गद्दारचं जाहिर करत आहेत गद्दारीचा पंचनामा ।। | Shrikant Umrikar | Analyser | Mahavikas Aghadi

  Рет қаралды 37,002

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 185
@bapuwaghmare1495
@bapuwaghmare1495 Күн бұрын
महाराष्ट्रातील नीच,नालायक,भ्रष्टाचारी, जातीयवादी नराधम वैफल्यग्रस्तेत बोंबलत फिरतोय देवेंद्र देवेंद्र करत. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. हर हर महादेव 🚩.
@sanjeevkale3044
@sanjeevkale3044 Күн бұрын
काका खानग्रेसला पायात पाय घालून पाडतील.ubt ला टांगतील.ऐनवेळी राखीव डाव टाकतील.मज्जाच मज्जा😂
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 Күн бұрын
पटोले पवार व ऊधव यांना साधु हत्येचा शाप नकी.लागनार
@kanchangutti1043
@kanchangutti1043 Күн бұрын
होय, नक्कीच
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 22 сағат бұрын
लागलाच पाहिजे.
@rekhapalnitkar2039
@rekhapalnitkar2039 Күн бұрын
मी हेच काल पत्रकार परिषद पाहिल्यानंतर हेच म्हणाले की अगोदर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगा म्हणणारे अचानक महायुतीचा चेहरा अगोदर येऊ द्या,नंतर आम्ही आमचा सांगतो. किती पोरकटपणा ( मूर्खपणा) आहे यांचा हा ....!!
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Күн бұрын
तमाम , खंजीर , गद्दार , खोके बोके ओके, सतत फक्त आणि फक्त टोमणे...अक्कलशून्य उध्वस्त....!!
@jagdishangolkar1920
@jagdishangolkar1920 Күн бұрын
Kimbona
@Gar391
@Gar391 Күн бұрын
*कट्टर हिंदूंनो, एकच घोषवाक्य लक्षात ठेवा .."बटेंगे तो कटेंगे" आपला सामना वक्फ बोर्डाशी आहे. भाजपा आणि महायुतीला विजयी करा.* ❤
@vinayakmorgaonkar8794
@vinayakmorgaonkar8794 Күн бұрын
​😊❤ 3:36 😢@@jagdishangolkar1920
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Күн бұрын
यांना सकाळी सकाळी हगायला जरी नाहीं झाले तरीही बोलतात फडणवीस यांनी राजीनामा द्यावा 😂😂😂😂
@ashokgharde1712
@ashokgharde1712 Күн бұрын
😂
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Күн бұрын
राजीनामा छे इतका देव कच्चा नाही देवा पण नाही,मी पुन्हा 😢😢😢😢😢
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Күн бұрын
शरद पवार लवासाबद्दल एकही शब्द बोलत नाही नावाचा प्रथम शरद पवारांनी सर्व जनतेला सांगावे
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 22 сағат бұрын
आज एक वाक्य वाचले नवीन सुरू झालेली रेल्वे म्हणे श्रीमंत माणसाची आहे, त्यावर कोणीतरी उत्तर दिले आहे की मग लवासा काय ऊस तोड कामगाराची वसाहत निर्माण केली होती का? हा दुतोंडी माणूस आहे.
@nandakumarpandit6386
@nandakumarpandit6386 Күн бұрын
लवासा विसरू नका.
@maratha465
@maratha465 Күн бұрын
विधानसभा निकालानंतर उद्धवला तर स्वतःच्या पक्षाचे पोस्टमार्टम करावे लागणार आहे ! 😅😊
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Күн бұрын
बहुदा आघाडी सत्तेवर यो की युती यिओ उ.बा. ठा.lost and last
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 Күн бұрын
Aho.hi.sagli.Laj.nasaleli.Lok.aahet
@ramsutar8851
@ramsutar8851 Күн бұрын
उमरीकर जी खूप छान विश्लेषण केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद चुकीच्या गोटात जाऊन बसणारे उध्दव वाकडे या पत्रकार परिषदत हरियाणा विषयी काँग्रेसच वकीली करत होते 😁😁😁😁😁😁
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Күн бұрын
बिघाडी देवेंद्रजींचा राजीनामा हा एककलमी कार्यक्रम राबवतेय!
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 Күн бұрын
नागपूर अधीवेशन मध्ये गोवारी नरसंहार च्या वेळेस नागपुर येथुन मागच्या दाराने पळुन जाणारा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पळपुटे होते ही बाब जनता विसरली नाही. त्यांना सांत्वन देण्याऐवजी भितीमुळे हा पळाला होता
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 Күн бұрын
1993चे बॉंब स्फोट कोणी घडवुन आणले हे जनतेला माहीत आहे 26/11 चा हल्ला झाला ते कांग्रसच्या आशिर्वादाने च झाले हे शरद पवार व कांग्रेसी काय बोलतील
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Күн бұрын
काही ढोंगी नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची आमची प्रबळ इच्छा आहे,
@shrikantarole4491
@shrikantarole4491 Күн бұрын
लवकरच पूर्ण होईल
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Күн бұрын
​@@shrikantarole4491 गेंड्याच्या कातडीचा देह व टोण्या सारखा भिभत्स देह धारण करणारा असुर लवकर मरेल असे वाटत नाही ....... सार्वजनीक क्षेत्रातुन निवृत्तिही हा असुर घेणार नाही ...... फक्त त्याचा जीव कोणत्या !! कुपीत !! ठेवला आहे ती कुपी भेदणारा च त्याचा ठाव घेईल
@weoneuser1917
@weoneuser1917 Күн бұрын
😂
@nileshm1051
@nileshm1051 7 сағат бұрын
अहो भावपूर्ण श्रद्धांजली नसेल हो पण लोक लज्जे खातर तुम्ही असं लिहिलं असं वाटत 😂😂
@maratha465
@maratha465 Күн бұрын
हरियाणा हातून गेल्याबरोबर काँग्रेस सहित उद्धव आणि पवारांची चांगलीच टरकली आहे! आमचाच मुख्यमंत्री म्हणणारे मुख्यमंत्रीपद नको निदान सत्ता तरी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे!🙏🚩🚩
@MilindPatil-t7l
@MilindPatil-t7l Күн бұрын
फार छान विचार मांडलेत, ह्यांनी काहीही केल तर ते कायदेशीर आणि तेच दुसऱ्या कुणी केल की ते बेकायदेशीर. वा किती नाटकी पणा करायचा.
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 Күн бұрын
एक वेळचे पंतप्रधान पदाचे दावेदार दिल्लीत कोणीही विचारेना झाल्या वर आज महाराष्ट्रात तेच फोडाफोडीचे राजकरण करत गल्ली बोळात फिरताना खरोखरच बघवत नाही😮😮
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
फोडाफोडीचे राजकारण तर तहहयात करत आले आहेत फक्त आता मिडीया मुळे उघड होऊन जनतेला समजत आहे.
@Koba1025
@Koba1025 Күн бұрын
😬😬😬😬
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Күн бұрын
अस ऐकल आहे की एका !! सजा !! चा सरपंच व्हायची त्याला ईच्छा आहे ...
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 Күн бұрын
कोणाच्या तरी हाताला धरून चालावे लागते पण राजकारणाची खाज किती आहे.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Күн бұрын
युती निवडून आली तर केंद्रात मोदी सरकार अधिक बळकट होईल असे वाटते.
@anantpawar5498
@anantpawar5498 Күн бұрын
Haryana Zindabad. Hindu Ekata Zindabad. Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@shankarhandava
@shankarhandava Күн бұрын
महाराष्ट्रातील सहानुभूती जनतेने आता तरी झोपेतून जागे व्हावे नाहीतर ही सहानुभूती गँग या महाराष्ट्राची वाट लावणार हे नक्की 🙏🙏🙏🙏🙏
@vijayjoshi3944
@vijayjoshi3944 Күн бұрын
महायुती सरकारने हे सर्व मुद्दे पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे , अन्यथा लोकसभा निवडणुकीत जो अनुभव आला आहे, तशी परिस्थिती उद्भवली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
@DwarkaKatole
@DwarkaKatole Күн бұрын
तीन लफंगे महाराष्ट्र में एक सत्ता का खुर्ची धुंडते है
@pramodchopde4502
@pramodchopde4502 Күн бұрын
महाराष्ट्राची यांच्यापासून कायनंची सुटका कधी मिळते याची वाट जनता पाहात आहे .
@avinashyadav1384
@avinashyadav1384 Күн бұрын
जर कायदा व सुव्यवस्था चांगली नाही म्हनून फडणवीस यांनी राजीनामा द्यावा तर याच नियमाने वकडोजी, घरकोंबडे व तेव्हाचे गृहमंत्री यांनी राजकारणातून संन्यास घावा लागेल😅😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
राजीनामा बाबत भाऊंनी पवारचे खरोखर खूपच छान वाभाडे काढले आहेत
@BhalchandraGaitonde
@BhalchandraGaitonde Күн бұрын
योग्यच बोलता, उमरीकरजी.
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 Күн бұрын
शरदचंद्र काका हा शेवटचा गोंधळ निर्माण करतं आहे.महाराष्ट्रातल आता निवडणुका जवळ आल्याने काका नाचत आहेत.कारण परत पांच वर्षांनी निवडणूका होणार.त्यावळी काका काय करतील हे देव जाणे.मशहणुन काका नाचत आहेत.
@Nation_first1
@Nation_first1 Күн бұрын
मला तात्काळ श्रद्धांजली अर्पण करावी वाटते पण कोण याच्या लायक आहे कळत नाही.
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure Күн бұрын
श्रीकांतजी टायटलच बढीया दिले आहे त्यामध्ये सर्वकाही आले आहे
@zunjarraodilip
@zunjarraodilip 23 сағат бұрын
श्रीकांतजी, आपलं विश्लेषण नेहमीच परखड , सडेतोड ; सखोल आणि निष्पक्ष असतं . याही संक्षिप्त विवेचनात आपण मविआ तील तिघांचेही कपडे इतके बेमालूमपणे उतरवले आहेत की ज्याचे ते ! यामुळेच या तिघांचेही खरे कारनामे आणि चेहेरे उघड झाले आहेत.
@Ojunana
@Ojunana Күн бұрын
कृषि खात्याला खरे महत्व माोदी सरकार आल्यानंतर मिळाले.
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Күн бұрын
उडेल बर्फाने, लई उडेल बल्बचा संग्रह केला आहे, पण काही उपयोग होणार नाही. जय श्री राम.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Күн бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 Күн бұрын
शरद पवार म्हणजे जित भी मेरी पट भी मेरी.
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Күн бұрын
मविआ ने मराठा आणि ओ बी सी यांच्यातील वाद पेटविला महाराष्ट्रातील जनता यांना माफी देणार नाही
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Күн бұрын
गद्दारांचा चांगलाच पंचनामा केला.विश्लेषण एकदम उत्तम. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Күн бұрын
दूर्दैवाने लोक ऐकून घेतात पवार मंडळींची बंडलबाजी नाहीतर लोकसभेला भरपूर जागा दिल्याच नसत्या. आत्ताही देतील
@AshokPandit-v1l
@AshokPandit-v1l Күн бұрын
Correct, आपलं ठै्वायच झाकून/विसरून......
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Күн бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹अतिशय स्पष्ट, परखड, पोलखोल बद्दल आपले शत शत आभार. आपल्या VDO चीं गोडी लागली 🦾🌺🦾🌺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@pankaj3749
@pankaj3749 Күн бұрын
माणसाने किती बेशरम असावं?कमाल मर्यादा ओलांडलेला बेशरम
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 Күн бұрын
हा पंचनामा म्हणजे जणू सर्व तळीरामांनी एकत्र येऊन दारूबंदी वर घडवून आणलेले चर्चा सत्र आहे.
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k Күн бұрын
महात्मा गांधी यांच्या पोटी सुध्दा हरिलाल चा जन्म झाला होता,,, वंशज,,😢
@abhaypatil2093
@abhaypatil2093 Күн бұрын
महायुती बघून घेतील तुमचं बघा किती लक्तरे काडलित आपल्याच पक्षाची.
@prafullavkavalgikar2461
@prafullavkavalgikar2461 Күн бұрын
करामती काका हे युगातील ब्रह्मराक्षस आहेत
@shivachandrakanade5125
@shivachandrakanade5125 Күн бұрын
कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है
@pramoddongre-u9p
@pramoddongre-u9p Күн бұрын
काल श्री भाऊंनी काका ची पूर्ण हजामत . केली.
@sampatnathe9301
@sampatnathe9301 Күн бұрын
लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण.
@ilakoranne5956
@ilakoranne5956 Күн бұрын
काका कसा आहे हे सर्व जाणतात, पण परत सत्तेट येतात, ही जादू अवरनिय आहे. काका किती चतुर आणि आम्ही किती बेवकुफ. आम्ही त्यांच्या पेक्षा चतुर जो पर्यंत होत नाही,तो पर्यंत,हेच चालु राहणार.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
हीच खंत
@venkateshfloraphase-232
@venkateshfloraphase-232 Күн бұрын
अगदी बरोबर.. हेच एक आश्चर्य आहे, सोपं उत्तर आहे.. आपण मूर्ख आहोत
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Күн бұрын
स्व इंदिरा गांधींनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून कम्युनिस्ट पक्षाचे वराहगिरी वेंकटगिरी यांना निवडून आणले होते.
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Күн бұрын
भंपक लोकांचे पंचनामे पण भंपक च.कोण विश्वास ठेवणार.
@dilipmulgir8023
@dilipmulgir8023 Күн бұрын
अगदी बरोबर बोललात मला पटले
@lalitapuranik7011
@lalitapuranik7011 Күн бұрын
ह्या तिनही पक्षा ना vidarbhashi कहिहि पडलेले नाही फक्त पश्चिम महाराष्ट्र दिसतो ह्यांना आणि देवेंद्रजी विदर्भाचे आहेत
@lalitapuranik7011
@lalitapuranik7011 Күн бұрын
आणि मते मात्र vidrbhaa कडून भरघोस मतांची अपेक्षा खुप असते
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 10 сағат бұрын
योग्य मूल्यमापन आहे सर धन्यवाद मी नेहमीच पहात ऐकत असतो खरी पत्रकारिता तुम्ही भाऊ Torsekar दिनेश कांजी सुशील कुलकर्णी अनय जोगळेकर खूप खूप आभार सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Күн бұрын
Uddhav Cha Game Karnar , Kaka Bhagat Raha.
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k Күн бұрын
वंशज,, महात्मा गांधींच्या पोटी सुध्दा हरिलाल चा जन्म झाला होता,,,,😢
@sunilpadhye8987
@sunilpadhye8987 Күн бұрын
एक ही पत्रकार पवाराना प्रश्न विचारत नाही की तुमच्या काळात ज्या राजकीय हत्त्या झाल्या,किंवा मोठे गुन्हे घडले त्याबद्ल त्याचं काय म्हणणे आहे? पत्रकारांची दातखीळि बसते काय अशावेळी? की पाकिटे मिळतात न विचारण्या साठी? शेळपट लेकाचे.
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Күн бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ pawar saheb dhurth rajkarni 😊😊
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Күн бұрын
Baramati Cha Kaka Karamati Karnar, Uddhav Thakre Che Vat Lavli Samja., Mulgi La CM Karayche Aahe.
@jarvi5019
@jarvi5019 Күн бұрын
Govari marya adharvad palun jato mumbaila and rajinama magto fadnisacha nirlaj lok ahet he
@sharayukarande8656
@sharayukarande8656 Күн бұрын
🙏
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 14 сағат бұрын
Right sir and good vishleshan sir 🙏
@shankarhandava
@shankarhandava Күн бұрын
आता हेच जाहीर करायचं बाकी होतं काय नवीन महा गद्दार पार्टी जाहीर करायचं बाकी आहे 😂😂😂😂
@sanjaydhole6008
@sanjaydhole6008 Күн бұрын
ह्यांचा पंचनामा ऐवजी पंचाईत झाली हेच खरे
@marutigavnang9921
@marutigavnang9921 Күн бұрын
शरद काय हे
@SaishaBhoir-gz1jx
@SaishaBhoir-gz1jx 2 сағат бұрын
शरद पवार ला आता दिल्ली त कोणीच विचारत नाही तयामुळे तो आता महाराष्ट्र त गलीबोळात हया वयात फिरायची वेळ आली
@sunilkhairnar9906
@sunilkhairnar9906 Күн бұрын
ही लढाई हिंदू महायुती विरुद्ध महामुस्लीम आघाडी अशी आरपार ची लढाई, हिंदुनो,,त्यांचा जिहाद तर आपला जय श्रीराम
@nitinurankar3642
@nitinurankar3642 Күн бұрын
उमरीकजी आपण या तिघांची समोरासमोर चर्चा करा
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Күн бұрын
BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 176+(288)❤❤❤🏆🏆🏆🏆🏆🏆
@anitasane3903
@anitasane3903 Күн бұрын
नांवात typographical चूक झाली 'गद्ध्यांचा' पंचनामा 😂
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Күн бұрын
** या हत्याकांडामुळे यांचें नुकसान झाले आहे, म्हणून फडणवीसांचा राजीनामा मागितला आहे.
@tarunkumarsanghavi-n9v
@tarunkumarsanghavi-n9v Күн бұрын
Krupaya aapan aapla chanel vegalaa suru kela tar..kulkarni saaheb aani aamchya var krupa hoil.
@narendragongale8945
@narendragongale8945 Күн бұрын
Mva mhanje Maharashtra madhil 3 bhamte yanchi nouka dubnar
@KapilKucheriya
@KapilKucheriya Күн бұрын
कृपया निमित्त्याने नाही निमित्ताने म्हणा
@HemantKulkarni-t6t
@HemantKulkarni-t6t Күн бұрын
देवेंद्र फडणवीस ल भाजप CM करणार नाही हे फिक्स झाला दिसतंय.. एकनाथ शिंदे च CM होतील.. मणिपूर च राज्यपाल पद देवेंद्र साठी रेडी ठेवलंय अमित शहा नी.. पुण्यात तर कोथरूड ब्राह्मण बहुल मतदारसंघ त्यात समाजाला उमेदवारी नाही.. अजित दादा जास्त जवळचे झालेत पक्षाला..आम्ही फक्त त्यांची धुवायला😊😊😊😊
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 Күн бұрын
🙏👌👍🙏💯%%✅
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 10 сағат бұрын
आता ऐन वेली रोहित ला मुख्यमंत्री म्हणून बसवायचे हो ऐका हो ऐका म्हणून धावपळ आणि संजय राऊत शांतपणे पहातोय काय कसे कुठे किती मिळणार
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 10 сағат бұрын
भामटा काका अध्यक्ष शरद पवार आता पारितोषिक घेण्यासाठी पळापळ
@dilipbhise871
@dilipbhise871 Күн бұрын
Best of world ex cm udhav thakare,,great, funny.
@satishchabukswar2634
@satishchabukswar2634 Күн бұрын
सर मोठ्ठा प्रश्न अजून कायम आहे. साधूंचे हत्या का करण्यात आली? असे त्यांच्या कडे काय रहस्य होते?
@shrinivasshanbhag7548
@shrinivasshanbhag7548 Күн бұрын
Aho Pawarancha haat kuni tari Uchala ho jamat nahi.
@parshuramsinhthakur3016
@parshuramsinhthakur3016 Күн бұрын
वा वां काय छान धुतलं?
@PagareSaheb
@PagareSaheb Күн бұрын
Nice
@Magma2410
@Magma2410 Күн бұрын
ओव्वाळुन टाकलैले भ्रष्टाचारी नेते. 😂
@bhauraonandanwar1112
@bhauraonandanwar1112 Күн бұрын
1994 sali 114 गोवारी यांची हत्त्या करण्यात आली जाणून बुजून ठरवून केलेली होती
@vishalsonwane2136
@vishalsonwane2136 Күн бұрын
onlybjp❤
@shaileshbandekar7654
@shaileshbandekar7654 Күн бұрын
श्रीकांत जी, उत्तम ... कृपया भाऊंना राज ठाकरेंच्या मेळाव्यावर व्हिडिओतून मत मांडायला सांगा ना, त्यांचं कमेंट बॉक्स बंद असतं ना म्हणून आपल्याला विनंती करतो.. सांगाल ना???
@satishrekhi
@satishrekhi Күн бұрын
काका पवार यांनी जिंकण्या पेक्षा उबाठा च्या पाडायच्या कोणत्या हेच आधी ठरवतात मग भाजप शी युती करून अथवा कांग्रेस बरोबर संयुक्त सरकार उबाठा चा नायनाट काका पवार मात्र दोन्ही हातात लाडू 😅😅😅
@vidyadharghate3514
@vidyadharghate3514 Күн бұрын
दिव्याखाली अंधार
@jyotikulkarni1367
@jyotikulkarni1367 Күн бұрын
All these are only Sandhi...Sadhu....only for their family...
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 Күн бұрын
Ho kharech Shinde khare aahet yutimule nivdun aale aani yutitach rahile aaghadit jaun basale nahit
@arjunmaliarjunmali5975
@arjunmaliarjunmali5975 Күн бұрын
Congress mukta bharath Savarkar jindabad Godse Aamar rahe.
@BhimraoGarje
@BhimraoGarje 23 сағат бұрын
After the disintegration of Rastrvadi Congress, big leaders left Sharad Pawar and now they came back to Sharad Pawar's side. But the youth who had remained with Sharad Pawar and supported Sharad Pawar with all their might, were deeply disappointed and they would be deprived of assembly candidature. Therefore, all the youth will go to the side of Ajit Pawar and he will defeat the established leader and this will be happen definitely.
@narendragongale8945
@narendragongale8945 Күн бұрын
Baba siddaki he kay sadhu sant hote kay
@kaustubh3084
@kaustubh3084 Күн бұрын
Sharad pawar uddhav sanjya gaddara ahet.
@anilmali2024
@anilmali2024 Күн бұрын
Yalach Mhantat Choranchya Ultya Bomba
@VishnuKamalakar
@VishnuKamalakar 21 сағат бұрын
Supriya can not
@kumarpatil1814
@kumarpatil1814 23 сағат бұрын
Nalayak paltiram, s powar
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 Күн бұрын
Kande ahet sagle
@SatishPatil-ou5hl
@SatishPatil-ou5hl Күн бұрын
SharadhamhNalsyakamanusàhemaharastratalélokanhedoleugada
@Anchester
@Anchester Күн бұрын
1999!ka BJPne GADDARi keli na mg ?????
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Күн бұрын
पटोले...
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 78 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 30 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 24 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 84 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 78 МЛН