घाडगे साहेब ने पैर प्रथम जुळवून आणला होता यामुळे आज बकासुर नाव महाराष्ट्र मध्ये झालाय . हा तूमच्या मुळे झालाय घाडगे साहेब🙏🙏🙏
@vijays9662 Жыл бұрын
Video साठी किती वाट बघायला लावता ईकड तमिळनाडू ला आल्याव दम निघत नाही ❤❤
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
😍😍😍
@shubhamludbe4521 Жыл бұрын
Mi pn 300 km lamb aahe
@akashay-x2o Жыл бұрын
नाद विडिओ टाकता भाऊ 🔥👑❤️🎉🔥❤️
@sonaljadhav4627 Жыл бұрын
तेवढी दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या साहेब❤🎉
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
बकासुर तर खुप आहेत फक्त त्यांना सोन्या सारख्या पयऱ्याची एकदा गरज आहे.👑❣️
@vishalbhaskar9170 Жыл бұрын
सोन्या आणी पन्हाळा भारी बैल आहेत जातीची
@bakasur-r8x3 ай бұрын
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी होणार आहे फायनल चा मानकरी होणार आहे एक नंबर चा मानकरी होणार आहे
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Frist veiw ❤🎉 ek number video
@surajkamble2835 Жыл бұрын
1 no. Final Prediction..... It come from knowledge and experience
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
खुप खुप छान घाडगे साहेब 💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞
@pratapjadhav8920 Жыл бұрын
❤❤❤❤ खूप छान व्हिडिओ असतात तुमचे ❤❤❤ आणि हो मला बकासुर खूप आवडतो ❤❤❤ आणि मोठा सोन्या ❤❤❤
@santoshnalavade8404 Жыл бұрын
🙏इतरांन पेक्षा काही वेगळ खुप छान व्हिडीओ मस्त 👌🚩🇮🇳
@vinodshinde7233 Жыл бұрын
घाडगे साहेब करंजेपुल चा 👑हिंदकेसरी बाजी👑 ची मुलाखत घ्या की चालू सिजन ला हुकम्मी♠️ एक्का आहे तो ♥️
@s.m.s.marathigamers2862 Жыл бұрын
💯
@mayamate4444 Жыл бұрын
Mast mulakhat geta ek no❤❤❤👌👌👌👌
@babasoharale27073 ай бұрын
Saheb tumhi je vicharata na ki aaj kon ek number karal te khup bhari vatat ani tumcha andaj 💯 barobar asto
@swapnilpawartambavekr3445 Жыл бұрын
"लेट पण थेट पण मुलाखत एकदम परफेक्ट.."❤
@Shyaam-yx2lyАй бұрын
Very nice video dada
@surajnalawade4066 Жыл бұрын
घाडगे साहेब मैदान छान झाले पण मनात एक दुःख कायम आहे ज्यानी बैलगाडी शर्यत चालू करायला मोठ योगदान दिले असा एकही जुना हिंदकेसरी मालक या मैदानावर फायनला नाही हीच जुनी पिढी आपल्याला टिकवायची आहे. आज यांच्याकडे आदत आहेत पण पायऱ्याचा प्रॉब्लेम आहे , ज्यांच्या दावणीला 10 .10 हिंदकेसरी बैल होऊन गेली , त्यांच्या पुढे यांच अस्तित्व खूप छोट आहे .त्यांना सांगा या लोकानी जर शर्यत चालू नसती केली तर बैल घरीच बांधुन असती तुमची. त्यांच्या बैल पळू अगर नको पळू त्यांना तुम्ही मदत करा पायर्याला. आणि एका तरी मैदानात शेवाळे आबा, गौतम भैय्या, उदय पाटील, धनाजी तात्या, D K ढाबा, अशी अनेक उदाहरणे आहेत, हे ज्या दिवशी फायनल मधे असतिल सगळे त्या वेळेस शर्यतीला खर वळण लागेल आणि बाकीचे पाहतील. तेव्हा त्यांना समजेल शर्यत अशी खेळायची असते.
@mohitrane3231 Жыл бұрын
Ekach no video,❤ perfection
@nitinbhalerao643 Жыл бұрын
छान मैदान झालं दादा🎉🎉🎉🎉.व्हिडिओ .सुंदर झाली.🎉🎉🎉
@जयमहाकाळ Жыл бұрын
दैवत च्या मनात आहे...सहा तारीख...सोन्या आणि बकासुर...नक्कीच पैरा होनार...
@shubhamludbe4521 Жыл бұрын
1 may la binjod keli nahi pahije mag nakki maidan hoil faltan ch
@sachin07hosurkar79 Жыл бұрын
गौतम भैय्या यांची नवीन खरेदी वजीर ची मुलाखत घ्या
@PK-os9jo Жыл бұрын
घाडगे साहेब तुमचा आवाज ऐकून फार भारी वाटलं नमस्कार 🙏🙏
@Dadaso_Bhosale Жыл бұрын
राम कृष्ण हरी घाडगे साहेब.... ❤🙏
@dhanajigorad9654 Жыл бұрын
घाडगे सर एकदा राहुलभाऊ चा मथुर आणि महिब्या चा पैरा करा गाडी 1 नंबर आहे ✌✌
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
होईल भविष्यात
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
सदा मास्तरांची पण इच्छा आहे पैरा करण्याची
@shubhamambhore8036 Жыл бұрын
Ho
@aniketgabhale5084 Жыл бұрын
Video sathi खुप वाट पाहिली... दिसली आणि पहिलं like केलं मग video बघतो आता😅...तुमच्या video पाहिल्याशिवाय मन भरत नाही❤खुप प्रेम❤
@akashjawalkar219 Жыл бұрын
घाडगे साहेब भारत आणि सुंदर च्या गाडी इतके प्रेम कोणाच्याही गाडीला आजपर्यंत भेटले नाही या जोडीची एकत्र मुलाखत घ्या ..
@amarjitpatil1050 Жыл бұрын
Ha brobar Ahe ghya mulakhat Saheb ❤🙏🏻❤️🥰
@bhaveshsawant685310 ай бұрын
नंबर टाकून नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली खूप आदी पासून ची परंपरा आहे एक नंबर रस्ता मैदान होयच बंदी च्या आदी 👍कोरेगाव ला सुरु झालं आनंद आहे ❣️👍
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ Жыл бұрын
घाडगे साहेब लवकर जाऊन दैवत शेठची मुलाखत घ्या तुम्ही मागे घेतली त्या मुलाखतीचा अर्धा भाग बाकी आहे
@yashpawar1305 Жыл бұрын
Ho
@Mynameislakhan1232 ай бұрын
काय गरज नाय
@sachinjadhav2757 Жыл бұрын
Jabardst andaj ahe tumala
@MohitPawar4912 Жыл бұрын
तात्या = कार्यक्रम ok ... सुंदर भारत असल्यावर कार्यक्रम ok च होतो कायम 😍😍😍
Gadhe saheb 🙏🙏 plz sundar ani motha sonya la phaltan la plva na😔😔😔
@vishaljagtap8718 Жыл бұрын
Nisarg garden katraj
@farukhshaikh9990 Жыл бұрын
जावेदभाई यांच्या सर्जाची मुलाखत घ्या
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ Жыл бұрын
कधी पासून विडिओ ची वाट पाहत होतो
@pratikshendage1173 Жыл бұрын
Dada tumcha gai cha video banva
@गावकडचातडका Жыл бұрын
यात्रा कमिटी बर्गे सगळे
@itsmecareless3279 Жыл бұрын
भारत & सुंदर 🎉 सुभाष तात्या बोलले तसच झाल असत जर का गाडी आतुन लागली असती तर एक नंबर फीक्स झालाच असता मामा तुमच काय मत आहे या विषयावर please replay mama
@pranit77299 Жыл бұрын
उजेड जरी असता तरी गाडी लागली असती भारत पब्लिक ने थोडा कमी पडला अंधार होता म्हणून पुढच्या मोठ्या मैदानात पण हीच जोडी पाहिजे एक नंबर करेल
@pranavmahangade-823 Жыл бұрын
Satar express balma
@sanketnanaware5617 Жыл бұрын
🔥🔥🔥
@amrutaparshetti77 Жыл бұрын
घाडगे साहेब सोन्याला महिब्या बरोबर पहिरा करा गाडी खूप पळेल 5050 सोन्या आदत किंग महिब्या