Sunita Deshpande yancha kavita vachana cha surekh karyakram. Bhaag 2
Пікірлер: 72
@sarojininerurkar52182 жыл бұрын
असे कवी असे काव्य वाचन इतिहास . कितीही वेळा ऐकली तरीही समाधान होत नाही.
@kiranchunekarrayate88753 жыл бұрын
तुज नयना चे दल हलले ग,. प्रथमच ऐककली अंगा ला शहारे आले सुनिता ताई अप्रतिम
@surmalhar16 жыл бұрын
सुनीताबाईंच्या तोंडी कविता सजीव होते. अप्रतिम.
@shrikantdeshpande28353 жыл бұрын
हे काव्य गायन इतके गोड व सुश्राव्य आहे ते अनेकदा ऐकून सुध्दा समाधान होत नाही कवींच्या मनातले तरल भाव थेट मनाला भिडतात खरोखरच ताईच्या काव्य गायनाची प्रतीभा वर्णनातीत आहे कवीतां मधील सांगीतलेली पार्श्वभूमी डोल्यात पाणी आणते धन्यवाद 🙏🙏🙏
@shirishsumant61902 жыл бұрын
बा की बा, त्यांच्या रम्य कविता व सुनीतताई यांचे अभ्यासू सादरीकरण ... अप्रतीम...
@priyadasawant33446 жыл бұрын
सुनीताबाईंचा कवितावाचनाचा बाज वेगळाच पण सुंदर आहे. कविच्या कविता लिहीतानाच्या भावना जाणून घेत ती आपलीच असल्यासारखी म्हणतात. आणि पाठांतर पण कसे, वाह ! जवाब नहीं
@chetantupe59305 жыл бұрын
Priyada Sawant hyala mhantaat assal marathi stri.jai pul jai sunitabaai.
@Freebirds2473 жыл бұрын
@@chetantupe5930 in i
@comesthru4 жыл бұрын
सुनिताबाईंच कवितांवरच प्रभुत्व आणि कवितेंच्या भावनाशी एकरस होणं अप्रतिम आहे.
@Shirishddk2 жыл бұрын
कविता वाचन केवढं प्रत्ययकारी असू शकतं , हे या सादरीकरणातून अनुभवलं !! कवीला थेट हृदयात पोचविण्याची किमया सुनीताबाईंनी साधली आहे ! एक अभिजात कार्यक्रम पाहिल्याचे समाधान वाटले !!
@nishashiurkar22024 жыл бұрын
खूपच सुरेख, सुनीताबाई ग्रेट होत्या. कविता किती सहज म्हणतात. देखणे, हवेहवेसे वाटणारे सादरीकरण
@swatikotlikar40403 жыл бұрын
हा कार्यक्रम अपलोड केल्याबद्दल खूप धन्यवाद, सुनीताबाई नी सादर केलेल्या एकेक कविता म्हणजे जणू हृदयात घुसणारी एकेक आर्त कट्यार, कवीचे शब्द जिवंत करून समोर उभ्या करतात, विशे ष तः बोरकरांच्या कविता म्हणजे शब्दचित्र च वाटतात
@kavitajagtap84192 жыл бұрын
सुनिताबाई खुप सुंदर कविताच सादरीकरन मनाला भिडवार 🙏🏻🙏🏻
@arunajadeja93245 жыл бұрын
योगेशभाई, खूप खूप धन्यवाद. सुनीताबाईंनां तुम्ही डोळ्यासमोर येउन उभ्या राहिल्या, अगदी कणखर व्यक्तिमत्त्व . - अरुणा जाडेजा, अमदावाद
@sanjaypawar27032 жыл бұрын
अप्रतिम कविता वाचनाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला संवेदनशील मनावर रसिकांना एक मेजवानीच आहे
@ashwinighatpande3982 жыл бұрын
मना पासून धन्यवाद! इतका अप्रतिम कार्यक्रम आहे हा!!!अमूल्य ठेवा जणू! कवितेवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व संवेदनशील रसिकांसाठी मेजवानीच आहे!👍🙏🙏
@dipeekarawal59824 жыл бұрын
खरोखरच भाग्य थोर आमचे,की हा करेक्रम ऐकायला मिळाला, धनयवाद.
@vaishaliatre39664 жыл бұрын
किती सुंदर अनुभव आहे हा....खुप आभार.....
@manjarirandive76914 жыл бұрын
महान...अफाट काव्य वाचन..आणि सगळ्या कविता तोंडपाठ..🙏
@rajendraparanjape54364 жыл бұрын
अप्रतिम, अतिशय सुरेख..
@drvaishaligunjikar29753 жыл бұрын
सुनीता बाई कविता वाचत नाही तर जगतात.अर्थ सुंदर , सहजपणे उलगडत जातो.मनाला स्पर्श करून जातो....👍👍🙏🙏
निळा - बा. भ. बोरकर एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा, मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा... असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे? ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे : जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा : होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग : निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.
@ashwini1005 Жыл бұрын
अजरामर कविता
@PrathameshNamjoshi6 жыл бұрын
Thanks a ton!
@sanjeevanshelmohkar6572 Жыл бұрын
🙏🙏🙏
@jyotsnabmc Жыл бұрын
अप्रतिम
@swapnilchavan46185 жыл бұрын
आमचं भाग्यच म्हणायला हवं हे ....
@naturelover34124 жыл бұрын
माझ्याकडे शब्दच नाही कौतुक करायला . योगेश सरांना धन्यवाद.
@sanjaydhamdhere37082 жыл бұрын
अतिशय सुंदर निवड आणि वाचन
@piyushakadekar53704 жыл бұрын
Excellent
@nirjadeshmukh39632 жыл бұрын
apratim ! ashi vibhuti punha hone nahi !
@kuldeepmore29276 жыл бұрын
khup khup Dhanyawaad !
@rohinikachare13725 жыл бұрын
खुप छाण सुनिता ताई👌👌
@pranavshinde28864 жыл бұрын
5:20
@supriyaparab29252 жыл бұрын
Sunder...
@sureshmehetre2882 Жыл бұрын
Khup chhan
@abhilashsanap12074 жыл бұрын
09:40 - Tava nayancha dal halale ga, sarivar sari
@nirmalawaghmare78794 жыл бұрын
Sunder
@neetasawant45435 жыл бұрын
made for each other
@amitbedekar6 жыл бұрын
thanks
@srushtishirwadkar16173 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKSwhp6nj9l-ZtE चंद्र,चांदणं,रात्र,बासरी,तो आणि ती ह्या सगळ्या शब्दांमध्येच केवढं सौंदर्य आहे आणि ह्याचंच वर्णन करणारी बोरकरांची माझी अत्तिशय आवडती कविता आहे ह्या कार्यक्रमात🥰 निवांत असाल तेव्हा नक्की ऐका,खात्रीने सांगते की तुम्हांला सुद्धा नक्की आवडेल😃 #RadioVishwas📻 #कविताजगायच्याअसतात♥️ #RJSrushti