Raje Lakhojirao Jadhav Rajwada | Rajmata Jijau Janmasthal | Sindkhed Raja | Buldhana | Shivaji raje

  Рет қаралды 297,921

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Жыл бұрын

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अर्थात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे सर्वांचे स्वागत आहेछ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचं पर्व म्हणून राजमाता जिजाऊंकडे पाहिलं जातं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. मॉसाहेब जिजाऊंनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी शिवबांना छत्रपती होताना पाहिलं. #jijau #history
निजामशाहीतील मातब्बर जाधव घराण्याच्या लखुजीराजे जाधवांच्या घरी म्हाळसाबाईंच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. त्यांना चार भाऊ होते. पुढे मालोजीराजे भोसल्यांच्या जेष्ठ पुत्राशी म्हणजेच महाराजसाहेब शहाजीराजे भोसलेंशी त्यांचा विवाह झाला. आणि या जोडप्याच्या पोटी थोरले संभाजी भोसले तर धाकटे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. या पुढचा इतिहास तुम्ही जाणताच. #shivajimaharaj
स्वराज्याच्या खऱ्याअर्थाने संकल्पक असलेल्या जिजाऊंचा जन्म कुठे झाला याची उत्सुकता साहजिकच सर्वांना असते. त्यानुसार त्यांचं जन्मस्थळ असलेल्या लखुजीराजे जाधवांच्या राजवाड्याची सफर तुम्हाला घडवत आहे. यावेळी मीच एडीट करण्याचा प्रयत्न केला आहे. युट्यूबवर पाहून शक्य तितका एडीट करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्या. बाकी फिरत राहूच. जय शिवशंभू... #rajmatajijau
----
BGM Credit - Royalty Free Music By 500Audio from 500audio.com/track/business-p...
----
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 534
@samadhankale309
@samadhankale309 Жыл бұрын
आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला राजमाता जिजाऊ चे जन्मस्थान लाभले आहे सिंदखेड राजा येथे मातृ तीर्थ बुलढाणा
@manishlad1678
@manishlad1678 Жыл бұрын
भुयारी मार्ग, धान्याचे कोठार, महल, सदर बांधकामाचे अभ्यासपूर्वक विश्लेषण ,मराठे वास्तू शैलीचा उत्तम नमुना.
@vaishnavitajne9717
@vaishnavitajne9717 Жыл бұрын
एवढे वर्षे झाले तरीसुद्धा हे किल्ले एवढे सुंदर वाटे विचार करा जेव्हा आऊसाहेब राहत होत्या तेव्हा किती सुंदर असेल 🚩 जय जिजाऊ आऊसाहेब 🚩
@rahulgaikwad2078
@rahulgaikwad2078 Жыл бұрын
स्पूर्थि स्थानला अनेकांनी भेट दयावी व आपल्या मुलांमध्ये अशी स्फूर्ति जागृत ठेवावी….हीच श्रींची इच्छा….आणि हीच श्रींचरणी प्रार्थना…
@manishatoraskar2147
@manishatoraskar2147 Жыл бұрын
इतकं सुंदर तपशीलवार वर्णन केलत की मन त्या इतिहास काळात फिरून आलं
@sureshfaye4024
@sureshfaye4024 Жыл бұрын
एथहासिक धरोहार जपून ठेवण्याचे कार्य जसे पुरातत्व विभागाचे आहे,तसेच जनतेने सुध्दा सहकार्य करायला पाहिजे.आपले आभार छान विस्तृत माहिती दिलीत .नवीन पिढीला इतिहासाबद्दल जिद्धनासा नाही कारण इंग्रजीचे शिक्षण.भव्य दिव्य बांधकाम आहे.एव्हढ्या काळानंतर सुद्धा मजबूत आहे.जर जपणूक केली असती तर .भविषाच्याची जान असणारा जनता राजा.आपले धन्यवाद .जय शिवराय 🙏
@mangalwaje243
@mangalwaje243 Жыл бұрын
खूप सुंदर आणि सखोल माहीती मिळाली . जय जिजाऊ !जय शिवाजी !
@anitapatil461
@anitapatil461
जिजाऊंचे जन्मस्थान पाहिले तेथे स्त्री सन्मान पाहण्यास मिळाला खुप धन्य वाटले
@SwatiSAN2024
@SwatiSAN2024
राणे साहेब तुम्ही जशी story relate करून सांगता ना direct डोक्यात store होते देवा चरणी प्रार्थना कि प्रत्येक शाळे मध्ये तुमच्या सारखं सर मिळो खूप छान explain करता ऐकत राहूस वाटतं 🚩जय भवानी जय शिवराय 🙏🏻
@vijaykamble8133
@vijaykamble8133 Жыл бұрын
फार. सुंदर. माहिती. बहुजन. Lonkaparyant पोहचावी. जय. भीम. जय. जिजाऊ. जय,शिवराय,,,,,
@kalavatikalshetti7263
@kalavatikalshetti7263 Жыл бұрын
किती छान पूर्वी च्या काळातले राजवाडे भुयारी रस्ते शान होती त्या च्या जगण्यात राज माता जिजाऊ उगीच नाही घडल्या
@meditationmotivationmusic2141
@meditationmotivationmusic2141 Жыл бұрын
मित्रा तुझी माहिती देण्याची पद्धत खुप छान आहे. आणि तुझा आवाज चांगला आहे. माहिती ऐकत राहावी आणि वीडियो बघत राहावा अस वाटत. तसेच माहिती ही खुप चांगली देतोस. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩
@vikarahmed5035
@vikarahmed5035 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय मुझे गर्व है मैं राजमाता के जिला बुलढाणा में जन्मा हु जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
@ChayaHapse
@ChayaHapse Жыл бұрын
खुप सुंदर घरी बसून सर्व छान बघायला भेटलं आनंद आहे 🙏🙏धन्यवाद
@surekhagadge8715
@surekhagadge8715
जय जिजाऊ जय शिवराय
@kalavatikalshetti7263
@kalavatikalshetti7263 Жыл бұрын
16 व्या शत कातील बांध काम अप्रतिम भुयारी मार्ग रस्ते माहिती सांगणारे भाऊ खूप छान वाटले मुलीवर संस्कार करणारे लखुजी राजे ग्रेट
@rajendrapatil5996
@rajendrapatil5996 Жыл бұрын
खुपच छान , सुंदर राजवाडा बघून धन्य झालो , जिजाऊ मां साहेबांना मानाचा मुजरा .
@gajanankulkarni8979
@gajanankulkarni8979
राणेजी आपण फारच तळमळीने ही छान माहीती दीली.खूप खूप धन्यवाद.
@rashmibendre5068
@rashmibendre5068
Dear RoadwheelRane
@kanudamani9064
@kanudamani9064
खूब खूब घन्यवाद भाऊ, जय मा राज माता ,जय शिव शंभु
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 15 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 159 МЛН
खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
7:52
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 476 М.