सँडी भाऊ खूप छान मुलाखत त्या निमित्त उभ्या महाराष्ट्राला परिचित झाल की कन्हैय्या बैल कसा होता किंवा त्याचे रेकॉर्ड काय आहेत ते खूप सुंदर....👌👌👌💞💞💞💞
@kalpeshjadhav58088 ай бұрын
My favourite nandi all time...adat mdhe king hota maankya...
@aniketkadam2658 ай бұрын
Sandy sir thank you 🙏
@bailgada_fan_club8 ай бұрын
Thank you sandy bhau hi mulakhat bhagnya sathi khup wait kelta ❤
@rahuljadhav62678 ай бұрын
Sandy Bhau ata Sonarpadyachya mankya chi mulkhat ghya Viju Nana,Jayesh sheth na sobat gheun...
@vinitkale3648 ай бұрын
Dhanywad sir top cha juna bail dakhavlya baddal
@ArbazPatel8 ай бұрын
इच्छा पूर्ण केली दादा 💕 कन्हैया मुलाखात घेउं💕
@Bailgada8848 ай бұрын
❤❤❤ बरोबर❤
@omi30864 ай бұрын
माझा लहान पाणी चा आवडत बैल 🥰थँक्स भाऊ मुलाखत साठी
@vijaybaikar52348 ай бұрын
मणक्याची पण एक छान मुलाखत❤
@akashbamhnawat80918 ай бұрын
🔥🔥आपला आवडता हिंदकेसरी कन्हैया 🔥🔥
@sadanandkale41738 ай бұрын
हया मुलाखत आतुरता होती. ❤❤❤❤
@sharyatvishaykaljacha8 ай бұрын
मोठा लक्ष्या न 2 वेळा कण्हय्या ची गाडी मारली. पाहिले मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या विरुद्ध कन्हैय्या. आणी दुसरा मोठा लक्ष्या sk पाटलांचा शंभु vs काम्हैय्या आणी मणक्या अल्संद बिनजोड ला मारली.
@balasosalagr30918 ай бұрын
1 नं मुलाखत दादा
@lahuchavan37888 ай бұрын
कन्हैया बैल पहिले शंकर पटा मध्य खुप भारी पाळाईचा 🎉🎉
@ketankadu54738 ай бұрын
खूप दिवसांची इच्छा होती ❤
@vikramtandale90133 ай бұрын
तेज्या आणि कन्हैया एक नंबर बैल
@dipak14498 ай бұрын
शंकर पटातील अपराजित जोड़ी कन्हैया आणि टिकली
@pravinkhandagale70848 ай бұрын
Sandy शेट तुमी शेवढी मुलाखत घेतली तुमला वढकी मैदानात पाऊस नतर भेढ झाली होती कन्हैया ची मुलाखत घ्या तुमी मुलाखत घेया तुमचे धन्यवाद तुमच्या सोनेरी मुलाखतीला माझा सलाम
@sandipmane61172 ай бұрын
कोणी किती काही सांगू दे.. मी स्वतः लहान पनापासून बैल गाडी शर्यत पहायला जातो 2004 पासून कदाचित.. पण खरं सांगतो मोठा लक्ष्या सारखा पळ कोणाचाच न्हवता 🙏🏻
@tejaswalunj5505Ай бұрын
💯💯
@bharatmadhavi5800Ай бұрын
खुप बैल होऊन गेली
@SwapnilT6300Ай бұрын
Jinticha Sonya, yelga karancha Bajya itihas aik adhi....Manya ahe Laksha speed cha hota....pan tyaagidar pan khup speed che Bail hote
@rajaramgalande89128 ай бұрын
दिलदार माणूस 😊
@ramyapatil3298 ай бұрын
येणार माझा सुंदर आणि माझा फुल्या लवकर sandy भाऊ
@Cops_sudarshan10008 ай бұрын
शंकर पटाचा बादशहा होता. बोलून नंबर करणार ❤
@sunilkayande28058 ай бұрын
आमच्या जालना चा होता कन्हैया
@crazymanojgemingyt95368 ай бұрын
Sandy Dada shapthindh kesari Bharat Chi mulkhat ghya 🙏💯
@63-hritikpatil408 ай бұрын
30:00 💯👌
@Pritesh00078 ай бұрын
बैलगाडा शर्यतीच्या देव सप्त हिंद केसरी मोठा लक्षा👑👑👑👑
@नादबैलगाड्याचा-छ9ण8 ай бұрын
आज इच्छा पुर्ण झाली
@rushabhhagawane28068 ай бұрын
Sandy bhau👑
@vvm99992 ай бұрын
Lakshyala konta hi bail purat navta tya mule lakshya haraycha tari sudha bailgadi shetratil dev tharla karan ektach gadi farkane odun antr takun ek no karaycha only motha Lakshya fan ❤
@rajkumarraut57178 ай бұрын
❤️🔥👑कन्हैया 👑 सोन्या👑 मथूर 👑🔥❤️
@arjunkhamkar27768 ай бұрын
अशाच वेगवेगळ्या चांगल्या मुलाखत घेत जा. त्यासोबतच दुर्लक्षित राहिलेल्या नंदीची व मालकांची/ मालकींनीची मुलाखत घेत जावे. कारण त्याच जास्ती जास्त काळजी घेत असतात.❤❤❤❤❤❤
@tusharairekar02028 ай бұрын
चेतन शेठ आपटे कुळगांव बदलापूर याची मुलाखत घ्या.. आणि वैभव मुठे याचा मेहबूब मुंबई महाराष्ट्र केसरी याची घ्या..
@agrimusic-wt1ig8 ай бұрын
Mazya channel vr ahe bg
@छत्रपतिशिवाजीमहाराज99228 ай бұрын
छान मुलाखत
@दयानंदशेंडगे8 ай бұрын
विठ्ठल नाना बुधकर यांची मुलाखत घ्या... सर्जा ची मुलाखत घ्या 🙏
@agrimusic-wt1ig8 ай бұрын
Mazya channel vr ahe bg
@Rawan11468 ай бұрын
Asa same path aslela nandi mothya vashya chi paidas 7878 group kade ahe chota vashya 7878 aani paltoy suddha chan
@ArbazPatel8 ай бұрын
उत्तम शरीर म्हणजे कन्हैया💕❤
@shubhamnimbalkar13178 ай бұрын
मानीक ची मुलाखत घ्या मुंबई 1 वेळा आणि घाटावर 1 दा लक्षाला मारणारा एकमेव बैल आहे.त्यांची मुलाखत बघा आणि संभाळण पण बघा आज पण तसाच आहे जसा आधी होता
@ashishpatil96138 ай бұрын
100% मानक्या कडेपूर
@ketanranjane17278 ай бұрын
कन्हैया सारखा दिसणारा आणि पळणारा पण तेच्या सारखा शरीर असलेला वासरू आहे आमच्याकडे
@OmkarPatil-bi6gv8 ай бұрын
हिंद केसरी कन्हैया ❤❤
@vishalrote77058 ай бұрын
भारीच
@kalpeshjadhav58088 ай бұрын
Sandy bhau Bailgada sharyati cha aadhyaksh motha lakshya ne pn vaaydi ghetli aahe...
@maheshmandavkar59898 ай бұрын
प्रतिस्पर्धी विरोधक होतं आहेत आजकालच्या शर्यतीत एवढं मात्र खरं आहे...
@mithunfadtare21998 ай бұрын
मस्त.. 👌👌🥰
@shaniambare8 ай бұрын
मांनक्या च्या व्हिडिओ असतील तर पाठवा.
@Bailgada8848 ай бұрын
अश्या शरीराचा बैल होणे शक्य नाही राव😢🤍🤍🤍
@sushantbhosale-iw3nc8 ай бұрын
एक नंबर मुलाखत झाली मानक्याची मुलाखत घ्या
@NThombare11118 ай бұрын
Saglyat jast vat baghitli ya mulakhatichi 👍👍
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ8 ай бұрын
पुरंदर केसरी कन्हैया पण असाच आहे बाबाराजे जगताप
@raviaherkar50038 ай бұрын
Pahile navastahi पळायचे आता पैशासाठी पळतात mhnaun vad vadle
@hemantkakade85648 ай бұрын
ताडाली भिवंडी एक्सप्रेस कन्हैया.. लक्ष्या च्या काळातील टॉपच हत्यार.. 🔥👑
@vikramtandale90138 ай бұрын
तेज्या चा विषय च नाही महाराष्ट्र एक नंबर बैल
@umeshsalveАй бұрын
माणक्या 5050 कन्हैया ❤
@prembhingarkar7548 ай бұрын
मुंबई चा पहिला असा बैल ज्याने लक्ष्या लक्ष्या ची गाडी मारली खरंच सलाम तुज्या कार्याला ❤ खरंच आसा वाघ पुन्हा होणे नाही ❤😢
@sandipsathe5838 ай бұрын
मला माहित होत शेवटीं आपला सँडी भाऊच कनय्याची मुलाखत घेणार बाकीचे मुंबई वाले फक्त त्या पाटलांचा माग पळणार एवढ मोठ नाव असुन त्याला अंधारात ठेवला होता लहान होता तेव्हा पासून त्याला सायलेंट किलर बोलतात
@pranit772998 ай бұрын
सँडी भाऊ आणि खिल्लार काऊ दोघच जुन्या टॉप बैलांना उजेडात आणतात बाकीचे फक्त वियूजचा माग आहेत
@RavindraSodaye-gw8td8 ай бұрын
अरे भाऊ sandy च्या आधी सर्वात प्रथम मुलाखत mmm व्हायले volge याने घेतली मुलाखत त्याच्या विडिओ मधे विडिओ पण अपलोड आहेत अशी मुलाखत आहे त्याची त्याला सलाम करा mmm व्हायले volge ला एक बैलगाडी प्रेमी
@SujalDhas-mk8ze8 ай бұрын
Same swabhav 2no sonya sarkha ahe
@shashikantlale9508 ай бұрын
हा बैलांचा नाद कोणीच कराचा नाही 😅
@armylover37538 ай бұрын
Nice
@arjunkhamkar27768 ай бұрын
सॅडीसर तुम्ही छान अन् चांगला सुंदर व्हिडिओ बनवत असतात, पण त्या बैलांच्या व मालकांचा सद्याचा राहता पत्ता पण देत जा. फोन नंबर दिला तर अतीसंदुर अन् धन्यवाद ❤
Ajj samjala कोणीतरी लक्षाची गाडी मारली mhnaun ajj😅❤
@RavindraSodaye-gw8td8 ай бұрын
न्हावीचा वजीर सोनारपाडा मोठया sonya मणक्या कन्येया ह्यांनाच जमलं मोठया लक्षा ची गाडी मारायची लाभ भेटला पण ह्यांनी सगळ्यांनी गाडी मारली पण लक्षा ने ह्यांची परत वाजवली एक बैल गाडी प्रेमी
@dipikakalekar53528 ай бұрын
जय साप्रोबा खाद्याचा पडा या जोडीने बाच्या या बायलाने कानाहिया आणि देवाची गाडी 1.5 मिलिने मारली होती
@umeshsalve8 ай бұрын
मान्कया ची मुलाखत
@dipakrathod34042 ай бұрын
सगळ्यात आगोदर आमच्या कडे होता हा बैल खुप छोटा बैल होता तेवा आम्ही त्याला ट्रेनिंग दिला होता जालना एक्सप्रेस कन्हैया❤
@abhijeetkarkare51988 ай бұрын
सोनारपाडा मानक्याची मुलाखत घ्या...
@abhisheksatpute63758 ай бұрын
मानक्या कडेपुर म्हदे ahe❤
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ8 ай бұрын
मानक्या आणि कन्हैया
@manojtupe20978 ай бұрын
Mankya 5050 chi mulakht gya sandy bhau
@agrimusic-wt1ig8 ай бұрын
Mazya channel vr ahe bg ti
@kiransul46298 ай бұрын
Kingmaker kanaiya❤
@ravan__18 ай бұрын
मोठा लक्ष्या कनैय्या या दोघांची पण गाडी मोठ्या सोन्याने मारली आहे सोन्याचा इतिहास खुप मोठा आहे पण सबंध खराब होतील म्हणुन जयेश पाटील मुलाखतीत विरुद्ध गाडीचे नाव घेत नाहीत.
@agrimusic-wt1ig8 ай бұрын
Mazya channel vr ahe bg ti video
@sss239I8 ай бұрын
@agri nahiye video
@GaneshChandar-d1c8 ай бұрын
पन तेव्हा ते बैल पन ऊतरत्या वयात होते
@tejaswalunj55055 ай бұрын
Tari pn sonya sapthindkesri nahi are tumhi kuth lakshachi barobari karta अंतराने गाड्या मारणारा फकड्या होता तो ❤️💯 all time favorite
@sachinpatil91764 ай бұрын
आपल्याला सर्व नंदी आवडतात सोन्या पण आवडतो,पण सोन्याने येकदा गाडी मारून काही होत नाही, लक्ष्या सारखा कोणीच नाही,बंदी मुले वाट लागली नी तर अजून रेकॉर्ड असते,
@uddhavdhage87708 ай бұрын
दावणीला बाकीचे बैल पण दाखवाजा की. 🙏🙏🙏
@rmthings65092 ай бұрын
Sandy bhau ek da shankar pat madi Jaun mulakhat gya