हाय, दादा कुणकेश्वर यात्रेचा व्हिडिओ फार सुरेख दाखवलात. त्याबद्दल तुझे अभिनंदन करावे तेवढे कमीच. अशीच अभिनंदनाची थाप तुझ्या पाठीवर पडत राहु दे आणि नविन नविन व्हिडिओ पाहण्याची संधी मला मिळु दे. हिच कुणकेश्वर चरणी मनापासून नम्रपणे विनंती
@LifeKokanatli Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prafullabhave9149 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ !👌👌👌
@LifeKokanatli Жыл бұрын
भाई धन्यवाद
@shraddhaamberkar3357 Жыл бұрын
भाषा.लय.भारी
@LifeKokanatli Жыл бұрын
धन्यवाद
@sudhakardesai3194 Жыл бұрын
श्री. गणेश आचरेकर , खुफच सुन्दर माहितिपुर्ण व्हीडिओ . धन्यवाद , देव बरें करो,
@LifeKokanatli Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prashantmodak9422 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला
@LifeKokanatli Жыл бұрын
Dhanyawad
@sampadapatyane6253 Жыл бұрын
छान माहिती मिळाली.मंदिरात गेले असे वाटले धन्यवाद.,... दर्शन झाले
@LifeKokanatli Жыл бұрын
🛑 Kunkeshwar yatra 2023 | कोकणातील ऐतिहासिक कुणकेश्वर देवाची पहिली महापूजा | Kunkeshwar Mandir | in Konkan (2023) | व्हिडिओ आवडला तर मित्रमंडळींना शेअर करा 👇 kzbin.info/www/bejne/b53Eq5KejduSY6s
@notyet9604 Жыл бұрын
Sakali kiti vajta darshan chalu kele jayil?
@neelbandivadekar077 Жыл бұрын
कामानिमित्त आसपास कुठे जाता येत नाही परंतू आचरेकर साहेब तुमच्यामुळे नेहमी आसपासची UPDATE मिळत रहाते. मस्त वाटला व्हिडिओ.