मस्त.खास कोकणातली रेसिपी पण आमची पद्धत थोडी वेगळी आहे.आम्ही तेलाच्या फोडणीत आलं, लसूण मिरची कडीपत्ता यांचे वाटण परतवून त्यात तांदळाचे पीठ चांगले भाजून घेतो.फोडणीत हळद घालतो.चागले भाजल्यावर त्यावर आंबट ताक घालतो.उपम्यासारखं.मग मीठ,साखर . दणदणीत वाफ आली की ओलं खोबरं आणि खाताना वरून कच्चं तेल घालतो.एकदा अशी करून पहा.
@SHYAMDESHMUKH-n8c4 ай бұрын
🌷🌹Respected/ मॅडम, आपली पद्धत पण खुप छान 🍁 या प्रकारे पण मी करुन पाहीन.. पण आपला एरिया कोणता? जसे की कोकण, विदर्भ, मराठवाडा.. असा कोणता? इफ possible.
@vasantikale19994 ай бұрын
तीळ सुधा फोडणीत घालावे
@janhaviborwankar4534 ай бұрын
@@SHYAMDESHMUKH-n8c कोकण
@janhaviborwankar4534 ай бұрын
@@vasantikale1999 हो असतातच कायम मिसळण्याच्या डब्यात काळे लांब तीळ ,कारळे
@SampadaJog4 ай бұрын
बरोबर... ताकातली मस्तच lagte
@ShahidMohammed-z3q3 ай бұрын
Nice recipe
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much !
@madhurarozekar62454 ай бұрын
All time favorite 😍 एकदम पटकन अणि पोटभर...शाळेतून आल्यावर खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. खूप खूप आवडतो.
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
हो बरोबर आहे.. Thanku ! 👍
@Anu-hl3jj3 ай бұрын
एकदम मस्त रेसिपी 👍
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much !
@rugweditasapkal-qx8mn3 ай бұрын
Nice,something different to eat❤
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku 😊👍
@sumitbhagat75804 ай бұрын
व्वा खुपच सोपी, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी... धन्यवाद
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@manikkuber3723 ай бұрын
Khup chhan recipee
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much !
@amrutadurge99403 ай бұрын
Best comfort food !
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
I agree... 👍😊
@mohinisavarkar85484 ай бұрын
खुप छान रेसिपी धन्यवाद ताई ❤❤🎉
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Thanku !
@sunitawaval69754 ай бұрын
Khupach chan 🎉nakki karun baghanar aashi ukad
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
व्वा छानच 😊👍
@mihir11274 ай бұрын
वा!खूप छान सोप्पा पदार्थ आहे.
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Thanku
@dipaleekulkarni51883 ай бұрын
Wow मस्तच 👌
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much !
@anushreejoshi35484 ай бұрын
खूप छान ❤तोंडाला पाणी सुटले
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku 😊👍 Always welcome
@leolioness18083 ай бұрын
Banavla mi atta.. khupach tasty zhala hota 😊..thx for the recipe..mast lightweight n delicious 😋
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
अरे व्वा छान... Thanku ! Always welcome
@sushmapradhan54154 ай бұрын
Khoooch sundar ..
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Thanku
@anitakelkar8833 ай бұрын
mast....
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku !
@aditidandwate28044 ай бұрын
किती छान आणि घरगुती रेसिपी असतात तुमच्या , अशी रेसिपीज कोणीच दाखवत नाही . नक्की करेन ही रेसिपी 👍
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much !
@laxmandesai98293 ай бұрын
खुप छान खुप सुंदर खुप धन्यवाद
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much 😊👍
@sheetalkhade27574 ай бұрын
All time favorite. आमच्याकडे आंबटगोड चवीची उकड खुप आवडते. सोप्या भाषेत समजावून सांगितले.
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
व्वा छानच.. 😊👍
@madhurigore36094 ай бұрын
खूपच चविष्ट, सुंदर.नुसते बघूनही जीभेला चव कळली😊
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much!
@sandhyakapadi41124 ай бұрын
First ❤ favourite food in monsoon and winter
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much 😊👍
@anupamashah10244 ай бұрын
खूप छान आम्ही चोखा नुं खिच्चू असे म्हणतो ह्याला कच्चे तेल व मेथिया मसाला सोबत खुप च छान लागतो हा पदार्थ 😋
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Ok.. खिचू असच असतं का? मेथीया मसाला मला खुप आवडतो..
@mridulamodak37174 ай бұрын
खूप छान उकड रेसीपी.
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Thanku !
@RajashreeBhong-e7p4 ай бұрын
छान आहे रेसिपी आणि तुम्ही सोप्या पद्धतीने सांगता त्यामुळे लक्षात येणे सोपे होते
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Thanku so much ! 😊👍
@pa054 ай бұрын
आम्हालाही खूप आवडते..अधूनमधून केली जाते..
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
व्वा छानच !
@rameshdattapujari2474 ай бұрын
कांचनताई !! ...खूप सुंदर ! .....मी आज रात्रीच्या जेवणासाठी लगेचच केली आणि छान झाली ...धन्यवाद 🙏 ......सौ. पुजारी
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
अरे व्वा छान.. Always welcome !
@nishigandha4564 ай бұрын
एकही गुठळी न होता छान झाली आहे उकड, नक्की करून पाहावी ह्या पद्धतीने, अशी रेसिपी आहे. 😊
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku so much 😊👍
@madhavideshpande38174 ай бұрын
मस्तच . हिरव्या मसाल्याची idea आवडली.
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku 😊👍
@Namaste_54 ай бұрын
छानच. मी ह्यात कधीकधी कांदा पण घालते. कूट नाही घालत. वरती साजूक तूप घालूनही खूप छान लागते. ही उकड खायला मला केव्हाही आवडते.
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
Ohhk.. 😊👍
@shrikantpandit43944 ай бұрын
Mast mast mast
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku 😊👍
@smitawalunj81743 ай бұрын
Mastch
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much !
@rajshreepatil22954 ай бұрын
Mast ...👍👌
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku !
@sudhabhave46304 ай бұрын
आमच्याकडची आवडती डीश आहे ही.मी किंचीत हळद घालते.
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
अरे व्वा छान.. 👍
@supriyakulkarni36173 ай бұрын
Faarch छान receipe, लहानपणी आमचा हाच नाष्टा 👌👍😊
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much! हो खरय... पूर्वी खुप केली जायची...
@SHYAMDESHMUKH-n8c4 ай бұрын
🌷🌹Respected/ मॅडम, खुप छान रेसिपी.. विदर्भात उकड हा शब्दच माहीत नाही.. ही रेसिपी विदर्भात कोणीच करत नाही.. पण आहे खुप छान!! फार सुंदर प्रकारे सोपी करुन सांगितली आपण. 🌷आपण वापरलेले सूप आणि छोट्या छोट्या टोपल्या खुप छान दिसतात पाहायला. 🌷निसर्गा सोबत जुळून आहात!! छान 🍁🌷🌹🌹आता WIFA जरा माहेरी गेली आहे, ती आली की मी स्वतः करेन ही रेसिपी स्वतः साठी आणि WIFA ( वायफा ) साठी 🌷🌷
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
व्वा छानच.. नक्की करून बघा... सगळ्यांना आवडली का तेही सांगा.. Thanku ! Always welcome
हो खरय... Actually कोणत्याही वयाच्या लोकांसाठी उत्तम आहे ही रेसिपी 😊 Thanku
@madhavibhagwat98583 ай бұрын
Halad?
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
आमच्याकडे नाही घालत... तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता 😊
@aparnajoglekar93334 ай бұрын
खूप छान. पाणी आणि ताक असं दोन्ही मिळून किती लागलं ते कळवा. आणि ही किती व्यक्तींना पुरेल?
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
साधारणपणे 3 - 4 प्लेट उकड तयार होते... व्हिडिओमधे दाखवलय अगदी तेव्हढंच ताक आणि पाणी घातलंय...
@ashwinipurohit55993 ай бұрын
Tal aevji tup ghalun khale ke ajun taste hoeel
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
मी लहानपणापासून तेल घालुन खाते त्यामुळे मला तेलच आवडतं यात... पण तुम्ही आवडीप्रमाणे तुप घालू शकता...
@shambhu10563 ай бұрын
विदर्भात हा पदार्थ ज्वारीच्या पिठापासून बनवतात व त्याला आंबील म्हणतात!
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
हो आंबिल बरंच असच असतं... पण थोडा फरक आहे दोन्हीत... आंबील रेसिपी पण आहेत माझ्या चॅनल वर...
@Bharatiya-px4hz3 ай бұрын
कांचन, उकड बघून पुन्हा आईची खूप आठवण आली. ती मात्र लसूण घालत नसे. आमच्या इथे ब्रुसेल्स स्प्राऊट्स थंडीत मस्त मिळतात. मी तुमची वांग्याची भाजी ची रेसिपी वापरून तसे ते स्प्राऊट्स केले. एक्दम पॉप्युलर झाले!
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
अरे व्वा छान वाटलं हे वाचून 😊👍 Always welcome...
@anjalidilipogale42084 ай бұрын
असे सोपे पदार्थ नेहमी केले पाहिजेत
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
खरय
@SharadaShelar-gh8hq3 ай бұрын
तांदूळ पीठ कसे बनवायचे
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
लवकरच दाखवेन ह्याची रेसिपी.. Stay tuned...
@shalinimaldikar6354 ай бұрын
हा आंबील चा एक पदार्थ आहे.. असे वाटते. खूप खूप छान
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
हो.. बराच तसाच आहे..
@skale974 ай бұрын
मस्तच लागते अशी उकड. मी विनावाटण करते हळद हिंग कढीपत्ता घालून. ती पण छान लागते. फक्त माणसी प्रमाण कसे घ्यावे ह्याचा अंदाज येत नाही. ते सांगाल का?
@pa054 ай бұрын
मी माणशी अर्धी वाटी पीठ घेते
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
एक वाटी तांदुळ पिठी असेल तर अशी पातळ सर उकड साधारण 3 - 4 प्लेट होते... 2-3 माणसांना नाश्त्यासाठी पुरते..
@snehabahulikar44984 ай бұрын
आम्ही पण, आठवड्यात एकदा तरी नाष्टयाला करतोच.. गरम तेलात, मोहरी चांगली तडतडली की मग आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, ताक, हिंग, हळद, असे सगळे घालून पिठीच्या, अंदाजे दिड.. दोन पट पाणी घालून, पाण्याला ऊकळी आली की मीठ आणि पिठी घालतो. चांगले एकजीव करून, झाकण ठेवून एक.. दोन वाफा आल्यावर गॅस बंद करून त्यावर दोन चमचे साजूक तूप घालतो आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करताना, बरोबर लिंबाचे गोड लोणचे घेतो. मिरचीचेही लोणचे छान लागते. कांचनताई, तुमच्या पाककृती मलाही मनापासून आवडतात. साध्या, सोप्या, सुटसुटीत असतात. 😊
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
छान आहे तुमची रेसिपी... करून पाहीन मी कधी... Thanku so much !
@VandanaKadam-y7t3 ай бұрын
Yala aambil mhanatat
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Ok
@shubhaprabhusatam3 ай бұрын
अतीशय सुरेख पाककृती आहे.स्पष्ट उच्चार आणि थोडके निवेदन. फार बडबड नाही.धन्यवाद.
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Thanku so much 😊👍 Always welcome
@madhuritalasikar8374 ай бұрын
ताक आंबट की गोड हवे?
@mohinitayade31474 ай бұрын
आंबट
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
आंबट चव असेल तर जास्त छान चव येते...
@snehajoshi90424 ай бұрын
Mast. Me thodi vegli karte , fodni madhe fakta mohri , hing , halad Ani mirchi che tukde ghalte ani tak ghalun ukali futli ki tandul pithi lavaun damdamit waf kadhte.
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
व्वा छानच 👍
@tushpraj4 ай бұрын
waah chanach, sadharan kiti watya pani ani taak lagla 1 wati pithi la?
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
अगदी video मधे दाखवल्याप्रमाणे ताक आणि पाणी घातलंय.. आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता
@tanmayeebhave11834 ай бұрын
अशाच काही मधल्यावेळी खायच्या मराठी पारंपरिक पदार्थांच्या रेसीपी दाखवा प्लिज
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
नक्की दाखवेन.. Thanku
@kiranbarve10613 ай бұрын
खुप छान बनवलंय 👌! अजुन एक छोटा बदल, तेलाच्या ऐवजी साजुक तुपाची फोडणी केली तर ? कारण मी स्वतः साजुक तुपाचीच फोडणी करते आणि ऐन खाण्यावेळी वरुनही साजुक तुप घालते. बाकी रेसिपी छान आहे , नीटनेटकी आणि आटोपशीर 👌. छान वाटलं!
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
लहानपणापासून तेल वापरल्याने तेल घालते... आवडीप्रमाणे तुम्ही तूप घालू शकता...thanku so much !
@healthcenter65774 ай бұрын
तांदूळ पीठ डी मार्ट च चालते का, तूम्ही वापरलेल पातेल कूठे मिळते.उकड छान दिसत आहे
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
हो चालेल ना.. No problem.. Stahl कंपनीची कढई आहे.. Thanku !
@healthcenter65774 ай бұрын
@@KanchanBapatRecipes ok
@saritakulkarni49744 ай бұрын
मला उकड खूप आवडते. यापुढे तुम्ही दाखवल्या प्रमाणे वाटलेला हिरवा मसाला घालून करेन.
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
व्वा छानच... Thanku !
@mirakortikar45364 ай бұрын
आमचे लहानपणी 1956ल हेच नाष्टा असायचा बाल पणाचे आठवण झाली पण अजून मी करते
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
व्वा छानच.. Thanku !
@VandanaKadam-y7t3 ай бұрын
Aani he thandichya divasat aambil khatat
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
👍👍
@meeragalande66323 ай бұрын
❤
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
😊👍
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
😊👍
@AnjaliJoshi-b3l3 ай бұрын
मी अशीच उकड करते पण फोडणीत थोडे ताक आणि थोडी हळद हिंग बाकी सगळे वरील पदार्थ घालते ताकाची चव छान लागते
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Ok... छान.. Thanks !
@amrutadhaigude38344 ай бұрын
मस्तच आहे
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku !
@meeraghayal61504 ай бұрын
ती भांडी कित्ती गोड आहेत.
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
Thanku 😊
@madhurikale63463 ай бұрын
फोडणीत थोडीशी उडदाची डाळ घातल्यास चव छान लागते आणि मऊ उकड खाताना ,डाळ चावायला छान वाटते.
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
Ok 👍
@m_p_joshi123454 ай бұрын
आपल्या घरातला सोपा आणि सर्वाना आवडणारा पदार्थ. लोखंडी कढईत केला तर जास्त खमंग व चविष्ट होतो.(पिठल्याप्रमाणे)😊👍
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
हो बरोबर आहे 👍 Actually shooting करण्यासाठी यात केली.. मी पण बर्याचदा लोखंडी कढईत करते
@mukulvartak60204 ай бұрын
@@m_p_joshi12345 पण रंग बदलेल....पांढरी नाही दिसणार
@madhavidatar71024 ай бұрын
तोंडाला पाणी सुटलं.. माझ्या माहेरी, सासरी दोन्ही कडचा all time favorite पदार्थ.. माहेरी पाणी-ताकाला उकळी आली की पीठी पेरून करायचो.. सासरी पीठी कालवून केली जाते.. पीठी कालवून जास्त सोपी पडते..
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
हो बरोबर आहे.. Thanku !
@sharwarigokhale12824 ай бұрын
हळद तर घालतातच
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
आमच्याकडे माझी आई आणि आजी दोघी नाही घालायच्या... त्यामुळे मी पण नाही घालत.. पण बरेच जण हळद घालून करतात हे माहीत आहे..
@wreckedpc3 ай бұрын
राम राम ताई... छान आहे परन्तु लसुण सात्विक नाहीये... त्यापेक्षा आलं टाकावे. आल्याला छान चव येते.
माझी आई - आजी नाही घालायच्या त्यामुळे मलाही अशीच सवय आहे... 😊
@mukulvartak60204 ай бұрын
त्यात ताक टाकावे....म्हणजे खूप छान आंबट गोड तिखट चव लागते...आणि लसूण ठेचून टाकायचा
@KanchanBapatRecipes4 ай бұрын
दोन्ही घातलंय आहे ना...
@minasindhkar64334 ай бұрын
Too much oil is used, other than that it looks yummy!
@KanchanBapatRecipes3 ай бұрын
खूप वाटलं का तुम्हाला? खरं तर फार जास्त नाही आहे... आवडीप्रमाणे कमी घालू शकता.. Thanku !
@minasindhkar64333 ай бұрын
@@KanchanBapatRecipes You most welcome mam! I'm a medical health professional and from that angle I felt the oil usage was a quiet a lot...sure one can balance as per requirement! Thanks