आपल्या हक्काचा माणूस गोरगरिबांचे कैवारे मा सोमनाथ चव्हाण भाऊ विजयी भव
@uddhavlokare331915 күн бұрын
गोरगरिबांचा कैवारी सोमनाथ भाऊ चव्हाण
@sushantkatkar140816 күн бұрын
गरिबांसाठी लढणारा आमचा नेता ❤️🔥🔥
@ganeshmane16616 күн бұрын
Manus ek no ahe ❤ nivdun aanuya saglyani support kara❤
@Bakasurr-143714 күн бұрын
सोमनाथ भाई ला नक्की राज साहेब संधी देतील व त्यांची राजकीय वाटचालीस शुभेच्छा❤ व कराड उत्तर या भागात मनसे हा पक्ष वाढवावा हीच सदिच्छा❤❤❤❤🎉🎉🎉🎉 विजय भव❤
@dattatraymadane15 күн бұрын
आमचे बंधु मा.सोमनाथ भाऊ चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा ही माझी सर्व माझ्या माय बाप जनतेला [मतदार]राज्याला हात जोडुन विनंती आहे
@nitinGhadge-b5m5 күн бұрын
सोमनाथ भाऊ तुझे विचार खूप चांगले आहेत तुझा सर्व विचारांशी आम्ही सहमत आहोत आमचा आमदार सोमनाथ भाऊ फक्त एकदा संधी द्या सोमनाथला
@sajidmulla102916 күн бұрын
भाई तुम्ही निवडणुक लढा आम्ही तुमच्या सोबत आहे । ❤👑🎉💪💯✨🔥
@sushantkatkar140816 күн бұрын
संघर्षयोद्धा सोमनाथ भाई चव्हाण❤️🙏🏻✌🏻
@atulsalunkhe995411 күн бұрын
❤❤only soma bahi
@shridharkadam622315 күн бұрын
परिसाच्या संगतीत आल्यानंतर लोखंडाच सुद्धा सोन होत असे व्यक्तिमत्व जनसामान्यांच आवाज युवा मनाचा नेता मा.सोमनाथ चव्हाण भाऊ ❤❤❤😊😊😊
@sachinbariya580415 күн бұрын
कोणी किती पण काय बोललेत तरी चालेल . भाईच निवडून आले पाहजेत सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस सोमनाथ भाई विजयी भव 🎉
@digvijaypatil926316 күн бұрын
उदयसिंह पाटील दादा यांची मुलाखत घ्या
@user-shakti_42716 күн бұрын
सोमा भाई हे नाव महाराष्ट्रात मध्यप्रदेश अश्या राज्यात सध्या राडा करत आहे माणूस तोडीचा पाहिजे 🚩🚩🚩🚩मुलाखत घायला
@RavirajChavan-j2t16 күн бұрын
आमची ताकद आमचा अभिमान आमची शान ज्याचं उच्च राहणीमान माननीय श्री सोमनाथ चव्हाण भाऊ विजय भव .....💪💪💪💪💪 भाऊ एकदाच नाही.... तर कायम कराड उत्तर जनता तुमच्या पाठीमागे आहे हे निश्चित आहे....❤आपलाच सनी चव्हाण मल्हारपेठ
@akshaysutar343216 күн бұрын
अशा लोकांना राजसाहेब ठाकरे नक्की संधी देतील
@poojakoradkar86862 күн бұрын
खुप छान विचार आहेत सोमनाथ चव्हाण साहेबांची तुम्ही नक्की विजय होईल
@atuljadhav28889 күн бұрын
सोमन्नाथ भाऊ चव्हाण साहेब। खूप छान वाटलं आई तुळजा भवानी आपणास यश देयों ...विजयी भव
@irfanmulla628615 күн бұрын
A really honest and hard working person Please do a similar heartwarming interview with Hamid Bhai Shaikh, a young candidate from Karad South
@kumudinigharge841713 күн бұрын
Honest??? Arth kalato ka baba???
@vijaymali123714 күн бұрын
चव्हाण साहेब आपली कधीच भेट झाली नाही पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करत आहात एक गुंडगिरी करणारी व्यक्ती कशी असते याची आम्हाला कल्पना आहे आपल्या वक्तृत्वातून समजत आहे की आपण गुंडा आहात की समाजकार्य करणारी व्यक्ती आहात आपणाला महादेव जानकर साहेबांनी उमेदवार केली ही खूप मोठी बाब आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण निवडून नाही आला तरी चालेल पण एक इतिहास घडवण्यासारखी मत पडू शकतात मी सुद्धा एक शेतकरी संघटनेचा युवा सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये काम करत आहे खरंच तुम्ही खूप तळागाळातून वर जाण्याची तयारी दाखवत आहात तुमच्या पाठीमागे जनता आहे नक्कीच तुम्ही खूप मोठ्या पदावर ती जाल कराड उत्तर सारख्या ठिकाणाहून तुमच्या सारख्या लोकांची जास्त गरज आहे तुम्ही तुमच्या स्टेटमेंट मधून जो जाहीरनामा केला आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लोकांच्या उपयोगी आहे त्याचबरोबर तुम्हाला शेती क्षेत्रातील सुद्धा जाहीरनामे करावी लागतील शेती क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडवण्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहात राजकारण करत असताना कधीही राजकीय नेत्यांच्या वरती विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतःच अस्तित्व निर्माण कराकारण राजकीय व्यक्ती ही राजकारणात इतर व्यक्तीला टिकून देत नाहीत त्यांना फार तर वेगळ्या मार्गाने त्यांना संपवण्याचे मार्ग निर्माण करून ते नवीन राजकारणात व्यक्ती तयार होऊ देत नाहीत किंवा त्यांना बदनाम केल्याचे प्रकार ते करतात
@28-csandeshchavan3916 күн бұрын
गोर गरिबांच्या हक्काचा माणूस... सोमनाथ भाऊ चव्हाण✌️💯♥️
@93gayatrisathe2821 сағат бұрын
आम्हा गरीबांचा नेता सोमनाथ चव्हाण साहेब👍👍
@kedarpatilkp850216 күн бұрын
Somanath bhau ❤.. kadak speech
@s.gamer49878 күн бұрын
भाई तुमच्यावर सप्त हिंदकेसरी भारतचा आशीर्वाद हाय 💯
@anilkachare53489 күн бұрын
चांगले विचार आहेत मा. श्री.सोमनाथ चव्हाण साहेब अभिनंदन चांगले काम आहे आपले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@GaneshChavan-e1y7 күн бұрын
जिवाभावाचा आमचे मित्र सोमनाथ भाऊ सरपंच❤ विजयी भव✌️
@marathashiledar16 күн бұрын
सोमनाथ भाई एक नंबर माणूस .....तुम्हाला खूप खूप शुभेछा.
@sagarbhise994816 күн бұрын
भाई अभिनंदन 🌹🌹🌹🌹सरपंच /पंचायत समिती /जिल्हा परिषद सदस्य /आमदार ❤
@shubhamnimbalkar131715 күн бұрын
माणुस म्हणून असा माणुस भेटणार नाही.खरच जवळ गेल्यावरच समझत सोमनाथ भाई काय आहेत.गरीबांसाठी न बोलता काम करणारा माणुस जेलमध्ये जी निष्पाप लोक येतात त्याच्या जामीन सहित सगळा खर्च करुन सुखरुप घरी पोहचवणारा माणुस आहे.
@anandmulik751610 күн бұрын
खूप छान पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎉
@maheshchavan7416 күн бұрын
सर्व सामान्य लोकांचा उमेदवार शीटी या चीना समोर बटन दाबून प्रचंड मातानी विजय करा ❤❤❤❤
@bhaskarchavan981110 күн бұрын
सोमनाथ चव्हाण ने मोठ्या मनाने अर्ज मागे घेतला पाहिजे होता.आणि मनोज घोरपडे ला पाठिंबा दिला पाहिजे होता.हीच वेळ आहे बदलाची.
@nitinGhadge-b5m5 күн бұрын
तुझे हे विचार ऐकून सोमनाथ मनाला खूप समाधान वाटलं
@nitinGhadge-b5m5 күн бұрын
ही लढाई अशीच ठेव सोमनाथ भाऊ तुला आमचा आशीर्वाद आहे
@PradeepPhadtare-l6t15 күн бұрын
सोमनाथ तुम्हाला येऊन भेटायची इच्छा झाली आहे 👌👌👌👌👌👌ग्रेट मुलाखत
@pushkarajkhabale516713 сағат бұрын
भाई एक नंबर जय हो
@pravin48994 күн бұрын
आपल्या हक्काचा माणूस सोमनाथ भाई चव्हाण... 🫂👑
@ranjitsul342416 күн бұрын
सोमनाथ भाऊ विजय भव
@Ratnakar-ux9hj5 күн бұрын
Char diwas brobar rahiloy, ekch number aahe manus ❤❤
@surajbhise-d2f16 күн бұрын
Aamdar saheb 👑♥️
@Jaytuhindu10 күн бұрын
पुढील वाटचालीस शुभेच्या भाई
@rakeshthorat565814 күн бұрын
खुपछान ❤पुढील वाटचालीस शुभेच्छा
@ankurjarag151615 күн бұрын
RSP चे भावी आमदार सोमा भाई 💪✌️🇬🇫
@abhijeetchavan868716 күн бұрын
खूप छान मुलाखत...
@BushanJoshi14 күн бұрын
❤❤🎉🎉 सोमनाथ भाई चव्हाण विजयी भव मंगलमूर्ती मोरया ❤❤❤❤
@gauravwaydande879516 күн бұрын
आपल्या हक्काचा माणूस ❤
@AP_EDITOR_00116 күн бұрын
विश्वजित पतंगराव कदम यांची मुलाखत घ्या कडेगाव पलुस मतदारसंघा चे आमदार
@rohanpatil729415 күн бұрын
सोमा दादा तुम्ही जनतेचा मनातील आमदार कधीच झाला आहे ❤
@maheshpatil256016 күн бұрын
जय हो..
@NikhilKatkar-xd7wv14 күн бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस Somnath bhai chavan Jay hooo...
@Sagarbhausalunkhe117716 күн бұрын
सोमनाथ भाई छान बोलताय आणि काम पण छान करता
@RPI.A.16 күн бұрын
Supporting somanath bhau...🙏🙏🙏
@vishwaspatsute972716 күн бұрын
विजयी भवं🚨
@suryaproduction316516 күн бұрын
सोमनाथ भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
@Omicreations-ov3pe15 күн бұрын
Ek no dada mast bolat 👌ani khara hi bolat 🙏🏻
@GaneshGaikwad-ve7qg6 күн бұрын
Tumhich nevdun yenar 👍👍
@AbhijitMisale-y5s4 күн бұрын
All the best smanath bhau
@nitinpadalkar954416 күн бұрын
रा स प❤
@surykantgade36216 күн бұрын
जननायक सोमनाथ भाऊ
@ShubhamKadam-ih7dq16 күн бұрын
विश्वजीत कदम हे पलूस कडेगांव चे पर्मनंट आमदार आहेत
@suryaproduction316516 күн бұрын
Tyala bol aadhi.. Vikas kar..mantri asun kay kel.. Patangrav sahebanch kam kay hot tevdhya unchivar jayala sanga ani ho karykartyana dhakalela video pahilay aamhi
@s.gamer49878 күн бұрын
😂
@SwapnilMane-y4f7 күн бұрын
माणूस लाखात एक ❤
@BaluShingade-x5h16 күн бұрын
❤आमचा हक्काचा नेता ❤सोमनाथ भाऊ ❤
@dadapawarpawar999716 күн бұрын
विचार चांगले युवा नेते सोमनाथ दादा
@pratikkiratawade506215 күн бұрын
Bhavi amdar ❤
@amrutphadatare99908 күн бұрын
Nki Vijay honar soma bhai🎉
@akshaymohite409915 күн бұрын
Aapan miting gheu talbid madhe aami aahe prachar Guru karu pan tumi ala pahijel
@onlyshoot199515 күн бұрын
Bhau Aplya gav cha group open kara
@kiransawant37417 күн бұрын
Great 👍👍
@DailyNewsSatara11 күн бұрын
हा professional killer आहे.किती तरी गुन्हे दाखल आहेत.पण कराड पोलिसांनी याला पायबंद घातला.खूप फेमस आहे.पोरांना वेड लावले होते.पण मनाने खूप चांगला आहे.
@rohitsawadekar86515 күн бұрын
मनासारखा राजा ❤
@SwarajsandeshJadhav12 күн бұрын
Full support
@vijaysawant583714 күн бұрын
सोमा भाई योग्य मुलाखत घेतली व दिली
@shubhamhaihumvlogsandvines48912 күн бұрын
मी कराड उत्तर मध्ये मतदान करत असतो तर नक्की दादा ला मत दिले अस्त! ह्याला म्हणतात तिसरा पर्याय नाहीतर एक कराड दक्षिण मध्ये पर्याय म्हणून मत खायला उभी राहतात! छोडो ' गुजरी ' हुई बातों को😂
@rajeshjadhav798516 күн бұрын
विजयी भव.... सोमा भाऊ....🌹🌹🌹
@user-dgp847 күн бұрын
Soma mast ❤💪💪
@sagargharge452216 күн бұрын
Genuine
@manojmohite339916 күн бұрын
विजयी भव मा.सोमनाथ भाऊ ❤🙏
@Bailgadapremi121016 күн бұрын
संग्राम भाऊ देशमुख यांची मुलाखत घ्या पलुस कडेगांव मतदार संघाचे आमदार
@AnkushJadhav-t2t15 күн бұрын
उमाजी दादा चव्हाण रा. स. प आटपाडी तालुका मुलाखत घ्या.