सर माज्या कडे शेड आहे व मला कावेरी चे पिल्ले🐤🐥🐣 पाहीजे
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
सध्या 70 दिवसाचे पक्षि विक्री करत आहे. 500 नग शिल्लक आहेत सध्या 100 रुपये प्रती प्रमाणे.
@vishwajitlembhe37373 жыл бұрын
Sir tumcha mobile no. Pthva mla ya jatiche pile gheychi ahet
@DadaNawale-p2e3 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala 👍
@abasahebkakade42273 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala गाव कोणत
@rjrahul98423 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala sir please number dya
@shreekrushnadesai64753 жыл бұрын
सर सर्व माहिती खूब मनापासून छान सांगता. धन्यवाद
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@kiranpatilrajput29653 жыл бұрын
खुप छान सर सोप्या भाषेत समजावून सांगितलं.
@vinayakdate72673 жыл бұрын
मित्रा...छान माहिती दिली. माझा प्रश्न असा आहे की...माझ्या शेताजवळ खूप मुंगूस आणि साप आहेत. माझ्या कोंबड्या मुक्त संचार मध्ये आहेत. माझ्याकडे गावरान कोंबड्या आहेत पण हे मुंगूस कोंबड्या मारून खातात आणि साप अंड्यांवर डल्ला मारतो. तर या मुंगूस आणि सापंचा बंदोबस्त कसा करावा,?
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ पक्का शेड तयार करा व कुत्रे ठेवा भाऊ
@suvidhasakpal80913 жыл бұрын
मी पहील्यांदाच तुमचे व्हीडीओ पाहीले खुप छान माहिती दिली धन्यवाद माझ्या पण कोंबड्या आहेत कोबंडी जास्त अंडी घालत नाही काय करायचं रीपलाय द्या सर
@omharde93453 жыл бұрын
खूप छान विडिओ,खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केले बुणगे सर मनापासून धन्यवाद सर
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@user-vg7eo9we1b3 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala shikaych ahe mala shikayla tumchya farm war yeu shakto ka
@papubhavar67333 жыл бұрын
माहिती खूप छान दिल्याबद्दल धन्यवाद
@avinashpawbake86593 жыл бұрын
👍
@chanduk19952 жыл бұрын
बाजूच्या भिंती सिमेंट ऐवजी विटीच्या बांधल्या तर चालतील का?
@vivekkale49313 жыл бұрын
आपली माहिती खूप छान असते🙏🏼🙏🏼
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@vivekkale49313 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala 🙏🏼🙏🏼
@akilsyed6995 Жыл бұрын
Sir tumi pille koton anle parbhani madhe ahe ki nahi coment kqra
छान माहिती अश्याच माहिती चे व्हिडिओ टाकत जा आणि मार्केटिंग कसा करावं याची माहिती पुडच्या व्हिडिओ मध्ये द्या Thanks
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@bhagwattikande28733 жыл бұрын
Lay bhari Kam krta dipak bhau tumi
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@ravindrajadhav7633 жыл бұрын
मुक्त संचार कोंबडी पालना मध्ये संध्याकाळी कोंबड्या परत कश्या येतात?
@aanilrajput79713 жыл бұрын
Super 👌👌👌
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@phapaleaniket8665 Жыл бұрын
1000 कावेरी कोंबडी मागे दररोज सरासरी किती अंडी मिळतात?
@sachinmate54543 жыл бұрын
Khup chan dhannyawad
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@sachinmangade923 жыл бұрын
सर जालना येथे कुठे राहता
@ganeshgayki13883 жыл бұрын
लय भारी
@prasadmutyalwar80563 жыл бұрын
Khup Chan mahiti dili bhau
@bharatchavan59733 жыл бұрын
भाऊ आपन खुप महत्वाची माहिती देता भाऊ आपला अड्रेस् कुटला आहे प्ल्ज़ सांगा
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
घनसावंगी
@bharatchavan59733 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala मण्ठा तालुका का भाऊ
@manojchavan18173 жыл бұрын
मस्त
@manojchavan18173 жыл бұрын
छान माहिती
@jaijawanjaikisan60073 жыл бұрын
👌
@saharascienceacademy46033 жыл бұрын
आपण एका ठिकाणी (5 गुंठे मध्ये ) किती पेरेंट्स कोंबड्या पिलांसोबत ठेऊ शकतो?
@yugalyadao17693 жыл бұрын
👌💐
@Sunshine_English_School_Ghansa3 жыл бұрын
1 te 1.5 kilo honya sathi kiti divas lagtet
@vivekkale49313 жыл бұрын
बूनगे पाटील आपले पोल्ट्री फार्म नेमक्या कोणत्या गावात आहे ?
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@amhishetkari29113 жыл бұрын
Sar Kdhevarkharchkiti
@avinashmuluk90912 жыл бұрын
Yapari अडयअल कीती भाव देतात
@shivajimunde21733 жыл бұрын
छान माहिती दिली भाऊ
@karimpathanpathan34683 жыл бұрын
Reysham shite band keli ka bhau. Amcha shuru krneyacha vichar ahe kravi ki nahi. jalna . T.q.Bhokardan
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
भाऊ सहा एकर क्षेत्रावर लागवड होती पण आता ऐक ऐकरच आहे.
@ashokdevare24893 жыл бұрын
भाऊ माझ्या कडे पण आता साधारणपणे 700 कोंबडी झाली आहे साधारण एक एकर शेवगा लागवड केली आहे त्याला जाळी कंपाऊंड केले आहे बहाळ ता चाळीसगाव जि जळगाव मो 9766867350 आपण खुप छान माहिती दिली धन्यवाद
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
खुप छान भाऊ धन्यवाद
@prasadmutyalwar80563 жыл бұрын
Mukta sanchar padhatit konte zada lavave
@akashlengare43833 жыл бұрын
सर कावेरी पिल्ले मिळतील का पिल्ले आणण्यापासून ते अंडे देय पर्यंत त्याचा खाद्यावर चा खर्च किती येतो
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
भाऊ मोठे 70 दिवसाचे आहेत सध्या विक्री चालू आहे.
@atulgangurde18493 жыл бұрын
खुप छान माहीती भाऊ
@guruduttagraphicsbyvijaysa52373 жыл бұрын
नफा किती होतो एक बॅच मध्ये
@9664351313 жыл бұрын
Jalgaon madhe pille supply karal ka bhau tumhi
@ravindranagare7493 жыл бұрын
mast
@printwayenterprises68983 жыл бұрын
सर माझ्याकडे पाडेगाव औरंगाबाद चा माल आहे 6 महिने झालेत अंडे देत नाही काय करावं आणि त्यांना हायड्रोपोनिक मका दिला तर चालेल का
@laxmanjadhav64413 жыл бұрын
सुपर
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@sagaratram27683 жыл бұрын
Dada kaweri kombadi andyawr basun pill kadte ka
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
नाही खुडुक होत नाही
@baburaosodgir43763 жыл бұрын
मस्त भाऊ
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@savitatambe73982 жыл бұрын
कोबंङी खत कुठे विकायच
@ashokjadhav16753 жыл бұрын
कावेरी कोंबडी किती दिवसांत आंडी देते
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
साडे चार ते पाच महिने
@shortsv38403 жыл бұрын
Nice
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@shetkaribrand1223 жыл бұрын
भाऊ कोबड्याच्या खाली कोंबा करावा का मुरूम टाकुन चालेल
आठ रुपये प्रति नग याप्रमाणे विक्री करत आहे होलसेल साठी
@ajinkyanavnathvalase98333 жыл бұрын
Sir माझ्या कडे अंडी आहेत। रोज 140 च्या आसपास निगतात कावेरी विकाय ला त्रास होतोय
@imtiyaz16243 жыл бұрын
@@ajinkyanavnathvalase9833 vikri hot nahiye ka?
@ajinkyanavnathvalase98333 жыл бұрын
हा ना
@ajinkyanavnathvalase98333 жыл бұрын
@@imtiyaz1624 हा आहे का कोणि घेणारा
@nitinkhaserao64073 жыл бұрын
सर नमस्कार मला कावेरी जातीचे 500 पक्षी खरेदी करायची आहेत.
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
विक्री चालू आहे 8847740229
@rushikesh7à3 жыл бұрын
फिट कोणत्या कंपनीचे देता
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
घरी तयार करतो भाऊ
@Shivambhosale81123 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala तयार करताना काय काय मिसळता भाऊ. सविस्तर सांगा,मजाकड 100 कोंबड्या आहेत . खाद्य विकत घेऊन मला पर्वड़त नाही,त्यामूळे वेवसाय बंद करायची वेळ आली 😥🙏🙏
@maheshbhalerao343 жыл бұрын
गावठी कोंबडी आणि कावेरी कोंबडी किमती मधे किती फरक आहॆ
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
विक्री कशी व कोठे करतो यावर आधारीत विक्री कौशल्य महत्वाचे
@maheshbhalerao343 жыл бұрын
Sir me नाशिक ला राहतो तरी गावठी व कावेरी यांच्या bhavtala फरक सांगितला तर बर होईल 🙏🙏
@ashoksadavarte43773 жыл бұрын
भाऊ मी कोणत्याच देवाला मानत नाही, देव तुमच्यापेक्षा वेगळा असेल काय ?
@akhileshakhilesh80213 жыл бұрын
भक्त
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे. ऐवढि आपुलकी बद्दल मनापासून धन्यवाद.
@भुषणराजपुत-च5भ3 жыл бұрын
दीपक भाऊ मी धुळे इथे ग्रामीण भागात राहतो मला जर तुमचे पिल्ले मागवायचे राहीले तर मिळतील का
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
सध्या 70 दिवसाचे पक्षि विक्री चालू आहे 100 नग याप्रमाणे
@atulmore253 жыл бұрын
गाव कोणत आहे भाऊ
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
घनसावंगी
@ajinkyanavnathvalase98333 жыл бұрын
अंडे घेनारा कोण आहे का
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
स्थानिक मार्केट मध्ये विकतो भाऊ भरपूर मागणी आहे सध्या
@ajinkyanavnathvalase98333 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala मला आडचणी आलेत मार्केटला काय करावे
@vikasbamane31523 жыл бұрын
22×50 शेडला किती खर्च आला
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
सव्वा लाख
@akhileshakhilesh80213 жыл бұрын
सर मुंगूस परेशान करायले, मांजरी पण काय करू समजत नाही आहे
@pramodladke41593 жыл бұрын
दोन जर्मन शेफर्ड कुत्रे पाळा , आणि बिनधास्त राहा.
@akhileshakhilesh80213 жыл бұрын
@@pramodladke4159 गावठी कुत्रे पाळतो जर्मन शेपर्ड साठी खर्च करावा लागेल
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
कुत्रे व बाजुने जाळी चांगला पर्याय आहे
@swapnilsinkar88693 жыл бұрын
भाऊ आपला पत्ता काय ?, फार्म ला भेट द्यायची आहे ,मो.न. ?
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
8847740229 पण व्हिडिओ पेक्षा काही च वेगळे नाही भाऊ
@abhikamble74283 жыл бұрын
Hi
@rameshshelar63643 жыл бұрын
पुणे मध्ये कुठे मिळतील
@vishwajitenglishmathsclass54753 жыл бұрын
Manchar avsari
@atulabhang81493 жыл бұрын
तुमच्या स्वतःचा शेड आहे का
@भागवतबिसलेकुकुटपालन3 жыл бұрын
सर मला तुमचा नंबर द्या तुमच्या शेड ला भेट देयचाय
@anupdeshpande94293 жыл бұрын
4 महिने वयाचे कावेरी पक्षी मिळतील पत्ता - मंठा, जी - जालना महाराष्ट्र
@dineshpatil34213 жыл бұрын
Contact number pathava
@virendrapatil41633 жыл бұрын
Khup Canada zala aahe bau
@dipakbhutekar9013 жыл бұрын
Ghansavngi सुद्गिरणी परिसरात असेच दोन शेड आहेत रमगव्हणला 25 तारखेला मल्यात लग्न होते मी घरी रोप तयार करून मोसंबीचा बाग बहरली हळू हळू बंदिस्त शेळीपालन सुरू केलंय आणि मी तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो मला परसातील कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे तर तुमचे मार्गदर्शन करा मी आपला आभारी राहील दीपक शिवाजी bhutekar Bhutegav 9637183221 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 माझ्याकडे 13 शेळी चे नग 55 गुंतवणूक आहे मोसंबी चे 4030 झाडे जनाबग 60 झाडे आहेत भुतेगव लागूनच शेती आहे 🙏🙏
@ApliShetiApliPrayogshala3 жыл бұрын
तेच शेड आहेत हे धन्यवाद भाऊ 8847740229
@Gurujambotkar3 жыл бұрын
आता गावरान कोंबडी मध्ये फायदा नाही राहिला आहे हा धंदा बॉयलर कोंबडी सारखा झाला आहे झाला तर फायदा नाही तर नुकसान
@mahendrabhakare90133 жыл бұрын
कावेरी कोंबडी खुडूक होत नाही असे तुम्ही म्हणता मग 365 अंडी दिली पाहिजेत भाऊ