Kille Raigad ( rajyabhishek sohla 2024)

  Рет қаралды 423

Shubham Gawde

Shubham Gawde

Күн бұрын

रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.
जय शिवराय 🙏🏻
दुर्गराज रायगड़ावर हा माझा पहिलाच अनुभव होता तो सुद्धा
शिवराज्याभिषेक सोहळयाला . मी केलेला हा VLOG
तुम्हाला आवडला असेल तर नक्की कळवा .
आयुष्या मधे एकदा तरी रायगड़ा चे दर्शन घ्या तुमचे जीवन नक्कीच सार्थ ठरेल. माझा हा अनुभव खुप खुप आणी खुपच अप्रतीम असा होता. रायगड़ावर परत आता कधी जातोय अस झाल आहे .
माझा पहिलाच अनुभव असल्याने काही चुका झाल्या असतील
तर समझुन घ्या आणि माफ करा . पुढ़िल वर्षी नक्कीच मी सगळया गोष्टि रिकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेन.
-----------
Instagram: eye_phone_click
-----------
#chatrapatishivajimaharaj #maharashtra
#marathi #fort #trekking #raigad

Пікірлер: 11
@harishchandrarparab9064
@harishchandrarparab9064 4 ай бұрын
शेर शिवराज है🚩👌🙏🏻
@Eye_Phone_Click_Vlogs
@Eye_Phone_Click_Vlogs 4 ай бұрын
🥰🥰
@sanikagurav877
@sanikagurav877 4 ай бұрын
👌🏻👌🏻🚩🚩
@Eye_Phone_Click_Vlogs
@Eye_Phone_Click_Vlogs 4 ай бұрын
🥰🥰
@shubhh7552
@shubhh7552 4 ай бұрын
@Eye_Phone_Click_Vlogs
@Eye_Phone_Click_Vlogs 4 ай бұрын
🥰🥰
@SayliGugale2100
@SayliGugale2100 3 ай бұрын
जय शिवराय🙏🙏🙏🚩
@pranilshinde8897
@pranilshinde8897 4 ай бұрын
❤❤
@Eye_Phone_Click_Vlogs
@Eye_Phone_Click_Vlogs 4 ай бұрын
🥰🥰
@nitinjadhav7371
@nitinjadhav7371 4 ай бұрын
❤❤💥🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩
@Eye_Phone_Click_Vlogs
@Eye_Phone_Click_Vlogs 4 ай бұрын
🥰🥰 jay shivray🚩
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 31 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН