खासदार Thackeray यांचा, पण आमदार कुणाचे असतील? पहा Parbhani जिल्ह्यातील विधानसभांचे सविस्तर विश्लेषण

  Рет қаралды 37,431

Hello Maharashtra

Hello Maharashtra

11 күн бұрын

#bandujadhav #rajeshvitekar #ratankargutte #hellomaharashtra
जगात जर्मनी, भारतात परभणी…असं आम्ही नाही तर लोकं म्हणतात… बाकी परभणीचा भकासलेपणा आणि विकासापासून कोसो दूर असणाऱ्या गावांना स्वातंत्र्यापासून विकासाचा व देखील शिवला नाहीये.. निजामकालीन असणाऱ्या या जिल्ह्याच्या पाठीमागून जालना, नांदेडसारखी जिल्हे तयार झाले.. त्यांच्यात विकासाची गंगा वाहू लागली… पण परभणी जैसै थै वैसेच आपल्या जुनाटपणाचा वारसा जपत आला… अर्थात ही चूक परभणीकरांची नक्कीच नव्हती, तर ती होती इच्छाशक्ती हीन परभणीच्या राजकारण्यांची…अवघे चारच विधानसभा मतदारसंघ असणारा हा जिल्हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला.. मातोश्री ज्याच्याकडे बोट दाखवेल तो खासदार.. आणि आमदार असा इथला राजकीय इतिहास… शिंदेंच्या फुटीतही जिल्ह्यातले लोकप्रतिनीधी हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहीले.. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संजय ऊर्फ बंडू जाधव या ठाकरेच्या शिलेदारानेच पुन्हा खासदारकीचं मैदान मारलंय.. थोडक्यात जिल्ह्यातील वारं सध्यातरी महाविकास आघाडीच्या बाजूने सध्यातरी पहायला मिळतंय.. त्यामुळे जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात सध्या राजकारण कसं शिजतंय? या चार जागांवर कुठले चार आमदार निवडून येतील? त्यांचे प्लस - मायनस नेमके काय आहेत? त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा…
Parbhani, often likened to the next Germany by some, stands as a testament to both heritage and hardship in India. Despite being independent for decades, development has largely bypassed its villages. This stagnation isn't the fault of Parbhanikars but rather the local politicians' lack of willpower. Known as a Shiv Sena stronghold, Parbhani's political loyalty remained steadfast even after the Shinde split, with Sanjay alias Bandu Jadhav securing victory in the recent Lok Sabha elections. Now, the focus shifts to the four assembly constituencies: who will be elected, and what are the strengths and weaknesses of the contenders? This political analysis delves into these crucial questions.
Keywords :
uddhav thackeray
parbhani
maharashtra vidhansabha news
parbhani vidhan sabha
jintur vidhan sabha
gangakhed vidhan sabha
pathari vidhan sabha
sanjay jadhav
parbhani lok sabha
वार आमदारकीचं
maharashtra vidhan sabha
parbhani news
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#rajeshvitekar #ratankargutte #bandujadhav #वारआमदारकीचं #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #parbhani #parbhanidistrictbreakingnews #parbhanijilhabatmi

Пікірлер: 45
@HelloMaharashtraNews
@HelloMaharashtraNews 9 күн бұрын
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा.. www.youtube.com/@HelloMaharashtraNews
@sudarshankadam2705
@sudarshankadam2705 9 күн бұрын
पाथरी विधानसभेचे आमदार😊 सुरेश वरपुडकर साहेब
@BalajiGhuge-oj7tk
@BalajiGhuge-oj7tk 9 күн бұрын
विजय भांबळे साहेब पन्नास हजार मताने निवडून येतील
@pramodrathod5126
@pramodrathod5126 9 күн бұрын
गंगाखेड विधानसभा पुन्हा एकदा गुट्टे साहेब.
@eknathghogare2075
@eknathghogare2075 9 күн бұрын
Gapp
@chetangiram6664
@chetangiram6664 9 күн бұрын
​@@eknathghogare2075 tu gaap
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 7 күн бұрын
Vajlay baja tyacha😂
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 8 күн бұрын
गंगाखेड रत्नाकर गुट्टे फिक्स आमदार ❤❤❤
@rajutayde2122
@rajutayde2122 9 күн бұрын
जिंतुर मधुन. आमदार फक्त बाळासाहेब. घुगे
@gopalkhond5503
@gopalkhond5503 9 күн бұрын
जिंतूर विधांसभेतून विजय भांबळे आरामात निवडून येणार
@santoshshinde6211
@santoshshinde6211 9 күн бұрын
परभणी जाधव मुळ मागे राहिली
@abasaheb01
@abasaheb01 8 күн бұрын
परभणी - राहुल पाटील पाथरी - सुरेश वरपुडकर जिंतुर - विजय भांबळे गंगाखेड - विशाल कदम
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 8 күн бұрын
परभणीत मविआ महायुती च्या भांडणात मुस्लीम धर्मिय उमेदवार विजयी होणार
@rajvishwanathnarayankar474
@rajvishwanathnarayankar474 5 күн бұрын
महाविकास आघाडीचे उमेदवार घनदाट मामा साहेब गंगाखेड मतदारसघातुन निवडून येणार
@dr.rajurkar
@dr.rajurkar 7 күн бұрын
विशाल कदम फिक्स आमदार ❤❤❤❤❤❤❤
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr 9 күн бұрын
काँग्रेस चार नंबर ला होती परभणी विधानसभा ला 2019 मध्ये
@dmpatil3275
@dmpatil3275 3 күн бұрын
विशाल भाऊ कदम निवडुन येतील
@pramoddhapse97
@pramoddhapse97 9 күн бұрын
परभणी जिल्हा सगळ्यात च भारी आहे बोगस टीईटी धारक नियम बाह्य शिक्षक भरती आणि राजकारण, समाजकारण, उगाच म्हणत नाही त जगात जर्मनी भारतात परभणी
@amolkhating1148
@amolkhating1148 9 күн бұрын
परभणी मध्ये फक्त महाविकास आघाडीच
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 8 күн бұрын
पण उमेदवार मुस्लीम धर्मिय असेल तर मविआ विजयी होईल
@user-tv1cc3pv2m
@user-tv1cc3pv2m 9 күн бұрын
सूरेष वडपुरकर
@user-ex8ou8rm9x
@user-ex8ou8rm9x 5 күн бұрын
गंगाखेड आता आमदार विशाल कदमच .
@dmpatil3275
@dmpatil3275 9 күн бұрын
गंगाखेड मधुन विशाल भाऊ कदम निवडुन येतील
@sudamghandare7347
@sudamghandare7347 9 күн бұрын
जिंतूर मध्ये विजयराव भांबळे विजय निश्चित आहे ✌️
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 9 күн бұрын
नांदेड खूप पूर्वीपासून जिल्हा आहे
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 9 күн бұрын
Mva जिंकणार 4 जागा परभणी मध्ये
@balasahebsuryavanshi2605
@balasahebsuryavanshi2605 14 сағат бұрын
नांदेड जुनाच आहे लातुर नवा म्हणा !
@sharadkolhe3512
@sharadkolhe3512 9 күн бұрын
महाविकास आघाडी जर कायम राहिली तर,चारही विधानसभेत आघाडीचेच आमदार असणारं.. आणि हाचं अंतीम निकाल आहे,बाँडवर लिहून देतो..
@ashokraokhedekar482
@ashokraokhedekar482 Күн бұрын
2 शरद पवार आणि 2 ठाकरे
@user-eg2uo3oz4b
@user-eg2uo3oz4b 7 күн бұрын
पाथरी फिक्स आमदार मोहन फड
@JankiramPawar-li4gx
@JankiramPawar-li4gx 4 күн бұрын
पाथरी वरपुडकर साहेब.जितुर भांबळे साहेब.परभणी राहुल पाटील.गंगाखेड उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार र निवडणूक येणार आहे
@Dattakale5005
@Dattakale5005 Күн бұрын
Vitekar vidhan Parishad tyamule vidhansabha warpudkar yetil
@PrabhakarKhalapure-b1b
@PrabhakarKhalapure-b1b 5 күн бұрын
Mm
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 8 күн бұрын
जानकर साहेब पराभुत झाले तै केवळ obc मताचा कमी झालेला टक्का विशेष करुन जानकर साहेबांच्या समाजाचे मतदान 50ते52% झाले तेच 75 ते 80% झाले असते मुस्लिम धर्मिय व मराठा जातीप्रमाणे तर विजय निश्चित झाला असता
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 7 күн бұрын
He fkt karan ahet😂😂obc 100% matdan zal tri padnarch😂😂
@rameshwartathe6770
@rameshwartathe6770 8 күн бұрын
चुक काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार शीव सेनेला नीवडुन देतात कारण काय आहे हे माहीत नाही.....
@GopalKalbande-kz2yv
@GopalKalbande-kz2yv 9 күн бұрын
Vijay,padnar
@user-ow9sd5nl4h
@user-ow9sd5nl4h 9 күн бұрын
जिंतूर विधानसभा माजी आमदार विजयराव भांबळे साहेब
@VikasDeshmukh-yp7mw
@VikasDeshmukh-yp7mw 9 күн бұрын
भांबळे निवडू यतिल
@vitthalpdeshmukh5912
@vitthalpdeshmukh5912 7 күн бұрын
पाथरी विधानसभा परत एकदा सुरेश अंबादासराव वरपूडकर साहेब.
@jayramjaybhaye6737
@jayramjaybhaye6737 8 күн бұрын
महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार साहेब गटाला जर जागा सुटली तर मा आ सिताराम घनदाट खूप मोठ्या फरकाने विजयी होतील.
@balajiikhe9860
@balajiikhe9860 5 күн бұрын
सेलू जिंतूर. नागरे परभणी राहुल पाटील गंगाखेड गुट्टे पाथ्री मोहन फड
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 47 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 61 МЛН
All MLA in Parbhani District 1962 to 2019
4:26
Amol Ghadge
Рет қаралды 240 М.
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 47 МЛН