सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@whitegoldtrust8 ай бұрын
धन्यवाद दादा
@eknathpuri36592 жыл бұрын
उत्पादन वाड़ीसाठी संपूर्ण धान मैनेजमेंट वर विडियो bnva sirji
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो नक्की
@Vishal-v8r7o2 жыл бұрын
जाधव सर धन्यवाद जैविक खत आणि जैविक फवारणी याची माहिती किंवा व्हिडिओ बनवा कडुनिंबाच्या पालापासून फवारणी करता येते का सांगावे धन्यवाद.....
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , फवारणी मध्ये निंबोळी अर्क वापरू शकता
@aniludande26092 жыл бұрын
नमस्कार सर माझ्या शेतात वांझ रोग खूप मोठा प्रमाणत दिसत आहे कोणते सल्फर फवरावे sulpha boost मिळत नाही सोलापूर ला
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , सल्फर wdg ८० % चांगल्या कंपनीचे घ्यावे
@vishaldandge68992 жыл бұрын
सर माझी कपाशी 85 दिवसांची आहे तर DAP खत द्यावे की DAP आणि UREA MIX द्यावा...?
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल या सोबत अर्धी बॅग पोटॅश वापरा
@mahindra22932 жыл бұрын
नमस्कार साहेब कपाशी ला फळ फांद्या कमी आहे गळ फांद्या जास्त आहे आणि पातीची पण संख्या आहे कृपया उपाय सांगा
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , Monopodia ( गळफांदी ) एका झाडावर साधारण २-३ असतात, त्या गळफांदी कट करू शकता
@mdaasifabdulgaffar36642 жыл бұрын
Taluka manora konse kurshi Kendra udpadan upladh hai
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , मानोरा - बालाजी ऍग्रो एजन्सी 7350498181
@ismailshaik79012 ай бұрын
Sir salfa boost kay sir jara sanga maje shetat banj rog ahe sir please sanga
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, सल्फाबूस्ट हे दुय्य्म अन्नद्रव्य आहे, बुरशीनाशक सुद्धा आहे आणि कोळी किडीला सुद्धा कंट्रोल करते.
@akashchopde23682 жыл бұрын
हळद पेरणी 15 जून ची आहे हळद पिकाला बुरशीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्यासाठी कोणते बुरशीनाशक द्यावी जमिनीमधून व कोणते खते द्यावी
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + व्हिमसुपर ३० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@amolkulwant41094 ай бұрын
Sir tricoderma +micorhiza yache combination chalte ka?
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, शक्यतो वेगळं वापरावे
@gopalmahale40542 жыл бұрын
सर नमस्कार कपाशी drenchig आता जमेल का कारण पानांमुळे फांद्यांमुळे खोड दिसत नाही
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , कापसी जास्त दाटली असेल तर ड्रेचिंगकरणे टाळा
@jobs46292 жыл бұрын
Tur vadi sathi favarni sanga
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , १९-१९-१९- ५ किलो + सल्फाबूस्ट १.५ किलो + रायझर २ लिटर + २०० लिट पाणी याची ड्रेंचिंग करू शकता
@jobs46292 жыл бұрын
@@whitegoldtrust top up or Refresh chalte ka
@nikhilpatil87352 жыл бұрын
बूस्टर ने हिरवळी चे खत ताग ,बोरू देंचा बियाणे उपलबध करून द्यावे आपले कंपनी चे ही विंनती... सद्या बियाणे कुठ मिळेल....
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , प्रयत्न करू , साधा महाबीज कंपनीचे मार्केट मध्ये मिळेल
@AkAk-t3x1r Жыл бұрын
Tricoderma ani.cloro.mix krun driching chalel.ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा सोबत क्लोरो वापरण्याची गरज नाही, तुमच्या जमिनीत हुमणी अळीचा त्रास असल्यास मेटाराझियम + बिव्हेरिया बॅसियाना याची ड्रेंचिंग करू शकता
@mahindra22932 жыл бұрын
तुरी च्या मर रोगासाठी सप्टेंबर च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ट्रायकोडर्मा ची आळवणी केली तर चालेल का
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@kunalgaykwad51862 жыл бұрын
Trykodarma 20 लिटरच्या पंपला kiti ग्रॅम टाकायचा sir आवळणी साठी
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , २०० ग्रॅम
@kunalgaykwad51862 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏
@mukeshsolanke53422 жыл бұрын
सर तुरीला खत किती दिवसांनी घ्यावेत आणि कोणते द्यावे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी नंतर ३० दिवसांनी DAP + पोटॅश किंवा १२-६२-१६ किंवा १४-३५-३४ या पैकी एक
@sbpatait257 Жыл бұрын
सर सल्फाबूस्ट सोबत अळीनाशक फवारले तर चालते का
@whitegoldtrust Жыл бұрын
चालेल दादा
@sahebravpatil7611Ай бұрын
सर आता या तारखेला तुर फ्लावर स्टेज वर आहे आता तुरीला पाण्याचीआवशकता आहे पाणी द्यावे का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पाणी न दिल्यामूळ जर नुकसान होत असेल तर एक हलकं पाणी द्यावे
@arbajkhan7022 Жыл бұрын
Vaaz rog sati avsit saga sar
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सल्फाबूस्ट २० ग्रॅम + टॉप अप ४० मिली
@vishnubiradar87602 жыл бұрын
सर माझ्या तुरीवर फायटाॅपथेरा ब्लाइट आणि स्टेम कॅन्कर हे दोन्ही रोग सुरु होतं आहेत नियंत्रनासाठी रिडोमिल गोल्ड व काॅपर आॅक्झिक्लोराइट हे दोन्ही एकत्रित करून खोडावर फवारणी करायचे का? एका बुरशीनाशकाने नियंत्रण होईल.कृपया सांगा.
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , दोन्ही पैकी एक घ्यावे
@vishnubiradar87602 жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर मी उत्तराची वाट पाहत होतो.
@Shubham_123443 ай бұрын
@@vishnubiradar8760 काही परिणाम जाणवला का या फवारणीचा तुम्हाला?
@Jaykisan7726 ай бұрын
सर सलफा बुस किती महीनाचा तुरीला फवारा लागते
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , सल्फाबूस्ट ची लागवडी पूर्वी बीज प्रक्रिया करावी आणि ऑगस्ट मध्ये एकदा आळवणी करावी
@gajananmankar75654 ай бұрын
सर माझ्या शेतात स्वीप पॉवर तन्नाशक फवारल्यामुडे तूर खुप प्रमाणात मोडत आहे प्लीज कोणाती फवरनी घेऊ
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, या तणनाशकावर काही उपाय नाही
@gajananbhone52 жыл бұрын
सर ट्रायकोडर्मा हिरडी तुरीला अडवणी जमते का
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा हर्जिनियम घ्या
@shaikhabuzar35112 жыл бұрын
Sir maine Maharashtra ke jalgaon district se jamner shaher se ho
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा 🙏🙏
@maheshmane33622 жыл бұрын
सर मागील वर्षी तुर ज्या रानात घेतली त्याच रानात या वर्षी तुर घेतली तर काय फरक पडतोका
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , मर रोग लागू शकते
@BaliramKunbithop3 ай бұрын
सर माझ्या शेतात मर रोग आणि स्पेन कॅन्सर दिसत आहे कोणी का फवारा चालेल का
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@BsKd-gu7ch3 ай бұрын
@@whitegoldtrust redomil gold stiker mix chalel ka sir
@mukundkale6201Ай бұрын
सर तुर पिकावर मावा रोग पडला कोणत्या औसधाची फहवरणी घेवू. कृपया. रीपल्या करवा विन ती
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@mukundkale6201Ай бұрын
@whitegoldtrust आमच्याकडे म्हणजे अहील्यानगर दिस्ट्रिक शेवगाव तालुका औषदे कुठे मिळल
@whitegoldtrustАй бұрын
शेवगाव - बालाजी ट्रेडर्स 9922751011 बोधेगाव - भारत कृषी सेवा केंद्र 8378013115
@mukeshsolanke53422 жыл бұрын
सर तुरीचे खूप पाने गुंडाळत आहेत किडे आणि अळी आहे , व तुरीची चांगली वाढ होण्याकरिता कोणती फवारणी करावी
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + सल्फाबूस्ट ३० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप प्रमाण
@mukeshsolanke53422 жыл бұрын
@@whitegoldtrust याच्यासोबत १२:६१ :०० चालेल का तुरीची खुडणी केल्यानंतर फवारणी करेल.
@शिंदेमावळा2 жыл бұрын
ट्रायकोदर्मा लिक्वीड मध्ये आहे तुरीची ड्रेचींग करायची आहे त्या सोबतच तुरीचा वाढीसाठी एखादे विद्राव्य खत त्यात ट्रायकोदर्मा मध्ये मिसळून घेतले तर ट्रायकोडर्मा चा जिवाणू वर काही फरक पडेल का आणि ड्रेचींग करताना कमीत कमी एकरी किती पाणी पडायला पाहिजे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , NPK high २५० ग्रॅम एकरी वापरा
@mdaasifabdulgaffar36642 жыл бұрын
मर राेग साटी पीकसल चालेल क
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@prashantdeshmukh47202 жыл бұрын
सर तुरीला पाणी दिले तर मर कमी होते का?
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@prashantdeshmukh47202 жыл бұрын
@@whitegoldtrust सर तुरीला चट्टा व शेंग अवस्थेत तुषारने पाणी दिले तर चालेल का?
@प्रदीप-भ4ह4 ай бұрын
दोन वेळा इकोडर्मा ची ड्रेचींग केली आहेत...सर आणखी एकदा करावी लागेल काय...❓❓🙏🙏
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, हो करू शकता
@प्रदीप-भ4ह4 ай бұрын
@@whitegoldtrust ... धन्यवाद...सर ! 🙏🙏
@Shubham_123443 ай бұрын
@@प्रदीप-भ4ह Trikoderma कुठला वापरला? किती रुपये दर आहे? एकरी किती टाक्या पडल्या? टाकीमध्ये किती ग्रॅम घेतला?
@प्रदीप-भ4ह3 ай бұрын
@@Shubham_12344 मारगो कंपनी चा..इकोडर्मा १८० रुपये १ कीलो... एकरी १२/१३ पंप प्रमाण...१४०/१५० ग्राम म्हणजेच एकरी दिड कीलो...
@gokulrajput20732 жыл бұрын
साहेब मला watsapp नंबर द्या मला माझ्या पीकांचे फोटो पाठवायचे आहे
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अँप वर पाठवू शकता