बोल भिडुचे धन्यवाद...खुप छान मुलाखत घेतली... दाभोळकर सरांची अजून एक मुलाखत त्यांनी लिहीलेली पुस्तके आणि त्यांचे अनुभव यावर घ्यावी ही विनंती...
@prabhubagul344711 ай бұрын
उत्तम संवाद. व्यवस्थीत ज्ञानसंपदा जमवलेली माणसं कसे सखोल विश्लेषणात्मक बोलतात आणि विचार करतात, याचं उत्तम उदाहरण. दाभोळकर सरांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांनी वयाची शताब्दी साजरी करावी, अश्या शुभेच्छा.
@anilnaik540811 ай бұрын
डॉ.दाभोळकर साहेब साताऱ्याचे आहेत ह्याचा अभिमान वाटतो , मी सातारकर आहे , सातारची अनेक अनमोल रत्ने आहेत त्या पैकी दाभोळकर कुटुंबीय हे एक सुंदर संवाद ऐकण्यास मिळाल्याबद्धल धन्यवाद
@sudakshinabhatawdekar35277 ай бұрын
बोलभिडूचे धन्यवाद..... त्यामुळे दाभोळकर कुटुंबियांच्या अचाट बुध्दीमत्वाचे/ पैलूंचे दर्शन घडले... पडद्याआड लपलेले व्यक्तीमत्व आपल्या मुळे कळले.. धन्यवाद
@sachindandge76411 ай бұрын
जे आजच्या नेत्यांची चाटत आहेत त्यांनी अध्या लोकांना वाचावं बघावं आधीचे नेते किती खरेखुरे देशभक्त होते त्यांनी देशासाठी काय केलं हे सगळं कळेल..thanks BB for such talkshow brigs such old gold ppl❤
एका ज्ञानी व्यक्ती कडून खुपच गोष्टी कळाल्या दाभोलकर कुटुंबाबद्दल पण माहिती मिळाली धन्यवाद बोलभिडू व अरविंद जगताप साहेब
@pradipdevadkar801911 ай бұрын
अत्यंत चांगला संवाद फार मोठी माणसे आपल्यात आहेत या माध्यमातून माहिती मिळाली, खुप खुप धन्यवाद
@mrs.smitaraut573311 ай бұрын
अप्रतिम मुलाखत...सरांना व बोल भिडू टिम ला मनापासुन आभार व धन्यवाद..👌👌🙏
@sunilpatkar929411 ай бұрын
BARC इथे मी काही काळ कॉन्ट्रॅक्टर होतो जवळ जवळ सर्व atomic पॉवर प्रोजेक्ट हे white Elephant आहेत... असो मी एक सिंधुदुर्ग मधील केमिकल इंजिनिअर व मेंब्रेन टेक्नॉलॉजी वर काम करताना असे दत्तप्रसाद यांचे कर्तृत्व नक्कीच प्रेरणदायी आहे खूप उत्तम मुलाखत 🙏
@sandeepmore181911 ай бұрын
Great family
@sangeetashirvalkar233111 ай бұрын
खूप छान मुलाखत, अस हल्ली फार कमी ऐकायला मिळत मनपूर्वक धन्यवाद
@meenakshideshmukh449Күн бұрын
फार सुंदर
@datvw.822811 ай бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व आणि विचार
@vidyadesai836811 ай бұрын
खूपच छान मुलाखत
@varshaparandekar413711 ай бұрын
त्यांच्या स्मरण शक्तीला दाद द्यायला हवी .सगळ्यांची नावं ,घटना,पटापट सहजपणे बोलण्याच्या ओघात सांगून जातात
@autostory2.2L11 ай бұрын
खूपच छान सुंदर... सर्वांनी पूर्ण ऐका
@sumitraingale6311 ай бұрын
मुलाखत घेणारे श्री अरविंद जगताप आणि ज्यांनी मुलाखत दिली ते श्री दत्तप्रसाद दाभोळकर हा योग आमच्यासाठी बोलभिडूने आणला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे हे घराणं त्या सर्वांना नमस्कार🙏
@rupalitanak535311 ай бұрын
खूप गोष्टी शिकायला मिळाल्या 🙏
@ranjanjoshi345411 ай бұрын
धन्यवाद सुंदर मुलाखत सर्वानी ऐकावं
@atulgaikwad635411 ай бұрын
Awesome interview. Thanks BOLBHIDU!
@prakashbanne734211 ай бұрын
धन्यवाद
@neelimamahajan245211 ай бұрын
फार सुंदर मुलाखत !
@Vivek-o7v11 ай бұрын
धन्यवाद बोलभिडू
@manishatulpule722211 ай бұрын
सुंदर मुलाखत
@kailasshendkar533611 ай бұрын
हिंदुस्थान जगात उत्तम शक्ती व्हावा यासाठी काम करणारे लोकांना सलाम
@iampallavikatti10 ай бұрын
Dabholkar kaka .. tumhala khoop khoop varshanni baghitle. Sri Ram institute che divas jase parat ekda jagle. Bhetaychi khoop ichcha aahe . Request the channel to help . My father and Dr Dabholkar used to be colleagues in SRI
@neetajog541211 ай бұрын
Great Interview
@DharmarajKadam-j7g9 ай бұрын
Thanks for podcast
@madhavborkar74711 ай бұрын
Very enlightening interview
@dudhalepramod119711 ай бұрын
खूप छान मुलाखत
@manishatulpule722211 ай бұрын
शेती तज्ञ दाभोळकर यांचे विपुलच सृष्टी हे पुस्तक वाचले आहे.
@pradeepawlegaonkar370011 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत
@girdhariphad748011 ай бұрын
Great interview🎉
@anildubey921111 ай бұрын
अत्यंत छान।
@ダニエルおじさんの独り言サイン競11 ай бұрын
धन्यवाद😊
@balajicharate77526 ай бұрын
❤🎉 जय हिंद
@aabhi100111 ай бұрын
@bolbhidu अशी व्हिडिओ बनवा 👌🏻 ते राजकारणावर व्हिडिओ पाहून डोकं दुखायची काम झालेत 😂
@deshbhakt359211 ай бұрын
Akdam barobber bolas mitra.....😂 Lallantop paha khup aanand milel
@pradipshinde955711 ай бұрын
बौधिक मुलाखत
@yashodhan3711 ай бұрын
देवदत्त सर असताना दाभोळकर ट्रस्टतर्फे माझ्या सासुबाई सौ.लीलाताई क्षीरसागर ज्यांना पुरस्कार दिला गेला. त्यावेळी दाभोळकर मातोश्री हयात होत्या.
@vijaydhumal16011 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤❤
@shivajikadam228511 ай бұрын
दाभोलकर द्राक्षे तंज्ञ यांचा मी विध्यार्थी आहे.
@jay___deep11 ай бұрын
मुलाखत एकदम मस्त होती पण थोडी अधुरी वाटत आहे. दाभोलकरांनी स्वतः बद्दल सांगितलं च नाही, त्यांची मुलं, नातवंडं, बायको आणि त्यांचं लेखन कार्य वगैरे बद्दल ऐकायचं होतं.
@rationalbro11 ай бұрын
कसलं विद्वान घराणं आहे❤
@GuruAdagale11 ай бұрын
Dabholkar siranchya gharache nav ... Ya.. ase ahe
@tejasnichit95806 ай бұрын
आणखी एक मुलाखत घ्यावी ही विनंती बोल भिडू
@DrAnilJoshi11 ай бұрын
Whiteout is a weather condition where the contours and landmarks in a snow-covered area become almost indistinguishable. It can also refer to when visibility and contours are greatly reduced by sand.
@dpramramhhhghhhhhnb11 ай бұрын
Thank you for this interview ❤❤❤🎉🎉⛳⛳⛳🚩😊
@smitagodbole870911 ай бұрын
May beचीनमधे कम्युनिझम असल्यामुळे प्रगती शक्य झाली असावी आपल्याकडे एकतर्फी विचार फक्त राज्यकर्ता म्हणेल ते हे शक्य नाही व लोकशाही पुढे कम्युनिझमला स्थान नाही हे निश्चित.
@ventingbliss11 ай бұрын
so unrelated but it would be good if We had a discord server?
@akshaykumarmohite521411 ай бұрын
Sagalyni request kara mhnje bb pan banwtil ajun ek part
@manikarnika96907 ай бұрын
४ महिने झाले तरी फक्त काही हजार views या अत्युत्कृष्ट मुलाखतीला? आणि फक्त ५४८ likes? हा पुरोगामी महारष्ट्र?😮😮😮