धन्यवाद कोकणी रानमाणूसा.. मी सध्या कोवीड उपचारासाठी hospital मध्ये आहे.. जेव्हा मला कोवीड रिपोर्ट भेटला तेव्हा माझा ब्लड प्रशेर आणि हार्ट बीट वाढला होता.. मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि निगेटिव्ह News पासून दुर राहण्यासाठी तुझ्या विडीओ चा खुप फायदा झाला...धन्यवाद पुन्हा एकदा....
@kavitaghate16573 жыл бұрын
Take care
@silviyadsouza39123 жыл бұрын
Kalji ghya..god bless you
@abhijitingole35733 жыл бұрын
हो... धन्यवाद ..
@shunyabinduinteriors3 жыл бұрын
पोसिटिव विचार ठेवा,परिस्थिती वर मात करणारच असा विचार ठेवा निरंतर👍
@shunyabinduinteriors3 жыл бұрын
Bp and palpitations temporary astat,anxiety muley astat,kami hotil apoaap👍
@Uttammohitkarayurveda2 жыл бұрын
कोकणातील सर्वोत्तम युट्युबर जो कोकणातील खरे जीवन दर्शन घडवून स्वर्गीय अनुभूती देतो तुझे व्हिडिओ पाहून संसारातील ताणतणाव विसरून जातो निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते love you कोकमाचे आणखी नऊ दहा पेक्षा जास्त फायदे आहेत भाऊ
@foodnatureherambha242 жыл бұрын
Koknatali Mandire (कोकणातील प्राचीन मंदिरे) kzbin.info/www/bejne/aZuoZaCbhLJ1msk
@djadityaad86933 жыл бұрын
फक्त कोकणात.. बिहारी लोक घूसू देऊ नका.. 🙏🙏.Video mast love from kolhapur
@jonnysins30772 жыл бұрын
Ithe bandavarun bhandan hote te bihari chihari lambach
@clickflikstudio Жыл бұрын
@AarondekarMandar घाटीना गरज नाही जंगलात यायची, ज्याचं त्याच वातावरण ज्याला त्याला प्रिय आहे!
@deepalibelambe2032 жыл бұрын
भावा तू हे, जीवन देणाऱ्या निसरगाचे रक्षण करायचे काम करतो ते खूप महान आहे. निसर्ग देवता चे तुला अनंत आशीर्वाद लाभत आहेत 🙏💐🌸🏵️🌹🌺🌻🌼🌷🌱🌲🌳🌴🌾🌿☘️🍀🍈🍏🍎🍐🍑🍒🍓🍅🏖️🏖️⛰️⛰️🏞️🏝️
@leenadalvi5973 жыл бұрын
कोकमाच्या बियांपासून आणि आतील गरापासून सरबत बनवण्याची ही पद्धत पहिल्यांदाचा पाहिली. काकूंनी मस्त कोकम सरबत दाखवले आणि त्याचबरोबर छान माहितीही दिली. काकू खूप छान बोलतात.. गोव्याची कोंकणी भाषा एकून खूप बरे वाटले.☺️😊
@rushikeshaherofficial27993 жыл бұрын
अगदी अप्रतिम भावा , मी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे तुझे व्हिडियो नेहमी बघतो , मला इको फ्रेंडली गोष्टींची खूप आवड आहे . कोकण वाचविण्यासाठी तुझा चाललेला प्रयत्न बघून खरंच भरून येत यार . या जगामध्ये मातीशी इमान राखणारे तुझ्या सारखे लोक कमीच आहेत . भविष्यात खूप मोठा गाईड हो अशी देवाकडे इच्छा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@dilipbhide70893 жыл бұрын
अप्रतिम.हांव गोंयकार.गोव्यांक् आमचे तळपणाक खूप जुंने कौलारु घर आशिंल्ले. आता ते भुर्ग्यांनी सिमेटातून काढल्यां.हे सगळें आमी बालपणात( Iam running 75now) करतालें.आता तशें कायच रावलेलें ना.देव बरें करों तुझें.
@hrishi_t3 жыл бұрын
इको फ्रेंडली गोष्टीत एखादा startup कर भावा मंग खूप स्कोप आहे
@nitinsusundre36653 жыл бұрын
मि पण औरंगाबाद कर आहे भाऊ ! मला पन दादाचे विडीओ आवडतात
जितके कोणी KZbin var video's aahet no.1 fakt aani फक्त तुझेच कारण त्यात खोटे पणा नाही की मोठे पणा नाही साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणूनच .
@anjaligadgil95243 жыл бұрын
इतका सुंदर अनुभव दिलात तुम्ही.सहज जाता जाता ज्ञानात भर पडली.किती श्रीमंत अनुभव दिलास.
@dewanandyenkar3957 Жыл бұрын
आपला प्रत्येक व्हिडिओ मनाला हुरहूर लावून जातो, कोंकणात राहून तिथल्या सौन्दर्याला नजरेत जमेल तेवढे साठवूण तृप्त व्हावे , निसर्गाचे गुंजन ,सुगंध, स्पर्श सहवासाची अनुभुती घेत जीवन सार्थक झाल्याचे समाधान,तृप्तीचा अनुभव घेण्याचीच हुरहूर !
@sujanprabhukholkar20472 жыл бұрын
RanManus Devmanus.Dhanyawad.Jai Kokan jai Bharat.
@4in1kkkk787 күн бұрын
प्रसाद तुझी धडपड तळमळ बघून आनंद ही वाटतो तसेच खूप यातना ही होतात. आनंद ह्या गोष्टी च तू तरुण पिढी तला खरा सुशिक्षित प्रामाणिक विद्यार्थी मना च तरुण अगदी पोटतिडकीे ने सगळं समजावून सांगत असतो. जेणे करून मनुष्य सकट सगळी परमेश्वर ची लेकर सुखी आनंदी राहावी म्हणून धडपड त आहेस.ते बघून खूप खूप समाधान वाटते. आता यातना ह्या गोष्टी ची तू त्या दिवशी जुनी मंदिर दाखवली.ते बघून मी स्तब्ध च झाले.की एवढी सुंदर मंदिर आहेत.पण आमची माणसं त्या मंदिर त ध्यान साठी उत्सुक नाहीत.हा विषय तुला किती ठाऊक आहे माहीत नाही. Osho रजनीश ह्यांचे आम्ही शिष्य.माझा ही सन्यास पुण्यात झाला.आज काळा ची गरज आहे.ध्यान.लोक फक्त खाण पिण आणि.....ह्याच्या पुढे जात नाहीत.जसा तू विषय समजावत असताना अभंग च दाखला देतो.ह्यांच्या मुखातून अभंग गुरू अन्य कीर्तन वगैरे कोकण त पोहोचवून घेत नाहीत.लोक नी फक्त खान पिन पाहिलं म्हणून पर्यटन वाढलं.जर का ध्यानी साधक वाढले तर जागे च पावित्र्य वाढेल.आणि त्याच परिणाम सर्व परिसर वर होतो.
@mangalapanchalsutar75613 жыл бұрын
सुंदर वेगवेगळ्या झाडांनी बहरलेली बाग बघुन छान वाटल.
@mrunaligavkar9 ай бұрын
प्रसाद तु एक आशेचा किरण आहेस तुझ्या कडे बघीतले कि वाटते जे आम्हाला अपेक्षित होते ते तु पूर्ण करतोस. तुला उत्तम आयु आरोग्य लाभो हिच सदिच्छा.
@asharajiwade82882 жыл бұрын
Kiti sunder ahe kaki nakki yevu namaskar kaki khupach Chan mahiti dilit bagechi
@nishabhanji51593 жыл бұрын
मस्त.. आताच आईक फोन केलेलय.. तर ती भिरंडा फोडू होती.. लहानपण आठवलं.. या कामात भरपूर मदत केली आहे आईआबांना.. साखर घालून सरबत माझे काका बनवायचे.
@abhijeetborude32663 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम...👌👌👌👌👌🙌 काय आहे ही कोकणची फळबाग... खरंच अफलातून आहे... एवढ्या उन्हाळ्यात देखील हिरवीगार... खरंच खूप कष्टाळू आणि प्रेरणादायी आहे कोकणची माणसं.. काय जबरदस्त कंटेंट आहे तुमच्या चॅनेल चा... खरंच खूप आभार... आम्हाला एकदम थेट भेट घडवतोस कोकणमधील सर्व गोष्टींची... तसेच उत्तम सूत्रसंचालन करतोस... खरंच ह्रदयस्पर्शी... मनापासून धन्यवाद प्रसाद.... 🙌🙌🙏💯🚩
@arpitaghawali8863 жыл бұрын
स्वर्ग म्हणजे दुसरे काय अप्रतिम 👌👌
@RavindraPatil-kb3ur3 жыл бұрын
खूपच छान खरच भाग्यवान आहात . तूमची जीवनशैली खूपच खडतर व नैसर्गिक आहे. आणि ती जपून ठेवा. तो तूमच्या जवळचा अनमोल *ठेवा * आहे. बाकी प्रसाद तूझा व्हिडिओ कोकणी माणसासारखाच गोड असा.
@ginis00113 жыл бұрын
असा नाही आ सा.
@prasadwaghmare63083 жыл бұрын
तुझ्या मुळे या गोष्टी आम्हाला घर बसल्या बघायल्या मिळाल्या, खुप खुप आभार तुझे
@abha_padhiar85513 жыл бұрын
Kokum chya jhadala kiti Varsha nI phal lagte
@abha_padhiar85513 жыл бұрын
Kokum. Agal. Kase banavtat
@kavitanair70613 жыл бұрын
Lucky to have such a lush green place with full of trees 🌳 and living a simple and happy lifestyle.
कोणीच असे खोटी खोटी ॲक्टिंग केली नाही मनापासून kaki ni karun दाखवले आणि व्हिडिओ जास्त एडिट न करता कोकम सरबत कसा तयार केला हे पण खूपच छान तुला काय कमेंट करावी समजत नाही शब्ध कमी पडतात भावा
@raigadchimejvani48383 жыл бұрын
तुझा पहिला वीडियो मी कोकम बटर चा पाहिला, आणि आज नवीन पद्धत पाहिली मी बिया टाकून सरबत, अस मला माहित नव्हत पण नक्की करून बघेण बघून तरी भारी वाटत होत, आणि काकी खुप हौशी होत्या पटापट सरबत बनवुन साल बिया वालत पण टाकल्या आणि बाग पण खुप छान होती. अशाच छान छान वीडियो टाकत जा, काहितरी शिकता येत.
@leenakotwalkar10112 жыл бұрын
Khup chaan kammm kartos bala . God bless you . Kaki paan khup chaan aahe.
@babitasonawane14962 жыл бұрын
खुप सुंदर अप्रतिम निसर्ग आणि काकी आणि रानमाणूस सादर करणारा बाळ ,तुझ कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मला तुझा हेवा वाटतो, कारण तु निसर्गाच्या सानिध्यात राहतो, फिरतो,नवनवीन कोकणातील गावे वाड्या दाखवतो, मला निसर्ग फार आववतो पण मला ते कधी ते अनुभवायला मिळाले नाही.म्हणून मी तुमचा रानमाणूस कार्यक्रम पाहत असते.मला काकीच्या गावाला यायला फार आवडेल, तुमच्या या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.
@rashmiwalanju16513 жыл бұрын
कोकम सरबत मस्त. बाग आवडली
@vaidehi8332 жыл бұрын
Khupch chan lahanPani Cha athvani sdyavar jaycho
@ujwalakulkarni15023 жыл бұрын
खूपच सुंदर vdo. यालाच रातांबे म्हणतात. लहानपणी याचं सरबत प्यायले आहे. तुमच्यामुळे निसर्गसौंदर्य पहायला मिळतं. धन्यवाद देव आपले कल्याण करो.
@snehalt45483 жыл бұрын
Mast video agadi kokam sarbat sarkha fresh refreshing👌👌👌👌👌
@nelsonfernandes052 жыл бұрын
कोकमच्या फळाला आम्ही रातांबी म्हणतो... खूप छान विडिओ
@vibhavarisurve94632 жыл бұрын
फारच सुंदर बाग माणसे कोकम सरबत 👌👌
@kalpanapadalikar74553 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य ,आणि सुखी ,तणावमुक्त आयुष्य
@vijaymadvi30203 жыл бұрын
एक नं व्हिडिओ।।।।म्युझिक मस्त दिलीय व्हिडिओच्या सुरवातीला।।।छानच व्हिडिओ।।।
@vilasgunjal92612 жыл бұрын
ना, खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहून तुम्ही आम्हाला निसर्गाचं दर्शन घडवत असतात . त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@rupalirane32792 жыл бұрын
मस्त विडीओ आहे
@deoguruji22093 жыл бұрын
Ghare far sundar. shivay sarbat suddha.
@nileshpednekar42833 жыл бұрын
वेटें चा स्वर्ग, अप्रतिम
@tejaswinirane93552 жыл бұрын
Gavakde gelya sarkya vatla mast💝💝
@rupalipednekar14842 жыл бұрын
Kaki tumhala baghun khup aanand zala ...khup chan video
@rahulsawant93263 жыл бұрын
Khup chan ani chitrit as na vatun real apan swata tithe asanycha feel ala. Asach apalykdachya bachat gata marfat mahilanni gruhudyog kele pahijet.
@vandananirmal37643 жыл бұрын
🙏ranmanus khup chhan mahit dili kakini pan chhan aahe bag pan khupch chhan thevli aahe thanks thumchaya mule aaj ghri basun aamla bagayla milale parsat bhou thanks
@kavvylahari13823 жыл бұрын
निसर्ग प्रेमाचे वेड तर आहेच रे पण त्याच निसर्गातील आम्हाला माहित नसलेले किंबहूना अज्ञात असे खाद्यपदार्थ तुझ्यामुळे माहित होत आहेत ....अप्रतिम दादा.
@pravingaikwad37092 жыл бұрын
मस्तच
@girishkhanvilkar7813 жыл бұрын
प्रसाद सर अभिवादन...!!🙏🙏 👍कोकणातील वेत्यांच्या वाड्याच्या मागील प्रशस्त अशीच बाग मधोमध वाहणारी नदी तथा कोकण परिसर बागेतील नारळी पोफळी जायफळ कर्मल आणि इतर तत्सम झाडे छान आहेतच पण त्याही पेक्षा तेथील अण्णा काकी आणि मंडळी यांचे आदरतिथ्य अवर्णनीय असेच . कोकम सरबत आणि अगलांची सोले यांची माहिती अप्रतिम संग्रही असावी अशीच. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास अष्टपैलू भारताचे क्रिकेट संघाचे कर्णधापद भूषवित असलेल्या कपिल देव यांचे इंग्लंड मधील लॉर्डस येथील ऐतिहासिक मैदानावर जंगी स्वागत आदरतिथ्य आणि इथे कोकणातील वेट्यांच्या वाड्यातील मागील बागेत प्रसाद सरांचे जंगी स्वागत तथा आदरतिथ्य च म्हणावे लागेल. 👍असो .👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@ashwinijames87063 жыл бұрын
Sar tumi khupch Chan Chan comment karta mast vatat vachun me nehami crazy foodi rajita cha tumacha comment varshachi mast 👍👍👍👍👌👌👌👌👌👌
@girishkhanvilkar7813 жыл бұрын
आभारी अश्विनी ताई🙏🙏
@ashwinijames87063 жыл бұрын
@@girishkhanvilkar781 🙇🙇🙇🙇👍👍👍
@shabbirkhan5049 Жыл бұрын
1 number!
@HappyLifewithYogita3 жыл бұрын
Khupach mast... कोंकण आमचं खरंच स्वर्ग आहे😊👌👌👌👌
@Dhavdeblogs2 жыл бұрын
बर वाटल
@pradeeppawar6062 Жыл бұрын
नमस्कार मित्रा, कोकणी रानमाणूस मध्ये वेगवेगळ्या गावं बघायला मिळतात. छान.
@sanjaysalkar50952 жыл бұрын
Kaki pan khup cute ahe ...digree पेक्षा अनुभव खूप महातावाच असतो. माझा गाव दोडामार्ग आहे. खूप सुंदर काकी.
@ajimsayyad4943 жыл бұрын
Khoob sundar bhava
@rekhabhandare819410 ай бұрын
खूप खूप सुंदर आहे तोंडाला पाणी सुटले आहेत
@nitinsarnaik95893 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@SheelaBangaleRecipe2 жыл бұрын
कोकम सरबत खूप छान
@siddheshtopare18593 жыл бұрын
स्वर्गीय कोकणातील रानमेवा, खुप छान
@माझीकलाकृती3 жыл бұрын
मस्तच रे!माझी आजी आम्ही कोकणच्या सालीचा असंच रस काढायचो मी माझ्या नवरयाला म्हणले होते की मला पहिल्यांदा संपूर्ण माझं कोकण बघायचं.तु जे भन्नाट कोकण दाखवतोस खुप भारी खरंच खूप खूप धन्यवाद 🙏 तुझे
अरे....... कसलं लागत रे हे सरबत......जबरदस्त. 😋😋😋😋
@saritashinde84333 жыл бұрын
तोंडाला खरंच पाणी सुटलं. रतांबे हे माझ आवडतं फळ. 👌👌
@Usernbefjf50923 жыл бұрын
उत्तम व्हिडिओ! देव बरे करो🙏
@leenavinchurkar76513 жыл бұрын
सुंदर कोकण आणि ताजीतवानी फळं 👌👌
@yugpro60702 жыл бұрын
खूप लकी आहात तम्ही कोकणात राहणारी माणस 😍 lovely place
@rishikeshparab91808 ай бұрын
अशी बाग बघून मन प्रसन्न झाले. या गर्मीच्या दिवसात किती थंड वाटत असेल बागेमध्ये... ❤
@marinasharma7823 жыл бұрын
Very nice enjoyed tbis video
@priyajawale68243 жыл бұрын
Your voice is the best quality you have you should try for radio too
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐश्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
@HappyLifewithYogita3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@deepamore76033 жыл бұрын
वाह वाह..खूप सुंदर होता हा व्हिडीओ.. वेट्यांचा वाडा अप्रतिम 🏡👍☺.. माडाची बाग काय सुंदर आहे🤩🌴🌴.. वेटे काका काकूंना पाहून आनंद झाला.. फ्रेश एन् ऑथेंटिक कोकम सरबत..☺👍👌..मजा आली..😁👍 थॅक् यू प्रसाद 👍☺🌴🏡
@manjirimishra49693 жыл бұрын
Mast mala Khup avadale kokan khupch Nisarg ramya,n prasann vatale.
@amitrane19832 жыл бұрын
Khup chaan astaat videos Ani tyatun nisarga Ani Kokan wachavnyachi talmal diste.....Keep up the good work Bhava....
@amarsurvase16803 жыл бұрын
कोकण महाराष्ट्रचा स्वर्ग
@tausif6193 жыл бұрын
Naahi
@tausif6193 жыл бұрын
जगातला स्वर्ग
@tejalferreira58153 жыл бұрын
प्रसाद फारच छान 😍😋👌 "कोकणचा रानमेवा हिरवेगार वातावरण" पाहून मन आनंदी झाले..😍मी वसईत राहते .माझ्या चुलत सास-याच्या घरी स्टारफ्रूट अणि कोकम चे झाड आहे... कोकमच्या आतील गरापासून व बियांपासून केलेले सरबत आज पहिल्यांदाच पाहिले...आता नक्की च अशारितीने केलेले कोकमच्या ताज्या सरबताचा आस्वाद घेतला पाहीजे.😍😋🍷👌... धन्यवाद प्रसाद.😊
@kirangosavi88083 жыл бұрын
भय्याला दिली ओसरी भय्या हात पाय पसरी हि म्हण किती वास्तविक आणि दाहक आहे हेही जरा कोकणातील रहिवाशांना कळवा
@vrushaligovekar19473 жыл бұрын
आपली संस्कृती जोपासण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@poojasawant45953 жыл бұрын
....kokam sarbat khup tasty lagta.....
@pradnyakulkarni7693 жыл бұрын
Baag farch sunder ahe great Anna bilkul 77 vatat nahi 45 che vattat excellent anna is super hero 1 no
@mahammadjunaid6008 Жыл бұрын
Zabardast ❤❤
@shitaldhavan22153 жыл бұрын
प्रसाद छान, तु कोकण संस्कृती दाखवून, कोकणातील वैभव दाखवून देत आहेस. तुला सलाम, तुझे वेगवेगळे व्हिडिओ पाहून, मला माझ्या बालपणीची आठवण जाग्या झाल्या. मी पण सावंतवाडीचा चेडू आसाय, वर्षातुन एकदा तरी मी कोकणात येते.तुजा आवाज छान आहे. असेच वेगवेगळ्या विषयावर् ब्लॉग बनवत जा.All the best 👍💯
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
उदक....किती सुंदर शब्द रे.....!!!!....
@mansikawale74672 жыл бұрын
अप्रतीम 👍🏻👍🏻👍🏻
@mansikulkarni80173 жыл бұрын
Chang ala upkram
@akshaypawar98303 жыл бұрын
आपले व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहेत. ते मला माझ्या बालपणीच्या दिवसात घेऊन जातात.
@savitaprabhu508011 ай бұрын
वा खुप छान मस्त सुंदर सुरेख अप्रतिम आहे कोकण व तिकडची पारंपरिक पद्धतीने केलेले खाद्यपदार्थ आणि पेय त्या त्या ताई खुप साध्या सरळ आहे व खुप मेहनती कष्टाळू प्रेमळ आहे बाळानों छान वाटला तुमचा विडिओ एक नंबर देव बरे करो❤❤❤
सुरवातीला तुझा आवाज ऐकला तेंव्हा, पूर्वी रेडिओवर कानावर पडणारा अतिशय ओळखीचा आवाजच वाटला. हे आकाशवाणीचे विविध-भारती केंद्र आहे. Hipnotize झालो.
@varshanaik57543 жыл бұрын
Awesome video aamhi feel kele sarbat pyalyache👌😄🙏
@atharvmhade61803 жыл бұрын
मी पण कोकणातच राहतो . पाहुन मला खूप आनंद झाला 😍धन्यवाद कोकणी रानमाणूस की आपल कोकण दाखवयला ❤
@snehasfoodkatta3 жыл бұрын
Proud to be maharashtrian ani mst vatal ki he aplya MH ahe apn pahu shkto ya goshti jwlun experience kru shkto ani je koni visit la jail aplya konkanat tyane he pn lkshat thevl pahije ki apn he japu pn shkto, I'm always happy to watch your vdo🤗☺
@saritashinde84333 жыл бұрын
हल्लीच जीवन सोबत तिलोरी मध्ये तुम्ही गेला होतात तो व्हिडिओ पहिला. 👌👌👌
@sanjayyashwantsohani48202 жыл бұрын
छान
@smitaprabhu90693 жыл бұрын
तूझ्या व्हिडिओ बद्दल काय बोलायचं नेहमीच सुंदर आणि विविध असते👍👍
@rajaramkhatavkar36753 жыл бұрын
1number bhari.....majja ali agayla
@gauriscreation57342 жыл бұрын
I'm kokan lover kokan mhange swarg
@vinayaksatardekar55883 жыл бұрын
खूप छान ...मला खूप आवडतो कोकण ...
@savitachudnaik65443 жыл бұрын
खूप छान वाटलं अगदी लहान पतीचे दीवस आठवले माझे माहेर बांदा आमच्या कडे हे सर्व आहे तूला भेटायला ईछा आहे
@sonalyadav99703 жыл бұрын
Kaki n tu ek no
@pranitabibave11953 жыл бұрын
स्वर्ग म्हणजे कोकण...😘😘
@dineshgharat46092 жыл бұрын
Sir tumcha आवाज खुपच छान
@prashantmhatre36433 жыл бұрын
Khup bhari... Kokmacha colour ekdam sundar... Wadi madla pravas manala prasanay karnara ahe... Your videos are always refreshing me...
@Jevshdidhbd3 жыл бұрын
काय बाग आहे! प्रसादच्या आवाजाइतकी सुंदर
@vijaypatankar9978 Жыл бұрын
Nice video.
@sanjaywadyekar52833 жыл бұрын
आपले विडीओ खूपच सुंदर असतात . अगदी रानमाणुस या नावाला साजेसे ! असेच विडीओ दाखवत चला ! धन्यवाद !!