हा पदार्थ रक्ताच्या गाठी बनु देत नाही |best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य|brain
Пікірлер: 346
@deepikanikalje61634 ай бұрын
बीटरूट, डाळिंब, दालचिनी, जांभूळ व लसूण याव्यतिरिक्त आले, हळद, कोरफड व ब्राम्ही हे सांगितले. याचे सेवन केल्याने रक्त पातळ होते. धन्यवाद......👌👍
@rupalijadhav929514 ай бұрын
Thank you dear 🙏😚
@sangitabankar50234 ай бұрын
😊😊
@umakantkharche48404 ай бұрын
ThankS
@Rohinimandlikrecipes4 ай бұрын
👍
@SudhirDBighane345620 күн бұрын
मस्तच!!! आहारातून निदान. 👏👏👏👏👏🙏🙏🙏
@pradnyarane7484 ай бұрын
अप्रतिम माहिती जी सध्या तरूण पिढीला अत्यंत गरजेची आहे.तरूण मुलं आहारावर नियंत्रण नाही आजारी आहेत....सतत उपचार चालू आहेत.अशी काळजी घेतली तर अटॅक च प्रमाण कमी होईल धन्यवाद....
@kisanhelpline4 ай бұрын
👌🙏
@dattutalekar26714 ай бұрын
@@kisanhelpline❤
@dhananjaymandaokar40564 ай бұрын
छान मोजक्या शब्दांत अगदी मुद्दे सुद बोललात sir... उच्व रक्तदाब, कमी रक्तदाब, 40 शी नंतर कॅल्शियम चे महत्व...
@rajendrapawar28584 ай бұрын
❤मस्त तुम्ही रक्ताच्या गुठळ्या बद्दल सांगितले अशीच माहीती देत रहा
@deepakkadam89124 ай бұрын
आपण जे काही बोलता त्या मध्ये व्यक्ती जे आहेत ते फक्त आणि फक्त भारतीय असावं आपण भारतीय आहोत
@sujataghangale72164 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती सांगितली आहे सर, मनापासून धन्यवाद, यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात
@AvinashPatil-kc8uf4 ай бұрын
माहिती खूप फायदेशीर दिलीत त्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचतील.
@squeen22843 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे अशी माहिती देत राआपलेआभार🙏🙏👌👍👍👫🌾💐💐
@ShantaramBibve4 ай бұрын
S,b, bibave sangamner dist a nager Maharastra तुम्ही दिलेली माहिती खूप छान वाटते
@chayakhandalkar70464 ай бұрын
अतिशय सुंदर , मला खुप अशक्तपणा आहे .
@rameshlikhar45473 ай бұрын
खुप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो
@chandrakantgadkari46194 ай бұрын
अतिशय ऊत्तम माहिती दिली. आभारी आहे.
@hemajagtap47974 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे... धन्यवाद|
@MangalBharati-d4w4 ай бұрын
खुप छाण माहिती दिली आहे तुम्हाला उदंड आयुष लाभो
@sagalgaikwad94 ай бұрын
Thank you so much....khup changli mahiti dili ahet...
@prakashdeolalikar52864 ай бұрын
खूपच छान माहिती फोटोत दाखवली ती करवंद आहेत ,जांभूळ नाही .सध्या करवंदे भरपूर येतात
@ShivrajGadhave-x5j4 ай бұрын
आपली महिती खूप आनंद होतो आहे
@pratimachaure86444 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏🏻 थोडक्यात आणि मुद्देसूद 👍🏻
@chandrakantgangurde72754 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली... आवडली आपल्याला....
@pramodjadhav67184 ай бұрын
एक उपियुक्त सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद
@ankushdhamdhere58844 ай бұрын
खुप छान माहिती आहे प्रत्येकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
@MyDearFather6214 ай бұрын
जसं आज मोजक्या शब्दात बोलले तसेच प्रत्येक vdo मध्ये बोलत जा.
@shubhankarbinniwale79465 күн бұрын
👏👏👏 छान😊
@sunandashinde41224 ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@arvindtribhuvangood25234 ай бұрын
Very important message from this video
@diliprawas37484 ай бұрын
फार चांगली माहिती दिली.
@latakakde62624 ай бұрын
खूप छान माहिती धन्य वाद
@chandrakantgaikwad53494 ай бұрын
उत्तम माहीती दिल्याबाबत आपले खूप खूप आभार.
@ShraddhaJoshi-tm7ce4 ай бұрын
खुप छान महत्वाची माहिती दिली धन्यवाद 🙏
@anilgamare2274 ай бұрын
धन्यवाद, सर अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल !
@sunandabiradar47394 ай бұрын
Thank you so much sar Danny vadu khup chan mahiti dile ahe
@dhanashrimane37634 ай бұрын
छान माहिती सांगितली धन्यवाद
@prabhakarpurkar25364 ай бұрын
Atishay upukta mahiti , Dhanyvad
@shankarpatil13304 ай бұрын
खूप चांगली माहिती आहे
@anitakadam45114 ай бұрын
Very important 🙏thank u
@namdevkhare952520 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे
@anandraodeshmukh31654 ай бұрын
चरबीच्या गाठी साठी काही उपाय सुचवावे
@sahebuddinmujawar43903 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे पण हे दैनंदिन जीवनात शक्य झाले तरच फायदा होईल
@SureshPendse4 ай бұрын
फार उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@sunilmundhe-t1s4 ай бұрын
खूप अनमोल माहिती 👌👌 धन्यवाद भाऊ 🙏🙏
@aartipradhan60504 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती. धन्यवाद.
@manojmahadik15414 ай бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद.
@mandakiniswami88604 ай бұрын
खुप छान आहे माहिती बीट डाळीब हे नेहमी खाल्याने पॅरेलेश बरा होतो रिपलाय
@swatisonar25884 ай бұрын
खुप च महत्त्व पूर्ण माहिती मिळाली
@pragatikalankar77404 ай бұрын
Nice information 👍🏻
@kirandeshmukh2165 күн бұрын
सुंदर माहिती बद्दल धन्यवाद
@gajananshirke58272 ай бұрын
Thank you so much for sharing such valuable information.