आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. आपल्याला हा भाग आवडला असल्यास आपण आमच्या चॅनेलवर वेरूळच्या लेणी, कुकडेश्वर, गोंदेश्वर, नागेश्वर,माणकेश्वर सारखी प्राचीन मंदिरे पाहू शकता. ह्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास दाखवणारे रायगड, सिंधुदुर्ग, विशाळगड, कुलाबा किल्ला, साल्हेर असे सुमारे 30 किल्ले देखील आमच्या चॅनेलवर महितीपटाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत ते देखील जरूर पहावे ही नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची , महाराष्ट्रातील प्राचीन लेणी मंदिरे आशा वारसास्थळांची ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित माहिती लोकांपर्यंत पोहचावी हे आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. अधिकाधीक ऐतिहासीक माहिती साठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा आपल्याला हे व्हिडीओ आवडले असल्यास आपल्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना नक्की शेयर करा आणि ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती.
@shivshankargupta65972 жыл бұрын
Very beautiful video ok thanks
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
Thank you for your appreciation sir !!
@yogeshkarande91462 жыл бұрын
अप्रतिम 👍
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
सर, आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!! आमच्या चॅनेलवर आपण रायगड, सिंधुदुर्ग, गाळणा, विशाळगड, पद्मदुर्ग असे अनेक किल्ले , गोंदेश्वर सारखी मंदिरे आणि वेरूळ सारख्या लेणी त्यांच्या ऐतिहासिक माहितीसह पाहू शकता. आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, प्रार्थनास्थळांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏
@navalekiran6972 жыл бұрын
खूप छान👌👌
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
धन्यवाद सर😊!!
@Sigmaluthafort2 жыл бұрын
Jay shiv shankar
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
हर हर महादेव 🚩🚩🚩
@namdevbangar80302 жыл бұрын
खुपच छान सर
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
धन्यवाद सर 😊!!
@shamlimbore94062 жыл бұрын
Awesome.
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
धन्यवाद सर 😊!!
@jatinkini45532 жыл бұрын
Nice 👌
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
Thank-you for watching and appreciating our work 😊!!
@amolyadav32072 жыл бұрын
नेहमप्रमाणेच हा भाग छान झाला...🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊!!
@yashodutt2 жыл бұрын
हर हर महादेव 🚩🚩
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
बाबा भोलेनाथ की जय हर हर महादेव 🚩🚩
@sanjeevpatil43462 жыл бұрын
इत्यम्भूत ऐतिहासिक माहिती सह पवित्र कुकडी नदीचे उगमस्थल आणि श्री कुकडेशवर महादेवाचे शिवालय अत्यन्त सुंदर व प्रभावीवणे दर्शन घडविल्याबद्दल आपले विशेष कौतुक व धन्यवाद। सहसा महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचे उगम स्थळ हे अत्यन्त पवित्र असून त्याबाबतची माहिती लोकांना माहीत नाही । लोक सहसा छोटासा पाण्याचा झराच समजतात, या ठिकाणी शासनासह स्थानिक नागरिक ही जागरूक नाही, त्यामुळे त्या पवित्र तिर्थक्षेत्राचा प्रसार योग्य होऊ शकत नाही या बाबत मन विषण्ण होते। आपल्या या प्रयत्नाने नक्कीच सजग समाजातील लोक जागरूक होऊन आपल्या लहान मुलांना व भावी पिढीला पवित्र नद्यांच्या उगम स्थानी आपल्या पूर्वजांनी कश्या प्रकारे तीर्थक्षेत्र तयार केले व शिवालयांची स्थापना केली हे नक्कीच ठामपणाने पटवून देतील।। आपले आभार मानावे हेही थोडकेच होईल।। हर हर हर -- महादेव।।
@sahyadrinaturetrails2 жыл бұрын
सर आपण अगदी उत्तम विचार मांडले आहेत. आपल्या पूर्वजानी विचारपूर्वक फार सुंदररीतीने नद्यांची उगमस्थाने, राने - वने, पर्वत अश्या निसर्गाच्या रूपाना देवता स्वरूप देऊन, निसर्ग जपण्याचा संदेश दिला होता. आजच्या यंत्र युगात ह्याचे महत्व सामान्य लोकांनी निश्चितपणे समजून घेतले पाहिजे. हा आपल्या मातीचा आपल्या संस्क्रुतीचा अनमोल ठेवा आहे. म्हणून ही स्थळे दाखवायचा आमचा सतत प्रयत्न असतो.
@sanjeevpatil43462 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails सर , स्वराज्य शपथ स्थळ पवित्र तीर्थक्षेत्र रायरेशवर येथील शिवालायजवळून गोमुख उगम पावन पावणारी नदी कोणती त्याविषयी लोकांना काहीही माहिती नाही, यावर कृपया संशोधनात्मक , विस्तृत विश्लेषण असणारी एक व्हिडीओ तयार करून कृपा करावी ही विनंती।। आपल्या वरील तत्पर सुंदर प्रतिसादाबद्दल आपले व आपल्या संपूर्ण संघाचे मनःपूर्वक आभार।।