साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांना मानाचा मुजरा ❤💙🙏
@tejraosalve7764 Жыл бұрын
साहित्य रत्न लोक शाहीर अन्ना भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम 🌷🙏🤹♀🇮🇳🎖🎖🌱
@sandeepawhad73092 жыл бұрын
खूपच अप्रतिम असा पोवाडा तुम्ही सादर केला यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिशयोक्ती किंवा फक्त चरित्रात्मक गोष्ट न सांगता अण्णाभाऊंच्या विविध पैलूंवर तुम्ही प्रकाश टाकला
@user-ld6qe11182 ай бұрын
जय लहुजी💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
@shitalawale88402 ай бұрын
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही नम्र विनंती
@rajlximisachingade8522 жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ना कोटी कोटी प्रणाम खूप च छान गायला पोवाडा जय अण्णाभाऊ साठे जय लहुजी
@GanpatiKamble-o4u9 ай бұрын
❤❤❤love you Anna bhau
@anilmixmax2442 жыл бұрын
जय लहुजी जय आण्णाभाऊ फार सुंदर पोवाडा गायला धन्यवाद आणि अभिनंदन
@indrajitchavan11268 ай бұрын
आमची सोन्यासारखी जात कधीच स्वतः साठी जगली नाही. निस्वार्थ स्वराज्या साठी तर कधी देशासाठी तर कधी इतर समाज ,धर्मा साठी गर्व आहे मला मी या जातीचा आहे .....मी हिंदू मांग आहे❤
@sureshshelke30743 ай бұрын
या महापुरूषाला जातीच्या चौकटी ठेवणे चुकीचे आहे हा पुत्र भारत मातेचा होता.
@carryminati-wq3cq3 ай бұрын
Achut Hindu mang 🥴
@Ruturajsable2 ай бұрын
हिंदु नाहीं
@indrajitchavan11262 ай бұрын
@@Ruturajsable तुला कोणी विचारले का
@HeyItsmeRJ2 ай бұрын
Aa Gaya Bhimta, Dusron Ko Achhut Bolne Wala@@carryminati-wq3cq
@vasantnemade17852 ай бұрын
🎉खूप छान पोवाडा गाईला
@BhausahebKamble-wn8vr3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम. जय लहुजी.. जय अण्णाजी.... जय मूलनिवासी
@pradeeptambe96772 жыл бұрын
माज्या म्हपुरुषाच्या वर पोवाडा आयकैला खूप बर वाटत, पोवाड्या मध्ये त्यांची जीवन कहाणी सांगत पोवाडा गाता, पोवाडा आयकून डोळे पाण्यानि भारत, 🙏🏼🙏🏼🙏🏼 नमो बुद्धय जय भीम, जय शिवराय, जय साविधान
@ShriramJadhav-z4r Жыл бұрын
Q2e33
@BalajiGaikwad-g6j3 ай бұрын
जय आणा जय आणा
@satishmore57722 ай бұрын
सत्य मेव जयते. ते सर्व वीर जिंकले ज्यांनी सर्व धर्मीय माणसांच्या कल्याणासाठी, माणुसकीसाठी , प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून जीवनदान या देशासाठी दिले. नमन त्या शुर विरांना.
@BaliramJadhav-wz9uf2 ай бұрын
खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना ❤🙏🙏
@tukaramekrupe89943 жыл бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
@rushimagre10572 жыл бұрын
1111111
@nitinkshirsagar9858 Жыл бұрын
💛💛🔥🔥
@rohitbhise32 жыл бұрын
नंबर १ आहे पोवाडा 🙏💛💯👍👍👍👍
@gulavebalaji358 Жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🇮🇳💐🙏
@SambhajiBoiwar Жыл бұрын
❤🎉🎉
@sanjayjogdand48102 жыл бұрын
लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना दिली शाहिरांनी अण्णा भाऊ यांच्यावरील पोवाडा खूप छान सुंदर आवाजात गोंड गायले आहे अण्णा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🌹🌺🌹 जय जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे की जय
भाऊ तुम्ही पोवाडा गायलाय बदल तुमाला माझा मानाचा मुजरा 👌👍❤❤
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
शाहिर , साहित्य सम्राट डा.अणणाभाऊ साठे यांच्या जीवन, कार्य व योगदानावर वास्तव परिस्थितीशी गायकांचा संगीतकार गीतकार यांचा सर्वांचा आवाज फारच वीररसासारखा फारच भारी आहे.. धन्यवाद...जयभीम...
@avinashpatsute47532 жыл бұрын
खुप सुंदर खुप छान👏✊👍 अण्णा भाऊ साठे यांचा विजय असो 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@dattrajpatange4655 Жыл бұрын
Very nice
@tejraosalve7764 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌱🌺🎖🇮🇳🤹♀🌹🥀🌷🙏
@luckypathre13503 жыл бұрын
भाऊ खरच तुम्ही हा पोवाडा खूप छान बनवला आणि हा पोवाडा ऐकून मन खूप खुश झाले 🙏 जय शिवराय 🚩🙏 जय भीम 🙏 जय लहूजी 🙏 जय आंना 🙏❤️
@yashsalve97462 жыл бұрын
Nhi
@sheelasakat43622 жыл бұрын
V
@Akshaybavaskar-m2q Жыл бұрын
खुप छान 🙏💛
@baluahire76872 жыл бұрын
असे महामानव पुन्हा होणे नाही शतशः प्रणाम
@ramkhude91973 жыл бұрын
लोकशाहीर आन्नाभाऊ साठेंना कोटी कोटी प्रणाम
@sandeepdhembre5156 Жыл бұрын
साहीत्य रत्न अण्णा भाऊ साठे यांस भावपुर्ण अभिवादन
@sachinbhise72153 жыл бұрын
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमच दैवत
@Vijay.bhange.Nagpur2 жыл бұрын
Atishay, Atishay kadak ani god suddha. Wadakannche pan khup aabhar. Jai shivrai.jai bhim.jai lahuji.jai annabhau.
@vishwanathswami6529 Жыл бұрын
जबरदस्त पोवाडा गायलाय आवाज पण भारदस्त सुपर
@SambhajiBoiwar Жыл бұрын
साहितयसम्राट अनाभाऊ सा टे यांचा पोवाडा ऐकून मला खूप समाधान सरांचे खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤❤🎉
Asech ...Babasaheb ani Shahu , Fule yanchya charitravr hi povada ऐयकायचे आहेत. 🙏
@shahirprasadvibhute27453 жыл бұрын
नक्की 👍🏻🙏
@prashantfitwe98222 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारा पोवाडा
@hjzone60952 жыл бұрын
💛🧡💙 जय लहूजी जय शिवराय जय भीम .💙🧡💛
@deorajpalekar49712 жыл бұрын
अप्रतिम शाहीरांचा आवाज ,शाहीरांना नमन मनमसतकात आण्णाभाऊंची प्रभावी आठवन जागवली
@sampatbandal7591 Жыл бұрын
और व हवं.
@surajshriwas1458 Жыл бұрын
Q
@surajshriwas1458 Жыл бұрын
Q
@kalumaskekalumaske3411 Жыл бұрын
😊😊😊
@pavantupe4050 Жыл бұрын
@@sampatbandal7591 f4cc
@shivajigaykwad11922 жыл бұрын
Veeri.good
@bharatkumargalfade6222 ай бұрын
अन्नाभाऊ साठे जी का यह पोवाडा सुनकर हम गर्व महसूस करने लगे, हम सोचने लगे के अन्ना भाऊ जी,अब कहां से कहां पहुंच गए, सोचा कि यह तो सुरवात हैं, इस सूरत का प्रकाश तो ,अब पूरी दुनिया में फैलने वाला है, कितनी लहु संघटनाए खड़ी हुई है, जगह जगह अन्ना के गुणगान गाए जा रहे हैं, पोवाडे गए जा रहे हैं, गीत गाए जा रहे हैं, अब तो बड़े बड़े नेताएं भी अन्नाभाऊ का सहारा ले रहे हैं, और यह सब हो रहा है मातंग एकता के वजह से, खैर आप शायर लोगों ने, बहुत ही दमदार सुपर पोवाडा लिखा है गाया है इसके लिए हम आपके बहुत बहुत आभारी हैं, जय हिंद , जय लहूजी, जय अन्नाभाऊ,
@ramchandrazagade11842 жыл бұрын
साहित्य सम्राट, साहित्य रत्न शाहीर अण्णाभाऊ साठे तुम्ही या महाराष्ट्रात पुन्हा जन्म घ्यावा...
@mayapawar22702 жыл бұрын
खुप खुप छान वाटले भाऊधन्यवाद
@sandeepdodake52413 жыл бұрын
खूप छान पोवाडा आहे
@balasaheblondhe15602 жыл бұрын
Very nice all team🎶🎶🎶🎵🎵
@akshaykamble2531 Жыл бұрын
Jai lahuji jai anna
@madhavkamble82292 жыл бұрын
आपण असेच भरपूर गाणे सादर करावे अशी विनंती
@vishallondhe8692 жыл бұрын
"जय शिवराय,जय भीमराय,जय अण्णाभाऊ"!!!
@vedantmusicmala3076 Жыл бұрын
तुम्ही पोवाडा गाईला छान आहे अभिमान वाटे स्वाभीमान अण्णांचा हो मांडला तुम्ही इतिहास.... शब्द रचना केली बघा खास.... पोवाडा गाजावा पुर्ण देशास........जी.जी...जी....
@rekhahiwarale78672 жыл бұрын
खूप खूप छान पोवाडा आहे अण्णा भाऊ त्यांची जिवन शौली सादर केले अ प्रतीम गायले पण सुंदर आहेत अभिनंदन 🙏🙏🙏💐💐
@madhugmailcom-sj9tt3 жыл бұрын
साहेब तूम्हाला सर्व महामानव दिसले ते ह्या देश पिता लहुजी वस्ताद साळवे न मूळ त्यानला विसरुन चालनार नाही भारताचे स्वातंत्र्याचे शिल्पकार आहेत सूरुवात इथून आहे
@stayde172 жыл бұрын
Khupach chhan povada jay lahuji jay anna
@vishwanathpakhare96402 жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌺🙏🌺
@meenushankhapale31112 жыл бұрын
Shahirana manacha mujra khupch sundar sadrikaran
@sanjayanande33173 жыл бұрын
सहित्य रत्न ' आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन ' .. 🌹🌹 श्री . संजय सदामते ' सर खुप छान निवेदन ... व सर्व टिमचे अप्रतिम सादरीकरण .. 👍👍🙏🙏
@akashpatole73032 жыл бұрын
Khup chan povada sadar kelat. Khup sundar
@laxmanshingare51622 жыл бұрын
वा वा.................👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@kamleshrpawar55303 жыл бұрын
खुप दिवसांनी चांगले ऐकले व पाहिले , खुप सुंदर 👌👌
@shekharchavan88612 жыл бұрын
Pl p
@tatyalokhande12013 жыл бұрын
शाहिर तुम्हाला सलुट आहे जय लहूजी
@aniketjadhav92373 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय छत्रपती शाहू महाराज आण्णा भाऊ साठे लोक हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्वदनीय जगाचे आराध्य दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन
@vinodgaikwad94053 жыл бұрын
खुप छान जय लहुजी
@shivajishelar42364 ай бұрын
जय लहुजी
@balasahebshinde12915 ай бұрын
विश्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम..🙏🙏
@pradeepkshirsagar58552 жыл бұрын
जय लहुजी जय आण्णा ( मस्त पोवाडा गाईलात आपण 🙏🙏🙏🙏🙏 )
@Official_Raj_k Жыл бұрын
🚩लोक शाहीर अण्णाभाऊ साठे 🚩 🙌यांना मानाचा मुजरा 🙇💛
@sonushejwal44478 ай бұрын
Bhau साहित्यरत्न लोकशाहिर dr अन्नाभाऊ साठे बोल्लात तर खर मनाला लाई बर वाटल हो दादा ।।।।।। हे आता प्रेमाणी सांगतोय याच्या नंतर प्रेमानी नाही सांगार हा साहेब ll
@abhishekmote32423 жыл бұрын
जगविख्यात विश्वश्रेष्ठ साहित्यिक महामानव साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏💐🌸🙇♂️ व सर्व जनतेस जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏😍✌🔥💯
@mangeshpakhare84643 жыл бұрын
लय भारी ,जय लहुजी
@vikaskamble22459 ай бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा
@sujitkumarshinde32922 жыл бұрын
Jay anna jay lahuji mast ahe sir powada
@pundliknatkar71422 жыл бұрын
खुप छान पवाडा गायला साहेब तुम्ही
@arunakamble11272 жыл бұрын
khupch chhan powada gayla ahe
@dayanandgaikwad94842 жыл бұрын
सुपर मन भरून आले पोवाड्याने जय लहुजी जय आण्णा भाऊ
@nareshswarge10733 жыл бұрын
जय अण्णा जय लहुजी भाऊ 🙏🙏👍🤙👈
@santoshjt21183 жыл бұрын
अप्रतीम पोवाडा सर 🙏
@AdityaMore-zd3rg Жыл бұрын
दीड दिवसाची शाळा खरंच खुप हुशार आहेत लेखक कोटी कोटी प्रणाम आमचे लाडके आणा भाऊ व लहुजी वस्ताद खरच. ग्रेट आहेत जय शिवाजी जय भीम जय अण्णाभाऊ सलाम तुमच्या कार्याला जय लहुजी वस्ताद
@ShoryaNagre2 ай бұрын
खरोखरच मातंग समाज नाव्ही समाज यांचे सामाजिक योगदान उल्लेखनीय कार्य आहे