Рет қаралды 1,109,123
#Ranghar #रानघर
मित्रांनो आज आपण बैलांच्या खुर म्हणजे नखे कशी कापतात वआणि त्यांना पत्र्या कश्या ठोकतात याची माहिती घेणार आहोत
बैलांचे खूर वाढण्याची प्रमुख करणे आहेत
१. बऱ्याच कालावधी पासून जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवणे.
२. काही जनावरांमध्ये खूर वाढणे हे एक अनुवांशिक कारण सुद्धा असू शकते
३. जनावरांमध्ये कॅल्शिअम चे प्रमाण अधिक असणे
४. जनावरांचे वय जास्त असणे
५. एखादे जनावर अतिशय अशक्त असल्याने देखील खूर वाढू शकते
६. संतुलित व पोषक अजहर न दिल्याने खूर वाढू शकतात.
खूर वाढले आहेत व कापण्यासारखे झाले आहेत हे कसे ओळखावे
१. जनावरांचे खूर वाढलेले दिसून येतात
२. जनावरे लंगडत चालतात
३. चालण्या फिरण्याला विरोध करतात
४. जनावरे निरुत्साही व उदास राहू लागतात