तुम्हा सर्वांचेच खूप खूप अभिनंदन आणि कौतुक वाटतंय की सातासमुद्रापार आपली संस्कृती जपून आनंदमय जीवन जगत आहात यांपेक्षा सुख ते काय असते.......तुमचा अभिमान वाटतोय एक मराठमोळं जीवन साकारत इतरांचाही विचार करताय.माणस तर आहेत पण प्राण्यांवरही अफाट प्रेम करत त्यांची काळजी घेत आहात. जग कोणतही असुदे मनसोक्त नैसर्गिक आनंद घेत आहात यापेक्षा अधिक काय हवय जीवन जगायला. खूप छान वाटल. असेच जगाच्या पाठीवर कुठेही असा स्वतःला असेच सिद्ध करून दाखवा.. ताईची इनोव्हेटिव्ह चुल फार छान आहे..जय भारत..
@supriyakorgaonkar5 ай бұрын
Khup chhan मला देखील गावचं राहणीमान खूप आवडतं
@shobhagaike29125 ай бұрын
very Amazing AND marvalous journey of patil kulkarni
@dr.manjushrighorpade41135 ай бұрын
किती सुंदर संस्कृती आपली शेतकऱ्यांची आपण जपलेली आहे. हे पाहून खूप आनंद झाला मनापासून आपले सर्वांचे खूप खूप ❤❤🎉🎉कौतुक
@rishisharma25055 ай бұрын
Very nice
@AnjaliJoshi-b3l5 ай бұрын
खूपच छान वाटले पाहून तुमचे खूप खूप कौतुक ❤
@pranitapatil19925 ай бұрын
खूप छान मला खूपच आवडले
@sunandanigade1225 ай бұрын
Khupch sundar kupal sop nahi manejment khup important ❤❤👌👌🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳
खूप छान .आम्हाला तुमचा अभिमान वाटला. अमेरीकेत राहून तुम्ही आपली संस्कृती जपली आहे. अमेरिकेत राहून तुम्ही गीर गाय चे दूध पिता .आणि भारतात आम्ही जर्सी चे पितो. तुमचा आदर्श घेणे सारखा आहे. 🎉🎉👍👍
@satyajeetkhamkar48175 ай бұрын
🙏🏻
@SS-uf3yb5 ай бұрын
Naidargikpana hawa. Very nice
@vijaykharje70045 ай бұрын
खुप खुप छान धन्यवाद
@sunitapawar95045 ай бұрын
Bhari khup mast
@AN-xg7mi5 ай бұрын
आज अमेरिकेतला स्वर्ग पहिला. सगळे सुखी रहा. देव बरे करो.