• प्रभु राम का सुंदर भजन... #kokanmh08, राज्य सरकारनं कर्जमाफीचा ऐतिहासीक निर्णय घेतला. शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे. ही तब्बल 34 हजार कोटींची कर्जमाफी सरकारनं जाहीर केलीय.
Пікірлер: 255
@sureshrahate24176 ай бұрын
अदाणी व अंबाणीची माफी करोडे मधे होते त्यांचे करिता कोणचे निकष लावता फक्त शेतकर्या करिता च सरकार कडे पैसे नाही काय मत द्यायला शेतकरी करोडोचे कर्रज माफी देता व्यापारी लोकांना हा अन्याय शेतकर्रयानी सहण करायचा का
@KamalGalave5 ай бұрын
🎉
@RajuShitole-p3s20 күн бұрын
2024. पर्यंत कर्ज माफ करा.
@ShrishailMasalt5 ай бұрын
❤️👍👍🙏 तेवढाच करा कधी करणार याला तर काही नाही किती 25 तारीख गेला
@ShrishailMasalt5 ай бұрын
❤️❤️❤️❤️👍👍👍👍🙏3🙏3🙏👍 दीड दीड लाख बोलताना तेच करायला पाहिजे होतं गुलाबी पाप देऊन काय उपयोग नाही पहिला व्हायला पाहिजे नाहीतर हाय बांबू आमच्याकडे
@GaneshKorde-b3k3 ай бұрын
जुन्या बातम्या टाकुन शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा
@ArchanaGarole-m4z6 ай бұрын
धन्यवाद दादा
@samruddhivlogs354610 ай бұрын
ज्याची सरसकट कर्जमाफी झाली नाही त्यांनी मतदान करूच
@SantoshJoshi-c6k11 ай бұрын
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे एक-दोन गौरी रद्द जर केले तर पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल
@sharnbasppaambalgi817 ай бұрын
योगेश पांडे साहेब तुम्हीच अगदी बरोबर आहेत
@spawar567511 ай бұрын
नियमित कर्ज भार नारा शेतकरी यापुढे नियमित कर्ज भरणार नाही लोकाकडुन कर्ज काढुण भरलेल आहे आमचा घरी आली नव जुन करृन गया अस करन थकणारे शेतकरी आहे त्याना चालु बाकी करायला लावलेल आहे त्याच्यामुले शेतकरी नियमित कर्ज भरणार नाही जस होईल तस होईल चालु बाकी आणि थकित दोनी शेतकयाला 150 लाखा पर्यंत कर्ज माफ करा 25000 50000 देणय्या ऐवजी 150 लाख सबको दो
@rajendrasonune198810 ай бұрын
Yes.
@SukhdevChavan-x5h3 ай бұрын
90% लोकांचा सातबारा कोरा करणार तुम्ही आणि बाकीचे शेतकरी काय कुठून बाहेरून आलेत का तोटेस वगैरे काय करू नका सरसकट कर्जमाफी द्या
@aryaBochare----1410 ай бұрын
आम्ही लोकांकडून व्याजणी पैसे घेतो आणि नेहमीत भरतो कधीच कर्ज माफ नाही झाले हे चूक आहे कमीत कमी आसे करायला हव होत की जे नेहमीच कर्ज भरतात तेलाचा कर्ज माफी द्यायला हवे होते आणि जे सारक कर्ज काढून भरत नाही तेलाचा 25%माफ करायला लागत होते
@santoshpatil980410 ай бұрын
🤑}००
@SambajiKokare Жыл бұрын
फडवीस.साहेबा.याचे.मी.नादेड.वरून.ढनेवाद.देतो.
@chhotelalpardhi4978 Жыл бұрын
❤😊औ
@GangadharaDawkhar8 ай бұрын
🎉❤❤❤सरकार
@DilipJagtap-kn2kv7 ай бұрын
हे कर्जमाफी म्हणजे धोका कर्जमाफी 20 14 पर्यंत पाहिजे होती बरेचसे शेतकरी असे वंचित राहिलेले आहे ही कर्जमाफी सरकारने चॉकलेट शेतकऱ्याच्या हातात दिलं
@shriramumale9 ай бұрын
सहा वर्षे झाली या व्हिडिओ ला आजुन पण् कर्ज माफी झाली नाही
@brandsj251310 ай бұрын
मी एक विधवा महिला आहे मी शावकाराचे कजॅ करु नेहमी रेगुलर बॅंक भरतेनिधान विधवा महिलांचे तर कजॅ माभकरामाझे कडे फक्त चार एकर शेती आहे आणि माझेमागे दोन शिक्षणाचेमुल आहे तर मी काय करावयाचे रालेगावची आहे 🙏😭😭😭😭😭🙏🙏माझे पती एकसेदड मध्ये गेले आहे पी एस जि
@janabaidivekar74287 ай бұрын
⁹
@AnnoyedRover-vn8ds6 ай бұрын
❤@@janabaidivekar7428
@bharatpatil42217 ай бұрын
2022 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे
@shivnathbansode74145 ай бұрын
2024 पर्यंत माफ झालं पाहिजे
@ashokdhas7_125 жыл бұрын
कधीची बातमी आहे बातामारु मारुनका
@shivnathbansode74147 ай бұрын
2024 पर्यंत कर्जत माफ कर
@BankatGolande-k1e10 ай бұрын
Purn karzmafi zali pahije sarkar
@sanjaykumarbahekar92188 ай бұрын
कधि होईल कर्ज माफ साहेब व्याजी पैसे उचले आणि बरले भाजप वर नाराज आहेत मी भाजप कार्यकर्त्यांत आहोत पन समोर काहि सागता यनार नाही .
@DilipJagtap-kn2kv7 ай бұрын
आपके आमदार येत नाही निवडून येणार नाही
@barkulearun83745 жыл бұрын
आमचे कंबरडे मोडले मुख्यमंत्री साहेब. तुम्ही म्हणता तसे झाले तर तुमच्या तोंडात 50कि.साखर टाकु. आम्हाला चहाला नाही राहिली तरीही चालेल.
@sudhakarbedke23517 ай бұрын
माफी नको फक्त निरोध धा😊
@shatyappanaik9682 Жыл бұрын
सर निर्मित भरना रेप शेतकरी
@ranjitrajput843711 ай бұрын
आजच सातबारा निवडणूक मध्ये याचा कोरा करा याचा सरसकट निवड दाखवा सर्व शेतकरी एकत्र या
@GaneshWare-ui9kx Жыл бұрын
❤😊
@salimsharahimshah631510 ай бұрын
👌🌹🌹
@freefireshorts839010 ай бұрын
खोटी माहिती आहे
@BapuraoNikam-q1w Жыл бұрын
तुम्ही किती कर्जमाफी द्या काही गुल्फी कुल्फी द्या तुम्हाला लाकूड ठोकल्याशिवाय राहणार नाहीत
उपमुख्यमंत्री 25 तरी कशाला देत आहे काय देऊ नका शेतकऱ्याच्या अंगात दम आहे तेवढा
@easylife78245 жыл бұрын
आमचं कर्ज माफ झालेले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील मते मिळणार नाही तुम्हाला भाजप सरकार.. जाहीर निषेध
@digambarmaidankar64798 ай бұрын
जुना विडीयो
@ratnakardoifode56865 жыл бұрын
जुन्या बातम्या देऊ नका यु ट्युबवर लेटेस्ट बातम्या टाका.
@DilipShinde-m6c9 ай бұрын
फक्त आणि फक्त मदानी अंबानी यांची कर्जमाफी होती शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही
@subhashchavan61436 жыл бұрын
jai sevalal
@ashoknavale38825 жыл бұрын
सपुणं ७/१२ काेरा करा आल्प भुधारक शेतकयाच
@siddharthdarade2924 Жыл бұрын
खूटाऊपट सरकार
@bharatpatil42217 ай бұрын
कर्जमाफी 2021ते 2022 पर्यंत करायला हवे आहे म्हणजे कोणतेच शेतकरी सुटणार नाही
@DilipJagtap-kn2kv7 ай бұрын
सरकारने हस्तकला चॉकलेट डिझाईन शेतकऱ्याच्या हातात धुतल्या
@RamakantaYelekar6 ай бұрын
मी जुने कर्ज नवीन करत असते परंतु माझे कर्ज जसेच्या तसेच राहणार आहे, कारण फेड करणाऱ्याला 25टक्के कर्ज देणाऱ्याला मिळणार आहेत सर, मी विधवा आहे मुलं शिकवायची की कर्ज भरायचा की पोटाला काय खायचं हा मोठा प्रश्न पडला आहे. शेवटी माझ्यासारखी स्त्री ने काय करावे?
@rameshaher703810 ай бұрын
काईम बरंणारा इना काही काही देवू नका कारण आम्ही नालाईक झालो 😂
@Vaibhav_shorts475 жыл бұрын
आरे आता 2019 चालू आहे शेतकरी हा व्हिडिओ पाहिल्यावर किती खुश झाले असतील तेवढी तरी आक्कल..... मी पण एक PSI आहे तेवढे लक्षात ठेव आता तुझ्या चॅनल काय करायचं बघतो मी.. करे तू हा व्हिडिओ मागे पण टाकला होता ना ... काही लाज वाटली पाहिजे शेतकत्यांची मजाक करतो आता बग मी काय करतो ते कारण मी एक शेतकर्याच मुलगा आहे.... आता तुला ही शेवटची सूचना आहे... Last varning
@easylife78245 жыл бұрын
Vaibhav Shinde
@Bapurahane7 ай бұрын
धोका दिया है 😂😂
@navanathhinge56417 ай бұрын
अहो बीजेपी सरकार खरं बोला शेतकऱ्यांना मूर्ख बनू नका
@yogirajsarode106810 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@freefireshorts839010 ай бұрын
गाजर 🥕 दाखवतो
@sudhakarbedke23517 ай бұрын
कर्ज नको mFi nko
@freefireshorts839010 ай бұрын
कधी मिळणार आहे
@krishnashinde7727 Жыл бұрын
नियमित कर्ज भरणारा शेतकरी कर्ज काढून नियमित करतो त्याची कर्ज पहिल्या नदा माफ करा
@AnilKadam-n9j6 ай бұрын
कोल्हापूर मध्ये झाली नाही अजून🎉
@samruddhivlogs354610 ай бұрын
हे काही भाड खावला मतदान करू नका
@samruddhivlogs354610 ай бұрын
जो नियमित कर्ज भरतो त्याने नियमित कर्ज भरून मतदान करूच नये
@VishnuMadhukarbakal9 ай бұрын
आता जनता तुम्हाला कर्ज माप कराच काम तुमच्या हातात ठुत्त नाही
@nagnathbiradar16246 жыл бұрын
कूठ झाली कर्जमाफी बकवास
@KaranRajput-i7e5 ай бұрын
Ha video kadicha aahe
@ravjimohan41305 жыл бұрын
मि एक गरीब शेतकरी आहे मि आँनलाईन अर्ज भरुन सूदा मला कर्ज माफ झाले नाही पुणे जिल्हा खेड तालुका खेड आळंदी विधानसभा ग्रामपंचायत आंभु कर्ज घेतले पुणे जिल्हा मध्यवर्ती बैंक Branchआंबोली
@ranabagurav3761 Жыл бұрын
Ha जुना व्हिडिओ दाखवत आहे
@GopalDhanke Жыл бұрын
माप होणार का 2023
@jaysingpatil43416 ай бұрын
अरे हे सगळं कधी च. आहे.
@rampawarpawar-nb9fu Жыл бұрын
पवार
@chandrakantahire87596 жыл бұрын
Gajar gyaaaa
@vishalpansare40476 жыл бұрын
B j p the Nice
@GangadharaDawkhar8 ай бұрын
सरकारधनेवा
@aniljadhav955 жыл бұрын
महाराष्ट्र ता देवळा शेतकरी दुष्काळी परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहे माझी विनंती आहे संपुर्ण कर्जमाफी करा 2017 ते 2019
@sahebraopawara98445 жыл бұрын
1 नबर भाऊ
@aniljadhav955 жыл бұрын
आफवा आहे मला कजमफ झाले नाही माझा विश्वास नाही
@nasersayyad94886 жыл бұрын
Zakas
@gunwantpachpor20945 жыл бұрын
Nivad don varsha pasun thapa marathi aaha
@AMOLTHAKARE-y6p11 ай бұрын
Karayche asel tr 2023 paryant satbara kora kra
@sph57175 жыл бұрын
डाऊन लोड करा
@SukhdevChavan-x5h3 ай бұрын
1.5 लाखापर्यंत मी कर्जमाफी करणार ज्याच्याकडे ज्यादा आहे त्यांनी काय करायचं सरसकट कर्जमाफी करा व्याज मुद्दल धरून जेवढं काय असेल तेवढे इतर जमाती झाली पाहिजे
लोकसभा निवडणुकीत शेतकरी लोकांनी नाकारलं पुढं विधानसभा निवडणुकीत नाकारतील तरी तुमचं खोटं रडगाणे सुरूच आहे
@babakokewar934811 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार.पैसे खात्यात कधी येणार.सोसायटी कर्ज भरावा नोटिसा.देत आहेत.
@MamataBhojapure8 ай бұрын
Ho,asch,aahe,kRaj,bhRa,
@SOHAM-u6q Жыл бұрын
सरसगट म्हणजे काय
@harichandrakale40466 жыл бұрын
30/06/2017 पर्यंत कर्जमाफ झाल तरच सर्वसामान्य शेतकरी बांधवाना न्याय मिळेल . शेतकरी बाधवानी उसनवार पैसे घेवून बँकेचे खाते रेगूरल ठेवण्याचा प्रयत्न केला .म्हणूनच
@NagnathLashkare Жыл бұрын
नियमित कर्ग भरणारे वेडे आणि नियिक बहरणरे वेडे n bharnre shame vs re b j pi sarkar manav tumala फडणवीस
@dilipraje78975 жыл бұрын
आता 2019 आहे आणि आपण सतरा मधली बातमी सांगत आहात आणी कोणाची झालीय कर्जमाफी मूर्खात काढल आहे तूम्ही शेतकर्यांना,विधानसभेला तूम्हाला नक्की झटका बसणार आहे..
@pritamawzad63525 жыл бұрын
16-6-2016 माफी झाली नाही
@नारायणसूर्यवंशि-ट3ट5 жыл бұрын
नारायण सुयॆवंशि महाराष्ट्र बूलढाणाअहो.पाच.वषॅझालेबॅकेनेकजृदिलेनाहि.68हजारमाफीआलिऊरवरित38900रूपयेमाफहोनेबाकिआहेशेतकरिजीवनकसेजगनार.हेराजकारनीलोकांनासमजले.पाहीजेफकतफोकामारूनकाभाशनबाजिबंदकरा
@manikraokhatal10 ай бұрын
Ii
@vijaykumarvaidya41335 жыл бұрын
आयात.क्राती.आणली
@गंगाधरखडशे5 жыл бұрын
2017 चे कर्ज माफ करा नाहीतर तुम्हाला विधानसभेच्या मतदानाला मतं मिळणार नाही हे काही शेतकऱ्यांचे
@balasahebnage79065 жыл бұрын
गंगाधर खडशे
@saiprasaddongaonkar26745 жыл бұрын
2016 ch maf zal Nahi 2017 ch kadhi kartil ata tyana nivadun depot tech Galti kelot