👍 माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 खूपच सुंदर अभंग व छान आवाज आहे.💐💐💐💐👋👋👋
@rajendratakate230 Жыл бұрын
खूप छान दादा 2:19
@msdeshmukh012 жыл бұрын
माऊली खूप सुंदर चाल गायली 🙌
@nandkumarpathare97043 жыл бұрын
कीती आनंदी आनंद या झोपडी माझ्या...... 🙏व्वा बुवा फारच गोड व शांत गायलात....... 🌹💐
@tukaramrajmane945911 күн бұрын
अतिशय सुंदर गायल य सुरेख
@narayanfawade13903 жыл бұрын
खुपच सुंदर चाल आहे, या कवितेचा अर्थ फार मार्मिक आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amitjadhav6736 Жыл бұрын
Nice
@sameerd20842 жыл бұрын
खूप सुंदर भजन,
@आशापाटिल-श1ब2 жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम
@ddmande8872 жыл бұрын
पखवाज वादक यांनी फारच छान वादन केले.मला त्याचा मो.नं.द्या.माऊली.तुमचे भजन मी कायम ऐकतो. धन्यवाद माऊली!
@jayupatil8232 жыл бұрын
Khupch Sundar
@chetanbandre38212 жыл бұрын
अप्रतिम
@dnyadevjagtap23062 жыл бұрын
अती सुंदर आहे
@sandipgunjal62154 жыл бұрын
खूप छान सुनील पेंटर
@VasantchoudhariАй бұрын
सुंदर संचलन 🙏
@dilipsupe99875 ай бұрын
खूपच छान
@deepakjahagirdar80113 жыл бұрын
भावा फारच गोड गायलं आहे . संगीत तर खूपच सुंदर ! कोरस अप्रतिम !!
@prasadshikhare85532 жыл бұрын
खूप छान महाराज 👌👌
@deepakjadhav61013 жыл бұрын
फारच छान भजन लहानपणाची आठवण आली आभारी आहोत
@vilasyadav12473 жыл бұрын
आजकाल जी मनुष्य जीवन शैली आहे तीचं मुर्तीमंत उदाहरण आहे 👍
@vilasyadav12473 жыл бұрын
असंच जुन्यातुन नवीन काहीतरी आणा समाजाला गरज आहे
@vaibhavKharat-vn7of11 ай бұрын
एका भजनात सर्व जीवनाचं सार आहे .. वा खूप सुंदर..👍❤️
@prakashhoalam64642 жыл бұрын
फारच छान गायला आहात
@SHINCHAN-ef3hf6 ай бұрын
अप्रतिम आवाज
@tukaramrajmane945911 күн бұрын
पुढील अभंग पाठवावेत ही विनंती
@chandrakantkadam98992 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज 👌👌
@krishnakhavanekar54113 жыл бұрын
मन भारावून गेले...वाह..लहानपणी च आवडत ...❤️
@shilagaikwad32343 жыл бұрын
एकच नंबर
@nanamane62734 жыл бұрын
सुंदर मस्त
@agrisomnathkhemnar65812 жыл бұрын
मस्त 💐💐💐
@pushkarkanitkar7177Ай бұрын
❤
@AARYA20153 жыл бұрын
सुंदर चाल आवाज आणि अप्रतिम वादन
@sukhdevsagar20002 жыл бұрын
दादा,फार दिवसाने चांगल गीत ऐकले.
@mandargurav15434 жыл бұрын
मस्त 🙏👌♥️
@shrikantsaste86173 жыл бұрын
Great ....
@sudhakargunjal25224 жыл бұрын
Khup chan
@amolmahajan57333 жыл бұрын
Kup chan .. mastch
@vaishalibhandalkar44443 жыл бұрын
पखवाज खूपच सुंदर वाजवला
@bapubhoite96673 жыл бұрын
खुप छान
@ramchandraborhade2516 Жыл бұрын
फार
@ramchandraborhade2516 Жыл бұрын
फार सुंदर बुवा❤❤❤
@nikitadaule59774 жыл бұрын
😍😍😍🤞👌👌👌
@govindkokani83 жыл бұрын
☺☺☺☺
@sitaramparab13782 жыл бұрын
Chan
@shashikalakurhade29433 жыл бұрын
खूप छान🙏🙏🙏
@rajendratakate2303 жыл бұрын
गायन वादन खुप सुंदर आहे
@pramodgunjal16574 жыл бұрын
खूप मस्त आवाज
@Dgmk01023 жыл бұрын
Chan bhajan .....👌👌
@sunilkadam96603 жыл бұрын
सुंदर
@basavjamkhandi26573 жыл бұрын
Apratim mandala ahe sir sunder awaj
@sanjayhadwale76463 жыл бұрын
👌👌👌👍🙏
@ganikokanatli90592 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@krishnabaul48263 жыл бұрын
Sunder very nice
@anajijadhav27093 жыл бұрын
\well Done
@subhashshinde90794 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@ankitadaule57824 жыл бұрын
Nice👌 keep it up mama👍🏻
@प्राप्रतापरावबी.काळे3 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे
@yogeshkuhire243 жыл бұрын
फारच छान गायले आहे
@pushpasarjine34943 жыл бұрын
सुंदर आहे चाल
@sangeetakanade84493 жыл бұрын
खूप छान चाल आहे हा अभंग लिहून पाहिजे
@amitdasarwar58922 жыл бұрын
Abhang Nhi he Bhajan Ahe.. Tukdoji Maharaj yanche.. Ya zoplit mazya
@amitdasarwar58922 жыл бұрын
Ya Zopdit Mazya.. 9vi Vargat kavita ahe
@savitaraskar80903 жыл бұрын
नोटेशन भेटेल का खूप सुंदर चाल आहे
@nikitadaule59774 жыл бұрын
Nice voice mama🔥🔥😍👍👍🤞
@amitdasarwar58922 жыл бұрын
Tukdoji maharaj yanchi kavita 9 vi Vargat ahe... Ashi chori n krta tumchya Sundar Awajat Gayan Krata ale aste Maharaj.. Ya Zoplit Mazya
@rushikeshgade33423 жыл бұрын
.कोणत्या रागात आहे
@ganikokanatli90592 жыл бұрын
आमचा सुद्धा छोटंसं प्रयत्न कसा वाटला जरूर कमेंट करा, आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्रईब करा. धन्यवाद 🙏 kzbin.info/www/bejne/pprUiJ54e99gbq8
@narayanfawade13903 жыл бұрын
याचे रचनाकार संत तुकड़ोजि महाराज आहेत.
@sandipghurde3 жыл бұрын
"या झोपडीत माझ्या" या भजनाचे मुळ रचनाकार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे व प्रस्तुत मुळ गीत पुढीलप्रमाणे आहे. कृपया मुळ रचना जशी आहे तशीच गाण्याचा प्रयत्न करावा. *🏕️ या झोपडीत माझ्या 🏕️* .....✍🏻रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली । ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ०।। महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने । आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।१॥ भुमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे । प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।२।। स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे । माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ।।३॥ महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही । दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ।।४।। जाता तया महाला, मत जाव शब्द आला । भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।५।। महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले । ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥ पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनि होति चोऱ्या । दारास नाहि दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥७॥ महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही । झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ।।८।। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा । कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ।।९॥ चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा । येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।।१०।। पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे । शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥ वाडे महाल, राणे, केले अनंत ज्याने । तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।। तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी । मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३।। *...✍🏻 रचना - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*