मित्रांनो, एकदम Raw podcast झालाय हा! माझ्या कडे जे जे बोलण्यासारखं होतो ते सगळ बोलून मोकळा झालोय. नक्की ऐका आणि खूप प्रेम द्या❤🎉
@rutujachaudhari55186 ай бұрын
Kya baat hai🌼... सुंदर अनुभव!!
@yogitakulkarni89506 ай бұрын
क्या बात है...... खुप छान पॉडकास्ट.... खुप अभिनंदन तुमचं... 👍👍
@rushikeshankushrao54676 ай бұрын
क्या बात है...... खुप छान पॉडकास्ट.... 💖❤❤
@shravanibhalerao99556 ай бұрын
अपूर्व सर ने बोली आज सारी मन की बात है... यह कहीं भी जाए इनकी सादगी हमेशा साथ है... आज का पाॅडकास्ट वाह वाह क्या बात है... 😍❤✨
@omkumarwaghmode51806 ай бұрын
दर्जा नाहीये म्हणणाऱ्यांना फिल्टर लावलेले असत हे नक्की.... वाह दादा वाह क्या बात है मस्तच ❤
@gauravibandekar79276 ай бұрын
हा podcast खूपच helpful आहे, लिहीणाऱ्या लोकांसाठी. सुयोग दादा वैभव जोशींसोबतचा podcast पहायला, ऐकायला आवडेल. आणि सोबतच सध्या कथा, कविता लिहीणाऱ्या लोकांनाही ऐकायला आवडेल.
ओढून ताणून कविता आणि लिखाण करणाऱ्याला जबरदस्त पॉडकास्ट आहे हा. त्यांनी खरचं यांना ऐकावं ❤संकर्षण दादा नंतर हा पॉडकास्ट सर्वोत्तम आहे.❤
@mpk777344 ай бұрын
ह्या मुलाच्या बोलण्यात आणि चेहर्यावर जी शांतता दिसते ती rare आहे. आज काल दिसत नाही. So down to earth person.
@prathameshsonavane33456 ай бұрын
फक्त्त एवढा हक्क असावा अंतावरती ह्या श्वासांची माळ तुटावी मंचावरती -अपुर्व राजपूत ❤
@sushamaamladi35185 ай бұрын
सुयोग, तुझा प्रत्येक पाॅडकास्ट उत्तमच होतो. हि कलाकृती मनाला भावली. प्राचीचा सहभाग आणि साथ हेही कौतुकास्पद आहे. अनेक शुभाशीर्वाद
@vfxeditor94915 ай бұрын
अपूर्व एक अत्यंत प्रतिभाशाली, गुणवंत मुलगा आहे. अपूर्व, खूप प्रेम, कौतुक आणि आशीर्वाद
@RajashreeShraddha6 ай бұрын
क्या बात है...❤ खूपच सुंदर पॉडकास्ट ... थेट काळजातून.... काळजाला भिडणारे होते कवी मनाचे बोल... खूपच छान... असेच लिहत राहा...
@rahulgawale2 ай бұрын
स्वप्नं पण मराठीत बघतो आपण, खरंच हृदयस्पर्शी बोललास भाऊ...
@govindkulkarni41085 ай бұрын
उत्कृष्ट संवाद साधला आणि द्विपात्री सादरीकरण केले. एखादा गायक आलाप घेऊन गळ्यातील फिरत सहजपणे गायनात दाखवतो आणि त्याच वेळेस तब्बलजी धा तिर किट करून समेवर येतो त्यावेळी सहजपणे न चुकता उदगार येतात क्या बात है. तसेच अपूर्व ह्यांच्या कविते बद्दल झाले. त्यांची उदाहरण देण्याची हातोटी खूपच छान आहे. जसं की, तुकाराम, ज्ञानदेव हे पण कविच होते.तुकारामांचे आयुष्यातील प्रत्येक घटनेत त्यांच्या गाथेत समाविष्ट आहे.तर ज्ञानदेव बहुजनांना गीता समजावी म्हणून प्राकृतात ज्ञानेश्वरी लिहीली आणि सर्व जनांस भक्तीचा मार्ग मोकळा करून दिला तसेच विनोबांची पण गीताई आहे. ती श्लोकबद्ध आहे. अपूर्वनी कवितेच वेगळेपण दाखवलं आहे. सामाजिक प्रश्नावर, प्रेम कविता, निसर्ग आणि प्रेम ह्यांच पवित्र नात. तुम्हीं पण व्यवस्थित मुद्द्यासहित समोरच्या व्यक्तीला बोलण्यास भाग पाडता. ही एक सुंदर विचार शैलीच प्रतिक आहे. तुमच्या सर्व समुहाच मी अभिनंदन करतो 🎉
@komalbahure98666 ай бұрын
अप्रतीम, अफलातून.....तू भारीच आहेस रे अपूर्व 👏🔥🔥
@akankshachavan2026 ай бұрын
अभिनंदन अपुर्व....सर्वार्थाने सुंदर झालाय पॉडकास्ट....खूप माहीतीपूर्ण....नव कवींना.. बरं काही लिहू पाहणाऱ्यांना प्रेरणा देणारा....!!! क्या बात है..!! व्हायफळ टिमचे सुद्धा अभिनंदन... नेहमीच सगळे छान पॉडकास्ट होतात.. टिपिकल प्रश्न उत्तरे हा format नसतो... त्यामुळे ऐकायला मजा येते..!
@ShrutiNarawane6 ай бұрын
खूपच सुंदर भाग आहे....संकर्षण नंतर आवडलेला आणि परत परत बघावासा वाटणारा भाग आहे हा....
@anamika-ig2dj6 ай бұрын
Apurva, you are my favourite artist. I have never heard anyone more beautiful than you and because of you I developed even more interest in poetry. You can literally bring a change . I really wish tu khup pudhe jaw. Many wishes with you.
@kavitasalunkhe59336 ай бұрын
क्या bat है 👌 अपूर्व, प्राची, सुयोग, तुमच्या नवीन उत्पतीला सलाम,.... 😘प्रत्येकात १किंवा २ ओळीचा का होईना क्षणी निक कवी दडलेला असतो..... सुयोग प्राची खूप भारी संशोधक आहे तुम्ही असे अनमोल रतन शोधून त्यांना लोकांना पोहचवता ❤️क्या बात है वा... वा... 🌹
@priyankamokal91936 ай бұрын
Kya bat hai ... khup khupach bhari zala part apurv...khup sunder thank you so much
@VANDANAATUL-f8q6 ай бұрын
क्या बात है….! पावसात भिजलेली माती जो सुगंध त्यातुन दरवळतो तो जितका नैसर्गिक,organic असतो तसा आहे हा आपल्या मातीतला कवी❤
@suhashule43996 ай бұрын
अप्रतिम episode Dhundar, शांत, निखालस मित्रा तुझ्या पुढे काहीच नाही. Thanks for wonderful experience
@priyakashid88736 ай бұрын
Kya baate hai.. Mst episode.. Khpch chan kam karat ahat tumhi.. All the best.. Apurv cha chehara ani awaj ha Sankarshan Karhade sarkha ahe..
@sanyuktapimputkar43776 ай бұрын
वाह वाह क्या बात है👌👌👌 अपुर्व खूपच सुंदर कविता 👌👌 अफलातून सादरीकरण 👍👍
@bhagyashrimane68426 ай бұрын
kya baat he...apurv sir sampurn episode aikala...khup chan watal aikun...
@aartiganorkar55856 ай бұрын
क्या बात है....! अपूर्व दादा आणि सुयोग दादा तुम्ही कमाल आहात....🤍
@prachidate17406 ай бұрын
क्या बात है... सुंदर विचार आहेत, सुयोग मजा आली ❤️
@gauravpatil82586 ай бұрын
अपूर्व ❤ खूप छान वाटलं तुला ऐकुन, काही गोष्टी नव्याने कळल्या. धब्बाकूट्टी nostalgic ❤
@ud94915 ай бұрын
क्या बात है दाल भात है जोडीला लोणचे आहे सुयोग चा पॉडकास्ट म्हणजे कानाचा श्वास आहे.
@sandip12256 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. मजा आली एकदम. कविता आणि गप्पांचा मस्त माहोल बनला. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 की वर्ड : - क्या बात है.
@sushantpawar56496 ай бұрын
व्वा अतिशय सुंदर आणि अफलातून वक्तिमत्व आणि मुलाखत ❤️
@yogitakulkarni89506 ай бұрын
क्या बात है....... फार छान झाला पॉडकास्ट...... Great going @apurvarajput..
@priyankajadhav7476 ай бұрын
kya baat hai khup chaan zala episode mazya madhal haravalel kahitri sapadalya sarakh vatatal
खूप मस्त podcast... अपुर्वभाई खूपखूप शुभेच्छा 🎉🎉 क्या बात है !
@artijamkar95146 ай бұрын
Gut feeling hoti ki apurva asnaar mhanun.. khupch bhari podcast ❤❤❤
@swatimayekar26712 ай бұрын
Kya baat he... wah wah wah
@surekhathakare81126 ай бұрын
खूप छान अपुर्व अशीच प्रगती करत राहा
@JayaKhandeparkar5 ай бұрын
प्रांजल,प्रामाणिक,साधी सरळ मुलगी बनचुकी नाही झाली अजून तरी खूप शुभेच्छा❤
@prachidate17406 ай бұрын
खूप छान अपूर्व... मस्त झाला podcast 👍
@madhurakulkarni17616 ай бұрын
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी मस्तच झाला आहे
@gauravpardeshi26612 ай бұрын
Kya bat he, Khup chan❤
@self-ishq88735 ай бұрын
🎉 भारीच 😊🎉🎉
@viveksingare3 ай бұрын
वाह क्या बात है ❤
@YogeshGhate-l3r4 күн бұрын
Kya bat hai❤
@sureshghoti6 ай бұрын
क्या बात है...अपूर्व..! आपल्या गावाचं नाव काढलं...❤
@AbhishekGhuge-pc3du2 ай бұрын
क्या बात है सर नवीन माहिती झाली ❤
@jyotiroman67265 ай бұрын
Kya bat hai....ek no. podcast ❤❤ अपूर्व चा काव्याप्रवास आणि तुझं entertaining boln वा wa क्या बात है 😊😊
@rajendraghongade51046 ай бұрын
खूपच छान...कवी व जरंडी गाव...
@pravinmore29356 ай бұрын
अप्रतिम भाग....
@shivaniwarik88695 ай бұрын
क्या बात हैं! हा शब्द म्हणून दिला नसता तरीही comment हीच द्यायची होती...नेहमीप्रमाणेच मजा आली.. तुम्हां तरुण कलाकारांची घडण आणि तुम्ही जे घडवता ते ऐकायला, समजून घ्यायला फार भारी वाटतं...Sorry, पण अपूर्वसाठी एक correction😉हा कार्यक्रम कधीच वायफळ वाटत नाही, त्याचं नाव वायफळ नसून व्हायफळ आहे हे सुयोग आम्हांला विसरू देत नाही. आणि हा आमच्या मुलांच्या वयाच्या दोन मित्रांच्या नाही तर आमच्याच मित्रांच्या गप्पा ऐकतोय असंच प्रत्येक वेळी वाटतं.. तुम्हां दोघांच्याही कार्यक्रमासाठी तुम्हांला शुभेच्छा! लवकरच हे कार्यक्रम पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी उत्सुक आहे! प्राचीला miss करत होते..ती आज नाहीये का असं वाटलं पण तिने आपली उपस्थिती अगदी शेवटी जाणवून दिली 😊प्रयोग!❤❤
@pallavidalvi52086 ай бұрын
क्या बात हे, खूप छान
@PratikshaDesai-k8e6 ай бұрын
Kharach khup mast eak no ahe love this podcast episode..❤️
@sudhanwakenekar67546 ай бұрын
अप्रतिम👌
@SayaliChougule_6 ай бұрын
खुपचं भारी पॉडकास्ट झालाय ❤❤❤
@anukatyare6 ай бұрын
क्या बात है!!! अपूर्व ला कुठे follow करू शकतो? सोयागवाचा सोयरा भारी आहे!!! माहीत नव्हता यापूर्वी!
@rahulvyas198074 ай бұрын
👏👏
@alkapurohit93066 ай бұрын
क्या बात है.मस्त .वायफळ नाही.
@jitendraghanekar6 ай бұрын
Wow.. अपूर्व राजपूत.. ❤ from #manatalpanavar sir.. best❤
@anjalinaik60755 ай бұрын
हा प्रोग्रॅम- क्या बात है!!
@c2c2003 ай бұрын
Kya. Baat hai...suyog he whyfal lai bhari ye re bhawa
@anand_shinde106 ай бұрын
अपुर्व ला वायफळ वर बघून खुप भारी वाटलं 👏🏻🙂❤
@sanjyot07106 ай бұрын
Poem is that which I love the most Nice episode ever
@truptikanade8876 ай бұрын
Kya Baat hai....khup sunder❤
@jackfruitdaily3 ай бұрын
खूपच सुंदर.. Psycho shayar अभी मुंडे ना पण बोलावा.
@ajukhomne99996 ай бұрын
खूप भारी होत हे सगळं ❤️
@meenakshipatole67866 ай бұрын
क्या बात है भारी
@varshavernekar94875 ай бұрын
Waa akdam mast
@anamika-ig2dj6 ай бұрын
My favourite poet
@shivrajterane68726 ай бұрын
इचलकरंजी मध्ये घोरपडे नाट्यगृह मध्ये आला होता तुम्ही खूप छान
@nehavichare80576 ай бұрын
मस्त podcaste
@abhishek_daygavhane6 ай бұрын
अपूर्व आणि सुयोग क्या बात है
@PratikshaDesai-k8e6 ай бұрын
Kharach khup mast ahe podcast eak no❤
@aneeshkanade48426 ай бұрын
Kya baat hai!
@shobhaborge70676 ай бұрын
Kya baat hai apurva n prayog
@bharatiya_official6 ай бұрын
👌👌
@gayatrisomvanshi40786 ай бұрын
मस्तच...❤ क्या बात है..... ❤
@gaurikelkar6 ай бұрын
@apurvrajput @whyfal गप्पांना अशी कवितेची जोड क्या बात है! ऊन ऊन खिचडी आणि लोणच्याची फोड क्या बात है!