२०१७ डिसेंबर महिन्यांत दत्त जयंतीला आम्ही कर्दळीवनांत होतो.रुद्र अभिषेक पुजा केली.अक्क महादेवी गुहेत ३ दिवस मुक्कामी होतो.आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे माझ्यासाठी.श्री स्वामी समर्थ
@madhavvipradas26735 жыл бұрын
अत्यंत सुंदर माहिती मिळाली पूर्व पूण्याई शिवाय ही सहल घडणं अशक्य आहे.स्वामी महाराज की जय हो. गुरुदेव दत्त
@mrunalirewale70874 жыл бұрын
J8
@nitinsonje11995 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.💐 ज्यामुळे माझ्या सारखे घरीबसून म्हाताऱ्या आई वडिलांना ही परिक्रमा मोबाईल वर दाखवून दर्शन देऊ शकतात. "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"
@swatikarche41193 жыл бұрын
तुमचा आवाज खूप गोड आहे तुम्ही जेव्हा माहिती देता,तेव्हा ते ऐकताना खूप समाधान मिळते😊👍👌
@abhishekkarale79454 жыл бұрын
अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ महाराजांस अत्यंत प्रिय आणि ज्यांस त्यांनी "सुत" म्हणून संबोधले त्या श्रीस्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामीसमर्थ महाराजांविषयी विपुल काव्यरचना केली आहे. त्यांच्या रचनांमधील अतिशय महत्वपूर्ण आणि दैनंदिन उपासनेसाठी सर्वार्थाने योग्य असा "श्रीस्वामीपाठ" श्रीस्वामीसमर्थ संप्रदायासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी लिहिलेल्या "हरिपाठा" इतकेच महत्व राखून आहे. नित्य पठणासाठी योग्य असा "श्रीस्वामीपाठ" भाविकांसाठी आणि साधकांसाठीदेखिल नक्कीच फलदायी ठरणारा आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। *श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय 🙏🏼* *श्रीस्वामीसुत महाराज की जय 🙏🏼* श्रीस्वामीपाठ विनामूल्य मिळविण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा. अभिषेक : ८४१२००८९८३ सिद्धार्थ : ९८८१६५४३२१
@satyalaxmi31214 жыл бұрын
वाह वाह घरी बसून तूमचा विडियो मूले हे दर्शन घड़ले धन्य भाग धन्यवाद
@shreepatil43084 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान विडिओ आहे आणि निवेदन पण खूप छान केलेय.
@swatijangale49304 жыл бұрын
Thank u for making this video !! ||Shree Gurudev Datt Jai Datt JaiJai Datt ||🌷🌷
@lataprayag71463 жыл бұрын
अतिशय पुण्यप्रद परिक्रमा. जन्मोजन्मीचे भाग्य उदयाला आले | अगा कर्दर्ळीवनाचे दर्शन गे झाले || जय जय श्री स्वामी समर्थ
@shivajishevale4202 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ।।जय गुरुदेव दत्त।।।दैवी अनुभव जरूर घ्या💐💐💐💐💐
@omkarkadam77495 жыл бұрын
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌼🚩🚩🙏 ||श्री दत्त अवतार परंपरा||🙏 ||श्री दत्तात्रय महाराज की जय||🌼 ||श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय||🚩 ||श्री नरेंद्र सरस्वती महाराज की जय||🌼 ||श्री स्वामी समर्थ महाराज की जय||🙏 ||श्री ब्रम्ह विष्णु महेश नमः||🌼🚩🙏🌼
@nehadighe52054 жыл бұрын
अप्रतिम तुमच्यामुळे kardalivanache अनोखे दर्शन झाले श्री स्वामी समर्थ
@asaramshelke505 жыл бұрын
फार अप्रतिम आहे हे सर्व, आपण फार उपकार केले आमच्यावर हे सर्व प्रकट करून, तुमचे चरणी त्रिवार नमन
@sudhirdeotadeota1809 Жыл бұрын
||श्री गुरुदेव दत्त|| यात्रा मध्ये आलेला अनुभव गुरुदेवा ची कृपा चालता चालता असा अनुभव येतो की आपल्या मागे प्रत्येक्ष गुरुदेव आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
I like this vedio very much .each and.every word is true.I.amreally very lucky.to do.the parikrama.in year 2015 November.i still remember those days spent in Akk Mahadevi guha.A Devine experience.
@shrikantthakur61873 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज श्रीकांत ठाकुर सिडको औरंगाबाद
@satyawandhuri86864 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@shahumotre31345 жыл бұрын
छान, अतिशय सुंदर असे करदवळीवनाचे वर्णन आहे! .
@pandurangmistry92310 жыл бұрын
ll Shree Swami Samarth ll Very very nice and informative video. We all family members liked it and had experienced Kardaliwan Parikrama. Thanks a lot for such video documentary.
@kumarkumbhar75624 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@mayatulsiani84115 жыл бұрын
Very nicely shooting done....lovely voice over. ...Swamiom....
@naganathkuber88054 жыл бұрын
I feel that I am enjoying the Holy feellings of kardaliwan yara. Now I am eager to be part of this And decided to go for parikrama. I pray god to allow me tobe Pilgrim of parikrams. Shri swami samarth. 🙏🙏🙏🙏🙏
watching for the first time, very very nice video shared
@meerakulkarni43144 жыл бұрын
Oneofthemostinformativeandveryveryfine
@mr.vindaa52155 жыл бұрын
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@अमीतम्हात्रे3 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
@kisansonawane4705 жыл бұрын
अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त
@Ravishankar19505 жыл бұрын
Good Information. Shree Swami Samart. Jai Gurudev Datta
@hanumantniwatkar4175 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏
@abhishekkarale79454 жыл бұрын
अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थ महाराजांस अत्यंत प्रिय आणि ज्यांस त्यांनी "सुत" म्हणून संबोधले त्या श्रीस्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामीसमर्थ महाराजांविषयी विपुल काव्यरचना केली आहे. त्यांच्या रचनांमधील अतिशय महत्वपूर्ण आणि दैनंदिन उपासनेसाठी सर्वार्थाने योग्य असा "श्रीस्वामीपाठ" श्रीस्वामीसमर्थ संप्रदायासाठी श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी लिहिलेल्या "हरिपाठा" इतकेच महत्व राखून आहे. नित्य पठणासाठी योग्य असा "श्रीस्वामीपाठ" भाविकांसाठी आणि साधकांसाठीदेखिल नक्कीच फलदायी ठरणारा आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। *श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय 🙏🏼* *श्रीस्वामीसुत महाराज की जय 🙏🏼* श्रीस्वामीपाठ विनामूल्य मिळविण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा. अभिषेक : ८४१२००८९८३ सिद्धार्थ : ९८८१६५४३२१
@neelambarisamant20925 жыл бұрын
Atishay suder varnan karun sangitle tyamule aapanhi tyachasamvet parikrama karat ahot ase vatle khup sunder video .
भरावून गेले त्या आणी त्यांन्ना पाहून मी पण जय जय स्वामी समर्थ
@dipalinalage70994 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌸🌸🌸
@moneshkadam29874 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!
@rushikoteewale24815 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@chitrangadshahade86810 жыл бұрын
Nice and beautiful Vide..Thanks for the information. Shri Swami Samartha Maharj ki JAI..Avadhoot Chintan Shri Guru Deva Datta _/\_
@dilippadher1384 жыл бұрын
खुप छान वाटले कर्दळीवनातील श्रीस्वामी समर्थांचे दर्शन 🙏
@anilapsunde69823 жыл бұрын
*🕉⛳श्री स्वामी समर्थ ⛳🕉*
@kartikkotla73874 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त महाराज
@suvarnapande48762 жыл бұрын
Shri Swami Samarth
@rajechhatrapati5935 жыл бұрын
जय श्री सद्गुरू देवदत्त 🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
@surekhamalge64582 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत आता कधी जाणार आहात का
@varshaghuge55503 жыл бұрын
shri swami samrth🌺🌺🙏🙏
@priyanaik108812 күн бұрын
Khup bar vatal video baghun
@ashwinilavangare71466 жыл бұрын
|| Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth || 🙏 🙏 🙏 🙏 🌺🌺🌺🌷🌷🌷🌷
@gautamwaghmare49216 жыл бұрын
I like this video filling very nice watching time thanks
@Yash_op2455 жыл бұрын
Khup sundar Shree Swami samrth
@manasidesai91117 ай бұрын
Want to go Kardanvali
@vishwajeetsharma57565 жыл бұрын
I too visited Kardalivan it's amazing and spiritual experience Swamiom
@venkateshpopuri53804 жыл бұрын
Sir how did you reach there please provide information
@saivasi55773 жыл бұрын
Pls way to help me
@bhavanazadbuke90245 жыл бұрын
I m interested for going there
@jvjoshi12475 жыл бұрын
सुंदर माहिती आणि चित्रण.धन्यवाद..
@viveksavant87409 жыл бұрын
This is in my To Visit List Now.
@avadhutkhansole67745 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु माऊली
@shrinivaskulkarni57022 жыл бұрын
Kiti kara and kiti divas
@sangamnathmundodagi5894 Жыл бұрын
How to and come
@vijayakakade98635 жыл бұрын
Shree swami samarth 🚩🚩🚩🚩🚩🙏
@vitthallokhande20034 жыл бұрын
Om Shree gurudattatray namah🙏🙏🙏
@shalalakaduskar4 жыл бұрын
Shree Swami Samarth...
@narayanpatil49944 жыл бұрын
Shree Gurudev Datta !
@bhagyashreeparanjape18674 жыл бұрын
खूप छान माहिती
@meghachandorkar2611 Жыл бұрын
गुहेत बसून नृसिंह सरस्वती तपश्चर्या करीत होते तर मग कुऱ्हाडी वार कसा बसला? कोणीतरी शंका निरसन करावे. plz
@viveksahasrabuddhe50835 жыл бұрын
फार सुंदर समाधान लाभले
@deepakkamble29705 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !!
@bharatisangle62116 жыл бұрын
Om shree gurudev datta maharaj ki jay
@adeshkerle63412 жыл бұрын
खूप छान
@balukekan18146 жыл бұрын
Avdhutchintan shri gurudev datta shir swami samarth maharaj ki jay
@amithaldankar39648 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त ।
@DK-kt2qn6 жыл бұрын
Me suddha 4 varsha purvi kardalivanat jaun alo.. Atishay adbhut asa anubhav milto ya parikrame darmyan. Pratyekane ayushyat ekda tri anubhav ghyavach.. Nishchit anubhuti yeil.
@TonyStark-il9zm6 жыл бұрын
What was total cost sir?
@DK-kt2qn6 жыл бұрын
@@TonyStark-il9zm Cost not much compared to other places but there is no facility you have to keep & make your own food, there is no bathrooms. if you have strong will power & bhakti for swami then you will complete this yatra successfully.
@ajinkyajadhav50335 жыл бұрын
स्वामी कि जय 🙏🙏🙏🙏
@pratimaguru98735 жыл бұрын
Please release hindi Or english version of this video as we the other states devotees are deprived of knowing the mahatmya of this place due to language problem JAY GURU DATTA
@sanjayrasam40355 жыл бұрын
खूप बरं वाटलं,जस आपणच स्वतः जात आहोत असं वाटतं
@anilpawar96664 жыл бұрын
Very beautiful naration.Feel as if we are doing our own Parikrama. Wish to know how to go for Kardaliwan and if there is any organisation which is taking peple for this Parikrama.🙏🙏
@Dhanajii771115 жыл бұрын
Avdhut chintan Shri Gurudev Datta
@vijaykumarrajmane31115 жыл бұрын
Jay shree swami samarth
@suhaschindarkar51694 жыл бұрын
सुंदर माहिती
@bhikavispute56437 жыл бұрын
धन्य झालो
@omkarkhot48614 жыл бұрын
गुरू देव दत्त
@vinayak33655 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@kavitajadhav10014 жыл бұрын
आपला आवाज मधुर आहे आणि सांगण्याचा ओघ ही
@Jupitergaming820125 жыл бұрын
Sri guru datta jai guru Datta
@shrikantbiwalkar19436 жыл бұрын
खूप सुंदर
@vgameryt80316 жыл бұрын
Kardadivan ek dream
@ganeshkharwade28606 жыл бұрын
Arti Warthe hi
@kiransheth6915 жыл бұрын
Shree gurudev datta
@vaibhav144765 жыл бұрын
सध्या आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य जवळील कर्दळीवनाच्या यात्रांचे पेव फुटले आहे. जो उठतो तो कर्दळीवनाची यात्रा करून येतो आणि स्वत:ला परम भाग्यवान , धन्य समजू लागतो. अनेक लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. कर्दळीवनाचे नसलेले महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी सेवा संघ, संस्था वगैरे स्थापून, त्यांच्या मार्फत दिशाभूल करणाऱ्या माहितीची पुस्तके छापली जात आहेत. त्या पुस्तकांचे पद्धतशीर मार्केटिंग करून, लोकांना इमोशनल ब्लॅकमेल केले जाते व ही यात्रा करण्याचे त्यांच्या गळी उतरवले जाते. हा सगळाच भयंकर प्रकार पाहून जीव कासाविस होतो. वस्तुत: ह्या कर्दळीवनाला खरोखरीच एवढे महत्त्व आहे का श्रीदत्तसंप्रदायात? उपलब्ध पुरावे व संतांच्या चरित्रातील संदर्भ पाहता, सध्याच्या कर्दळीवनाला कोणताच भक्कम आधार सापडत नाही. उलट या कर्दळीवनात जाण्याचा निषेधच सांगितलेला बघायला मिळतो दत्त संप्रदायाच्या वाङ्मयात. तसेच पूर्वीचे कोणाीही थोर दत्त सांप्रदायिक महात्मे या कर्दळीवनात गेल्याचा उल्लेखही सापडत नाही. या कर्दळीवनासंदर्भातील सगळी पूर्ण सत्य माहिती या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. जुन्या ग्रंथांतील व दत्त सांप्रदायिक महात्म्यांनी सांगितलेली या बद्दलची माहिती लोकांसमोर आणण्याच्या आमच्या या निरपेक्ष प्रयत्नाला , आपणां सर्वांचे सहकार्य निरंतर अपेक्षित आहे. हळूहळू या विषयाबद्दलच्या माहितीचे भरपूर संदर्भ ब्लॉगवरून देण्यात येतील. कृपया ही माहिती जरूर वाचावी व आपल्या परिचितांनाही ही माहिती देऊन असल्या फसवणुकीतून सर्वांची सोडवणूक करावी ही विनंती . कर्दळीवनाची वस्तुस्थिती kardaliwanachivastusthiti.blogspot.com/?m=1
@sateeshsamarth40819 жыл бұрын
I feel like just i am there.
@amitkonarde99115 жыл бұрын
om shree datta
@vallabhadeshpande843510 жыл бұрын
धन्य झालो;
@narayanpatil49944 жыл бұрын
Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara !
@renukadeshmukh28066 жыл бұрын
Sadguru mala kadhi milnar jyla🙏
@prashantakkalkote37055 жыл бұрын
Nice video
@rekhasalunke14764 жыл бұрын
खूपच छान वाटले धन्यवाद
@dainikwartanewsbaramatitur956 жыл бұрын
माझी खूप तीव्र मनीषा आहे ही घरिक्रमा करनेची
@kaushikshrotri9 жыл бұрын
wow... gurudev dutt
@jayanthysreenivasulusetty56027 жыл бұрын
it is a very rare and very interesting parikram made by me also in 2010