No video

krish mahadik यांनी सांगितलं Dhananajy Mahdik यांच्या राजकारणाचं गणित, विषय पंपावर | Rajya Sabha

  Рет қаралды 176,326

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#krishmahadikBlog | #AjitPawarWorkstyle | #DhananajyMahadikSon |
धनंजय महाडिक यांचा मुलगा क्रिश महाडिक यांनी मुंबई तकशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही अनेक गोष्टी क्लिअर केल्या.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 237
@durgaprasadsathe2982
@durgaprasadsathe2982 2 жыл бұрын
मुलाखत घेणार...उसनं अवसान आणून कोल्हापुरी भाषेत बोलण म्हणजे.... हास्य जत्रा करून घेतली आहे..
@zinx2838
@zinx2838 2 жыл бұрын
भरपूर पैसा आहे आमच्याकडे, आम्ही रोज उडवतो,सगळ्यांना विकत घेऊ,विषय पंपावर
@1raindrops
@1raindrops 2 жыл бұрын
True .. his family will change party if bjp loose in next example
@rajeshbangar2510
@rajeshbangar2510 2 жыл бұрын
कृष्णा राज प्रथम अभतुपुर्व विजाया प्रथम अभिनंदन , तु अत्यंत महत्वाची भुमिका पार पाडलि त्याबदद्ल तुझे विशेष अभिनंदन तुझे बॉलक अप्रतिम आहे . या वयात तुझ्या कुटुंब , समाजसेवा , समाजकारन या सर्व भुमिका सर्व शद्वाच्या पलिकडे न्याय देणाऱ्या आहेत , तु जिथे जाशील त्या गोष्टीला उंचावर नेहवुन सर्वेच्छ न्याय देण्याच काम तुझ्याकडुन होऊ शकतो तुला उज्जवल भविष्य आहे तु राजकार नात काम केले तर तुझा सामान्य माणासा बद्दलची तळमळ खरच कौतुकास्पद आहे तु नवकीची तुझी सामाजिक बांधिलकी समज फार मोठी आहे तुझ्या एकंदरित सर्व गोष्टीवरुण हे लक्षात येते कि तुभ भविष्पात सर्वेच ठिकाणी जाशील याची शंभर टक्के खात्री मला वाटते माझा ऐवडया वर्षाचा अनुभव सांगतो तुला उज्जवल भविष्यासाठि मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा . तुला वाटेल त्या वेळेस कुठलहि, मदत , सल्ला देण्यास मला अनंद होईल .
@deepalichoudhary6073
@deepalichoudhary6073 2 жыл бұрын
Congratulations to Mr.Mahadik,krish and your family .very nice family love you all.
@csmkj4259
@csmkj4259 2 жыл бұрын
Congratulations 💐👏👏 for won and best wishes for All family for further journey. Sweet Family ❤️❤️❤️❤️❤️
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 жыл бұрын
मि आता क्रिश महादिक् ह्या युवकाचि छोटी मुलाखत मुंबई तक ने घेतली ती बघितली खरोखर मुंबई तक चे अभिनंदन .आश्या अनेक युवकान्चा जे समाज सेवा राजकारण रहित करत असतात त्यांच्या मुलाखती सुद्धा निवडणूक नसतानाही सादर कराव्यात हि विनंती.
@chetansalunke7220
@chetansalunke7220 2 жыл бұрын
निवेदकाला स्वतःची भाषा असावी बळच चा आव आणू नये राव ... चॅनल नी वेळीच आवर घाला नाही तर याचा परिणाम प्रेक्षकांवर झाल्या शिवाय राहणार नाही...
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 2 жыл бұрын
अँकर चे संवाद करण्यामध्ये सुधारणेला वाव आहे. अजून चांगले बोलता येईल.
@pravindandavte5020
@pravindandavte5020 2 жыл бұрын
विषय पंपावर....💯
@shakuntalafatak3838
@shakuntalafatak3838 2 жыл бұрын
विषय पंपावर 😍
@satishshelke82
@satishshelke82 2 жыл бұрын
Great person having great personality shree Dhananj mahadik saheb
@nitiinghodke5278
@nitiinghodke5278 2 жыл бұрын
All political people should make their son or daughter like Krish Mahadik...he is so dawn to earth.. His brothers also Same
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
मस्त रे क्रिश!!🙏🙏🙏👍👍👍
@Logical_Indian.
@Logical_Indian. 2 жыл бұрын
Krishh Mahadik was more Better spokesperson compared to Anchor.. Krissh kept Interview realistic..
@Shubh_Unde
@Shubh_Unde 2 жыл бұрын
Barobar
@nitinshinde6185
@nitinshinde6185 2 жыл бұрын
Krish I like your interview I also have confidant your father will win n I wish the same Chef Nitin Shinde London UK( native place Pune)
@TruthCheck7
@TruthCheck7 2 жыл бұрын
Padnar kon mg ?
@ashishchaudhari229
@ashishchaudhari229 2 жыл бұрын
आरे पत्रकार जास्तच ओव्हर एकटिंग करत आहे
@vishaymanacha
@vishaymanacha 2 жыл бұрын
नवीन भरती झालेला दिसतोय 😂
@pankajjadhav2832
@pankajjadhav2832 2 жыл бұрын
@@vishaymanacha kuthun alay he news wal
@milindkulkarni1761
@milindkulkarni1761 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन 👍👍
@sangram2436
@sangram2436 2 жыл бұрын
आजित दादा नी आमची कामे केली पन आम्ही काय केल आजित दादा बरोबर गध्दारी केली
@sushantsathe3450
@sushantsathe3450 2 жыл бұрын
म्हणून तर 2,45,000 ने कार्यक्रम झाला.
@akj3388
@akj3388 2 жыл бұрын
अजित दादा पाकिस्तानातून निवडून आले काय ?आणि कुणाची कामे करणार?
@suniljagdale1183
@suniljagdale1183 2 жыл бұрын
धनंजय महाडिक यांना राज्यसभेला मते मिळतील म्हणून अजितदादांचे कौतुक करत आहे
@ajitpatil8378
@ajitpatil8378 2 жыл бұрын
गरज नाही
@supreme_sk
@supreme_sk 2 жыл бұрын
विषय बिषय काय नाही... बंटी साहेब सगळ ईसकटुन टाकत्यात... 👑
@vishaymanacha
@vishaymanacha 2 жыл бұрын
बरोबर
@nikhilanandraopatil
@nikhilanandraopatil 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@atharvahardikar
@atharvahardikar 2 жыл бұрын
कुठे रे गेले बंटी साहेब 😍 पंपावर गेले का 😜
@supreme_sk
@supreme_sk 2 жыл бұрын
@@atharvahardikar मागच्या दाराने निवडून आलेत.. 🤣🤣🤣🤣🤣 लोकसभा इलेक्शन ला आत्ता यांना उमेदवारी मिळणार नाही.... हे लक्षात ठेवा.... 🤣🤣🤣🤣🤣
@HP-xg6dz
@HP-xg6dz 2 жыл бұрын
@@supreme_sk मग मुन्ना महाडिक काय पुढच्या दाराने निवडून आलेत का
@nareshhumane7605
@nareshhumane7605 2 жыл бұрын
डॅडीला कितीवेळा आपटवणार
@pankajkumbhar5497
@pankajkumbhar5497 2 жыл бұрын
Great 👌
@akshaysathe4051
@akshaysathe4051 2 жыл бұрын
विषय पंपावर 🔥💥
@farooquialkhama2365
@farooquialkhama2365 2 жыл бұрын
Krish da.....he rajkarnacha kay pn huil.pn apla vlogs supeeer astet....jai maharashtra
@Rajendra.dure88
@Rajendra.dure88 2 жыл бұрын
Only mahadik saheb
@pappupawar8723
@pappupawar8723 2 жыл бұрын
Danjay Mahadik 👍👍
@sadgurukhot9868
@sadgurukhot9868 2 жыл бұрын
It's true Dhananjay Mahadik will definitely win and he will become central minister.
@patilcreations0
@patilcreations0 2 жыл бұрын
Ugach kahitri Tyanch rajkaran sampat aly asa saaf disat ahe.
@RKmh10
@RKmh10 2 жыл бұрын
@@patilcreations0 Sampla ka rajkaran 🤣🤣🤣 #MahadikPattern 💥💥💥
@patilvishwajit239
@patilvishwajit239 2 жыл бұрын
अजितदादा आवडतो याला ,अरे दादाच तुझ्या पप्पाला पाडणार आहेत 🤣🤣
@shree5527
@shree5527 2 жыл бұрын
निकाल पाहा 😂😂😂😂😂
@sanjaymane2229
@sanjaymane2229 2 жыл бұрын
Anchor che 100 rupees kapa over acting che
@athryaa5
@athryaa5 2 жыл бұрын
Mahadik Saheb 🦁👑
@akj3388
@akj3388 2 жыл бұрын
राजकारणातील घराणेशाही बंद करा
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 2 жыл бұрын
Samaj karnatunach Manus Rajkarnat yeto Yala Gharane Shahi.......
@akj3388
@akj3388 2 жыл бұрын
@@manoharmahadik3965 जे अगोदरच नेते आहेत त्यांचीच मुले कशी काय समाजकारण करतात ?
@-kuranePrabhudas
@-kuranePrabhudas 2 жыл бұрын
कोण आहे रे हा अँकर .. कोल्हापूर म्हणजे गावठी भाषा, खेड्यांची भाषा बोलली पाहिजे असं काय नसत भावा.
@shivam_8358
@shivam_8358 2 жыл бұрын
काहीपण बोलत आहे अशी भाषा नाही आहे कोल्हापूरची
@prashantsathe8082
@prashantsathe8082 2 жыл бұрын
अरे हेला पत्रकार कुनी केला रे.. ओव्हरॅक्टर नुसता
@sadashivbaliga5066
@sadashivbaliga5066 2 жыл бұрын
Anchor chi kolhapuri accent jara veglich ahe 🤣🤣🤦
@rohitharepatil6975
@rohitharepatil6975 2 жыл бұрын
लातूरचा आहे वाटतं
@sharmilaswami1277
@sharmilaswami1277 2 жыл бұрын
Congratulations sir 💐💐
@khanaamir8801
@khanaamir8801 2 жыл бұрын
दुसरे लोकांचे कौतुक करायला तस साफ मन व चांगले संस्कार असायला लागते जस महाडीक साहेब नी आपल्या सर्व मुलांना दिले आहेत नाहीतर आहेत एक एक नेते जे आपल्या पेक्षा वडील धारी माणसाला अरे तुरे करत असतात वाटेल ते बोलतं असतात पातळी सोडून टीका करतं असतात ... जो दुसऱ्या शी आदर करतो तो नक्कीच आयुष्यात मोठा होत ना की पैसे चे जोरावर मलाच पाहिजे करत राहतो एक ना एक दिवस नक्की आपयश होतो ..
@pbj5770
@pbj5770 2 жыл бұрын
तुम्हि ते अरेतुरे करणारे कोण ते सांगितलं नाही ?? तुम्हाला पडळकर बद्दल बोलायच आहेका
@khanaamir8801
@khanaamir8801 2 жыл бұрын
@@pbj5770 पैसे चे जोर वर मलाच पाहिजे अस एक नेता आहे त्याचा बद्दल बोललो मी
@sameerm9937
@sameerm9937 2 жыл бұрын
krish mhadik awesome
@manishabhat5745
@manishabhat5745 2 жыл бұрын
Krish tuch udya cha मुख्यमंत्री 🥳
@swapnilrasal8670
@swapnilrasal8670 2 жыл бұрын
Abhinandan krish mahadik sir..
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
राज साहेब च्या पलीकडे एकही उमदा नेता आज च्या महाराष्ट्र मध्ये नाही 💯🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Sp093
@Sp093 2 жыл бұрын
Tumch ky re madhech, ek tr aamdar ahe to pan aikan nahi rajsahebach
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
@@Sp093बाकी सगळे घाण करत आहेत मधेच.. आता एकच राज साहेब 💯
@Hiharshal277
@Hiharshal277 2 жыл бұрын
Sample re pappa tuze
@User-u3d2e
@User-u3d2e 2 жыл бұрын
Krish विषय पंपावर ठीक आहे पण तुम्हाला उमेदवारी फक्त आणि फक्त घोडेबाजार करण्यासाठी दिलेली आहे हे लक्षात राहू द्या नुकसान झाले तर तुमचं असेल पक्षाच नाही... BJP च्या नादी लागू नका, चुकीचा पक्ष निवडलात.
@durgaprasadsathe2982
@durgaprasadsathe2982 2 жыл бұрын
घोडे बाजारी महाविकास आघाडी करत आहे... युवराज संभाजी राजे ना पाठिंबा दिला असतात तर आज घोडेबाजार झाला नसता.
@RRRPPP9712
@RRRPPP9712 2 жыл бұрын
Mim पाहिजे का
@User-u3d2e
@User-u3d2e 2 жыл бұрын
@@durgaprasadsathe2982 बर मग BJP ने का नाही दिली उमेदवारी?
@pianomusiclover4545
@pianomusiclover4545 2 жыл бұрын
@@User-u3d2e राजे ना महाविकास आघडी करून हवी होती
@ankushwadam7843
@ankushwadam7843 2 жыл бұрын
भाजपने केला तर घोडेबाजार महाविकास आघाडीचा गाढव बाजार
@sanikabane7311
@sanikabane7311 2 жыл бұрын
Very proud that बीजेपी canditate Dhananjay Mahadik got victory....पण विजयानंतर तुम्ही ज्या पद्धतीने वडिलांना भेटलात ते बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले....अणि हे मराठी न्यूज चॅनेल वर पाहून तुमचा जास्त अभिमान वाटला....
@vikasshinde6805
@vikasshinde6805 2 жыл бұрын
साहेबाचा पक्ष चूकीचा आहे....🙏
@farooquialkhama2365
@farooquialkhama2365 2 жыл бұрын
Manus changla ahe.....pn paksh chukicha 👍👍👍
@OP-mk2dp
@OP-mk2dp 2 жыл бұрын
Hm Congress pahije hota na Mullawadi paksha
@akj3388
@akj3388 2 жыл бұрын
बरोबर, आत्ताच्या पक्षात जरा जास्तच सज्जन आहेत. आम्हाला ते पचत नाही.
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 2 жыл бұрын
Be bharosa Site deun...........
@RRRPPP9712
@RRRPPP9712 2 жыл бұрын
Mim पाहिजे का मग
@tanajidoiphode4126
@tanajidoiphode4126 2 жыл бұрын
पडणार हे ठरलंय
@_maharashtra_politics
@_maharashtra_politics 2 жыл бұрын
अजित दादा उद्धव ठाकरयाच्या पोरणपेक्षा 100 पटीने सुसंस्कृत आहे ❤️
@tushraje2622
@tushraje2622 2 жыл бұрын
सांगता येत नाही काहीही होऊ शकत क्रीश भाऊ बोलले म्हणजे समजून घ्या
@musicworld1304
@musicworld1304 2 жыл бұрын
Bhau la bunty sahebani kole
@prasaddilwar9904
@prasaddilwar9904 2 жыл бұрын
🦁👑
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 2 жыл бұрын
👌👋🏻👋🏻👋🏻👋🏻🇮🇳🇮🇳
@siddharthsawant481
@siddharthsawant481 2 жыл бұрын
Mahadik Pattern 👌👌🎉🎉
@shivrajjagtap.3990
@shivrajjagtap.3990 2 жыл бұрын
अहो अजितदादा एवढे प्रिय आहेत तर तुम्ही राष्ट्रवादी का सोडली ते सांगा.. या आधी शिवसेना मग राष्ट्रवादी आता भाजप असा प्रवास पहिला तर आपली कोणत्याच पक्षाविषयी विश्वासार्हता दिसत नाही.. 🙏 तरी पण शुभेच्छा 🙏
@biggboss259
@biggboss259 2 жыл бұрын
सतेज पाटील मुले
@shivrajjagtap.3990
@shivrajjagtap.3990 2 жыл бұрын
@@biggboss259 सतेज पाटील ठरवणार काय मुन्ना महाडिकांचे भविष्य.. 🙏
@rajeshjadhav1120
@rajeshjadhav1120 2 жыл бұрын
Munna bhai ch winning honar
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
❤️❤️🚩🚩🚩
@satishdantkale9384
@satishdantkale9384 2 жыл бұрын
🙏🙏🙏♥️♥️♥️Any. Renowned astrologers can tell this thing. Seeing janamkundali before election
@bajiraopawarpawar2514
@bajiraopawarpawar2514 2 жыл бұрын
तुम्ही अजित दादांचं कौतुक करता मग राष्ट्रवादी का सोडली कारण जिकडे सत्ता तिकडे तुम्ही
@authentic8657
@authentic8657 2 жыл бұрын
ठीक आहे सगळ पण तुमच्या पप्पा चा पक्ष चुकला
@madhukarwagh5466
@madhukarwagh5466 2 жыл бұрын
याने‌ तर पडळकर व खोत‌ च्या थोबाडात घ हाणलं
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 2 жыл бұрын
चंपा (पिसाळ) आणि पंत यांनी गेम केली आहे
@SHT672
@SHT672 2 жыл бұрын
गणोजी शिर्के चा गेम झालं तर नवल नाही
@tejaspawar8266
@tejaspawar8266 2 жыл бұрын
KM🦁
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 2 жыл бұрын
Abhinandan
@rohitjadhav8463
@rohitjadhav8463 2 жыл бұрын
धनंजय महाडिक निवडून येणार 100%
@pratapyadav5810
@pratapyadav5810 2 жыл бұрын
पवार साहेबांची कृपा त्यांनी ध्यानांत ठेवलंय अस म्हंटल होत ते आता कळलं महाराष्ट्राला
@bajiraopawarpawar2514
@bajiraopawarpawar2514 2 жыл бұрын
पंकजा ताई सरख्यान वर खडसे साहेब यांच्यावर आण्याय केला मुंडे साहेबाना कुणी संपवलं हे ही माहित असेल चत्यावेली भाजपच सरकार होत
@karanchothe2974
@karanchothe2974 2 жыл бұрын
Sanjay Pawar Nivadun Yenar 🚩🚩🚩🚩
@kapilsuryawanshi693
@kapilsuryawanshi693 2 жыл бұрын
KM
@digvijaypatil8903
@digvijaypatil8903 2 жыл бұрын
ek no krish
@vikaskhanolkar7396
@vikaskhanolkar7396 2 жыл бұрын
✌️
@vipulpatil460
@vipulpatil460 2 жыл бұрын
Bhau Congratulations for victory...Only BJP
@VakeelSaab-tk2ex
@VakeelSaab-tk2ex 2 жыл бұрын
Krish mahadik la sanga KZbin kra 😅😅 politics analysis nhi 😅😅
@adv.swapnil3433
@adv.swapnil3433 2 жыл бұрын
Krish tujhe vlog me nehami pahato.... He khar ahe ki krish khup down to earth ahe...
@vijaykadam5280
@vijaykadam5280 2 жыл бұрын
संजय पवार दादा निवडून यायला पाहिजे होत नवनिर्वाचित
@bakulpaigankar
@bakulpaigankar 2 жыл бұрын
कोल्हापुर चित्रनगरी बनवाच आता चित्रनगरी पुर्नजन्म घडवाच
@varshatawade7318
@varshatawade7318 2 жыл бұрын
विजयी भव
@Xrpjjj
@Xrpjjj 2 жыл бұрын
Kon ahe ha anchor 😅
@darshanupadhye3170
@darshanupadhye3170 2 жыл бұрын
Kiti vela padnar saheb
@ajaynirwal740
@ajaynirwal740 2 жыл бұрын
Krish dada plz join ncp we miss dm and ur family
@shobhaharak6842
@shobhaharak6842 2 жыл бұрын
छान बोलले मांडी साहेब
@mayapasundkar6552
@mayapasundkar6552 2 жыл бұрын
Mahadik kiti paksh firun aalet tepan sanga...
@user-sb8kq6en7h
@user-sb8kq6en7h 2 жыл бұрын
Ancor mast
@Pyadav518
@Pyadav518 2 жыл бұрын
Shevti aaj jinkalech🚩
@real461
@real461 2 жыл бұрын
Paisa Paisa .... 🎉👏
@anilsankpal1107
@anilsankpal1107 2 жыл бұрын
Mast language
@akshdabane1864
@akshdabane1864 2 жыл бұрын
Kittu da 1 number
@anishkakkad1018
@anishkakkad1018 2 жыл бұрын
Beta aap jaisa ho
@nitinshinde6185
@nitinshinde6185 2 жыл бұрын
No Sanjay Pawar....
@CA_shree
@CA_shree 2 жыл бұрын
🔥❤️🙌🏻
@bajiraopawarpawar2514
@bajiraopawarpawar2514 2 жыл бұрын
याच पक्षात निष्ठावंतांना संपवलं
@satishjadhav2775
@satishjadhav2775 2 жыл бұрын
कश्याला बाबा दुसऱ्याची भाषा copy करत आहेस... स्वतःच काय असेल ते बोल.. आणि तूम्हि जी भाषा बोलत आहात ती कोल्हापूर ची नाही😂
@jitendrashelar298
@jitendrashelar298 2 жыл бұрын
अँकर वाला कुठल्या धाब्यावर बसून बोलतोय अस वाटतोय
@sk-qn9qv
@sk-qn9qv 2 жыл бұрын
Me mahadik samarthak ahe pn munna mahadik nivadun yetil ase vatat nahi vait yachech vatatey ki aaj punha munna sahebancha game jhala
@Shubh_Unde
@Shubh_Unde 2 жыл бұрын
Anchor ne balach accent change kelya sarkh vattay, normal bolla asta tr chngl vtl ast. 🙂
@pratik9822
@pratik9822 2 жыл бұрын
महाडिक ✌️✌️
@bajiraopawarpawar2514
@bajiraopawarpawar2514 2 жыл бұрын
संजय पवार विन होतील
@pravinpatil4494
@pravinpatil4494 2 жыл бұрын
पक्ष चुकीचा आहे...
@saurabhr4560
@saurabhr4560 2 жыл бұрын
Son laglay ka mahabhakas aghadi la😂
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 2 жыл бұрын
100 % खरे
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 2 жыл бұрын
@@saurabhr4560 भाजप वाले मनोरुग्ण आहेत देशद्रोही लोकांचा पक्ष
@saurabhr4560
@saurabhr4560 2 жыл бұрын
@@sukalalshinde4144 hoy ka brbr😂
@gouravshahane
@gouravshahane 2 жыл бұрын
अँकर ला जरा आव आणून बोलू नको म्हणावं, गावरान बोली आणि उसन अवसान आणून बोलणारा यातला फरक समजतो लोकांना, कृष्णा व्यवस्थित बोलतोय पण हा फालतू माणूस सर्वांची इज्जत घालवतोय.
@vijaykakade3371
@vijaykakade3371 2 жыл бұрын
महाडिक 👍🙏
@Dyani57
@Dyani57 2 жыл бұрын
पडणार लिहून देतो
@venkateshsuryawanshi7011
@venkateshsuryawanshi7011 2 жыл бұрын
Nahi padle re
@ncp1010
@ncp1010 2 жыл бұрын
महाडीक पडणार
@Sp093
@Sp093 2 жыл бұрын
Passport office he Dyneshwer mule sahebanmule la ahe , foreign secretary hote tevha te , son of Kolhapur, ani airport cha vikas ha rich lokansathi kela. Yane fkt rich lokancha vikas hoto garibancha nahi
@mithunshinde2594
@mithunshinde2594 2 жыл бұрын
Midiya wala tula zepaych nahi kolhapuri bhasha....
MY DAD WON RAJYA SABHA ELECTIONS 🔥
17:00
Krish Mahadik
Рет қаралды 2,2 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 41 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 32 МЛН
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 85 МЛН
I DID THIS WITH MY BABY ALL DAY ❤️🥺
15:59
Krish Mahadik
Рет қаралды 727 М.
THE STORY OF MY DAD : DHANANJAY MAHADIK ❤️
38:12
Krish Mahadik
Рет қаралды 672 М.
THEIR CHILDREN KICKED THEM OUT OF THE HOUSE.. 😭💔
20:32
Krish Mahadik
Рет қаралды 517 М.
INDIAN COUPLE DID THIS IN BALI 😂❤️ | PART 2
17:48
Krish Mahadik
Рет қаралды 841 М.
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 41 МЛН