किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 05

  Рет қаралды 899

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

मराठ्यांच्या पराक्रमाच्या दक्षिणेतील पाऊलखुणा शोधत आता आपण जिंजी च्या विशाल बलाढ्य अश्या किल्ल्यात येऊन पोहोचलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणदिग्विजय मोहिमेचा मेरुमणी म्हणजे किल्ले जिंजी.हा किल्ला नक्की आहे तरी कसा, मराठ्यांच्या इतिहासात ह्याला इतका मान का आहे?? ह्या किल्ल्यावर असे काय खास घडले ज्यामुळे दक्खन च्या इतिहासाच्या प्रवाहच बदलून गेला??? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मनात योजलेली ह्या किल्ल्यासाठीची भूमिका ह्या किल्ल्याने छत्रपती शिवरायानंतर देखील पार पडली का ?? ह्या सर्वांचा आपण सह्याद्रीनेचर ट्रेल्स च्या येणाऱ्या जिंजी मालिकेत वेध घेणार आहोत.
आजच्या ह्या भागात आपण जिंजी च्या राजगिरी बालेकिल्ल्याची खडतर चढाई पूर्ण करून अकराव्या दरवाजाची वैशिष्ट्यपूर्ण रचना पहाणार आहोत त्याचसोबत बालेकिल्ल्यातील सर्व इमारतींचे स्थलदर्शन करणार आहोत. ह्या खास किल्ल्याचे दर्शन करता करता मुघलांनी हा किल्ला जिंकायला कसे अथक प्रयत्न केले व मराठ्यांनी मोठ्या जिद्दीने त्याला प्रत्युत्तर कसे दिले. ह्या किल्ल्यासाठी कसे घनघोर युद्ध झाले त्याचा छत्रपती राजारामांच्या काळातील इतिहास पहाणार आहोत
======================================================
संदर्भ
1) किल्ले जिंजी - श्री महेश तेंडूलकर
2) मासिर इ आलमगिरी - साकी मुस्तेद खान - रोहित सहस्त्रबुद्धे
3) जेधे शकावली
4) सभासद बखर
5) हिंदुस्थान चा अर्वाचीन इतिहास भाग दुसरा - मराठी रियासत पूर्वार्ध - गोविंद सखाराम सरदेसाई
6) मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (उत्तरार्ध) छत्रपती राजाराम व ताराबाई (1689- 1707)
- प्राध्यापक श श्री पुराणिक
7) History of Gingee and it's Rulers
- Sir C R Reddy
8) Madras District Gazetteers - South Arcot district volume l
9) राजा शिवछत्रपती - शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे
10) मोगल दरबारची बतमीपत्रे
========================================================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...

Пікірлер: 14
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
या माहितीपर व्हिडिओसाठी खूप खूप धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद सर !! जिंजी किल्ले संकुलमधील राजगिरी फारच मोठा किल्ला आहे. हा पूर्ण करून लवकरच कृष्णगिरी देखील दाखवू.
@meenalpawar1264
@meenalpawar1264 Ай бұрын
अप्रतिम. जिंजीचे सर्व व्हिडीयो माहितीपुर्ण.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
तामिळनाडू पर्यँत मराठा वीरांनी स्वराज्याचा लढा नेलेला व बलाढ्य दुर्गांवर भगवा ध्वज फडकावलेला हा इतिहास फारच कमी लोकांना ठाऊक असतो, मराठ्यांचा हा पराक्रमी इतिहास आजच्या जेंझी टेक्नोसॅव्ही मराठी तरुणाईला सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे
@dipakpatel5524
@dipakpatel5524 2 ай бұрын
ખૂબ સુંદર માહિતી આપી very nice video ❤❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
Thank you Sir!! Please forward this video to all your friends
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💓
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 28 күн бұрын
आपल्या ह्या मनःपूर्वक केलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही विंनती
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 2 ай бұрын
👍🏽👍🏽👌🏽👌🏽👌🏽
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
Thank you Sir !!
@potemaheshkumar2371
@potemaheshkumar2371 2 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
धन्यवाद सर, आपल्यासारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी अचूक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत पोहोचल्या तेथपर्यंतचे सर्व किल्ले , मंदिरे ,लेणी इतर ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पुराव्यांवर आधारित संदर्भासहित माहिती सकट दाखवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणदिग्विजय मोहीम केली इतकेच सामान्य लोकांना ठाऊक असते. पण ही मोहीम नक्की कशी होती त्याने काय साध्य झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर देखील स्वराज्याला त्याचा कसा फायदा झाला त्याची कथा सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मित्रांना फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
@sandipgadhe3886
@sandipgadhe3886 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
Thank you for watching Sir !!
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 16 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 16 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН