लोकांना जातीयवाद, अस्पृश्यतेतुन सोडवल पाहिजे - धर्मकीर्ती महाराज परभणीकर

  Рет қаралды 63,498

Yuvak kranti Dal

Yuvak kranti Dal

Күн бұрын

लोकसभा निवडणूकीत सत्तापरिवर्तन करण्यासाठ सुरू झालेले सच्च्या भारतीय मतदारांचे जनआंदोलन आपल्याला भाजपविरोधी लढा असाच यशस्वी करायचा आहे. मतांची विभागणी होऊ नये, म्हणून 'इंडिया आघाडी' विरोधी पक्षांनी उभी केली आहे. या आघाडीला नैतिक पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. या सभेत बोलताना धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी ब्राह्मणवाद, जातीयवाद यावर घनघोर टीका केली.
#modi #rss #nikhilwagle #vishwambharchoudhary #drkumarsaptarshi #yukrand #rahulgandhi #politics #bjp #inc #vishleshan #loksansad #sanvidhan #hindutva #hindi #breakingnews #sharadpawar #samajvad #secular #gandhibhavan #rammandir #nathuramgodse #gandhi #quotes #kirtan

Пікірлер: 201
@decentagencies6563
@decentagencies6563 7 ай бұрын
धन्यवाद महाराज खरी व सत्य वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची ताकत आहे,,आपल्या सारखे योद्धे आहेत याचा अभिमान आहे,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,,
@shamravgaikwad5586
@shamravgaikwad5586 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤1111111111111111111111111111111111111111111111111 ने
@ajaythakare3878
@ajaythakare3878 6 ай бұрын
आदरणीय धर्मकिर्ती महाराज आपण आपल्या संत महापुरुषांच्या विचारांचे खरे वारसदार आहात 🚩
@dattathorat1276
@dattathorat1276 6 ай бұрын
जबरदस्त समाज प्रबोधन केलं महाराजांनी महाराजांना जय भीम जय संविधान
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 6 ай бұрын
तुमच्या सारख्या लोकांची भाषणं व्याख्याणं ऐकुण वाटतं की आता महराष्ट्रा सोबत देशाला सहजा सहजी नुकसान होणार नाही फक्त तुमची ताकद कमी व्हायला नको आम्ही तुमच्या सोबत आहेचं जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻🌅
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 7 ай бұрын
आश्चर्यकारक. जबरदस्त वक्तृत्व. धर्मकिर्ती महाराज आपला प्रचंड अभ्यास पाहून अचंबीत झालो.
@harshuharshu142
@harshuharshu142 6 ай бұрын
महाराज ! आपण एकदम राईट बोललात, जातीयवाद अस्पृश्यता उच नीच अशा अमंगळ गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांना चांगले सडकून काढले पाहिजे !
@bhaskarsangolkar2320
@bhaskarsangolkar2320 7 ай бұрын
सतशा आभारी आभारी महाराज अशा प्रकारचा भाषन मी पहिल्यांदा ऐकल अप्रतिम धन्यवाद जय संविधान
@pradeepgaikwad5468
@pradeepgaikwad5468 6 ай бұрын
सा.नमन महाराज आपण खरे तुकोबा.नामदेव.बाबासाहेब.गाडगेबाबा.कबीर.रोहिदास.याच्या विचारावर चालणारे खरे वारसदार.माझा ब हुजन् समाजाने असे विवेकी महाराजांचे प्रवचन आयकावे ही विनंती
@GangadharGaikwad-yd2xu
@GangadharGaikwad-yd2xu 6 ай бұрын
छान अभिमान आहे आसे महाराज झाले महाराष्ट्र काय देश बदलेल धन्यवाद महाराज ❤🎉❤🎉🎉
@SachinGaikwad-g1c
@SachinGaikwad-g1c 6 ай бұрын
वास्तविक परिस्थिती मांडणी केली आहे महाराज 🙏🙏
@anantpawar892
@anantpawar892 6 ай бұрын
खुप छान विश्लेषण केले प्रबोधन महाराज जय भिम जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत.
@gangadharkadam3127
@gangadharkadam3127 6 ай бұрын
व्वा कीर्तनकार महाराज व्वा, आपल संपूर्ण भाषण ऐकून मी भारावून गेलो आपले भाषण ऐकून ज्यांचे डोळे वुघडले पाहिजे अशी आशा बाळगतो. महाराज आपले अभिनंदन आणि धन्यवाद.🎉🎉🎉
@dilipgaikwad5059
@dilipgaikwad5059 6 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन महाराज जय संविधान.
@sureshgawhande9691
@sureshgawhande9691 6 ай бұрын
उत्तम प्रकारे प्रबोधन केले आहे आणि आजच्या काळात आपल्या सारख्या सत्य कीर्तनकाराची गरज आहे
@sukhadeoraoadhau5191
@sukhadeoraoadhau5191 6 ай бұрын
महाराज विचाराची परिपुर्ण अवस्था म्हणजे विवेक हा विवेक संपूर्णपणे आपणात ओतप्रोत भरलेला आहे आपण भरपूर जगावं व आपले संत वचन जगापर्यंत पोहोचावे जय हरी,जय शिवराय जय भीम
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 6 ай бұрын
माणसाचे जाती जातीत ऊच्चनिच्चता, धर्मा-धर्मात द्वेष पसरवून ब्राह्मण नेहमी सत्तेत रहाण्याचा निरंतर प्रयत्न करतात
@user-tg9ju3ju7q
@user-tg9ju3ju7q 6 ай бұрын
एकदम राइट आंसर है 👍
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 7 ай бұрын
ओम् नमः बुध्दाय जय भीम डॉ बाबासाहेब आंबेडकर जय ज्योती जय भीम क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा महाराज उस्मान शेख लहुजी साळवे वस्ताद दानपट्टा फतिमा शेख सत्यशोधक
@aniljadhav9473
@aniljadhav9473 6 ай бұрын
वर्तमान समाज,धर्म आणि राजकारण यांवर सुंदर विचार मांडलेत महाराज..... जय भीम...!! जय शिवराय...!!❤
@savitaovhal9492
@savitaovhal9492 6 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान समजावून सांगितले तुमच्या सारखे किर्तनकार या महाराष्ट्रात असने फार गरजेचे आहे
@Userkahd1515
@Userkahd1515 6 ай бұрын
निकलो बाहर ......... EVM के विरोध में संवैधानिक जंग लढो ..........हम भारत के लोग ........देश के मूलनिवासी मालिक है
@deepa1017
@deepa1017 7 ай бұрын
अभ्यासपूर्वक समाज प्रबोधन महाराज. 🙏🙏
@सत्यवानवाघमारे
@सत्यवानवाघमारे 6 ай бұрын
धन्यवाद महाराज.खूप छान प्रबोधन वाटले. आपल्या बोलण्यात खूप आत्मविश्वास देखील दिसला.
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 6 ай бұрын
धर्म कीर्ती महाराज आपण खूपच छान समाज प्रबोधन केले आहे. JayBhim jaySavidhan JayShivray
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 6 ай бұрын
छान मार्गदर्शन केले आहे, महाराज, आपण खरे वारकरी, आहात,
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 6 ай бұрын
खूप छान वाटले धन्यवाद महाराज
@SureshPathare-l9s
@SureshPathare-l9s 6 ай бұрын
अतिशय उत्तम भाषण महाराज, धन्यवाद.
@dineshbokad4847
@dineshbokad4847 6 ай бұрын
खूप छान मांडणी .पहिला कीर्तनकार आज मी पाहिला ज्यांनी सत्य विचार मांडले
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 6 ай бұрын
Atishay Sundar ase Prabodhan ! 👌👍🙏
@sandeepkamble7732
@sandeepkamble7732 7 ай бұрын
अतिशय परखड आणि सत्य विचार मांडले... 🙏🙏
@laxmankondawar819
@laxmankondawar819 6 ай бұрын
धन्यवाद महाराज. आपले प्रबोधन महाराष्ट्र नवनिर्माणाची नांदी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 6 ай бұрын
अप्रतिम प्रबोधन महाराज, जय तुकाराम महाराज नामदेव महाराज घाडगे महाराज संत कबीर संत चोखोबा महाराज जयभीम जय शिवराय जय संविधान🙏
@supesir1967
@supesir1967 6 ай бұрын
धर्मकिर्ती महाराज अतिशय उत्तम समाजप्रबोधन करत आहात.❤ शत शत नमन!🙏🙏
@nm-lz8tr
@nm-lz8tr 6 ай бұрын
महाराज तुमच हे प्रवचन ऐकून प्रत्येक्षात तुम्ही संत तुकारामाचा दुसरा अवतार आहात असे दीसत आहे
@shankarjadhav3124
@shankarjadhav3124 6 ай бұрын
अप्रतिम प्रबोधन👌👌👍 धन्यवाद महाराज🙏 खरोखर आपल्या सारख्या प्रबोधनकारांची देशाला गरज आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत.🤝👍
@shfaq.
@shfaq. 7 ай бұрын
धन्य झालो महाराज हेच तर आहे भारतीय संविधानाचा पाया
@PrabhuHolkar
@PrabhuHolkar 6 ай бұрын
Virynice wor
@user-pn1lv1nt3t
@user-pn1lv1nt3t 6 ай бұрын
खुपच सुं 36:21 दर महाराज. धन्य झालो महाराज खुपच सुंदर आज तुमची महाराष्ट्राला फारच गरज आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 6 ай бұрын
जय महाराज धन्यवाद असे विचार प्रत्येकांचे हवे तर आणी तरच भारत देश आणी देशातील लोकं गुण्या गोवींदानै रहातील जागरुक रहा सत्य रहा विंचारवंत रहा माणवतेचे रक्षण करा ❤❤❤❤❤
@umangmajhishala304
@umangmajhishala304 6 ай бұрын
धन्यवाद महाराज..... अशा महाराजांच्या विचारांची गरज आहे...
@yuvraj-officialbroadcast1
@yuvraj-officialbroadcast1 7 ай бұрын
महाराज आपण खूपच प्रथम महत्वाचा मुद्दा मांडलात,- खूप जुना आणि महान वारकरी संप्रदायाचे ब्राम्हणीकरण करण्याचे काम अलीकडच्या काळात जोरात सुरु झाले आहे .....
@yogeshkale8548
@yogeshkale8548 7 ай бұрын
एकदम अचूक छान विश्लेषण
@madhvraokale3041
@madhvraokale3041 6 ай бұрын
*अप्रतिम किर्तन* यांना वारकरी सांप्रदायाचे खरे प्रचारक आहेत.यांना गावोगावी किर्तनाकरीता नेले पाहीजे.
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 6 ай бұрын
धन्यवाद महाराज फार सत्य बोलले , तुमच्या ह्या विचारांची राज्याला व देशाला फार मोठी गरज आहे , मी फार भाराऊन गेलो आहे , वारकरी पंथात खरच भेसळ केली जात आहे ती आपण रोखू या जय भारत
@wamangedam3590
@wamangedam3590 6 ай бұрын
आम्हास वारकरी संप्रदाय आणी त्यांच्या कार्याबद्दल कायम अभिमान आहे, आणि आपल्या कार्याप्रती निष्ठावान असाल याची खात्रि आहे,जय हिन्द जय शिवराय
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm 7 ай бұрын
महाराज खूप छान मांडणी केली...धन्यवाद...🎉🎉
@vijaytekade9835
@vijaytekade9835 6 ай бұрын
तुकाराम महाराजांचा अभग आठवला सत्य असत्यशी मन गेले ग्वाही मानियेले नाही बहुमत
@wamangedam3590
@wamangedam3590 6 ай бұрын
धर्मकिर्ती महाराज आपणास कोटी कोटी प्रणाम
@SandeepKamble-eg4ur
@SandeepKamble-eg4ur 6 ай бұрын
वा याला म्हणतात खरे महाराज वारकरी पंथाची पताका यांच्या सारख्या विचारवंत महारांजामुळेच भडकत आहे नाहीतर आजकाल दगडाखाली विनोदार्या भरपूर आहे❤
@sanjayshitole3497
@sanjayshitole3497 6 ай бұрын
Khub sudar samaj prabodhan dhannewad dada welcome sar
@mushisaila68
@mushisaila68 6 ай бұрын
मागे ते ध्यान काय दात काढत उभ आहे...महाराज खूप छान विचार आहेत...वारकरी परंपरा धन्यवाद
@vasantsarve8615
@vasantsarve8615 7 ай бұрын
महाराज खुप खुप धन्यवाद 🎉
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 6 ай бұрын
छान विश्लेषण व प्रबोधन केले आहे आपण!💪💪
@athex-6929
@athex-6929 6 ай бұрын
Good.. very nice speach.. Thanks brother
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 5 ай бұрын
फारच सुंदर विवेचन केले आहे महाराज,, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
@oldsong5904
@oldsong5904 6 ай бұрын
Congratulations Maharaj Saheb
@sushantdhanawade4135
@sushantdhanawade4135 6 ай бұрын
Good thought ❤
@yogeshpawar4335
@yogeshpawar4335 6 ай бұрын
खूप छान बोललात महाराज आपण. जय भीम जय शिवराय.
@ShraddhaLondhe-v6c
@ShraddhaLondhe-v6c 6 ай бұрын
धन्यवाद महाराज खूप छान माहिती दिली तुम्ही
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
धर्म किर्ती महाराज. तुम्ही. भागवत या. वारकरी संप्रदाय आहे. पण. हा. तो तुमच्या समोर. जमलेला जनसमुदायाला. पटले. तर. फारच. उत्तम
@vijayzine1848
@vijayzine1848 6 ай бұрын
एकदम बरोबर महाराज याला कीरतन
@user-bv7vw4tl9m
@user-bv7vw4tl9m 6 ай бұрын
शील प्रज्ञा सत्य करुणा***
@Im_Indian1167
@Im_Indian1167 6 ай бұрын
खूप चांगले मार्गदर्शन, उद्बोधन👍👍💐💐💐
@ashokgaikwad9675
@ashokgaikwad9675 6 ай бұрын
वस्तुस्थितीला अनुसरुन अप्रतिम प्रबोधन
@manishanarendrathombare3099
@manishanarendrathombare3099 6 ай бұрын
हेच खरं ज्ञान आहे
@kashinathsawant8876
@kashinathsawant8876 6 ай бұрын
Khup khup chan Maharaj
@bapushinde5777
@bapushinde5777 7 ай бұрын
जय मुलनिवासी महाराज
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 6 ай бұрын
फारच सुंदर ,विद्वतापूर्ण विवेचन,.सामाजिक समतेचा थोर विचार.अतिशय सुंदर. जगात कुठेही जातीधर्माचे नांवावर विषमता पसरवली जात नाही
@sakharamkale2867
@sakharamkale2867 6 ай бұрын
महाराज आपण खरे वारकरी शोभलात तुमचा संपूर्ण प्रवचन ऐकलं आशा कीर्तनकाराची सध्या देशाला गरज आहे आणि 24 ची निवडणूक होण्यापूर्वी आपले प्रत्येक असे ठिकाणी प्रवचन झाले तर खूप छान धन्यवाद महाराज
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
धन्यवाद संत महाराज तुमचे. आम्ही कृतकृत्य आहोत
@sandipkhadse2565
@sandipkhadse2565 6 ай бұрын
Very nice speech Maharaj
@laxmanshinde6714
@laxmanshinde6714 5 ай бұрын
Parbhanikar महाराज. वा. वा वा यामुळे समतावादी समाज निर्माण होईल. मनःपूर्वक धन्यवाद.
@hemrajchavan9762
@hemrajchavan9762 7 ай бұрын
महाराज आपले आभारी,आपल्या चरणी कोटि कोटि वंदन 🌹🙏🙏🙏
@shivajijadhav2069
@shivajijadhav2069 6 ай бұрын
बरोबर आहे महाराज
@jyotsnameshram4712
@jyotsnameshram4712 6 ай бұрын
खुप छान दादा🎉🎉
@gajananmurkute7625
@gajananmurkute7625 6 ай бұрын
Jay guru
@manojgaikwad7035
@manojgaikwad7035 5 ай бұрын
खरच याला प्रभोधन म्हणतात .अगदी सखोल अभ्यास .अप्रतिम
@shahurajmane360
@shahurajmane360 6 ай бұрын
अप्रतिम प्रबोधन
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
धन्य झालो आम्ही
@vijayananddandge9968
@vijayananddandge9968 6 ай бұрын
महाराज खूप छान you are great 👍
@bhojrajyelamker4517
@bhojrajyelamker4517 5 ай бұрын
महाराज आपला अभ्यास सर्वांगीण आहे महाराज वारकरी संप्रदाय आमचा मोठा भाऊ आहे माझे वारकरी संप्रदायाला व आपल्याला विनम्र अभिनंदन जय चक्रधर जय तुकोबा जय शिवराय
@manjirisawant8316
@manjirisawant8316 7 ай бұрын
Khup chan maharaj pravachan❤❤❤
@dadajipatil72
@dadajipatil72 6 ай бұрын
महाराज अजून सुद्धा काही किर्तन कार तुकामहाराज सहदेह वैकुठ ला गेले आजपर्यत कोणी सहदेह पुष्पक विमान गेले नाही किती पाखण्डी पणा आहे ते हे पण उदाहरण द्या महाराज
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 6 ай бұрын
👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏
@dhammawaghmare7027
@dhammawaghmare7027 6 ай бұрын
Very nice speaking to you Maharaj Thank you so much for Maharaj
@shaikhminhaj9171
@shaikhminhaj9171 6 ай бұрын
अभिनंदन.ह.भ.प.महाराज.खुप.खुप.शुभेचछा.आभार.❤❤😂😂
@latarighagi7958
@latarighagi7958 6 ай бұрын
खुप छान विचार
@vivekthorat8739
@vivekthorat8739 7 ай бұрын
🎉🎉🎉
@sandipkhadse2565
@sandipkhadse2565 6 ай бұрын
Terrific speech
@surajwaghmare9336
@surajwaghmare9336 6 ай бұрын
Great ❤
@MallikArjun-qz9eg
@MallikArjun-qz9eg 6 ай бұрын
Atishay, sundar
@malharidaregaonkar4220
@malharidaregaonkar4220 6 ай бұрын
Great thinking,
@RameshSurnar-em5od
@RameshSurnar-em5od 6 ай бұрын
🙏🙏🙏🙏💯
@manohardhankasar1450
@manohardhankasar1450 6 ай бұрын
Sundar prabodhan maharaj. Jay savidhan.
@adityaadhav7836
@adityaadhav7836 6 ай бұрын
जेव्हा पर्यत भारतात अंधश्रद्धा आहे तेव्ह पर्यंत जाती प्रथा संपनार नही l 😢
@ashrubatakbhate
@ashrubatakbhate 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@barthalomakumre8770
@barthalomakumre8770 6 ай бұрын
Khup chhan
@LaxmiGaikwad-fu5th
@LaxmiGaikwad-fu5th 5 ай бұрын
धन्यवाद महाराज तुमचे आभार कसे मानू हे मला कळत नाही मला असे वाटते कि महाराष्ट्रात कितिवाईठ वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि संतांनी भांडवल वाजवलेला आहे सर देवांचं
@rohinikamble8370
@rohinikamble8370 6 ай бұрын
भोतमांगेंना न्याय मिळवून द्यावा दाभोळकरांना न्याय मिळवून दिला पाहिजे पानसरे गौरी लंकेश रोहित. वेमुलला अक्षय भालेराव अशा. बऱ्याच. लोकांना न्याय. मीळाला. पाहिजे
@vijaypatole728
@vijaypatole728 6 ай бұрын
JAYBHIM JAYBHIM JAYBHIM ! JUSTCE JUSTICE JUSTICE FOR ALL. ! ALL THE CREATURES/CREATIONS GREAT AND/OR SMALL. !! " JAYBHIM" IS THE MISSION FOR THEM ALL. ! JUSTICE IS TRUTH IN ACTION. ! TRUTH IS ALWAYS STRANGER THAN FICTION. ! LET US NOW JOIN HANDS FOR " REAL" ACTION TO SAVE OUR" GREAT" NATION" ! NATION MUST BE THE" TOP- MOST" PRIORITY OF ALMOST EACH AND EVERY CITIZEN OF THIS " GREAT" NATION. !
@shaikhminhaj9171
@shaikhminhaj9171 5 ай бұрын
अभिनंदन. महाराज. खुप.खुप.शुभेच्छा. महाराज. ❤❤
@चिदानंदरूपशिवोहम
@चिदानंदरूपशिवोहम 6 ай бұрын
ख्रिश्चन चर्च त्यांच्या देशात जसे कंपल्सरी पगारातुन टॅक्स घेतात तसे जे बाबासाहेब मुळे आरक्षण घेउन श्रीमंत झाले त्यांनी पैसे नोकरी देउन जे हिंदु अंधश्रद्ध आहे त्याना बौद्ध धर्मात घ्यावे
@swarangmusic6329
@swarangmusic6329 6 ай бұрын
सत्य आहे
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 129 М.
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,7 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
केजरीवाल का इस्तीफ़ा | Kejriwal's Resignation
32:08
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН