एका रहस्याचा स्फोट की बिनडोकांचा मराठाद्वेष?

  Рет қаралды 139,994

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

Пікірлер: 986
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 8 ай бұрын
आता आपण सर्व हिंदू आहोत तीनशे वर्ष झाली आता जाती द्वेष करणे म्हणजे गाढवपणा आहे. प्रवीण सर आपले विश्लेषण म्हणजे कमाल आहे.🙏
@dilipdesai7266
@dilipdesai7266 3 ай бұрын
सर या महाराष्ट्रात मराठा द्वेषी बांडगूळ भरपुर आहेत ,
@shantanushastri5775
@shantanushastri5775 3 ай бұрын
​@@dilipdesai7266brahman dveshi kmi ahet ka marathyanpeksha brahmandveshi jasti ahet
@adityarothe06gmailcom1
@adityarothe06gmailcom1 3 ай бұрын
​@@shantanushastri5775barobar lokanna jati vyavasta Ani jati vad madhla farak kalat nahi ya lokanni gavgada granth vachava
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn 3 ай бұрын
​@@shantanushastri5775jaude mag aapan doghe bhau bhau 😂😂
@Sachin98098
@Sachin98098 2 ай бұрын
आम्ही बौद्ध आहोत पण शिवराय आम्हाला खूप आदरणीय आहेत
@kumarghadge8367
@kumarghadge8367 Жыл бұрын
प्रवीण सर , आपण खुलासा केलात हे.फार बरे झाले ,कारण यापैकी यादीत आमचेही आडनाव घातले आहे. आपणास धन्यवाद
@milindparanjpape8564
@milindparanjpape8564 Жыл бұрын
जातीयवादा ला मस्त चपराक लगावलीत आपणास कोटी शुभेच्छा
@suresh6185
@suresh6185 Ай бұрын
सर तुमच्या अभ्यासू वृत्त्तीला त्रिवार सलाम . एखादी इतिहास कालीन गोष्ट पुराव्यानिशी मांडणे आणि समजावणे हे इतिहास कालीन गोष्टींवर प्रभुत्व असणे हे दर्शवते . तुम्ही खोट्या आणि खोडसाळ इतिहासकारां चां चांगल्या पद्धतीने समाचार घेतला आहे .
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 8 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण, काही राजकीय महाभाग काही जाती बद्दल मुद्दाम भ्रम पसरवत आहे
@NileshRailkar
@NileshRailkar 13 күн бұрын
छान अभ्यास आणि दिलेले तपशील खूप छान प्रविण सर तुम्ही समाजाला काय योग्य आणि काय अयोग्य याबद्दल जागृत करत आहात. तुमचे सर्व व्हिडिओ उत्तम माहितीपूर्ण आणि निःपक्षपाती आहेत. ही चुकीची माहिती देणारे हे लोक केवळ मराठी समाजासाठीच नाही तर सर्व हिंदूंसाठी घातक आहेत. ही एकजूट होण्याची वेळ असून हे चुकीचे लोक चुकीचे संदेश पसरवत आहेत. प्रवीण सर पुन्हा एकदा धन्यवाद
@parshantbhangepatil
@parshantbhangepatil Жыл бұрын
प्रवीण सर तुम्ही बाजा रु विचारवंताची आणि बाजा रु इतिहासकारांची दुकानदारी बंद करणार आहात हे 100% सत्य आहे........... कॅरी ऑन प्रवीण सर👍👍👍👍👍👌👌👌🙏🙏 जय शिवराय
@bansilalsudame4887
@bansilalsudame4887 9 күн бұрын
पण प्रवीण भोसले पैसे कमविण्यासाठी बाजारू साहित्यकार बनले आहेत. चेतावणी व जातीची भाषा करीत आहेत.
@drnandkishorbagul3087
@drnandkishorbagul3087 8 ай бұрын
आपण करीत असलेले जनजागृतीचे, सत्य समोर आणण्याचे कार्य स्तुत्य आहे. असेच खरं इतिहास पुराव्यांसह समोर आणत रहा ही विनंती.
@ramdeshpande4634
@ramdeshpande4634 Жыл бұрын
प्रवीण जी अशा जातीयवादी लोकांना आपण उघडे पाडले हे छान झाले.
@Anshu532
@Anshu532 10 ай бұрын
हि गोष्ट थोडी बरोबर हि आहे...कारण आज ही लोक फक्त अण्णाजी दत्तो पंत यांचेच नाव घेतात...पण त्याच गुन्ह्यात संभाजी महाराज यांनी आणखी 23 लोकांना ही शिक्षा दिली होती,हे कुणी सांगत नाही...आणि हया एकूण 24 लोकात 4 ब्राह्मण होते...पण इतर 20 हे गैर ब्राह्मण होते...
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 9 ай бұрын
Kas ahe eknath shinde ani ajit pawaranni gaddari keli khari Pan he sagal karasthan fadanvis ne ghadvun anle tyachya malakachya mhanje modi shah chya jivavar Tyamule dolyala disnarya lokan peksha kat karasthan kelelya lokannach olakhle jate Mhanun annaji panth
@nitinmohod4579
@nitinmohod4579 8 ай бұрын
.)}
@suhaskshirsagar772
@suhaskshirsagar772 Жыл бұрын
प्रवीणजी, आपण जे करीत आहात ते मुख्यत्वे सत्याधारीत, व पुराव्यानिशी करत आहात. या मध्ये आपले स्वजातीय तसेच परजातिय विरोधक आपल्याला दिसतात. पण आपण सत्याची कास सोडत नाहीत.🙏🙏
@Aru-q8z
@Aru-q8z 3 ай бұрын
खरं आहे
@vishalmadke8939
@vishalmadke8939 Ай бұрын
सत्य अजुन उघड केले . छत्रपती शिवाजी महाराजांना परकीय जुलमी सत्ता मान्य नव्हती . त्यासाठी त्यांनी आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना केली . आदर्श हिंदवी स्वराज्याला नाकारून मान्य न करणारे स्वतःचा स्वार्थ साधुन सर्वसामान्य जनतेला विरोधात जाणारा व परकिय जुलमी सत्तेला साथ देणारा व छत्रपती शिवाजी महाराजां वर तलवार घेऊन येणारा म्हणजे त्यांना राजा न मानणारे ते गद्दार च ठरतात . जे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास सामील झाले त्यांचा आजही आदराने नाव घेतात . परकियांना साथ देणाराना गद्दारच बोलले जाते , परकीय नोकरी वतन हे छत्रपतींना अजिबात मान्य नव्हते . सर्वसामान्य जनतेचे रयतेचे राजे जाणता राजे छत्रपति शिवाजी महाराज कि जय

@harikulkarni3532
@harikulkarni3532 8 ай бұрын
छान माहिती सांगितली प्रवीणजी तुम्ही लोकांना खर काय ते सांगितलच पाहिजे जय शिवराय जय श्री राम 👍👍🚩🚩
@user-y410
@user-y410 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.कारण आम्ही पण मोरे वंशज आहोत व छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त मावळे आहोत तुमच्या माहिती मुळे दुधाचे दुध झाले.
@RamdasTalekar-ws5ec
@RamdasTalekar-ws5ec Жыл бұрын
अरे हा माणूस असेपण बोलू शकतो की रावणाला रामाने मरलेच नाही ते पण काहींना खरे वाटेल तुमच्या सारख्या माणसांना.जो तो आपली चूक cancell करायला. भगहतो.च
@vishalmadke8939
@vishalmadke8939 Ай бұрын
सत्य अजुन उघड केले . छत्रपती शिवाजी महाराजांना परकीय जुलमी सत्ता मान्य नव्हती . त्यासाठी त्यांनी आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना केली . आदर्श हिंदवी स्वराज्याला नाकारून मान्य न करणारे स्वतःचा स्वार्थ साधुन सर्वसामान्य जनतेला विरोधात जाणारा व परकिय जुलमी सत्तेला साथ देणारा व छत्रपती शिवाजी महाराजां वर तलवार घेऊन येणारा म्हणजे त्यांना राजा न मानणारे ते गद्दार च ठरतात . जे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास सामील झाले त्यांचा आजही आदराने नाव घेतात . परकियांना साथ देणाराना गद्दारच बोलले जाते , परकीय नोकरी वतन हे छत्रपतींना अजिबात मान्य नव्हते . सर्वसामान्य जनतेचे रयतेचे राजे जाणता राजे छत्रपति शिवाजी महाराज कि जय टीप मी पण गायकवाड वंशज मराठा (मडके )आहे . पण सत्य हे सत्यच राहते . स्वराज्य म्हणजे स्वकीयांचे राज्य परकियांची गुलाम गिरी करून स्वराज्य निर्मितीस सर्व नावे हे गद्दारच ठरतात .
@dilipghorpade5528
@dilipghorpade5528 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण कडक शब्दांत ठामपणे पुराव्यासह निःपक्ष विश्लेषण.... धन्यवाद सर
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
धन्यवाद सर ,इतकं पुराव्यानिशी व अभ्यास पुर्ण माहिती तुम्ही देत आहात नि दान आता मुर्खा ना कोण मराठा व कोण गधार हे कळून चुकेल आणि सुधरतील अशी आशा करूया
@vishalmadke8939
@vishalmadke8939 Ай бұрын
सत्य अजुन उघड केले . छत्रपती शिवाजी महाराजांना परकीय जुलमी सत्ता मान्य नव्हती . त्यासाठी त्यांनी आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना केली . आदर्श हिंदवी स्वराज्याला नाकारून मान्य न करणारे स्वतःचा स्वार्थ साधुन सर्वसामान्य जनतेला विरोधात जाणारा व परकिय जुलमी सत्तेला साथ देणारा व छत्रपती शिवाजी महाराजां वर तलवार घेऊन येणारा म्हणजे त्यांना राजा न मानणारे ते गद्दार च ठरतात . जे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास सामील झाले त्यांचा आजही आदराने नाव घेतात . परकियांना साथ देणाराना गद्दारच बोलले जाते , परकीय नोकरी वतन हे छत्रपतींना अजिबात मान्य नव्हते . सर्वसामान्य जनतेचे रयतेचे राजे जाणता राजे छत्रपति शिवाजी महाराज कि जय 0:00
@amoddighe545
@amoddighe545 Жыл бұрын
नमस्कार, नेहमी प्रमाणे पुराव्यानिशी मद्देसुद विवेचन. धन्यवाद !!!
@mohansakpal66
@mohansakpal66 Жыл бұрын
अतिशय उत्तम रितीने असल्या नालायकांचे कपडे फाडायचे काम आपण केले आहे. सर्वसामान्य माणूस असल्या पोस्टच्या पुराव्याच्या भानगडीत पडत नाही आणि गप्प बसतो ,कारण त्याला पुरावे शोधता येत नाहीत ,पण आपण पुराव्यासह बोलता म्हणून ठामपणे उत्तर देता . हे सर्व आनंददायी आहे. आपले शतशः आभार !
@vishalmadke8939
@vishalmadke8939 Ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज हे जुलमी सत्ते विरोधात होते . आदर्श हिंदवी स्वराज्य ते तयार करत होते . या आदर्श वादी हिंदवी स्वराज्याला जे जे विरोध करत होते ते शिवाजी महाराजांच्या कट्टर विरोधक होते . याचा अर्थ चांगल्या गोष्टींचा स्वकीय जर विरोध करत असेल . जुलमी सत्तेला कोणीही असो जो विरोध करत असेल तो शेवटी गद्दारच ठरतो हा साधा सोपा सिद्धांत आहे . अश्या कोणीही विरोधक असो त्याचा आमच्या छत्रपतींना स्वराज्य स्थापन करण्यास खुप त्रास झाला . इथे कोणतेही जात मधी न आणता . चांगल्या विचारांना चांगल्या आदर्श वादी विचारांना साथ न देणारा व्यक्ती गद्दारच ठरतो . हिच शक्ती विरोधकांची छत्रपती शिवाजी महाराजांना भेटली असती तर छत्रपत्रींना इतका त्रास स्वराज्य स्थापन करण्यासाठी झाली नसती . मुघल निजाम अदिलशहा कुतुब शहा दरबारातले स्वकीय सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधक म्हणजेच हिंदवी स्वराज्य जुलमी सत्तेच्या विरोधातील स्वकीय गद्दार असा होतो . त्यावेळच्या सर्वसामान्य जनतेच्या विरोधात राहणारा कोणतेही स्वकीय हे गद्दारच ठरतात मग तो कोणीही असो . त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्य मान्य नव्हते . छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श राज्याला विरोध करणारा व त्यांच्यावर तलावर घेऊन चालून येणारा स्वकीय सरदार मग तो कोणीही असो तो गद्दारच होतो . परकीय सत्ता करणाऱ्यांना साथ देणारा तो कोणीही असो गद्दारच ठरतो . यांचा समाचार जसा छत्रपति शिवाजी महाराजांनी घेतला व पुढे संपूर्ण भारतात मराठा साम्राज्य तयार झाले हिच शक्ती आदर्श वाद ठरते हे सर्वांनी घ्या . हुशार दोन प्रकारचे असतात एक स्वार्थी दुशार दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन जुलमी सत्तेच्याया विरोधात राहणारे हुशार . आज जे छत्रपतींना साथ देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांची नावे इतिहासात आदराने घेतले आहेत . ।जय जिजाऊ ।जय शिवराय ।
@vishalmadke8939
@vishalmadke8939 Ай бұрын
सत्य अजुन उघड केले . छत्रपती शिवाजी महाराजांना परकीय जुलमी सत्ता मान्य नव्हती . त्यासाठी त्यांनी आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना केली . आदर्श हिंदवी स्वराज्याला नाकारून मान्य न करणारे स्वतःचा स्वार्थ साधुन सर्वसामान्य जनतेला विरोधात जाणारा व परकिय जुलमी सत्तेला साथ देणारा व छत्रपती शिवाजी महाराजां वर तलवार घेऊन येणारा म्हणजे त्यांना राजा न मानणारे ते गद्दार च ठरतात . जे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास सामील झाले त्यांचा आजही आदराने नाव घेतात . परकियांना साथ देणाराना गद्दारच बोलले जाते , परकीय नोकरी वतन हे छत्रपतींना अजिबात मान्य नव्हते . सर्वसामान्य जनतेचे रयतेचे राजे जाणता राजे छत्रपति शिवाजी महाराज कि जय
@korecollection9900
@korecollection9900 4 ай бұрын
प्रविण सर आणि मित्रांनो जय बसवेश्वर जय शिवराय.....जय शंभुराजे.... जय भिम......
@ghanshyamsonali5628
@ghanshyamsonali5628 Жыл бұрын
तुम्ही उत्तम विवेचन केलेत. गद्दार माणूस असतो जात नाही
@cuteekittu3578
@cuteekittu3578 Жыл бұрын
गगदी बरोबर बोलले.गद्दार माणुस असते.जात नाही
@bhaumohite5145
@bhaumohite5145 Жыл бұрын
प्रविणजी, "द्वेषी,जातीयवादी, विघातकांना"अभ्यासपूर्ण दिलेली चपराक . !!! Keep it up !!!
@TheMandardange2011
@TheMandardange2011 8 ай бұрын
Donhi samajachi baju....mandalya mule dhanyavad
@dattarammore9376
@dattarammore9376 Жыл бұрын
प्रवीण दादा, द्वे्षि, जातीयवादी विघातकीना दिलेली अभ्यासू चपराक आहे👌छान विश्लेषण केलत 👌👌👍🏻
@shamkeluskar
@shamkeluskar 8 ай бұрын
अतिशय मुद्देसूद बोलता तुम्ही प्रवीण सर, जाती जाती मध्ये तेढ निर्माण होतीय ती कदाचित आपल्या सारख्या लोकांमुळे थोडी कमी होईल हे नक्की
@gzlspoemssongs3846
@gzlspoemssongs3846 Жыл бұрын
आपण नेहमीच अतिशय उपयुक्त महत्वाची माहिती देता त्याबद्दल मनापासून धन्यवाद व आपल्या समाजाबद्दलच्या सच्च्या आपुलकीबद्दल खूप खूप अभिनंदन..
@balakrishnapradhan5696
@balakrishnapradhan5696 8 ай бұрын
तुमचे विश्लेषण नेहमीच पुराव्यांसह आणि म्हणूनच वाचण्यासारखे असते. तुमचा मुद्दा मलाही पटतो.
@medhagulavane4940
@medhagulavane4940 8 ай бұрын
सर आपली पोस्ट खूप आवडते कारण आपण पाल्हाळ लावत नाही. पुरावे सादर करणे साठी किती अभ्यास करावा लागतो तो ही तुमचा आहे. सडेतोड आणि मुद्द्याचे बोलता.
@manjushrichippalkatti3588
@manjushrichippalkatti3588 8 ай бұрын
बरोबर ..तुम्ही नेहेमीच चांगले बोलता. पण आनाजी पांतांच नाव हे सुद्धा द्वेषमूलक हेतूनेच घेतल जात.पण इतरांची नाव घेतली जात नाहीत. आणि अंनाजी पंतांनी सिंहासनाशी द्रोह केला तर असंही कसं म्हणता येईल? त्यांनी तर राजाराम महाराजांना पाठिंबा दिला आणि सोयराबाईंनी जो हुकूम दिला तो पाळला.
@vitthalpande250
@vitthalpande250 7 ай бұрын
राजमाता सोयराबाईंनी ह्या कारस्थानात पुत्रप्रेमाला बळी पडल्या नसत्या आणि आणाजी पंत यांचा वेळीच बंदोबस्त राजमाता यांनी करायला पाहिजे होता
@rushikeshmahajan4873
@rushikeshmahajan4873 3 ай бұрын
​@@vitthalpande250 अगदी बरोबर, मि तर म्हांतो की आनाजी पंतन्नी त्यांच्या नादी न लागता शंभू राजांची साथ द्यायला पहिजे होती , पन इतिहा सात जर तर ला काहि च स्थान नही
@Ganga_putra
@Ganga_putra 2 ай бұрын
​@@rushikeshmahajan4873 काही असो शंभूराजे त्या कारस्थानातुण वाचले आणि छत्रपती झाले हे चांगल झाल पण गणा शिर्के न पकडून दिल😢
@vishalmadke8939
@vishalmadke8939 Ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज हे जुलमी सत्ते विरोधात होते . आदर्श हिंदवी स्वराज्य ते तयार करत होते . या आदर्श वादी हिंदवी स्वराज्याला जे जे विरोध करत होते ते शिवाजी महाराजांच्या कट्टर विरोधक होते . याचा अर्थ चांगल्या गोष्टींचा स्वकीय जर विरोध करत असेल . जुलमी सत्तेला कोणीही असो जो विरोध करत असेल तो शेवटी गद्दारच ठरतो हा साधा सोपा सिद्धांत आहे . अश्या कोणीही विरोधक असो त्याचा आमच्या छत्रपतींना स्वराज्य स्थापन करण्यास खुप त्रास झाला . इथे कोणतेही जात मधी न आणता . चांगल्या विचारांना चांगल्या आदर्श वादी विचारांना साथ न देणारा व्यक्ती गद्दारच ठरतो . हिच शक्ती विरोधकांची छत्रपती शिवाजी महाराजांना भेटली असती तर छत्रपत्रींना इतका त्रास स्वराज्य स्थापन करण्यासाठी झाली नसती . मुघल निजाम अदिलशहा कुतुब शहा दरबारातले स्वकीय सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधक म्हणजेच हिंदवी स्वराज्य जुलमी सत्तेच्या विरोधातील स्वकीय गद्दार असा होतो . त्यावेळच्या सर्वसामान्य जनतेच्या विरोधात राहणारा कोणतेही स्वकीय हे गद्दारच ठरतात मग तो कोणीही असो . त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्य मान्य नव्हते . छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श राज्याला विरोध करणारा व त्यांच्यावर तलावर घेऊन चालून येणारा स्वकीय सरदार मग तो कोणीही असो तो गद्दारच होतो . परकीय सत्ता करणाऱ्यांना साथ देणारा तो कोणीही असो गद्दारच ठरतो . यांचा समाचार जसा छत्रपति शिवाजी महाराजांनी घेतला व पुढे संपूर्ण भारतात मराठा साम्राज्य तयार झाले हिच शक्ती आदर्श वाद ठरते हे सर्वांनी घ्या . हुशार दोन प्रकारचे असतात एक स्वार्थी दुशार दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन जुलमी सत्तेच्याया विरोधात राहणारे हुशार . आज जे छत्रपतींना साथ देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांची नावे इतिहासात आदराने घेतले आहेत . ।जय जिजाऊ ।जय शिवराय ।
@vishalmadke8939
@vishalmadke8939 Ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज हे जुलमी सत्ते विरोधात होते . आदर्श हिंदवी स्वराज्य ते तयार करत होते . या आदर्श वादी हिंदवी स्वराज्याला जे जे विरोध करत होते ते शिवाजी महाराजांच्या कट्टर विरोधक होते . याचा अर्थ चांगल्या गोष्टींचा स्वकीय जर विरोध करत असेल . जुलमी सत्तेला कोणीही असो जो विरोध करत असेल तो शेवटी गद्दारच ठरतो हा साधा सोपा सिद्धांत आहे . अश्या कोणीही विरोधक असो त्याचा आमच्या छत्रपतींना स्वराज्य स्थापन करण्यास खुप त्रास झाला . इथे कोणतेही जात मधी न आणता . चांगल्या विचारांना चांगल्या आदर्श वादी विचारांना साथ न देणारा व्यक्ती गद्दारच ठरतो . हिच शक्ती विरोधकांची छत्रपती शिवाजी महाराजांना भेटली असती तर छत्रपत्रींना इतका त्रास स्वराज्य स्थापन करण्यासाठी झाली नसती . मुघल निजाम अदिलशहा कुतुब शहा दरबारातले स्वकीय सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधक म्हणजेच हिंदवी स्वराज्य जुलमी सत्तेच्या विरोधातील स्वकीय गद्दार असा होतो . त्यावेळच्या सर्वसामान्य जनतेच्या विरोधात राहणारा कोणतेही स्वकीय हे गद्दारच ठरतात मग तो कोणीही असो . त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्य मान्य नव्हते . छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श राज्याला विरोध करणारा व त्यांच्यावर तलावर घेऊन चालून येणारा स्वकीय सरदार मग तो कोणीही असो तो गद्दारच होतो . परकीय सत्ता करणाऱ्यांना साथ देणारा तो कोणीही असो गद्दारच ठरतो . यांचा समाचार जसा छत्रपति शिवाजी महाराजांनी घेतला व पुढे संपूर्ण भारतात मराठा साम्राज्य तयार झाले हिच शक्ती आदर्श वाद ठरते हे सर्वांनी घ्या . हुशार दोन प्रकारचे असतात एक स्वार्थी दुशार दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन जुलमी सत्तेच्याया विरोधात राहणारे हुशार . आज जे छत्रपतींना साथ देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांची नावे इतिहासात आदराने घेतले आहेत . ।जय जिजाऊ ।जय शिवराय ।
@prashantpisolkar1322
@prashantpisolkar1322 Жыл бұрын
अतिशय सुंदर ... सर.. खुप छान पध्दतीने आपण विषय उलगडुन सांगितला.. आपले मनपूर्वक धन्यवाद.
@DnyaneshwarShinde-m1h
@DnyaneshwarShinde-m1h Ай бұрын
छान विचार, अद्भुत माहिती, आपले आभारी आहोत.
@dattatraybhalerao9469
@dattatraybhalerao9469 Жыл бұрын
आपले व्हिडिओ इतिहासाचा परिपूर्ण अभ्यास करू पुराव्यासह असतात.धन्यवाद!!
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Жыл бұрын
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏
@madanawhad1426
@madanawhad1426 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली भोसले सर आपण.. 😊❤
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
ह्याला कारणीभुत ते संभाजी ब्रिगेडचा ब्राम्हण द्वेश आहे.त्याला प्रतिउत्तर म्हणुन अश्या पोस्ट केल्या जातात
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
म्हणून ब्रिगेड्यांनी विनाकारण ब्राह्मण द्वेष सोडून द्यावा, ब्राह्मण कधीच त्यांचा द्वेष करत नाहीत
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 Жыл бұрын
बरोबर . अजूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची जाणीव जात सांगनारे मराठे ही समजले नाही आणि त्यांना उत्तर देणारे मूर्ख हे हिंदू समाज कमकुवत करणर . गद्दार हे गद्धर असतात ना ते मराठे असतात नाते रक्ताचे असतात ना देव देश धर्माचं असतात ते फक्तं लालची मतलबी स्वार्थी वृत्ती ची माणसं असतात. जागे व्हा हिंदूंनो षडयंत्र ओळखा
@askindetail
@askindetail Жыл бұрын
अगदी बरोबर
@hemantchaudhari570
@hemantchaudhari570 Жыл бұрын
अजीबात सहमत नाही संभाजी भीडे चं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे हे सत्य ही सांगा कोर्टात पुरावा नेलाय ह्याचा तुम्हाला द्यायची मुळीच नाही संभाजी भीडे हाच संभाजी राजेंचे नावाचा गैरवापर करून समाज विध्वंस सच करतो किंबहूना समाज नासवतोय तो .ह्या संभ्या भीड्या उर्फ मन्या कुलकर्न्या नी स्वर्गीय श्री महात्मा गांधी बद्दल अनूद्गार काढून विटंबना केलीय .संभ्या भीड्या मन्या कुलकर्न्या ला माफी नाही. संभ्या भीड्या उर्फ मन्या कुलकर्न्या चा धिक्कार धिक्कार धिक्कार धिक्कार संभ्या भीड्या मन्या कुलकर्न्या चा निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध
@sanjayofficials18
@sanjayofficials18 10 ай бұрын
ब्रिगेडचे तुणतुणे नंतर वाजव. आधी याचा विचार कर. आज जो अतीटोकाचा हिंदू - मुस्लीम विरोध निर्माण केला जातोय. मुस्लीमांना टारगेट केले जातेय. त्यांच्या राजांच्या नावांच्या शहरांची नावे बदलण्यात येत आहेत. आपल्याला असे सांगायचेय की जे मराठे आधीपासुनच मुगल व आदिलशाहाच्या दरबारात चाकरीस होते. ते गद्दार नाहीत. ठिक आहे. याच मुगल व आदिलशहाने हिंदूंची मंदिरे तोडली, स्त्रियांच्या अब्रु लूटल्या, हिंदूंवर खूप अत्याचार केले. तेव्हा हेच मराठे त्या मुगल व आदिलशहांसोबत या अत्याचारात बरोबरीचे हिस्सेदार होते बरोबर ना ? मग तुम्ही मुगलांना व आदिलशहालाच का क्रुर, नीच म्हणता ? जेव्हा शिवराय या अत्याचाराविरोधात स्वराज्याची स्थापना करीत होते तेव्हा हेच मराठे शिवरायांना विरोध करीत होते. हे हिंदू असून मुस्लीम शासकांसोबत सामील होऊन हिंदूंवरच अत्याचार करीत होते. यांना तर जितक्या खालच्या पातळीचा शब्द द्यावा तेवढे कमीच आहे. म्हातारबुवा या वयात तुमची बुध्दी नाठाळ झाली आहे म्हणा. किंवा तुम्ही तुमच्या लोकांवरचा डाग साफ करण्याचा केविलवाणा प्रयत्न हा प्रत्येक सुशिक्षित आणि सुज्ञ व्यक्तीस समजतो बरं का ? परंतु सत्य ते सत्यच ते कोणिही बदलू शकत नाही. दोष एका विशिष्ट जातीचा नव्हेच पोस्ट टाकणाऱ्याची ही टीप्पणी समर्थनार्थ नक्कीच नाही.
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे Жыл бұрын
धन्यवाद ़खरोखर धन्यवाद ही पोष्ट केल्याबद्दल आजही आजचे पर्यतचे राज्य कर्ते सामाजिक दृष्टिकोन न ठेवता राजकीय दृष्टीकोन ठैवतात म्हणुन हा सरसकट, मराठा आरक्षणाचा मूद्दा 40 वर्ष चिघळत ठेवला हे सरसकट मराठा आरक्षण आंदोलण जिवंत ठेवणे गरजेचे
@sambhajijagtap102
@sambhajijagtap102 8 ай бұрын
आपले मनःपूर्वक आभार.🎉🎉🎉🎉🎉
@dvaibhav2935
@dvaibhav2935 8 ай бұрын
Bhosale Sir- tumche video me baghato khup abhys purav tumhi mahiti deta tumcha matashi me sahamat aahe- aplya hindavi swarajache sathi sarv jati paticha lokani apal balidan dil.maratha arakshanala amcha pathimba aahe .🙏
@sopan880
@sopan880 8 ай бұрын
सडेतोड उत्तर,जय जिजाऊ सर
@rameshnaik5949
@rameshnaik5949 9 ай бұрын
🙏 आपण माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏
@keshavpisal9987
@keshavpisal9987 Жыл бұрын
फार छान सुन्दर लेख षडयंत्र भेद करण्यास धन्यवाद 🙏⚘🌻⚘👍👌
@vijayvaidya7032
@vijayvaidya7032 Жыл бұрын
भोसले साहेब तटस्थपणे केलेले विश्लेषण अतिशय उत्तम. कोणत्याही जातीने पुराव्याशिवाय व अभ्यासाशिवाय असली जातीव्देषमुलक विधाने करु नयेत हेच खरे.
@baluzagade8071
@baluzagade8071 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली गणोजी शिर्के बद्दल बी माहिती द्या सर
@kishoriindurkar9930
@kishoriindurkar9930 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन.
@mandardeshpande9374
@mandardeshpande9374 8 ай бұрын
Thanks Praveen bhau tumhi kharch vastav mandlyabaddal dhanyawad ❤
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Жыл бұрын
सर खूप सुंदर माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@sanjaypatwardhan2579
@sanjaypatwardhan2579 Жыл бұрын
प्रविणजी मी आपले बहुतेक सर्व व्हिडीओ बघीतले आहेत, अत्यंत अभ्यास पूर्ण असतात,
@aocaoc28473
@aocaoc28473 Жыл бұрын
तुम्ही अत्यंत अचूक विश्लेषण आहे👍
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Жыл бұрын
सर तुमचे अभ्यास पुर्ण माहिती साठी साष्टांग दंडवत.
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌 👌जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 9 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण धन्यवाद.
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 11 ай бұрын
गद्दार शब्दाची व्याख्या अगदी योग्य केली.. मराठा व ब्राह्मण यांचेपैकी कोणीच पोस्ट लिहिलेली दिसत नाही... दोघांमधे वाद लावणारा तिसराच दिसतोय..
@vishalmadke8939
@vishalmadke8939 Ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज हे जुलमी सत्ते विरोधात होते . आदर्श हिंदवी स्वराज्य ते तयार करत होते . या आदर्श वादी हिंदवी स्वराज्याला जे जे विरोध करत होते ते शिवाजी महाराजांच्या कट्टर विरोधक होते . याचा अर्थ चांगल्या गोष्टींचा स्वकीय जर विरोध करत असेल . जुलमी सत्तेला कोणीही असो जो विरोध करत असेल तो शेवटी गद्दारच ठरतो हा साधा सोपा सिद्धांत आहे . अश्या कोणीही विरोधक असो त्याचा आमच्या छत्रपतींना स्वराज्य स्थापन करण्यास खुप त्रास झाला . इथे कोणतेही जात मधी न आणता . चांगल्या विचारांना चांगल्या आदर्श वादी विचारांना साथ न देणारा व्यक्ती गद्दारच ठरतो . हिच शक्ती विरोधकांची छत्रपती शिवाजी महाराजांना भेटली असती तर छत्रपत्रींना इतका त्रास स्वराज्य स्थापन करण्यासाठी झाली नसती . मुघल निजाम अदिलशहा कुतुब शहा दरबारातले स्वकीय सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधक म्हणजेच हिंदवी स्वराज्य जुलमी सत्तेच्या विरोधातील स्वकीय गद्दार असा होतो . त्यावेळच्या सर्वसामान्य जनतेच्या विरोधात राहणारा कोणतेही स्वकीय हे गद्दारच ठरतात मग तो कोणीही असो . त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्य मान्य नव्हते . छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श राज्याला विरोध करणारा व त्यांच्यावर तलावर घेऊन चालून येणारा स्वकीय सरदार मग तो कोणीही असो तो गद्दारच होतो . परकीय सत्ता करणाऱ्यांना साथ देणारा तो कोणीही असो गद्दारच ठरतो . यांचा समाचार जसा छत्रपति शिवाजी महाराजांनी घेतला व पुढे संपूर्ण भारतात मराठा साम्राज्य तयार झाले हिच शक्ती आदर्श वाद ठरते हे सर्वांनी घ्या . हुशार दोन प्रकारचे असतात एक स्वार्थी दुशार दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन जुलमी सत्तेच्याया विरोधात राहणारे हुशार . आज जे छत्रपतींना साथ देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांची नावे इतिहासात आदराने घेतले आहेत . ।जय जिजाऊ ।जय शिवराय ।
@deepakmore19
@deepakmore19 9 ай бұрын
खूप छान सर अगदी बरोबर आहे धन्यवाद
@arjunr9958
@arjunr9958 Жыл бұрын
महार समाज, पूर्ण पणे श्री छत्रपती, शिवाजी महाराजांच्या सैन्यात इमानदारी आणि बहादुर जात होती, सर्व त्यांना साथ द्यावी 🚩🚩🚩🚩🚩 ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩jay bhavani jay shivray 🚩🚩🚩🚩🚩
@sandeepnibe
@sandeepnibe Жыл бұрын
एक
@AJ007-d8r
@AJ007-d8r 10 ай бұрын
Mag Britisher chi ka madat Keli?? Bhima koregaon?
@passion8gamer759
@passion8gamer759 10 ай бұрын
​@@AJ007-d8rतेव्हा पेशवाई होती
@praful4383
@praful4383 8 ай бұрын
घंटा 😂😂😂 धर्म सोडून पळणारे निष्ठावंत नसतात कुत्रे असतात
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 8 ай бұрын
भामा कोरे च्या युध्दात महार हे पेशवाई विरुध्द लढले
@angadsawant498
@angadsawant498 3 ай бұрын
अत्यंत अचुक माहिती, धन्यवाद सर,
@jkboss.111
@jkboss.111 Жыл бұрын
काही जातीवाद्यांना अनाजी पंत कायम लक्षात राहतो पण गणोजी शिर्के कसा दिसत नाही 😮😮
@adityazaware9997
@adityazaware9997 10 ай бұрын
कारण गणोजी शिर्के विरोधात पुरावे नाहीत
@AngryBuddha420
@AngryBuddha420 8 ай бұрын
​@@adityazaware9997प्रवीण भाऊ ला विचार पुरावे
@adityazaware9997
@adityazaware9997 8 ай бұрын
@@AngryBuddha420 अरे बाळा, इंद्रजित सावंत सरांनी पुरावे दिले आहेत, फ्रेंच वखरीच्या गव्हर्नर ने समकालीन नोंद ठेवली होती कोणी फितुरी केली ते. आणि त्याचं कित्येक वेळा भाषांतर लोकांनी स्वतःच्या मर्जी प्रमाणे केलं आहे. मराठे मराठ्यांशी लढून मरतात पण फितुरी करत नसतात.
@kushaq1173
@kushaq1173 7 ай бұрын
Purave nahit . Khote Aarop karu nako.
@AngryBuddha420
@AngryBuddha420 7 ай бұрын
@@kushaq1173 purave aahet lakhuji Jadhav Yanni chatrapati shivaji maharaj yanchyavar talwar upasali hoti.
@namdevsolanke3877
@namdevsolanke3877 Жыл бұрын
खूप छान माहिती सर सध्याला बाजारुविचारवंतांचा बाजार खूप चालू आहे त्यांची आग विजवायच औषध आहे
@mohiteavadhoot8247
@mohiteavadhoot8247 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@siddheshwarsamleti8055
@siddheshwarsamleti8055 8 ай бұрын
जाती पाती सोडून फक्त हिंदू व भारतीय म्हणून जगा .यातच सर्वांचे कल्याण आहे.
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade Жыл бұрын
आपली माहिती ज्ञानवर्धक आहे. मला वाटते, अण्णाजी दत्तो यांनी सुद्धा शिवरायांशी थेट स्वामीद्रोह केला नाही. सोयराबाई राणीसाहेब यांचे समर्थक या नात्याने संभाजीराजेंशी त्यांनी द्रोह केला. या ६३ मराठा घराण्यांनी शिवरायांशी द्रोह केला नाही. पण शिवरायांना किंवा स्वराज्याला विरोध केला होता. हे मान्य केले पाहिजे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale आभारी आहे ! ! 🙏
@sam1994989
@sam1994989 8 ай бұрын
एक सत्य आहे की शिवरायांच्या बाजूने सर्व आठरा पगड जाती जमाती लढल्या होत्या . सर्व मराठे मात्र एकजात स्वराज्यासाठी लढले नाहीत
@Raj-lw3zq
@Raj-lw3zq 8 ай бұрын
Annaji ha Swarajyadrohich hota.learn history first before commenting
@abhijeetkagwade
@abhijeetkagwade 8 ай бұрын
Swarajyadrohi anek marathe hote. Anaji datto yani kuthlyahi shatrushi hath milawni keli nahi. Itar anek marathyani ti keli.
@sunilkadam8475
@sunilkadam8475 10 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली. धन्यवाद
@shrirangmalghan1067
@shrirangmalghan1067 9 ай бұрын
जय श्रीराम बोला.... आणि सगळे भारतीय एकत्र व्हा... कधीतरी... हाथ जोडून विनंती...जात पात सोडा
@anujasalvi5104
@anujasalvi5104 6 ай бұрын
*जे लोक जिंकतात ते केव्हातरी हारु ही शकतात, पण जे लोक इतरांना जिंकण्यासाठी मदत करतात ते अजिंक्य असतात..!!* धन्यवाद🌹💐🙏
@umeshkhaladkar1238
@umeshkhaladkar1238 8 ай бұрын
प्रविण जी खुप सुंदर माहिती दिलीत नेमका विचार कसा आणि का करावा हे सोपं करुन सांगीतले आहे . जो विचार तुम्ही केलात त्यावरची तुमचे वक्तव्य एकतर्फी आहे पण अशा चुकीच्या पद्धतीने प्रचारात सतत अनाजीपंतांच नांव घेऊन समस्त ब्राह्मण समाजालाही बदनाम केले जाते तसा उल्लेख आपण केला असता तर ते योग्य ठरले असते .
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 8 ай бұрын
✔✔
@prakashmane5027
@prakashmane5027 9 ай бұрын
JABARDAST BHOSALE SIR. PRANAM
@dineshshirke8386
@dineshshirke8386 Жыл бұрын
छान माहिती आणी बरोबर 🙏
@smitalakkol4532
@smitalakkol4532 Жыл бұрын
Sir tumche manpurvak Abhar 🙏🏻 .ase binbudache video takun aplya akaleche tare todanaryache tond band karnya sathi tumchya sarkhya jankar ,vicharvant Itihaskarachi atyant garaj aahe he kary aplyasarkhe Shivbhaktch karu shaktat 🙏🏻🚩🚩
@SureshYadav-ne7xt
@SureshYadav-ne7xt Жыл бұрын
प्रवीण भोसले सर अगदी बरोबर माहिती दिली. धन्यवाद 👌
@pmroc761
@pmroc761 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी निष्ठावंत साथ दिली फक्त 18 पगडानांनी ,बाकी सर्व साक्षर होते ज्यांच्या त्याच्या परीन इतिहासात लिहून ठेवलं कोण किती महाराजना एक निष्ठ होत.. 18 पगड जाती आज ही निरक्षरच, उपक्षित, वंचीत राहिल्या , प्रस्तापित आवलादिनी त्यांनचा चांगलाच उपभोग करून घेतला याच दुःख आमच्या राज्याला ही आसेल😢😢
@yashwantgharge673
@yashwantgharge673 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.धन्यवाद. अहो महाराजांचे वडील शहाजीराजे त्यावेळेस आदिलशहाकडे नव्हते काय?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
होते
@ashwinhinge7743
@ashwinhinge7743 Жыл бұрын
अतिउत्तम सर, जय हो
@vishvanathgaikwad1388
@vishvanathgaikwad1388 Жыл бұрын
छ.संभाजी महाराजांंना ४० दिवस वेग-वेगळ्या ठिकाणी फिरवले गेले. तेंव्हा मराठा पलटणी अचानक गायब कशा झाल्या ?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल.
@Raj-lw3zq
@Raj-lw3zq 8 ай бұрын
Marathas tried very hard to rescue Ch.Sambhaji Maharaj.Battles of Battis Shirala is a great example of this where Jotyaji n Appashastri Dixit fought against mukarra Khan but were unfortunately not successful.
@Piyushkulkarni04
@Piyushkulkarni04 2 ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleयावर काही पुरावे/नोंदी नाहीत तर काय व्हिडिओ बनवणार?
@prakashbhosale5735
@prakashbhosale5735 Жыл бұрын
सर, नमस्ते.खरा इतिहास समजणारे कमी आणि खोटा इतिहास लिहिण्याची नी सांगण्यात इतिहास प्रेमी कलियुगात अवतारली आहेत.
@nikhilmore6305
@nikhilmore6305 Жыл бұрын
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@bhaskartribhuvan7665
@bhaskartribhuvan7665 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद साहेब.
@BrijeshChari
@BrijeshChari Жыл бұрын
अजून दोन नावे जोडा 1) शरद पवार 2) उद्धव ठाकरे.
@anilpatilap7474
@anilpatilap7474 11 ай бұрын
😂 हा हा हा खूप हसलो राव
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 8 ай бұрын
❤😂😂😂
@dadahande6640
@dadahande6640 8 ай бұрын
😂😂😂😂
@nandkishorjoshi2082
@nandkishorjoshi2082 8 ай бұрын
बापू . clean chit फक्त मराठा ना च दिली अण्णा जी चा सगळीकडे उद्धार होतांना दिसतो, पुरावे सगळ्या जवळच असतात, मग नवीन इतिहास मधिल आहे, पुरातन इतिहास तले. आहेत. पुरंदरे कि श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकातुन घेतले हेही पाहणे महत्त्वाचे असते, यावर अजूनतरी कोणाचेही एकमत नाही. ज्या छत्रपती च्या जन्म तारखूविषयी समभ्रम आहे. तो सोडवला पाहिजे. खैबर खिंड दिसली की बाजीप्रभू देशपांडे एवजी दुसरा पर्याय निघु शकतो का?हे याप्रयनात दिसतात, दादोजी कोंडदेव, स्वामी रामदास, या बद्दल ही महाननेते४0वष्यानंतर रायगडावर। जानारे,आपल्या आकलेचे तारे तोडताना दिसतात, त्यावेळी शिवशाही पुढे नेणारा बाजिराव पेशवे, अटकेपार झेंडा गाडणारा राघोजी दादा ची आठवण काढावी वाटत नाही, शेवटच्या क्षणी कपडे निशी बाहेर पडणारे पेशवे कधीच संपत्ती, वैभव, गाधी, उशी यावर हक्क दाखवत नाही. तरीही महान त्याच्या बद्यल अभद्र बोलतात.त्यांना समजावले तर बर होईल .बस इतके च.
@satpalsawant160
@satpalsawant160 8 ай бұрын
फडणविस अजित एकनाथ अजून ३जोडा 😂
@vijayshivathare86
@vijayshivathare86 Жыл бұрын
सर नेमकी वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती मांडली.👌👌
@Dreammarket197
@Dreammarket197 10 ай бұрын
You are proving the list of names are correct but they where enemies and not the betrayers... Eventually the list is correct, thanks for knowing the truth.
@dilipkulkarni5394
@dilipkulkarni5394 8 ай бұрын
निष्पक्ष विवेचन छान
@snehawad3930
@snehawad3930 Жыл бұрын
अगदी खरी माहिती👍👍👍🙏🚩
@jigarkumar7814
@jigarkumar7814 Ай бұрын
Sir respect you 🙏👍 very transparent
@kirtikumarsable552
@kirtikumarsable552 Жыл бұрын
अगदी योग्य. या पोस्ट द्वारे मराठा द्वेषच नव्हे तर जाणून बुजून शेवटी 2 ब्राम्हण नावे देवून ही पोस्ट ब्राम्हणाने लिहिली आहे असे दाखवून मराठा - ब्राम्हण वाद वाढवा हा उद्देश दिसतो
@kanay22
@kanay22 7 ай бұрын
एकदम तर्क शुद्ध मांडणी
@psbandgar6769
@psbandgar6769 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे ❤❤
@purutoke
@purutoke Жыл бұрын
अगदी योग्य विश्लेषण!
@viki6619
@viki6619 Жыл бұрын
Very nice analysis. Please make video post on Sambhaji Brigade who are constantly spewing venom against Brahmin community. Eager to known your unbiased and unprejudiced views. Your views , openion are candid and true . So I hope authentic information from you.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
Surely
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 8 ай бұрын
✔✔
@Piyushkulkarni04
@Piyushkulkarni04 2 ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleकधी येतोय व्हिडिओ?
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 8 ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण
@pramodjadhav8152
@pramodjadhav8152 Жыл бұрын
Very good sir we are proud of you
@annakhade4107
@annakhade4107 Жыл бұрын
सर आपण योग्य विचार व जनतेच्या मनात एक निष्कर्ष काढले जय शिवराय जय शंभुराजे
@sgk2023
@sgk2023 Жыл бұрын
प्रवीण जी आपले व्हिडिओ नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. व्हाट्सअप हे अनेक परस्पर विरोधी विचारधारेच्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलेले अत्यंत सवंग माध्यम आहे. त्यामुळे आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तीने असल्या सवंग वादात न शिरता महत्त्वाच्या विषयांवर पुराव्यासहित विवेचन करणे इतिहास प्रेमींसाठी जास्त उपयुक्त आहे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
सर्वसामान्य इतिहासप्रेमी सोशल मीडियाचा इतिहास खरा मानतात. त्यांना हे कळणे गरजेचे आहे
@Sunshine_232
@Sunshine_232 Жыл бұрын
संभाजी महाराजनी काही ग्रंथ लिहले होते त्या बद्दल पण माहिती द्या
@Piyushkulkarni04
@Piyushkulkarni04 2 ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleज्या आवेशात या यादीचे खंडन केले त्याच आवेशात शिवरायांना ब्राम्हण मंत्र्यांनी मारले आणि संभाजी राजांना पकडून दिले याचे पण खंडन करा की
@umeshpatil9986
@umeshpatil9986 3 ай бұрын
सर धन्यवाद from belgav
@mohandethe9103
@mohandethe9103 Жыл бұрын
Absolutely correct analysis, Sir..
@saishmachiningpawar7605
@saishmachiningpawar7605 8 ай бұрын
आता खरे गद्दार कोण... हेच... समजले... 😢खरच अजून ही अशीच परिस्थिती आहे
@Mihir-y3r
@Mihir-y3r Жыл бұрын
Barobar post kelay tyane.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
ते चूक कसे हे सर्व दर्शकांना कळले आहे.
@Mihir-y3r
@Mihir-y3r Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale ithe eka jaatila target kela jaatay udhaharnaartha Brahman. Saangaych tatparya asa ki CHATRAPATI SHIVAJI MAHARAJANCHA MAVLA AAHE MI HEY SATYA AAHE KI BRAHMANAN BADDAL dwesh perla jaatoy Brahman aso va Maratha doghan baddal dwesh perna hey atyant chukich aahe Kaaran hee CHATRAPATI SHIVAJI MAHARAJANCHI shikvan naahiche.
@akshaydighe3354
@akshaydighe3354 8 ай бұрын
Marathyana vakade jayla nighala asal tar...adhi ittihass bagha, konach tikuu shakla nahiye 🚩🚩.....chann explanation sir 🙏🏻
@vikaspanse2105
@vikaspanse2105 Жыл бұрын
आपण या जातींचे बाहेर नक्की कधी येणार आहोत? जात, पूर्वज किती दिवस ही ओझी वहायची. बाजी घोरपडे होते आणि संताजी पण घोरपडेचे होते. हे एक उदाहरण म्हणून दिलय. कोणाच्याच भावना दुखवायच्या नाहियेत. कुणी उद्दीपित पण होऊ नये.
@pradeepmali6489
@pradeepmali6489 Жыл бұрын
✅️👍🙏
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Жыл бұрын
❤ अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤ उगाच आरोप करून जाती जातीत भेद करू नये.
@rajeshlatkar2250
@rajeshlatkar2250 Жыл бұрын
दुर्दैवाने आपण कधीच जाती च्या बाहेर पडू शकणार नाही . जोपर्यंत वर्ण वर्चस्व , जातीचा (दुरा)भीमान संपणार नाही तोपर्यंत असेच चालू राहणार . नशीब , बाबासाहेबानी हिंदू म्हणून जन्म घेतला आणि भारताचे संविधान लिहिले नाहीतर अजूनही हा देश मनुस्मृती मनुस्मृती करत बसला असता . माणूस ही एकच जात आणि माणुसकी,दयालुपणा हा एकच धर्म असे जोपर्यंत आपण स्वतःला बजावत नाही तोपर्यंत आपण असेच जाती आणि धर्म ह्यावर भांडत बसणार आणि धूर्त राजकारणी ह्याचा फायदा घेत स्वतःची तुंबडी भरणार .
@vikaspanse2105
@vikaspanse2105 Жыл бұрын
@@rajeshlatkar2250 बाकी सर्व ठीक आहे. पण ज्या मनुस्मृती चा आपण उल्लेख केलाय, ती वाचली आहे का? आदरणीय डाॅ. बाबासाहेब याचे सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी इतर कोणता धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारला. Hope you take this in positive spirit.
@VishnuChavan-rx7tb
@VishnuChavan-rx7tb Жыл бұрын
त्याना त्या गोष्टीत आनंद घेता येतो बाकी त्यांच्या कडे दुसरे विषयच नाही दुसराची निंदा करून खुप आनंद घेतात
@RameshwarPatil-wg2ml
@RameshwarPatil-wg2ml Жыл бұрын
आपले मनपृवक आभार
@vitthalpande250
@vitthalpande250 Жыл бұрын
गद्दार, दुश्मन,दुश्मनाचे सहकारी,दुश्मन स्वराज्याचे यावर फक्त इतिहास अभ्यासक भोसले सरच नीट बोलु शकतात
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 8 ай бұрын
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
@anildolas3041
@anildolas3041 Жыл бұрын
जय शिवराय भोसले साहेब छत्रपती संभाजी महाराज यांचे मारेकरी औरंगजेब आहे का कारण इतिहासात अतोनात हाल करुन मारनारे इतक्या हिन पातळीवर शत्रुता जोपासत होते त्याच्या कोणता शब्द प्रयोग करावा त्या विषयी आपण मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळ विषयी सत्यता तुम्हीच सांगु शकता असा विश्वास आहे जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जयभीम
@hemantchaudhari570
@hemantchaudhari570 Жыл бұрын
सर इतीहासात स्पष्ट नोंद आहेच की . त्या औरंग्याची औकात नव्हती संभाजी राजेचे आसपास फीरकायची. संभाजी राजेंना औरंग्याचे मृत्यू खाइत ढकलणारे आपलेच गद्दार फीतूरच त्याची सत्य नाव का लपवायची ? परत गद्दार फीतूरी चे हे विध्वंसक धाडस कुणी करू नये व एकता राखणे साठीच संभाजी राजेंना औरंग्याचे मृत्यू खाइत ढकलणारेंचा इतीहास तेवत च ठेवणार एकते ठेवायला पाहिजेच
@myGRschool
@myGRschool 8 ай бұрын
खुप छान माहिती सर🙏🏻🙏🏻
@jagdishgurav77
@jagdishgurav77 8 ай бұрын
ब्राह्मण आणि मराठा समाजात द्वेष पसरवण्याचा सुनियोजित कट गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याला मोठ्या प्रमाणत यश आले आहे. कारण हे दोन समाज एकमेकांना सतत नावं ठेवत असतात.हे खूप मोठे दुर्दैव आहे.
@pra463
@pra463 8 ай бұрын
Shrimant Kaka aani Brigade yanchi krupa
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 1,5 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 41 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 9 МЛН
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,2 МЛН
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 220 М.
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,7 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 1,5 МЛН