीं बघायला झाले नाही पण आज तुझ्या मुळे हे सगळे बघायला मिळते खुप सुंदर सुनिल 👌👌🙏👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@ShivprasadVengurlekar3 жыл бұрын
वसई विरार व आसपासच्या गावांमधील कुटिरोद्योग लोप पावण्यापूर्वी ह्या गावांतील ह्या कला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करीत आहात! धन्यवाद👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@suryakantvapilkar31963 жыл бұрын
सुनिल जी....एक नवीन विषय....नवी कला...आणि खूप मेहनत करणारे परंतु पुरेसा मोबदला न मिळणारे अशा मावश्या, आज्या पाहिले की खूप वाईट वाटते. यांच्या मेहनतीचे खरोखर चीज झाले पाहिजे. यांच्या बरोबर पैशाची घासाघीस करू नये असे मला सर्वांना सांगावेसे वाटते. धन्यवाद 🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सूर्यकांत जी. धन्यवाद
@vishalkadam14023 жыл бұрын
Bloopers khup mast hote
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, विशाल जी
@vishalkadam14023 жыл бұрын
@@sunildmello ji ? dada lahan aahe tuzyapeksha
@shivangijoshi60753 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच मस्त नवीन विषय, त्याबद्दल चे ज्ञान, तुमचा स्वत चा त्याबद्दल असलेला अभ्यास खुप छान आणि खुप खुप आभार सूनिलजी Actually हल्लीच मनात विचार आला की खुप दिवसात नवीन video नाही पण आज मस्त व्हिडिओ बघायला मिळाला असेच छान ज्ञान व्हिडिओ द्वार देत जा
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
@jaeekawli68793 жыл бұрын
Nice video Sunil ji
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Jaee Ji
@Trektraveltelescope3 жыл бұрын
Khup mahiti purn video aahe ....
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप
@niranjanjadhav22352 жыл бұрын
Khup sunder VDO. .👍
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, निरंजन जी
@Sandeep-qb8fs2 жыл бұрын
सुनीलजी आवाज छान आहे तुमचा ! ! ! ! छान माहिती असते तुमच्याकडे ! कोकणात जन्मलेले भाग्यवान लोक ! ! ! 🙏 🙏 ❤ ❤
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@rekhaparekar39183 жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@sanskarbharti86563 жыл бұрын
सुनिल दादा मस्त VDO
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद
@sameerraut97543 жыл бұрын
Always come up with something new. Chhan astat tumche videos.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सॅम जी
@poojasenjit99603 жыл бұрын
Very nice 👌
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Pooja Ji
@vijaymore10913 жыл бұрын
Chhan mahiti
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@VedVanmali3 жыл бұрын
अशा पारंपारीक व अस्तंगत होत चाललेल्या कलांना तुम्ही तुमच्या चॅनल व्दारे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताय ! तुम्हाला सलाम !
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वेद जी
@archanaraut88783 жыл бұрын
मस्त वीडियो खूप छान
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@Nandasrecipesandvlogs3 жыл бұрын
Amazing sharing 👌👌👌 khupach Chan video 👌
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नंदा जी
@vikasborle88543 жыл бұрын
Sunil ji... tumi Ekdam chan mahiti deta..
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@royalart30023 жыл бұрын
Nice imformative video 👌
@sunildmello3 жыл бұрын
आबारी, रॉयल
@monicatuscano28663 жыл бұрын
खूपच छान.चांगली माहिती दिली. 👌👌🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मॉनिका जी
@harshavi71103 жыл бұрын
Aple june vyavshay nisargala purak ahet. Khup Chan mahiti dilit. Purvi vyavharik drushtimule sarv samaj bandlele hote.
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, हर्षला जी. धन्यवाद
@pratibhapawar56423 жыл бұрын
Khup chan mahiti dili👌👌
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, प्रतिभा जी
@rashmidanait29383 жыл бұрын
काय skill आहे...त्यामानाने मिळकत कमी...ह्याचे वाईट वाटते...म्हणूनच पुढच्या पिढ्यांमधे हे टिकत नाही....छानच video...keep it up👍👌
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@sadanandd6662 Жыл бұрын
Appreciated your effort...
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Sadanand Ji
@RekhaNarwane3 жыл бұрын
Wah mala khup aawdlay kam ,👌👌 kalakar aahet 🎉🎉
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रेखा जी
@kishormhatre78413 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण video बनवल्या बद्दल अभिनंदन व टोपली विणणाऱ्या बंधु भगिनींना शुभेच्छा, धन्यवाद!
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, किशोर जी
@DINESHYADAV-fd9do3 жыл бұрын
Khup chhan mahiti......Thanks...
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@kevinpinto55873 жыл бұрын
Very well done basket
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Kevin Ji
@darshanakini64902 жыл бұрын
Khup chan kary aahe, asech chalu rahu dhya, all the best👍💯👍💯, keep it up bro..
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दर्शना जी
@AK-wi3df3 жыл бұрын
दादा एकदम मस्त, सर्व भगिनींना 🙏🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अवि जी
@harishpratap17073 жыл бұрын
खूपच छान माहिती. या व्यवसाया बाबत छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, हरिष जी
@seemakulkarni42703 жыл бұрын
Khup Chan mahiti
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सीमा जी
@christinarodrigues62613 жыл бұрын
Nice video enjoyable ❤️
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Christina Ji
@gavmazkokan79942 жыл бұрын
Khup Chan vlog #gav_maz_kokan
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@manoharbhovad3 жыл бұрын
सुनीलजी.... खूप छान माहिती दिली...धन्यवाद...
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@25jesus3 жыл бұрын
Nice vlog video great job nice topli gbu
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Clamy Ji
@mohanpatil24673 жыл бұрын
खूपच छान.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मोहन जी
@vivekanandkedar34562 жыл бұрын
Jaychrista. Jaybhim. Sunil you are really great. Godbless.
@sunildmello2 жыл бұрын
Thanks a lot, Vivekanand Ji
@kchandrakant503 жыл бұрын
धन्यवाद!! आपल्या पारंपरिक कलांची लोकांना ओळख करून देण्याबद्दल आणि एकप्रकारे Documentation करून ठेवण्या बद्दल मनापासून धन्यवाद - चंद्रकांत काणे ,नागपूर
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी
@santoshmanjrekar9653 жыл бұрын
Bambu pasun banaleli toplya vinayachi far chan kala dakhwali
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, संतोष जी
@BlossysKitchen3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे 🙏 वाईट वाटले की एवढ्या मेहनतीला हवी ती किंमत त्यांना मिळत नाही
Very nice cultural n traditional Art Business info, love d lady explained that , salute n respect to all of them n u too Sunil. 💕👌💕👌💕👌💕👌
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@pushpabhinde13443 жыл бұрын
Young man you are giving so valuable information .Such places should be given preference in tourism
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Pushpa Ji
@ashishpawar84593 жыл бұрын
खूप छान 👍👌👌👌.. कला जोपासली गेली पाहिजे,नक्किच वाया जात नाही...😊☺️
@sunildmello3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, आशिष जी. धन्यवाद
@satyapalgavhane76493 жыл бұрын
Tumhi nhemi khup Chan mhtey detaa bhau
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, सत्यपाल जी
@carolrodrigues33603 жыл бұрын
Nice vedio . The end was too good.
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Carol Ji
@bhavanabhaduri52543 жыл бұрын
Very unique video God bless you
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Bhavna Ji
@usalpaurvi3 жыл бұрын
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done, no computer, no mathematical calculations, perfectly manufactured
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Ramesh Ji
@diptisutar65453 жыл бұрын
Chan
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, दीप्ती जी
@sunitarumao36503 жыл бұрын
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ, सुनिल!! Good Job!! 👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
@apekshagharat84903 жыл бұрын
Wa sunil dada khupch bhari kiti kasht aahet 🙏👍👍👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अपेक्षा जी
@narendrabhagwat92643 жыл бұрын
Our. Sunil great.... He is really exporer of vasai and Near about... His sound came from his heart. And his word and sound is god's gift....he is really... Professor of marathi language... Dosto he is never running toward money...but only to Give knowledge what he have to give another.. What a past language he know Topala....chap.,.. Toker... Great. Great S.....for. Super U... for utility N....for noble I. For. Idial L. For loyal.. This .....our sunil... Sorry suna.. His grany ...says his Nick Name.....🙏👍🆗
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your appreciation and kind words, Narendra Ji
@souzaskitchenbynamratadsouza3 жыл бұрын
Mind blowing video.
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Namrata Ji
@harshdesai68543 жыл бұрын
Waah sunil mast ek dum bhari topic astat tujhe very unique 👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हर्ष
@malinisawant21813 жыл бұрын
🙏🙏सुनील जी.मस्तच.👏👏💐
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मालिनी जी
@dipalisawant90213 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
@@dipalisawant9021 जी, धन्यवाद
@rajendrathorat66513 жыл бұрын
Thank you Sunil Sir Khup Aabhari ahe Mahiti Dilya Baddal....GBU
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, राजेंद्र जी
@darshanmhatre523 жыл бұрын
Keep it up dada ashech navin informative video aamchya sathi gheun ya
@sunildmello3 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, दर्शन जी. धन्यवाद
@lancydsouza4003 жыл бұрын
खूपच छान सुनील. Enjoyed the bloopers 😂
@sunildmello3 жыл бұрын
खूब आबारी, लॅन्सी
@simongumes18963 жыл бұрын
Super
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Simon Ji
@ashwiniparkarchury97963 жыл бұрын
Vry nic.. always different art, creativity and subject.. Great job 👍
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Ashwini Ji
@sanjivwalawalkar27053 жыл бұрын
Sunil you are doing great job by making these vedios and documenting our traditional business. Say after 15 to 20 years these will refer for history and case studies for coming generations..
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sanjiv Ji
@amitabhatkar25763 жыл бұрын
Good job sunil.god bless u
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Amita Ji
@prajaktamurudkar70283 жыл бұрын
सुनिल माझे माहेर सत्पाळा सोनार आळीत आहे मी लहान पणा पासुनच सर्व पाहिले आहे. आम्ही सर्व भावंडे नंदाखाल शाळेत सेटं जोसेफ हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले आहे.
@sunildmello3 жыл бұрын
वाह, खूप छान प्राजक्ता जी. धन्यवाद
@roshanfurtado9433 жыл бұрын
Very nice bro...👌👌❤❤
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Roshan Ji
@rohininaik94453 жыл бұрын
Nice sunil ji👌
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Rohini Ji
@lilyshelar233 жыл бұрын
Beautiful video sunil very unique 👌
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Lily Ji
@tushaar51553 жыл бұрын
Art👌
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Tushar Ji
@Nana-Kunwar3 жыл бұрын
ते तयार करण्यासाठी बोटे सोलली जातात. या लोकांना प्रणाम.