सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार🙏. आपण सर्वांनी ही कविता पाहून आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा मी आदर करतो.🙏 संत तूकडोजी महाराजांच्या शब्दामधील सामर्थ्य अपार.🙏 कविता ऐकून आपल्या बालपणातील शाळेच्या आठवणी जागृत झाल्या, उजळल्या.आणि आपण या कवितेस भरभरुन प्रतिसाद दिलात . मनाला भावलेल्या प्रतिक्रिया शब्दातून व्यक्त केल्या. आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार व खूप खुप धन्यवाद .🙏💐
@hanmantyadav55432 жыл бұрын
Oh
@sawantvilas52772 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@radhikakhetmalis17532 жыл бұрын
Khupch sundar shaleche aatvan zali 👌👌🙏🙏
@snehaljoshi67082 жыл бұрын
हो आम्हाला ही ही कविता होती. त्या वेळच्या कविता कीती सुंदर व भावूक करणार्या होत्या ना 🙏☺
@prashantkolkar84772 жыл бұрын
🙏
@hiralalapatil26712 ай бұрын
आज माझे वय 59 वर्षाचे आहे मला ही कविता शाळेत शिकत असताना लहानपणी होती आज मला पुन्हा ऐकायला मिळाली म्हणून मला फारच आनंद झाला
@sathesandhya68612 жыл бұрын
मी शाळेत असताना ही कविता आम्हाला होती खरच चाळीस वर्षांपूर्वीची खूप आठवण ही कविता तुम्ही युट्यूब वर दाखवली खूप समाधान झाले श्री स्वामी समर्थ नमस्कार
@ashokpatil8773 Жыл бұрын
मी डीएड ला अस ताना वर्गावार हां पाठ शिक वला 1978 याची आठवान झाली अध्यापक विद्यालय जलगांव खूप छान कविता आहे धन्यवाद
@bhaskarmore301027 күн бұрын
फारच सुंदर कविता आहे. सरळ आणि सोप्या भाषेत आहे त्यावेळेस आम्हाला चवथीला होती आमचे गुरुजी फार सुंदर तालात आवाजत म्हणत असे मुले वर्गाच्या बाहेर ही गात असत
@NitalPatil-zi3lj6 ай бұрын
खूपच सुंदर आणि मनाला भेदणारी अशी ही संत तुकडोजी महाराज यांची ही कविता खूपच छान आहे
@GautamPandgale-ep1yd7 ай бұрын
कवितेची आठवण झाली.शाळेतले दिवस पुन्हा येणार नाहीत. उपक्रम अतिशय सुंदर आहे.पन्नस वर्ष नंतर ऐकायला मिळतात.. धन्यवाद..
@SanjivaniVyavahare6 ай бұрын
खूप मस्त पाठ आहे ही कविता धन्य वाद देवा खूप सुंदर बोध होतो
@rukhminitak47572 жыл бұрын
पुन्हा बालपण व शालेय जीवनात नेऊन सोडल्या बद्ल खुप खुप धन्यवाद!👌👌🙏🙂
@rohinejadhav5666 Жыл бұрын
वा खुप छान, लहान पनाची आठवण झाली, इयत्ता सहावीला कवीता होती,संत तुकडो महाराज जे थोर,राष्ट्र संत होऊन गेले, पळत्याच्या पाठी लागनया पेक्षा, आहे त्या परिस्थितीत समाधानी कस रहाव, हे या कवितेतून संत तुकडोजी महाराज जगाला सांगतात, अशा या थोर संताना शत शत नमन
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@vijaynarode74136 ай бұрын
खरेच zopdimdhe जे सुख आहे ते राजमहलत नहीं
@shivajibhandarkarbhandarka5359 Жыл бұрын
40 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले व ते गोड क्षण आठवून डोळ्यांना पाणी आले
@traveller_annu2 жыл бұрын
शाळेचे दिवस आठवले..! पण खरचं या कवितेचा अर्थ अगदी मनाला पटणारा आहे, माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा तो किती समाधानी आहे हे महत्वाचे..! खूप छान वाटलं ही कविता ऐकून..!❤️✨
@snehatipnis3370 Жыл бұрын
अगदी बरोब्बर 👍
@suvarnak8482 жыл бұрын
कविता ऐकुन फार बरं वाटलं सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला माझं बालपण मैत्रीणि शाळा आमच्या बाई ते वेगळे दिवस शाळेतील अभ्यास गेले ते दिवस राहिल्या आठवणी खूप आभार
@shailakathawate39842 жыл бұрын
फारच सुंदर कविता फारच दिवसांनी ऐकायला मिळाली
@GitaAtak2 ай бұрын
मी आज 54 वर्षाचा आहे.तो काळ आमच्या सारख्या भाग्यवान मुलांचा होता. म्हणून आम्हाला अशा महान कवींच्या अजरामर कवितांचा अभ्यास करायला मीळाल्या.
@PanditPatil-oo2rm5 ай бұрын
1977-78साली मी सहावीत असताना ही कविता आम्हाला होती आज सुद्धा ती आठवण येते आणि मन उदास होते. कुठे गेले ते दिवस,....
@minakshijade54292 жыл бұрын
खूपच सुंदर कविता ऐका वर्षांपूर्वीची खूप खूप छान वाटले अक्षय जुन्या काळात गेलो असं वाटले शाळेचे दिवस आठवले खूपच छान जशीच्या तशी कविता ऐकायला मिळाली कविता ऐकणाऱ्यांची धन्यवाद
@jayavaze9882 жыл бұрын
अर्थपूर्ण कविता शालेय जीवनाची आठवण जागी झाली. अविस्मरणीय
@SangitaNikumbh-l9x9 ай бұрын
शाळेतील ते दिवस किती छान होते मजा केली आपण सर्वांनी बालपणी
@shalinim92947 ай бұрын
खूप छान.शाळा व बालपण आठवले . खूप आनंद झाला.धन्यवाद 🙏
@ShaileshNarvekar-pr3qs28 күн бұрын
42 वर्षानी सदर कविता एकली खुप समाधान वाटला ती माझी ही कविता तोंडपाठ होती
@alkakulkarni697 Жыл бұрын
तुमच्या या उपक्रमामुळे आमच्या लहानपणीच्या सगळ्या कविता आता चाली सुद्धा लक्षात येत आहेत.
@gajananchhabile2878 Жыл бұрын
मनाला एका क्षणात बालपणात घेवुन जाणारी कविता आम्ही आमच्या भजनात गात असतो
@vasantraosutar7417Ай бұрын
वास्तवातील कविता आहे.खूप छान.
@kavyagandh17 күн бұрын
Thanks 🙏💐
@sunandabhilpawar5431 Жыл бұрын
खूप सुंदर जुन्या आठवणीला उजाळा मिळाला शाळेतील सर्व मैत्रिणी शाळेतील सर्व परिसर 👌👍
@kavyagandh Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sayadrasul8420 Жыл бұрын
🌴🌹🙏शालेय जिवनातिल त्रीकालाबाधित वास्तव, विचार आज पर्यंत सदाबहार आहेत. 🙏 फक्त माणुसकी हाच खरा संत होय तुकडोजी,व गाडगे महाराज की जय.🌴🌹🙏
@jahidaminne62656 күн бұрын
Junya kavita kharach mast,Very Nice
@subhashwadekar11962 жыл бұрын
सहाव्या वर्गात होती..... लय भारी.. दूर मागे गेलो कविता ऐकून.🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏💐💐💐💐🇮🇳👏
@manishasuryawanshi-we4os9 ай бұрын
खरंच खूप छान आहे कविता, माझी आवडती कविता आहे
@kiranjangam25902 жыл бұрын
लहान पण आठवले मस्त खुप छान सुंदर गायन
@vidyamali886010 күн бұрын
मी 58 वर्षाची आहे मला ही कविता होती आज कविता वाचून मला खूप आनंद झाला
@bharatrokade10742 жыл бұрын
बऱ्याच म्हणजे जवळ जवळ ५० वर्षा पूर्वी ही कविता होती आणि आज मला u tube वर ही कविता ऐकायला मिळाली धन्य झालो.
@SujataJangam-u5u26 күн бұрын
खूप छान कविता आहे काका
@reshmachavan2934 Жыл бұрын
खरच जुने दिवस आठवले ही कविता आयकुन 🙏👌👌👌💐
@balasahebpawar14187 ай бұрын
खुप आवडते मला ही कविता, खुप आवडीने गायचे मराठीच्या तासाला, आठवणी ने आजही डोळे भरून आले
@ashokjadhao93110 ай бұрын
आम्हाला या झोपडीत खूप खूप प्रेम मिळालेला आहे आम्ही ही झोपडी कधीच विसरू शकत नाही
@chandrakantgiri96042 жыл бұрын
शालेय जीवनातील आठवण जागी झाली.खुप आनंद झाला.
@pratapsonawane89762 жыл бұрын
बऱ्याच वर्षापासून बालपणीच्या या कवितेचा शोध घेत होतो. खूप आनंद झाला. धन्यवाद
@merevichar_AD5 ай бұрын
मी आज 62 वर्षांचा आहे मला आठवतंय माझी आई या कविता आम्हा भावंडांकडून म्हणउन घ्यायची,तिचा आवाजही छान होता,चाल ही छान लावायची. आपल्यामुळे त्या सर्व आठवणींना आज उजाळा मिळाला 🙏
@sumatishinde49745 ай бұрын
ही कविता आम्हाला सहावीला होती खूप छान वाटलं ऐकून शाळेतल्या आठवणी झाल्या घाल घाल पिंगा वाऱ्या ही पण कविता खूप सुंदर आहे
@kishoretribhuwan9777 Жыл бұрын
ही कविता माझ्या बालपणीची.अगदी मुखोद्गत होती मला.अशाच कवितांची आज अभ्सक्रमात समाविष्ट करण्याची गरज आहे.बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.की ज्यामुळे मुले शाळेला हासत खेळत येऊ शकतील.
@hemantbagul Жыл бұрын
काळजाच्या कोंदणात तुडुंब आठवणींना उजाळा मिळाला, फार भरून आले... धन्यवाद..!
@sangitashelar14152 жыл бұрын
खूप छान गायला सर चाळीस वर्षाचा काळ आठवला आणि पुन्हा एकदा लहान झाल्यासारखा वाटला
@medhakhatavkarАй бұрын
Khup chan barech divsani Kavita aikli mast watle
@kavyagandh17 күн бұрын
Thanks 🙏💐
@ashokkaranje2221 Жыл бұрын
माझ्या बालपणीतील कविता, मनाला भावणारी. आता पण तेवढीच 👌👌❤
@shankarkadam55032 жыл бұрын
अतिशय हृदय स्पर्श कविता, वस्तू स्थितीच स्पष्ट मांडणी, फार फार जुनी आठवण आली. 👌🙏🙏🙏🙏
@vidyatawde56132 жыл бұрын
खूप छान वाटलं शाळेची आठवण झाली खरंच सुखी होतो आपण श्रीमंत ही होतो
@prabhakarjoshi83782 жыл бұрын
Bhishma pratidnya hi waman panditanchi kavita milate ka.
@shankarmore99997 ай бұрын
गतकाळ हा गतवैभव सुखाचा नी दुःखाचा संगमेश्र्वर आहे
@dattatraypanchal8438 Жыл бұрын
Far juni Aathwan zali Shaletil Very nice Kavita Thanks 👍
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.
@JanardanPanmand6 ай бұрын
हि कविता जगण्याला अर्थ देते .आम्हाला इयत्ता सहावीला कविता होती.खुपच सुंदर काम करत जा मार्ग सापडतो हर हाल में खुशी जय शिवराय .
@mangalaparadkar78875 ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला वर्गातील मुलांना विचारलं प्रश्र विचारले कुठे कुठे झोपडी दिसते याची आठवण झाली खूपच सुंदर कविता बोधप्रद संदेश दिला आहे
@kantabatwal1059 Жыл бұрын
खुप छान कविता. माझी आवडती.शाळेमधील दिवस आठवले.
@premadeokar55992 жыл бұрын
कविता ऐकून खूप समाधान मिळाले,मनःशांती मिळाली,खूप खूप धन्यवाद 🙏
@mangalaburade29482 жыл бұрын
👌४८वर्षा पूर्वीचा काळ आठवला आम्हाला ही कविता इयत्ता ६ वी ला होती शाळेचे दिवस आठवले . आम्ही त्या वेळी बाई म्हणत होतो. बाई ताल सुरात कविता शिकवीत असे खूप छान वाटले आता ही जशाचा तसा दिवस आठवला . 👌 जणू काही वर्गातच बसलो आहोत . जुन्या मैत्रिणी आठवल्या. 👌
@ulkapatil1822 жыл бұрын
खूप दिवसांनी ही कविता वाचली,खूप छान वाटले 👍
@arjunsalunkhe55142 жыл бұрын
Lai bhari
@kavyagandh2 жыл бұрын
मन:पूर्वक धन्यवाद . ...🙏💐
@kavyagandh2 жыл бұрын
Thank U so much.🙏💐
@kavyagandh2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद . ...🙏💐👍
@raghunathnimbale70043 ай бұрын
फारच सुंदर कविता. आम्हाला मराठी शाळेत होती. जुन्या कविता फारच सुंदर होत्या.अजुनही एक कविता नववीत होती."आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे,स्वयंवर झाले सीतेचे"पुन्हा ही कविता कोणी याच माध्यमातून पाठवेल तर फारच छान होईल. ही कविता सरांनी सर्व विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतली होती.
@ushasinkar8909 Жыл бұрын
मस्तच.लहानपण जागे झाले.धन्य त्या शिकवणा-या माझ्या बाई
@kavyagandh Жыл бұрын
रमणीय बालपण 👍
@anitasawant74812 жыл бұрын
Shalet le divas athavale Khup chan🙏👌👌👌👌
@jayashrisatam5812 жыл бұрын
कवितेतील बैलगाडी अंगण सूर्य बघून मन तृप्त झाले बालपण आठवलं
@dayanandshirke35452 жыл бұрын
मीं चौथी ला असताना ही कविता बालभारती या पुस्तकात होती. आज तेव्हाचे दिवस आठवले 👌👌👌👌👌
@meenasaraf1826 Жыл бұрын
खुप खुप सुंदर, जुन्या काळात गेली। मोझरी समोर अाली। खंजिरी वादक म्हणून प्रसिद्धी होते संत तुकडोजी महाराज। अाम्हाला अगदीच अाहे 🌹🙏
@kavyagandh Жыл бұрын
संत तुकडोजी महाराज.🙏🌹💐
@sanketashinde22069 ай бұрын
माझी शाळेत असल्यापासूनची सर्वांत आवडती कविता. खूप वेळा हिच कविता मी म्हणायचे. खूप छान वाटले ऐकून.
@kavyagandh9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@gayakdangelasina156 Жыл бұрын
खूप छान माउली धन्यवाद राम कृष्ण हरी
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 💐राम कृष्ण हरी.
@shreyasbhosale699 Жыл бұрын
माझी लहानपणीची आवडती कविता. माझ्या बाबां ना पण आवडायची ते मला गाऊन दाखवायचे. ते 3 वर्षां पुर्वी गेले.त्यांची आठवण आली आणी डोळ्यातून अश्रू आले.
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@gajananmalave7539 Жыл бұрын
खरंच माझे बाबा सुद्धा ही कविता अगदी टाळत म्हूनायचे आज तेही नाही माझे सोबत पण तुकडोजी बाबांची कविता ही बाबांची आठवण करून देते आणि डोळ्यात अलगत पाणी येत... 😢 आणि सर आपले पण खरंच आभार
@gitanjalibheke1422 жыл бұрын
खूपच छान आहे कविता
@ShrddhaDeshpande7 ай бұрын
ही कविता मला शाळेत नव्वीत असताना होती . खूप जुनी आठवण जागी झाली.मस्त
@rajendrakamble1347 Жыл бұрын
फार जुनी कविता आठवली आम्हाला इयत्ता सहावी मध्ये ही कविता होती फार छान अभिनंदन
@arjunjawalekar95732 жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.खूप छान वाटले धन्यवाद.
@meghagamare60822 жыл бұрын
लहानपणी ची कविता आठवली आणि शाळेचे दिवस सुद्धा. खुपच तालासुरात बाईंनी शिकवलेली ही कविता.
@sunandajadhav72192 жыл бұрын
मी स्वतः चाल लावत असे प्रत्येक कवीतेला. या कवीतेला चाल लावून सलग तीन वर्षे "काव्यगायन" स्पर्धेत पहिला नं. मिळवला होता. खुप खुप छान वाटले.
@padmakarnighute180328 күн бұрын
ही कविता आम्हाला मराठी शाळेत तिसरीला की चौथीला होती. आता माझे वय 63 वर्षाचे आहे. कविता ऐकून खूप छान वाटले. धन्यवाद व आम्ही आपले आभारी आहेत.
@kavyagandh17 күн бұрын
Thanks.
@pundlikpawar4201 Жыл бұрын
ही कविता मला वर्ग 9 वीत होती . आज सर्वच राजकारण्यांनी ही कविता प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे . तरच हा भारत देश खऱ्या अर्थाने " सुजलाम सुफलाम , सश्य शामलाम " होईल अनथा कधीच नाही . वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ( माणिक मंजुळाबाई ठोसर ) यांना माझा विनम्र ❤❤❤❤❤ प्रमाण !!!!!
@varshanaik5200 Жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्या वर्गात सर्व मैत्रीणीं सोबत तालासुरात कविता म्हणणं. खरच खूप सुंदर आठवण आहे. ही. तसेच सहावी / सातवीला कविता होती. " सृष्टी तुला पाहूनी धन्य माते..... " आमच्या शाळेत रोज प्रार्थना म्हणून म्हटली जाणारी. ही कविता जर आपल्या कडून ऐकायला मिळाली तर खूपच छान होईल.
@jayshreejadhav1493 Жыл бұрын
कविता ऐकून खुप बरे त्या शाळेचे दिवस आठवले ऐकतच राहावी कविता असे वाटू लागले त्यातील कवितेतील शब्द नी शब्द मनाला भावात होता खुप
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 करतो प्रयत्न .
@kavyagandh Жыл бұрын
Thanks. 👍💐
@baliramyadav9334 Жыл бұрын
👌👌ही सेवा अखंडित राहावी ही नम्र विनंती.🙏🙏
@kavyagandh Жыл бұрын
We appreciate your support🙏💐
@MukundRawool-gb1mv6 ай бұрын
Kharach adbhut chamatkar
@rajupathare4102 Жыл бұрын
मला ही कविता खूप खूप आवडायची।शाळेतील दिवस पुन्हा आठवतात छान मस्त
@rekhagodambe1306 Жыл бұрын
मला ही कविता खूपच आवडायची .या कवितेत किती सुंदर आर्थ भरलेला आहे. येता तरी सुखे या जाता तरी सूखे जा कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या. 👌👌👌👌👏👏👏👏💐💐🙏🏿🙏🏿🌹
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻,
@neelapawar49422 жыл бұрын
आयुष्याभर सोबत करतात,या कविता... 👌👌👌🙏🙏🙏👆
@neelapawar49422 жыл бұрын
Hmmmmmmmmmmmmmmmm😠
@sawantvilas52772 жыл бұрын
खरयं 👍🏻
@shirishkanitkar35726 күн бұрын
१९६४ - १९६५ साली आम्हाला ही कविता चवथीला होती . कवितेच्या पृष्ठावरील चित्रही सुरेख होते कवितेला साजेसे होते .
@PanditPatil-oo2rm5 ай бұрын
1977-78 मी सहावीला होतो त्या वेळी ही कविता खूप आवडत होती. आजही ती आठवण आहे
@ashokchorghe50323 ай бұрын
खुपच छान ही कविता आम्हाला इयत्ता सहावीला होती .कवीवर्य आपण आम्हास बालपणात नेऊन ठेवलात
@kiranjadhav5676 ай бұрын
माझी खूप आवडती कविता आहे . खूप छान वाटले कविता ऐकून.👌👌
@लक्ष्मीपळशीकर2 жыл бұрын
मी कन्या शाळा मालाडला होते ही कविता ६ वी ला होती मन मुग्ध झाले मनाला खूप खूप समाधान वाटले त्या वेळेची आठवण झाली त्या वेळची बाई मुले आई बाबा आमचे घर रस्ता सर्व सर्व आठवत होते कविता अजून पाठ आहे तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏👌👍
@लक्ष्मीपळशीकर2 жыл бұрын
अधून मधून असेच जुन्या करवीता ऐकवत जा हि विनंती🙏🙏
@kavyagandh2 жыл бұрын
Thanks.
@rekhawalinjkar19022 жыл бұрын
सुंदर चाळीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवले
@rohinidoke241 Жыл бұрын
Mala Mazi aai म्हणून दाखवत असे मलाही खूप आवडते ही कविता आईला जाऊन 5 year झाले पण आज ही कविता ऐकून आई ज्या तालासुरात म्हणायची ते स्वर पुन्हा ऐकू आले thanks
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@pramodjahagirdar-wj7ug Жыл бұрын
आम्हाला लहानपणी ही कविता होती, आम्हाला फार आवडतं होती, आताही अर्धवट पाठ आहे . अतिशय सत्यपरीस्थीवर आधारीत आहे.श्रीमान लेखकांचे अनंत ऋणी आहोत. मना: पासुन अभिनंदन.,,
@parmeshwarkakde1067 Жыл бұрын
हि कविता मला शालेय जीवनात होती, फारच छान कल्पना या कवितेत वर्णन केले आहे, संत तुकडोजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद, राम राम,
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 जय राम जी की .
@mohinisutar97802 жыл бұрын
खरचं खुप,खूप,खूप धन्यवाद .शाळेचे दिवस आठवले.ते बालपण पण आठवलं 🙏🙏🙏🙏🙏
@narhariudgirkar9515 Жыл бұрын
आदरणीय यांना सादर दंडवत 👏👋🌹🌹 ही कविता ऐकून मला ४९ वर्षे झाली माझे मन हे गहिवरून आले आहे धन्यवाद आपले मनःपूर्वक आपणास शुभेच्छा
@VijayMatte-bv1ow Жыл бұрын
वा छान कविता मानवतेचे महान पुजारी यांनी दुनियेला उपदेश केला
@ChhayaShinde-mg6hb Жыл бұрын
मलापनहोती कवीता
@mrunalikulkarni1043 Жыл бұрын
माझी व माझ्या वडिलांची ही खूप आवडत ti कविता. धन्यवाद
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.
@gramgeetatv5273 Жыл бұрын
वा वा खुपचं छान सुंदर उपक्रम सुरू केला आनंद होतो आहे जिवनाचि पुर्व पिठीका आठवनितली जाग्रुत झाली धन्यवाद जय हो तुम्हारी जय हो
@kavyagandh Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद 🙏💐
@shobhadeshpande3992 Жыл бұрын
शाळेत म्हणतानाचे डोळ्यासमोर येते. खुप छान कविता आणि अर्थपूर्ण आहे.
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@sureshbhagawat18922 жыл бұрын
खरच सांगतो चाळीस वर्षांपूर्वी काळ आठवला
@sumatishinde49745 ай бұрын
आम्हाला ही कवीता सहावीला होती खुप वर्ष झाली ऐकली नव्हती धन्यवाद
@nandagaikwad10102 жыл бұрын
1967 ya varshi aamhala hi kavita Balbharti ya pathyapustakat 6 vi la asatana pathantarasathi hoti, Saglyana aavadanari hi kavita hoti. Sant Tukdoji Maharaj yani rachana keleli sumadhur kavita🙏🌹🙏🌹👍🌹👍🌹👍
@namaratashinde40156 ай бұрын
माझी आवडती कविता आहे ही अगदी तोंड पाठ, खरच,40वर्ष पूर्वी सुंदर छान दिवस शाळेटले आठवले , आता विसर पडत आला तरीही केव्हा, केव्हा गुण, गुणत गाते मी.❤👌👍🌹🌹✍️
@dattapanchal45417 ай бұрын
खुप छान गायले आहे संत तुकडोजी महाराज
@pritashah7787 Жыл бұрын
लहानपणीच्या आठवणी❤ शाळा, घरचा अभ्यास, कविता पाठांतर सर्व काही आठवणी खूप छान दिवस होते ते लहानपण देगा देवा खूप धनयवाद तुम्हाला 🙏
@kavyagandh Жыл бұрын
Thank you for your lovely comment🙏🏻.
@vasantinimbhorkar56442 жыл бұрын
खूप सुंदर शाळेचे दिवस आठवले
@BhaskarVarkari7 ай бұрын
आम्हाला होती हि कविता फारच सुंदर आम्ही हि कविता बोलत आहे आता सुदया अभिनंदन 🙏
@janardangawand81116 ай бұрын
सुंदर सादरीकरण. चित्रकरण छान 👌👌💐💐🌹🙏🙏
@vikaschavan74176 ай бұрын
खूप मनाला समाधान देणारी कविता आहे संत तुकडोजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏼