किती पुजला देव तरी | परिवर्तनवादी कविता | संत गाडगेबाबा |

  Рет қаралды 44,414

DUNIYA ANAND CHI

DUNIYA ANAND CHI

Күн бұрын

किती पुजला देव तरी | परिवर्तनवादी कविता | संत गाडगेबाबा यांनी लोकांना अंधविश्वासातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रकारचे काव्य आणि भजने लिहिली, गायली. प्रस्तुत कवितेतून त्यांनी अंधविश्वासाला खीळ बसेल असे विचार मांडले आहेत. | #anandpandav | #vinodpandav | #duniyaanandchi
निर्माता : आनंद पांडव

Пікірлер: 52
@BapuraoKurangal
@BapuraoKurangal 6 ай бұрын
संत गाडगे महाराज यांचे ग्रेट विचार
@gajanandeshpande8316
@gajanandeshpande8316 4 ай бұрын
खुपच छान विवेचन 👌👌
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 5 ай бұрын
Great
@PushpaTolankar-nl4gk
@PushpaTolankar-nl4gk 8 ай бұрын
Wa kup Chan...
@user-uq3zb8bk6t
@user-uq3zb8bk6t 9 ай бұрын
बरोबर आहे पण कधी सुदरतिल बहुजन समाज ?
@RATANKumar-hh3ds
@RATANKumar-hh3ds Ай бұрын
Main Ratan Kumar Rajak bhairavpur kumarkhand Madhepura Bihar
@sureshgedam6220
@sureshgedam6220 9 ай бұрын
Very very nice and really right. If we need to find God he can not be found in noise and restlessness. God is the friend of silence. See how nature - trees, flowers, grass - grows in silence; see the stars, the moon and the sun, how they move in silence... We need silence to be able to touch souls. Keep the joy of loving God in your heart and share this joy with all you meet.
@dattatraysawant1328
@dattatraysawant1328 8 ай бұрын
🙏🙏🙏
@namdevaglave5612
@namdevaglave5612 9 ай бұрын
धन निरंकार जी
@duniyaanandchi
@duniyaanandchi 9 ай бұрын
धन निरंकार जी... 🙏🙏🙏
@shidagondavitekar8208
@shidagondavitekar8208 8 ай бұрын
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
@explorer.sanatani
@explorer.sanatani 8 ай бұрын
जय श्री राम🌼🙏
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 9 ай бұрын
Very nice
@pintubhaupote5025
@pintubhaupote5025 9 ай бұрын
💯💯💯👌
@pintubhaupote5025
@pintubhaupote5025 9 ай бұрын
💯👌👌👌👌👌
@GaneshJadhav-ip5cm
@GaneshJadhav-ip5cm 9 ай бұрын
🎉
@subhashrathod6033
@subhashrathod6033 9 ай бұрын
Very good vdo
@duniyaanandchi
@duniyaanandchi 9 ай бұрын
So nice
@viewersstop7720
@viewersstop7720 9 ай бұрын
Very nice ❤
@siddharthgaikwad8970
@siddharthgaikwad8970 8 ай бұрын
अजून पर्यंत तो घावला नाही
@ganeshpatole858
@ganeshpatole858 5 ай бұрын
Pan arthra kay 🎉❤😊
@pravinkadu9244
@pravinkadu9244 9 ай бұрын
Absolutely Right sir 👌👍
@vivekpatil9226
@vivekpatil9226 7 ай бұрын
देव ही पाहण्याची वस्तू नाही अनुभवण्याची वस्तू आहे
@duniyaanandchi
@duniyaanandchi 6 ай бұрын
म्हणूनच गाडगे बाबा सांगतात माणसातला देव अनुभवा उगाच देवळात त्याला पहायला जाण्यात काय अर्थ आहे..?
@user-yi1tq8lh5w
@user-yi1tq8lh5w 9 ай бұрын
खुप छान
@psbandgar6769
@psbandgar6769 9 ай бұрын
बरोबर आहे 👍 वहा
@vishvanathmali8879
@vishvanathmali8879 8 ай бұрын
"देव आपणची तत्वतः " हे जाणे समजून घेतले त्याला देव शोधायची गरज नाही .
@duniyaanandchi
@duniyaanandchi 8 ай бұрын
Great thinking...
@saleemahmedppt9379
@saleemahmedppt9379 8 ай бұрын
सच का प्रचार करते हो इसी लिए लोग संत कहते है लेकेन कोई मानता नही 😢
@ravindrakavi3911
@ravindrakavi3911 8 ай бұрын
गाडगे बाबा मांसाहाराच्या विरुद्ध होते हे देखील सांगा
@prabhaatre2611
@prabhaatre2611 9 ай бұрын
Swatalachbdlyashiaydevksakrel
@duniyaanandchi
@duniyaanandchi 9 ай бұрын
तुम्ही काय लिहिलंय ते नीट कळत नाही, प्लीज पुन्हा लिहा...
@kailaspatil9009
@kailaspatil9009 9 ай бұрын
पाप पुण्याचा हिशोब तुला समजला नाही ऑडिट शेवटी होतं
@duniyaanandchi
@duniyaanandchi 9 ай бұрын
"पाप पुण्याचा हीशोभ समजला नाही" असे नसून "पाप पुण्याचा हिशोभ त्याने कधी दावला नाही" असे आहे. कविता नीट ऐका... हे माझे वैयक्तिक विचार नसून संत गाडगे महाराजांनी व्यक्त केले आहे.
@kailaspatil9009
@kailaspatil9009 8 ай бұрын
@@duniyaanandchi गाडगेबाबा देवाचे भजन करायचे आपण तर फक्त भोजन करतोय
@mahendrakumarmore5002
@mahendrakumarmore5002 9 ай бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन होणे आवश्यक आहे.
@vishvanathmali8879
@vishvanathmali8879 8 ай бұрын
ही कविता गाडगे बाबाची नक्की नाही व फोटो वापरून मार्केटीग कशाला ?
@duniyaanandchi
@duniyaanandchi 8 ай бұрын
संत गाडगे महाराज कवी नव्हते, त्यांच्या किर्तनात त्यांनी सांगितलेले हे विचार आहेत. आणि असे विचार त्यांचे नाही हे सांगणारे तुम्ही नंबर वन...
@duniyaanandchi
@duniyaanandchi 8 ай бұрын
पैशांचा व्यवहार यात कुठेच नाही, आणि संत गाडगेबाबा हे राष्ट्रीय संत आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे,त्यांचा फोटो विकायला ठेवला नाही, ज्याला तुम्ही मार्केटिंग समजताय... कमेंट करताना शब्दांचे अर्थ आणि त्यामागील भाव पहिला लक्ष्यात घ्या...
@vitthalborude6580
@vitthalborude6580 4 ай бұрын
खोट्या भक्तांना पावतो?नाही तो तुम्हाला चुकीचे मार्ग दाखवून, खरे च मी एवढा मोठा कसा झालो?देव काहीही करीत नाही, हे त्यांना माहिती असते, भोळे बाबडे 15दिवस कीर्तन ऐकून स्वतः रोजनदारी बुडवतात. कीर्तनकार लाखो रु कमावतात?
@bhanudasbelurkar628
@bhanudasbelurkar628 9 ай бұрын
Kuthe ahe deo.
@bapparawal9709
@bapparawal9709 9 ай бұрын
देव म्हंजी काय?
@komalkharat0412
@komalkharat0412 9 ай бұрын
Dev dhagat ahe as lahani lok sangyche pn dev mahapurush ahet sant Kabir fule sahu shivray ambedkar
@duniyaanandchi
@duniyaanandchi 9 ай бұрын
प्रत्येक सजीव हा देवच आहे, एकमेकास सहाय्य केल्याने तो जाणवतो...
@bapparawal9709
@bapparawal9709 9 ай бұрын
@@duniyaanandchi ईशावास्यमिदं जगत्सर्वं।
@atmaramdongare417
@atmaramdongare417 8 ай бұрын
गौतम बुध्दाला भेटा , ते सांगतील देव कुठे आहे ? कुबड्या घेऊन मॅरेथॉन जिंकता येत नाही .
@siddheshwarchavan3112
@siddheshwarchavan3112 9 ай бұрын
१००० लाईक्स देता आल्या असत्या तर तेवढ्या दिल्या असत्या 🙏🙏🙏
@duniyaanandchi
@duniyaanandchi 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर, माझ्या इतर कविता आणि कथा देखील पहा आणि असेच भरभरून प्रेम व प्रोत्साहन देत रहा...
@dattahuwale1517
@dattahuwale1517 8 ай бұрын
Very nice
@pandurangwagatkargargotwadi
@pandurangwagatkargargotwadi 10 ай бұрын
खुप छान
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 78 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 129 МЛН
ya zopadit mazya | kavita |  या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .
7:44