सगळ्यांना कात्रजचा घाट दाखवून बसलाय सप्त हिंदकेसरी महान भारतकेसरी सुंदर शेठ❤❤❤
@Ba...909011 ай бұрын
सैंडी भाऊ तुमच्या स्वतच्या गायि चा गो टा दाखवा ना
@anandamhargude663411 ай бұрын
यालाच म्हणतात खिलार महाराष्ट्राचं शान आणि महाराष्ट्राच पांढरं सोनं भारत चा मालक बैल देतं नव्हता बैल पळतं नाही म्हणून पण वाघानी करुन दाखवले
@Sapthindkesrisundarbharat11 ай бұрын
@@anandamhargude6634 काय पण नको बोलू कधी बैल दिला नाही तू आता भांडण लाव
@LigmaBalls36511 ай бұрын
@@anandamhargude6634तुला झटाच्या फाटा काय माहिती नाही म
@maheshhebbalkar926711 ай бұрын
बसला नाही दादा अजून सुद्धा थाटात उभा आहे.....
@niranjantupare381011 ай бұрын
असच चालू राहूदे सुंदर तुम्हाला अजून खूप काही देणार आहे ❤🎉🤩🥰
@Hjcfhhhhhhhh762411 ай бұрын
संप्तहिदकेसरी सुंदर 🐅 सुंदर ची खुप छान मुलाखत घेतली धन्यवाद 🙏
@popatjadhav239511 ай бұрын
भारत आणि सुंदर एक नंबर जोडी
@Kokanputraguru112211 ай бұрын
ह्यातून एक महत्वाची बाब शीका देशी गाय आणि मुक्तसंचार गोठा दूध देणाऱ्या गाईंचा.
@ravan__111 ай бұрын
मोठा सोन्या सुंदर एकत्र पळाले तेव्हा सोन्या सहा दाती होता. सुंदर लहान होता. आता सुंदरचे वय सात वर्ष आहे तर मोठ्या सोन्याचे वय किती असेल ? सोन्या पुर्ण शर्यत बंदीत सापडला 😌
@nileshzende777911 ай бұрын
सोन्या जर तेंव्हा 6 दाती असेल तर ४वर्षाने मोठा
@siddhantbankar505511 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील कोहिनुर हिरा💎 अखंड बैलगाडाप्रेमी च्या मनावरती अधिराज्य गाजवणारा महान भारत केसरी सुंदर👑❤️🔥🔝
@jeevanbhandwalkar11 ай бұрын
जेवढी मोठी मैदान झाली .....त्याच मनाकरि जवळ खिल्लार बैलच आहेत......❣️❣️
@STCLIVE9446111 ай бұрын
खूप वाट बगितली मुलाखती ची
@babashinde67711 ай бұрын
तात्याची मुलाखत आयकायला मनात एक नविन उर्जा निर्माण होते संयम आणि शांतता सुंदर आणि तात्या लय भारी रसायन आहे ते समजणार्याला समजत
@CricketGamer1911 ай бұрын
थरथरली काळीजं, फुलली मनं. पुन्हा होतय भाळवणी थार पर्व दोनं. भाळवणी ठरली बैलगाडा क्षेत्राची पंढरी अवतरवली ज्यांनी पंढरी असे आमचे पैं चंद्रहार दादा डबल महाराष्ट्र केसरी. ठेवलय बक्षिस रेकॉर्ड ब्रेक कोण कापतय फॉर्च्युनर नावाचा केक. करा जाहीर मैदानाची तारिख बैल मालकांनो वाढवा बैलाचं रतीप. बैलांना द्या व्यायाम सराव मी च नेईल फोर्च्युनर असा मनाशी करा ठराव. सर्वांना शुभेच्छा.!❤🎉 भाळवणी थार मैदान पर्व दुसरे.❤
@shrenikdhumal363311 ай бұрын
❤सुभाष तात्या मांगडे आणि सुट्टी मेकर मिथुन मदने❤ जिवाभावाची माणसे❤
@subhashbelhekar514211 ай бұрын
नावाप्रमाने सुंदर असा सप्त हिंदकेसरी सुंदर
@vaibhavchavan831411 ай бұрын
हिंदकेसरी सुंदर आपलं व आपल्या मालकाच नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलं असा सुंदर
@prakashgurav480711 ай бұрын
तात्या सुंदर चा शिंगांना कलर तो भारत सोबत पळाला तेंव्हा होता तोच लावत जा................ एक ऐतिहासिक क्षण होता तो बैल गाडी प्रेमींनसाठी .......
@vishalhelekar381211 ай бұрын
अभिनंदन सप्त हिंदकेसरी सुंदर खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
@lokhande457411 ай бұрын
मूलाखत तर बरेच जन घेतात पण तूम्ही जे विचारता किंवा बोलता ते कोनालाही जमत नाही नादखूळा ❤️
@Mathur0009911 ай бұрын
मोठा सोन्या सुंदर एक अना❤
@atulchavan638911 ай бұрын
सुंदर १ नंबर आहे ❤
@Prajit-z8b11 ай бұрын
🔥♥️💪बाप बाप असतो हे त्याने दाखवुन दिले 💪 ♥️🔥सप्त हिंद केसरी तसेच महान भारत केसरी सर्वांचा लाडका❤️ 🔥सुंदर शेठ ❤️🔥💪🏆 🔥दिलदार मनाचा राजा माणुस 💪🔥पै सुभास तात्या मांगडे 💪🔥🐯🎉🎉
@murlikamble182411 ай бұрын
मोठ्या मैदानाचा मोठा खिलाडी किंगमेकर सुंदर. ❤❤❤
@sachinbhilare80811 ай бұрын
सुंदर विषय काळजाचा ❤
@sushildeshmukh76111 ай бұрын
वेग वेगळा बदला न घेता एकाच गटात सगळ्या टोपच्या बैलांना दाखवलं की सुंदर अजुन संपला नाही. तात्या सुंदर भारत पळवा आणि दिलिप ड्रायवर सोबत घ्या ही एक इच्छा आहे. 🔥🔥🔥 love you सुंदर ❤❤😊
@sarthak_adling_505011 ай бұрын
❤️❤️ सुंदर & सोन्या ❤️❤️ एकदा एकत्र पळाले पाहिजेत.
@SunderFAN11 ай бұрын
लाखो दिलो की धडकन ❤ किंगमेकर सुदंर
@amarjitpatil105011 ай бұрын
एक सुंदर प्रेमी....❤🎉 छान मुलाखत घेतली... सुंदर हरण्या.... चागली गाडी पळाली... सुंदर सुंदर च आहे...❤❤🎉 सचिन मामा पिम्पोडे....💥💯👌👌🙏🌹🌹
@pandurangkhade760011 ай бұрын
सुंदर सुंदर आणि अतिशय सुंदर 💎💝💎🔥
@vishalkale100111 ай бұрын
गौतम भैया आणि सुभाष तात्या एक नंबर माणसं आहेत😊😊❤❤
@rohitthorat588011 ай бұрын
मथूर आणि सुंदर पाळली पाहिजे दादा एकदा तात्या
@nikhilmhatre963211 ай бұрын
सुंदर बिनजोडला भारी पळतो आणि गाडी मारतोच,, आमच्या शेलू फाटीला तर दुपारी 1 वाजता च्या उन्हात त्याने 3 गाड्या केल्या त्यात 2 विन आणि 1 सामना ,,सुंदर हा सगळीकडेच किंग आहे😊😊
@nileshambavale590611 ай бұрын
❤❤लाखो दिल की धाडकन सप्त हिंदकेसरी सुंदर ❤❤
@rushi_mane711 ай бұрын
सप्त हिंदकेसरी सुंदर ♥️👑
@tusharbandal231811 ай бұрын
Sandy n yadav aani sundar एकदम कडक तुमच्या सारखी मुलाखत कोणच घेत नाय भोर हवेली तालुक्याची शान आमचा लाडका किंग महान भारत केसरी रुस्तम ए हिंदकेसरी सप्तहिंदकेसरी सुंदर किंग गाडा मालक सुभाष तात्या मांगडे
@omkaragunde079311 ай бұрын
संपलं म्हणलं त्याना वाघानें कात्रजचा घाट दावला ना 💥✨️👑 jivv सुंदर 😘
@omkaragunde079311 ай бұрын
❤🩹
@mayurbebale131811 ай бұрын
सुंदर वाघा थार आली आता फरच्युउणर आणायचे आपल्याला 🔥🔥
@sanketjogale296611 ай бұрын
एकदा मथूर आणि सुंदर एकत्र पळवा sandy भाऊ 🙏🙏🙏
@shubhamsurlepatil847611 ай бұрын
सगळ्यांचा कडेने पळून कार्यक्रम केला❤️🔥💥💥
@tejaskale650311 ай бұрын
Sandy शेठ ही मुलाखत खूपच लवकर संपली हो म्हणजे सुंदर च आणखी कौतिक आयकला पाहिजे होत❤🎉🎉
@7076111 ай бұрын
सुंदर मांगडे तात्या
@dnyaneshbathe494611 ай бұрын
Mahan bharat kesari sagle top bail. Bakasur balma babya bavrya laxmanarao mathur raja sarja. Khup mast final zali. Ayushbhar smarnat rahil asa maidan nakkich tatya cha manat rahil.
@amolshelke333011 ай бұрын
अतिशय सुंदर मनाचा माणूस आहे तात्या,विनयशील विनम्र
@Maheshshinde-240011 ай бұрын
मथुर व सुंदर ची गाडी पळाली पाहिजे ❤❤
@AmarsingSalunkhe11 ай бұрын
लाखो ❤ दिलोकी धडकन 💥💥सप्त हिंदकेसरी ✨✨महान भारत केसरी 👑 सुंदर 👑💥♥️❤️
@prajwalkumkar264711 ай бұрын
याच मुलाखतीची वाट बघत होतो ❤धन्यवाद
@Amartikate11 ай бұрын
कायम काळजात किंग सुंदर 🔥
@SangramKokate-w9s11 ай бұрын
तात्या मोठा सोन्या आणि सुंदर एक दिवस पळत्याला बघायचं आहे
@txigthrne957111 ай бұрын
निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा, सप्तहिंदकेसरी सुंदर ❤️🔥👑 Mahan भारत केसरी 👑
@pravinbhosale138911 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील दिलदार मनाचे तात्या ❤ आणि त्यांच्या दावणीला लाभलेला हा सुंदर बैल ❤
@aniljagtap823911 ай бұрын
तात्याचं मन साफ आहे दिलदार मनाचा राजा माणूस आहेत तात्या & speed king सुंदर ❤️👑
@niranjantupare381011 ай бұрын
आमचं काळीज , जीव आहे तात्या सुंदर👑🥳❤️🩹🥰
@aniketsawant18811 ай бұрын
लंपी सारख्या आजारातून बाहेर पडून तोच दरारा कायम ठेवणारा....तसेच बैल रोज का पळवू नये ..संयम शांतता परफेक्ट कार्यक्रम हे १००% खरं करणारे मांगडे तात्या....बंदी उठल्यानंतर भरपूर असंख्य मैदाने होऊ लागली...भर पावसात पण मैदाने होत होती..पण तात्यांनी पवसाळ्यात ४ महिने सुंदरला मैदानात उतरवलं नाही..कारण की बैलावरचं प्रेम,आपुलकी,काळजी जीवापाड प्रेम ...त्याच प्रेमाची पोचपावती सरसकट ४ महिन्यांची देणगी एका दणक्यात दिली...थार गाडीचा मानकरी सुंदर....👌👌👌👌 एक कट्टर बकासुर प्रेमी...कुडाळ सिंधुदुर्ग...🙏🙏
@Naad_Mardani_Bailgada11 ай бұрын
सुंदर आणि भारत पुन्हा एकदा एकत्र पळावे व गाडीचे ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती हे पाहिजेत....... भारताची आवडती जोडी व आवडत्या जोडीचा आवडता ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती
@NIKHILGAIKWAD-ue8hx11 ай бұрын
एकदा दिलीप ड्रायव्हर नी गाडी हानावी अवधी इच्या आहे सुंदर भारत ची❤
@vv602911 ай бұрын
तात्या चा बोलण्यात खूप एटीट्यूड आहे
@SamadhanKharat-yr1hk11 ай бұрын
सुंदर किंग✌️❤️
@pavanbhavar225111 ай бұрын
तात्या is real king and sunder is his kingdom❤
@indrajeetindrajeetgaikwad963911 ай бұрын
तुमच्या सारखी मुलाखत कोनीच नाही घेत❤
@pranilk857611 ай бұрын
भारत सुंदर 🔥🔥🔥🔥अखंड बैलगाडा शर्यतील ओपनर जोडी कायम सर्वांच्या मनावर राज्य केले आहे ❤
@Nakhrya_lightar_457511 ай бұрын
मागून काड्या करनार्यान्ना समजलच असेल बाप कोण आणि बेटा कोण ⚡💪👑 only .सुंदर ❤❤
@vijaykumbhar-gz8nd11 ай бұрын
सुंदर आणि बकासुर ची गाडी ❤❤❤
@kiranshirtode878711 ай бұрын
रणजित सर निंबाळकर यांची मुलाखत घ्यावी त्यांनी गटाला बुलेट ठेवली आहे ..हे मैदान कधी होणार आहे याची मिळेल
@ajitpawar909211 ай бұрын
सप्तहिंदकेसरी सुंदर❤🔥🚀
@parthsorate86611 ай бұрын
👑भारत केसरी मथुर ची व राहूल भाई ची दावन यांची मुलाखत घ्या 🙏🏻
@Aali-lahar-kela-kahar11 ай бұрын
सुंदर ने प्रेक्षकांचा बैलगाडा पाहण्याचा पाया रोविला आणि बकासुरने त्यावर कळस चढवला
@rohanpawaskar685611 ай бұрын
Sundar, Sonya 5050 bakasur Bharat mahibya ❤️🔥
@prashant..2559511 ай бұрын
भारत सुंदर आणि मोठा सोन्याने बंदी नंतर पाया रोवला
@ShaileshPisal-i9p11 ай бұрын
King is always king 👑 सुंदर 👑
@ajaynarkar51711 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤
@Sapthindkesrisundarbharat11 ай бұрын
भारत सुंदर मोठ्या मैदानात पळवा आता आम्हाला एक नंबर बघायचं इच्छा हाय
@prashant..2559511 ай бұрын
पुसेगाव हिंदकेसरी पेडगाव 1no बघायचाय
@Picturesquare8511 ай бұрын
Rustume hind kesari
@hindu7888811 ай бұрын
Bharat sampla aata 👍🏻
@Picturesquare8511 ай бұрын
@@hindu78888 tuja kutla bail hy palv ekda viridhat
लक्ष्या लक्ष्या नन्तर सगळत जास्त जागलेले जोडी भारत सुंदर ❣️❣️❣️पुरा सीजन नाबाद गाडी ❣️❤❤
@tusharshete881311 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील आवडता बैल सुंदर
@gauravnarkar298211 ай бұрын
सँडी भाऊ सोन्या - सुंदर एकदा पळवा 🙏🏻
@daglejaganath650511 ай бұрын
दोन्ही बैलांना शुभेच्छा ❤🎉🎉❤
@sarveshmasaye81111 ай бұрын
सप्तहिंदकेसरी व महान भारत केसरी सुंदर ❤ सर्व नंदीच्या मुलाखती मध्ये मोठा सोन्याचं नाव असतच मोठा सोन्या 5050 ❤ fev all time ❤
@prashant__199711 ай бұрын
खर आहे पण मी सुंदर चा खुप मोठा फॅन आहे ह्या काहीं दिवसात अस वाटायचं खरंच सुंदर चा पळ कमी झाला का परत त्याला कधि बघु शकत नाहीं का पहिल्या सारखा पळताना अनेक प्रश्न मनात ययचे काहीं मैदानात चांगला पळाला पण सेमी ला किंवा गटाला फायनल ला गाडी मार खायची हे बघून खूप वाईट वाटायचं मनात खुप विचार येयाचे खरचं सुंदर आता पळायला कमी पडला का ? पण फकड्या नी करून दाखवलं बर का तो काय आहे ते सर्वात मोठ्या बैलगाडी स्पर्धेत तो एक नंबर चा मानकरी ठरला आणि सगळ्याचे तोंड बंद केले अभिनंदन सुंदर आणि कमबॅक पण अतिशय सुंदर 👑💪🎉
@prashantj1411 ай бұрын
Mahan Bharat keseri Sundar ❤
@ganeshpednekar768711 ай бұрын
दादा plz मथूर आणि सुंदर एकदा पेरा करा
@Sapthindkesrisundarbharat11 ай бұрын
सुंदर घाटा पेक्षा बिनजोडला जास्त पळतो
@konde0917.11 ай бұрын
👑King is always king sundar 👑
@vishalkale100111 ай бұрын
भाळवणीत थार च्या मैदानात बकासुर ने एक no केला आणि सुंदर ने 4no केला आणि परत भारत केसरी वडकित दोघं पण फायनल ला नाही राहिले😢😢आणि परत सरदार भापकर केसरी मैदानात बकासुर 1no तर सुंदर 4 no आणि आता परत भारत केसरित सुंदर 1 no तर बकासुर 4 no काय एका विचाराने करतात काय दोघं पण😅😅 एक बकासुर आणि सुंदर प्रेमी एकदा बकासुर आणि सुंदर पैरा होऊ द्या तात्या आणि sandy सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@somnathatugade463211 ай бұрын
सप्त हिंदकेसरी महान भारत केसरी सुंदर ❤❤❤👑👑👑👑👑
@vijaybadade291111 ай бұрын
तात्या बकासुर बरोबर परत पळवा खुप गाडी पळते ❤❤
@kingmaker_48489 ай бұрын
Sandi dada khup chan mulakhat gheta tumhi....❤❤❤
@srikantshedage290611 ай бұрын
नंबर वन जोडी सुंदर भारत
@appag525211 ай бұрын
Khup chan tatya ek no ch garv nahi tatyana
@Rishikeshgaming-xf8xk11 ай бұрын
कोनाला वाटत छोटा सूदर ची मूलाखत घावी
@vaibhavmadane485511 ай бұрын
क्रिकेट मध्ये धोनी आणि बैलगाडी शर्यतीत तात्यांचा सुंदर बैलगाडा शर्यतीतला धोनी मला वाटतो सुंदर
@virajjadhav137011 ай бұрын
दिलदार माणुस ❤
@SwapnilTemghare11 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस मा श्री सुभाषतात्या मांगडे ❤❤