Рет қаралды 12,192
राजापूर विधानसभेतील आजच्या दिवसातील दुसरी प्रचार रॅली लांजा बाजारपेठेत फिरली टी म्हणजे शिवेनेचे उमेदवार किरण सामंत यांची. याआधी काही वेळापूर्वी सकाळच्या सत्रात राजन साळवी यांनी आपली रॅली केली तर दुपारनंतर किरण सामंत यांनी केलेल्या रॅलीचे फुटेजस आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
#ratnagiri #rajapur #kiransamant #rajansalvi #uddhavthackeray #devendrafadnavis #bjp #shivsena #ncp #mns #congress #maharashtra #marathi #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrabreaking #maharastra #viral #trending #udaysamant #mva #mahayuti #maharashtravidhansabha #vidhansabha #vidhansabhaelection2024 #maharashtravidhansabha2024 #lanja #kokan #konkan #sakharpa