Kondhane Caves | SNT Vlogs | राजमाची किल्ला | लोणावळा | Part 3

  Рет қаралды 808

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 15
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 10 ай бұрын
खूपच सुंदर तेजस सर....🚩जय श्रीमंत राजे छत्रपती शिवराय🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
धन्यवाद सर, लवकरच राजमाचीच्या मनरंजन बालेकिल्ल्यावरील व्हिडिओ चे उर्वरीत भाग घेऊन येत आहे आपण नक्की बघा व आपल्या मित्रांना शेयर करा ही विनंती
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 10 ай бұрын
​@@sahyadrinaturetrails सर नक्कीच.....🙏किल्ले शिवनेरी, किल्ले हडसर, किल्ले निमगिरी-हनुमंतगड, किल्ले चावंड ही विस्तृत सिरीज पण दर्शकांसाठी घेऊन यावी ही नम्र विनंती.🙏भंडारा महाराष्ट्र 🙏🚩जय माॅ जिजाऊ साहेब, जय श्रीमंत छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे,जय महाराष्ट्र 🚩
@ujwalaykar4402
@ujwalaykar4402 10 ай бұрын
Khup divsanni video aalay dada ❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
कौटुंबिक व कार्यलयीन कामामुळे व्हिडीओ तयार करण्यास थोडा वेळ लागतो पण अचूक संदर्भासहित माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो जसे जमेल तसे लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रदर्शित करत राहू
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
१०:३२ खूपच सुंदर फ्रेम २१:१९ नितांत सुंदर कोरीवकाम २२:५४ इतके जुने लाकडी काम पहिल्यांदा पाहिले. व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण झालाय. आपल्या संपूर्ण चमूचे खूप खूप आभार.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
सर आपले आभार मानावे तितके कमीच आहेत इतक्या लक्षपूर्वक आपण आमच्या कामाचे अवलोकन करता ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ह्या लेणी खरच खूप सुंदर आहेत, इतकी शतके उलटून इतके नैसर्गिक आघात सोसून देखील हे लाकूड कसे टिकले हेच मोठे आश्चर्य आहे
@Ghumakkad_Sachin
@Ghumakkad_Sachin 9 ай бұрын
Nice video sir...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 8 ай бұрын
Thank you for watching and admiring our work !!
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 10 ай бұрын
उत्तम ऐतिहासिक, सांस्कृतिक,माहितीपूर्ण व्हिडीओ पाहिल्याने मन प्रसन्न झाले।।आपले खूप खूप आभार।।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
आपली अशी सुंदर प्रतिक्रिया आमच्या टीमला अजूनच प्रोत्साहित करते सर पुढील भागात राजमाचीच्या मनरंजन बालेकिल्ल्याचा व्हिडीओ प्रदर्शित करत आहे, युट्युबवर आजपर्यंत कोणीच न सांगितलेला उत्तर मराठेशाही मधील राजमाचीचा दीर्घ इतिहास अजून दोन भागातून मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल आपण नक्की बघा व आपल्या मित्रांना शेयर करा ही विनंती
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 10 ай бұрын
@@sahyadrinaturetrails होय, आतुरताच लागून राहते, माहितीपूर्ण व पूर्वी न ऐकलेल्या मराठयांच्या पराक्रमा चे व्हिडीओ बघण्यासाठी । अप्रतिम नाविन्यपूर्ण असतात आपले सर्व दुर्ग दर्शनाचे व्हिडीओ।।
@dastageermulla430
@dastageermulla430 10 ай бұрын
Very good video sir
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 10 ай бұрын
Thank you Sir !!
How was two lakh tonnes of rock carved out of a single hill?
11:24
HISTORY TV18
Рет қаралды 385 М.
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
The Reality of Ratan tata family | The Story of Tata group
19:36
Akshaya Kapoor
Рет қаралды 330 М.