जोड ओळ पद्धत सर्वात फायद्याची आहे असं अमृत पॅटर्न सांगते
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार दादा, आपण अर्धे तुमच्या पद्धतीने करा, अर्धे अमृत पॅटर्न सांगते तसे करा, काही थोड्या क्षेत्रात आम्ही सांगतो त्या पद्धतीने लागवड करा. यात काय वेगळं आहे वाटते प्रत्येकाच्या खर्चाची नोंद करून ठेवावे.
@pravinshelar2583 жыл бұрын
@@satishgadve2971 माझा पण तोच विचार सुरू आहे, कारण प्रत्येकाची जमीन वेगळी असते त्यामुळे कोणाला काय उपयुक्त आहे तेही समजेल.
@satishgadve29713 жыл бұрын
@@pravinshelar258 🙏🙏
@tusharsonar20302 жыл бұрын
Dhanyawad Saheb
@whitegoldtrust2 жыл бұрын
🙏🙏
@bhargavthete76785 күн бұрын
Sir aka sarkichya बॅग मदे किती बी असते ते थोडी माहिती द्या 🙏
@whitegoldtrust5 күн бұрын
नमस्कार दादा, आम्ही किती एक बॅग मध्ये किती बी असते ते मोजले नाही.
@dnyaneshwartarge16512 жыл бұрын
खूपच सविस्तर माहीती दिली सर या वर्षी 4x 1.5 वर लागवड केली आहे कापूस सध्या चांगल्या स्थिति त आहे परंतु थोड दाटल्या गत वाटतय तर पूढील वर्षी नक्कीच आपन सांगितेल्या विषम पद्धत 5 x 1.5 चा विचार करणार आहे धन्यवाद सर
नमस्कार दादा, नाही जमिनीच्या मगदूरा प्रमाणे दोन ओळीतील अंतर ठेवावे
@ramprasaddhere79372 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण चार बाय दिड नंतर चांगलं राहील का जमीन मध्यम लालसर आहे वान मोक्ष निवाडला आहे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो योग्य राहील
@surajvyahadkar29062 жыл бұрын
Sir kapus kont vanlavach lavkar nighala payje
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , कापसाच्या जातींची आम्ही शिफारस करत नाही
@SherKhan-tm2gg2 жыл бұрын
4.5x1.5 ka antar 1 ekkar me kitne jhaad honge ?
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , 6,453 झाड लागतील
@SherKhan-tm2gg2 жыл бұрын
@@whitegoldtrust thank you sir
@tukaramkhandare50942 жыл бұрын
धन्यवाद सर मस्त माहिती
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@K.Ashwin77772 жыл бұрын
आम्ही पहिल्यांदा शेती करतो आहे, तुम्ही दिलेली माहिती आमच्या साठी खूप महत्वाची आहे. धन्यवाद.🙏🏻
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , आपले धन्यवाद , आपल्याला शेती विषयी काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या शेतकरी हेल्प लाईन नंबर वर संपर्क करू शकता
@g.p.patkaragrifarm34108 ай бұрын
Sir jasti pavasat kaju hi pane pivali padun sampurn galun padatat.nantsr palavi yeta Pan mohar barobar yet nahin.samu sadepach Jamin acidic ahe
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , काजू पिकाच्या माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर संपर्क करा
@Shetkari123572 жыл бұрын
5 by 1.25 var drip aahe konta vaan lawo
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , कापूस जातीची निवड हि स्वतःच्या किंवा चांगले उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून करावी ,
@pramodrathod3091 Жыл бұрын
Very good knowledge sir.
@whitegoldtrust Жыл бұрын
Thanks and welcome
@nitingaikwad87763 жыл бұрын
खुपछान सर
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏
@bhargavthete76785 күн бұрын
Sir 4 bay दीड या अंतरावर akri किती झाड बसतात
@whitegoldtrust5 күн бұрын
नमस्कार, ४ बाय १.५ या अंतरावर ७२६० झाडे बसतील
@bhargavthete76785 күн бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर आपली माहिती अमूल्य आहे
@n.9785 Жыл бұрын
Nice sir
@ujwalrana39333 жыл бұрын
Khup chan mahiti sir tumhi aamchy gavala bhet dili hoti nimkvala la Buldhana jilha mde
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ खूप खूप आभारी आहोत धन्यवाद
@dnyandeokharche20113 жыл бұрын
Yogya margdrshn
@pawankale64233 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@sandipsaundarpahilvan45523 жыл бұрын
खुप छान
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद दादा
@gokulingle28364 жыл бұрын
ऐक दाम चांगली माहीती साहेब
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@tidkepd39572 жыл бұрын
Sir gani chukl ahe 3×3 la eka jagyavar don zade astat
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, आम्ही एकरी झाडांची संख्या कशी काढावी या बद्दल उदाहरण दिले आहे. काही शेतकरी एका ठिकाणी १ किंवा २ किंवा ३ सुद्धा बी लावतात .
@Vishalyadav-iz9nt2 жыл бұрын
Malching paper var lagvad karta yete ka
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, शक्यतो नाही
@ashutoshashokraothakreward49593 жыл бұрын
कापुस पीकाला रिहांश ची बीज प्रक्रिया करु शकतो काय सर......
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ गरज नाही धन्यवाद
@ashutoshashokraothakreward49593 жыл бұрын
बर सर....
@shrikantrathod47954 жыл бұрын
thanks..sir ji
@satishgadve29714 жыл бұрын
🙏🙏
@होयआम्हीशेतकरी-य1छ Жыл бұрын
नमस्कार सर कापसाच्या एका झाडापासून एक किलो कापूस काढण्यासाठी किती बोंडाची संख्या आसावी लागेल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एका झाडाला एक किलो कापूस काढण्यासाठी १६० ते १७० बोंडाची संख्या आसावी.
@nandugavli84064 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@Shetkari123573 жыл бұрын
Early variety example ajeet 5 sathi konta antr yog rahil
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, दोन ओळीतील व दोन झाडातीलअंतर हे जमिनीच्या मागदुरा नुसार ठेऊ शकता
@milindtonpe68787 ай бұрын
4.5x1.5 जोड ओळ पध्दत चालेल का
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@babasahebshejul20014 жыл бұрын
खुप योग्य मार्गदर्शन
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@Vishal-yt9bs2 жыл бұрын
गळफांदीचे नियोजन करून समान अंतर पध्दतीने लागवड केल्यास जमेल का?
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@Vishal-yt9bs2 жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@omkargholve85884 жыл бұрын
🙏🙏खुप छान माहीती 🙏🙏
@satishgadve29713 жыл бұрын
🙏🙏
@samadhansabale71414 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर , धन्यवाद 💐🙏🙏
@satishgadve29713 жыл бұрын
🙏🙏
@prakashyeole59253 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सर धन्यवाद..! 🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏
@Vishalyadav-iz9nt2 жыл бұрын
@@whitegoldtrust malching paper var
@sachinjunare77642 жыл бұрын
विषम अंतर पद्धत मध्ये दोन फुटावर किंवा दीड फुटावर झाडांची संख्या एक ठेवायची का दोन
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , एका ठिकाणी एकच झाड ठेवावे
@b.katkade41742 жыл бұрын
4/1.5 लागवड करतांना एक बी का दोन बिया लावण्यात
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , एका ठिकणी एक बी लावणे
@uzzaluzzal49064 жыл бұрын
i like this Video
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Shetkari123572 жыл бұрын
5 by 1.25 var drip aahe konse variety lawo shkty
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, आपल्या भागात चांगल्या येणाऱ्या व आपल्या अनुभवातून जातीची निवड करावी.
@sandipwankhede1382 жыл бұрын
Tumche product milat nahit umarkhed
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , उमरखेड - कृषी प्रगती केंद्र 9423654123 उमरखेड - कृषी विकास केंद्र 9422553102 उमरखेड - यश कृषी केंद्र 9730486777 मुळावा - महावीर कृषी केंद्र 9421772601 ढानकी - गणपती ट्रेडर्स 9421775729 ढानकी - यशवंत कृषी केंद्र 9423313664
@dattamante87384 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ashishgiramakar36854 жыл бұрын
खुप छान माहीती
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@Baliram.sanprikar_4 жыл бұрын
सर खुप छान सामान्य मानसाला कळेल असी माहीती दीली 🙏🙏
@satishgadve29713 жыл бұрын
धन्यवाद आभारी आहोत🙏🙏
@narsingrautrao36344 жыл бұрын
Khup great mahiti aahe sir...
@satishgadve29713 жыл бұрын
🙏🙏
@babankasbe48344 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली तर मि या वर्षी विषम अंतर पद्धतीने कापूस लागवड करतो...समान ओळीतल्या झाडांची अंतर दिड फूट ठेवतो...आनी बाजुच्या झाडांची अंतर 4फूट ठेवतो..सर योग्य असेल तर हो किंवा नाही ते reapply करा🙏🙏🙏
@whitegoldtrust4 жыл бұрын
भाऊ म्हणजे तुम्ही ४ * १.५ वर लागवड करणार आहात काही हरकत नाही लावी शकतात धन्यवाद
@murlibharpatil11364 жыл бұрын
सर नमस्कार मी जय।जवान ।। जय किसान।। मी या वर्षी 4/२ लागवळ केली कापुस दाटला गेला खूप नुकसान साले सर पुढील वर्षी ही चुका होनार नाही या साठी शेती बदल माहिती जानुन घेतली नमस्कार ।।
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@samadhansonawane88403 жыл бұрын
Khupch chhan sir,
@whitegoldtrust3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@रामहारीशिरसाट-स3ध4 жыл бұрын
नमस्कार धन्यवाद चागंला महितीसाठी
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@dnyaneshgadhari13134 жыл бұрын
धन्यवाद सर....।आभ्यास पूर्ण. माहिती दिली
@satishgadve29714 жыл бұрын
आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@komalnik68824 жыл бұрын
धन्यवाद सर
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@dattaharale9473 жыл бұрын
Sir 1 bi takaych ka 2
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा हो दादा साधारणतः एक बी लावावे पण बियाणे लागवड हे जमिनीच्या प्रकार तसेच पिकाच्या दोन ओळीतील अंतर व पेरणी पद्धत वरती अवलंबून असते
@waghshivanand3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर, अति पावसामुळे बराचवेळ शेतात पाणी तुंबून रहाते मग अशा वेळी बेड पद्धतीचा वापर कापूस लागवडी साठी करता येईल काय?
@whitegoldtrust3 жыл бұрын
हो भाऊ करू शकतात ज्या ठिकाणी जास्त पाणी साचते किंवा पानबसन जमिनीत तुम्ही बेड वर लागवड करू शकतात धन्यवाद
@rameshkolhe17684 жыл бұрын
Barobar ahe saheb tumche
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@vishaldandge68992 жыл бұрын
5-7-1 लागवन केली तर चालेल का,,?
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ , आपल्या जमिनीच्या मगदूरा नुसार दोन ओळीतील योग्य अंतर ठेवावे.
@pramodmahalle5451 Жыл бұрын
1onsir
@ankushdhabale92094 жыл бұрын
खुप छान . या वर्षी कपाशी या पध्दती ने लावतो.
@satishgadve29714 жыл бұрын
धन्यवाद🙏
@gurubalappagandage40174 жыл бұрын
Rabbi hangamat Ani fakt pavasavar yenari van konate ahe
@whitegoldtrust4 жыл бұрын
गंदाडे सर आपण कुठल्या पीक बद्दल विचारात आहात
@gurubalappagandage40174 жыл бұрын
Kapasi
@chakradhars54854 жыл бұрын
धन्यवाद सर अगदी बरोबर आहे
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@maheshithate20094 жыл бұрын
2/4 खुप छान
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@parajisalunke79583 жыл бұрын
पाराजी गंगाधर साळुंके .मु.पो. घोडेगाव ता.गंगापुर. जि.औरंगाबाद येथील हवामान कळविणे. जमिन भारी आहे .तर ती किती फुटावर लावावि कळविने. पाणी दाडाने देयाचे का ठिबक प्रमाणे देयाचे कळविणे.
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ अधिक माहिती साठी आपल्या ८८८८१६७८८८ ह्या नंबर वर संपर्क करा धन्यवाद
@yogeshbhadane91084 жыл бұрын
Nice suggestion sir
@satishgadve29714 жыл бұрын
Thank You🙏
@dhanrajmarathe61584 жыл бұрын
Nice sirji
@satishgadve29714 жыл бұрын
Thank You🙏
@krushnakale76544 жыл бұрын
Thank you sir nice
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@satishgadve29714 жыл бұрын
आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@akashramgade50734 жыл бұрын
Thank you sir ji
@shetkariraja92444 жыл бұрын
Khupch changali mahiti dili sir aapan,shetkaryachya bhashet,dhanywadh sir
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@amoldharmale87344 жыл бұрын
मस्त माहिती दिली सर
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@pravinjenekar10413 жыл бұрын
सर माझी जमीन भरीची आहे सम अंतर आणि विषम अंतर या दोन्ही पद्धतीने लागवड केली तरी बोड सडतात सर
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार सर, विषम पद्धतीने दोन ओळीतील अंतर वाढवा, व दोन झाडातील अंतर १.५ ते २ फुटापर्यंत ठेऊ शकता.
@gauravgayke53933 жыл бұрын
3 X 3 दोन झाडे
@pawankale64233 жыл бұрын
नमस्कार दादा कृपया आपला प्रश्न समजला नाही अधिक माहितीसाठी आपला शेतीसहायता क्रमांक ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा..
@dpkate23094 жыл бұрын
छान माहिती दिली
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@praffulsurve93294 жыл бұрын
khup chan sir ji
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@vikasdeshattiwar16084 жыл бұрын
Sir bond sad बद्दल 1 व्हिडिओ बनवा
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर , हो वेळ मिळण्यास बनवू
@vikasdeshattiwar16084 жыл бұрын
@@satishgadve2971 ok ty sir
@gajananulmale82284 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@navnathzate11833 жыл бұрын
सर कापुस दशिन उत्तर लावावा का पुर्व पश्चिम
@whitegoldtrust3 жыл бұрын
उत्तर दक्षिण लावा जेणे करून हवा खेळती राहील धन्यवाद
@hanumanpalewad47464 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहीती खीप फायदा देणारी आहे...
@satishgadve29714 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ankushagre74574 жыл бұрын
Thanks
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@vijayvijayghotekar65302 жыл бұрын
न
@narendrashedke61924 жыл бұрын
Work good for farmers
@satishgadve29714 жыл бұрын
Thank You🙏
@bhushanpaliwal44864 жыл бұрын
Sir far chan
@satishgadve29714 жыл бұрын
Thank You🙏
@nileshwaghamare7499 Жыл бұрын
🙏🙏🙏👌
@dharmajisawale414 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
@satishgadve29714 жыл бұрын
आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@ashishdeshmukh10634 жыл бұрын
Khup chhan mahiti dili dhanyavad.
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@rushikeshmirzapure54334 жыл бұрын
Mi Tumhala Khup .Msg Kele pn sir tumhi reply milala nhi sir Khup chan information milatat yat khup fayda hotos
@satishgadve29714 жыл бұрын
नमस्कार सर, आपले सुद्धा धन्यवाद, आपला प्रश्न पुन्हा पाठवा
@krishnabhosale51793 жыл бұрын
सर पाणी खाली कोणती कापसाचे वाण वापरावे
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ माफ करा , कपाशीच्या वाणं बद्दल निश्चित सांगता येणार नाही आपल्याला ज्या वाणांचा चांगला अनुभव असेल ती जात आपण लागवड करू शकता धन्यवाद
@kalpeshnerkar40623 жыл бұрын
नमस्कार सर, मी जळगाव जिल्ह्याचा सर मी माझ्या शेतात एकसरी पद्धत कापसाची लागवड करणार आहे तर मी दोन ओळीतल अंतर 3 फूट घेतली असून झाडातल अंतर किती घ्यावं
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ, दोन झाडातील अंतर १.५ ते २ फूट ठेवू शकता.
@amolgade85013 жыл бұрын
4.5 * 1.25 yogya aahe ka
@whitegoldtrust3 жыл бұрын
हो चालेल लावा
@shrikrushnasable74863 жыл бұрын
GOLDI 333 काॅटन बद्दल माहीती असेल तर द्या
@whitegoldtrust3 жыл бұрын
भाऊ आमचा अनुभव नाही या आधी तुम्ही लावली असेल तर लावू शकतात धन्यवाद
@bknschoolmandhana15523 жыл бұрын
Kripa hindi mai video bnaye
@whitegoldtrust3 жыл бұрын
ok thank you
@namdevawaghade77664 жыл бұрын
पाच बाय दिड मध्ये एकरी झाडे किती बसेल सर
@whitegoldtrust4 жыл бұрын
@Namdev Awaghade भाऊ एकरी ५८०८ झाड बसतात धन्यवाद
@ramvijayrathod63393 жыл бұрын
Sir mala kapus madhe tur lagwad karaychi ahe margdarshan karave sir
@satishgadve29713 жыл бұрын
नमस्कार भाऊ, कपाशीचे १० तास व तुरीचं एकी तास अशा पद्धतीने लागवड करू शकता.
@drujwalajadhao1474 жыл бұрын
Very useful information
@satishgadve29713 жыл бұрын
thank you so much
@गावाकडचीमाती-ढ8भ4 жыл бұрын
बागायती साठी ५×२.५ किवा तुमची जमीन चांगली असेल तुम्ही खते वेळेवर देत असला तर ५×३ खूप चांगले आहे.. झाडांना इतर पेक्षा जास्तच बोंड आणि वजनदार कापूस येतो
@shreeramshetiaujare3 жыл бұрын
#श्रीराम_शेती_औजारे #कापूस_पेरणी_यंत्र श्रीराम शेती औजारे निर्मित कापूस पेरणी यंत्राने हवे त्या अंतरावर कापूस लागवड करा. संपर्क 9890899621,9405741111. *कापूस पेरणी यंत्र स्पेशालिस्ट* व आधुनिक शेतीसाठी उपयुक्त औजारे मिळण्याचे एकमेव ठिकाण. *श्रीराम शेती औजारे* आधुनिक औजारांचे नवं नवीन विडिओ पाहण्यासाठी आमच्या KZbin चॅनल ला भेट द्या. kzbin.info/door/rVnRP6oBLWgyQ0Blww3bHg अधिकची माहिती मिळावा आमच्या facebook पेज वर facebook.com/श्रीराम-शेती-औजारे-गेवराई-112761403762731
@RizwanKhan-bl3iy3 жыл бұрын
किती झाले भाऊ
@gokulpatil79064 жыл бұрын
सर मी जळगाव जिल्ह्यात राहातो आणि आमच्या कडे 3.ते 4. फुट काळी जमीन आहे तर कापूस लागवड कशी करावी आणि कोणते बियाणे लावायचे खंत कोणती द्यायची जर योग्य माहिती दिली तर फार उपकार होतील तुमचे सर
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत . शेतीविषयक अधिक माहिती घेण्यासाठी आमचा शेतकरी सहाय्यता नंबर 8888167888 ह्या नंबर वर संपर्क करा धन्यवाद🙏
@gajuandge99204 жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@pundlikwadibhasme49694 жыл бұрын
छान माहिती दिली सर.
@satishgadve29714 жыл бұрын
🙏
@akshayhude5704 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्या बद्दल पण कापसाच्या योग्य बागायती जमिनीसाठी कोनेते बियाणे वापरावे ?
@satishgadve29714 жыл бұрын
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत. कापसाच्या कुठल्या ही जातीबद्दल शिफारस करणे योग्य नाही . तुमच्या अनुभावानुसार योग्य जाती ची निवड करा . .धन्यवाद🙏
@janardanjadhav76304 жыл бұрын
VERY GOOD INFORMATION SIR
@whitegoldtrust4 жыл бұрын
Thanks and welcome🙏🙏🙏🙏
@hemrajtiple3 жыл бұрын
Kay ghanta information delit.
@kedarbanjaravillagelife11072 жыл бұрын
@@hemrajtiple 😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@abhayhalde25394 жыл бұрын
सर मी अमृत पॅटर्न ने लागवड करतोय, माझा 2018 चा अमृत पॅटर्न वर लागवड चा अनुभव चांगला आहे.
@whitegoldtrust4 жыл бұрын
सर तुमचा ज्यामध्ये अनुभव खूप चांगला आहे, त्याच प्रमाणे करा, धन्यवाद!
@shetkrino13334 жыл бұрын
किती उत्पादन झाले तुम्हाला ऐकरी
@baluadhe75214 жыл бұрын
bhau kiti average aala tumhala amrut pattern madhe
@abhayhalde25394 жыл бұрын
चुकून 2017 ऐवजी 2018 साल टाकले गेले मी 2017 साली साडे 4 एकर लागवड केली होती, पण त्या वर्षी आपल्या भागात मोठ्या प्रमाणात बोन्ड अळी चा प्रादुर्भाव झाला होता तरी तेवढ्या क्षेत्रात 72 क्विंटल कापूस झाला होता.
@abhik23583 жыл бұрын
saman antar sarvat chan ahe karan zadat hava khelti asti ani zadachi kalji yogya rita gheta yet
@dineshshende27474 жыл бұрын
kapashi madhy soyabin chde antarpik gheu shakto ka
@satishgadve29714 жыл бұрын
नाही सोयाबीन कापशी मध्ये अंतरपीक म्हणून घेता येणार नाही 🙏